किर्ती ताई आणि दिप्ती ताई या अत्यंत प्रेमळ आणि अतिशय नम्र स्वभावाच्या अभिनेत्री..एका ट्रीपवर आम्ही एकत्र होतो आणी मला त्यांचा सहवास लाभला..प्रचंड खेळकर हसर्या मायाळू बहिणी दोघीही..आज रिअॅलिटी शोज मधे टुकार लोकांना सामान्य जजेस जि वाहवा देतात ते बघून खूप वाईट वाटतं..संगीत जोपासायचे असेल तर यांच्यासारखे परिक्षक हवेत.. खुप मनापासुन धन्यवाद यांना आपण इतक्या सन्मानाने बोलावलेत
किती छान आहेत किर्ती ताई , असे लोक ज्यांनी कलेसाठी निःस्पृह पणे जीवन भर कलेची सेवा केली , शतशः प्रणाम ,आपण पुढील पिढीला निदान हे ऐकवु जेणे करून हा सुंदर खजिना त्यांना ही मिळेल ,खूप छान मुलाखत
आजुन आपले चेहऱ्यावरचे एक्स्प्रशन सहज प्रक्षकाशी संवाद साधतात आणि आपला रंगभूमीवरचे अनुभव कथन पाहिल्यावर अस वाटत की आपण हे सर्व गुफुन एकपात्री संगीत नाटक रूपाने रंगमंचावर आलात तर ते सुपर हिट होईल. आपल्याला आणि आपल्या कुटुंबाच्या संगीत सेवेला सलाम.
Thanks a lot maza katta for this wonderful presentation..... Thanks a lot keerti shiledar for unfolding the journey of sangeet natak...... Ha ek dagina ahe Jo apan japla pahijee. Kharchhh. Khup imp
किर्ती जी आपण कधीही कुठेही दिसत नाही, त्यामुळे तुमचा प्रयोग म्हटलं की मी आवर्जून हजर होते.बास! तेवढ्याच काय त्या दिसता तुम्ही, प्रयोगा नंतर भेट ही शक्य झाली नाही कधी, पण घरी मात्र एकदा नक्कीच येणार आहे मी अगदी सूचना न देता.फारच इच्छा आहे भेटीची,पण योग काय तो येतच नाही.
हा खांडेकर वेडा आहे का? आलेल्या पाहुण्यांना काय रेकॉर्ड विचारतो? रेकॉर्ड ठेवणं , कुणी काय काय केलं ह्याची तपशीलवार माहिती देणं हे पत्रकार म्हणून तुमचं काम आहे, पाहुण्यांना त्यांचे अनुभव विचारा, माहिती वगैरे तुम्ही सांगत जा. सुधारा.
किर्ती ताई आणि दिप्ती ताई या अत्यंत प्रेमळ आणि अतिशय नम्र स्वभावाच्या अभिनेत्री..एका ट्रीपवर आम्ही एकत्र होतो आणी मला त्यांचा सहवास लाभला..प्रचंड खेळकर हसर्या मायाळू बहिणी दोघीही..आज रिअॅलिटी शोज मधे टुकार लोकांना सामान्य जजेस जि वाहवा देतात ते बघून खूप वाईट वाटतं..संगीत जोपासायचे असेल तर यांच्यासारखे परिक्षक हवेत..
खुप मनापासुन धन्यवाद यांना आपण इतक्या सन्मानाने बोलावलेत
अगदी खरंय...reality shows..मध्ये काहीही अर्थ नाही...टुकार
किती छान आहेत किर्ती ताई , असे लोक ज्यांनी कलेसाठी निःस्पृह पणे जीवन भर कलेची सेवा केली , शतशः प्रणाम ,आपण पुढील पिढीला निदान हे ऐकवु जेणे करून हा सुंदर खजिना त्यांना ही मिळेल ,खूप छान मुलाखत
आजुन आपले चेहऱ्यावरचे एक्स्प्रशन सहज प्रक्षकाशी संवाद साधतात आणि आपला रंगभूमीवरचे अनुभव कथन पाहिल्यावर अस वाटत की आपण हे सर्व गुफुन एकपात्री संगीत नाटक रूपाने रंगमंचावर आलात तर ते सुपर हिट होईल. आपल्याला आणि आपल्या कुटुंबाच्या संगीत सेवेला सलाम.
अतिशय छान मुलाखत. शिलेदार कुटुंब अभिनय समृद्ध आहे. या कुटुंबाला विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
🙏🙏🙏
Thanks a lot maza katta for this wonderful presentation..... Thanks a lot keerti shiledar for unfolding the journey of sangeet natak...... Ha ek dagina ahe Jo apan japla pahijee. Kharchhh. Khup imp
संगीतावर आणि अभिनयावरच नाही तर मराठी भाषेवरही कीर्तिताईंचे प्रभुत्व आहे उत्कृष्ट मराठी हल्ली अशी क्वचितच ऐकायला मिळते
महाराष्ट्र कीर्ती शिलेदार यांच्या कायम ऋणात राहील. भावपूर्ण आदरांजली
नाट्यदेवतेची सेवा करण्याचा वारसा चालवणाऱ्या कीर्तीताईंना शतशः प्रणाम. मराठी शारदेची ही सेवा आपण रुजू केली त्याला तोड नाही.
Thank you ABP majha for presenting this beautiful interview of Kirtitai.God bless her with a healthy & long life.
फारच छान मुलाखत आहे।
universal music drama performer shiledar family,will remain forever.
महाराष्ट्र संपूर्ण शिलेदार कुटुंबाचा ऋणी आहे. संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात असंख्य खस्ता खात यांनी मराठी संगीत रंगभूमी जागृत ठेवली
Thanks abp
@@ashokjagnade947 .ल : '
13:54 Radha dhar madhu milind
24:34 Bholi khuli
36:26 Avghachi sansar sukhacha
43:34 Zohar may baap
47:56 Kashi kelis mazi daina
मन भरुन आलं .ताईची भेट माझी नागपूर ला झाली.नाट्य संमेलनात. हिरालाल पेन्टर.झाडी पट्टी नाट्य कलावंत
Great No words
ताई खूप खूप धन्यवाद ❤🎉
काय हे बघतो मी किती कठीण गोष्ट आहे संगीत नाटक करणे खऱ्या अर्थाने शिलेदार ह्या नाटक जगतात
खूप छान धन्यवाद
प्रणाम !!!
आता संगीतनाट्य संस्था कोण व कोठे आहेत
खूपच छान
Kharch
Ya shiledaranche kiti upkaar ahet marathi mansawar
Awesome great👍👏👏
Nice
किर्ती जी आपण कधीही कुठेही दिसत नाही, त्यामुळे तुमचा प्रयोग म्हटलं की मी आवर्जून हजर होते.बास! तेवढ्याच काय त्या दिसता तुम्ही, प्रयोगा नंतर भेट ही शक्य झाली नाही कधी, पण घरी मात्र एकदा नक्कीच येणार आहे मी अगदी सूचना न देता.फारच इच्छा आहे भेटीची,पण योग काय तो येतच नाही.
हा खांडेकर वेडा आहे का? आलेल्या पाहुण्यांना काय रेकॉर्ड विचारतो? रेकॉर्ड ठेवणं , कुणी काय काय केलं ह्याची तपशीलवार माहिती देणं हे पत्रकार म्हणून तुमचं काम आहे, पाहुण्यांना त्यांचे अनुभव विचारा, माहिती वगैरे तुम्ही सांगत जा. सुधारा.
😂😂 shanka ahe? Te tasech barltat
मी तुमचे गाणे ऐकले आहे
maharashtrache nut devi v nut devta shiledar kutumbiy, shivaji maharaj v bajirao peshve.
अशी अभिनेत्री होणे नाही
13:53
नाही आवडले
का ???? कारण कळू शकेल काय ?????
?
तुम्हाला आवडणे अपेक्षित नाही कारण हा इन्टरव्हू संगीतप्रेमींसाठी आहे...धिंगाणा प्रेमींसाठी नाही
Gap re bhadwya..tula kay kalnaar ahe adanchot mansa
Tumhi murkha aahat