Vandana Gupte आणि Rani Verma यांच्यासोबत रंगल्या दिवाळीनिमित्त खास गप्पा Diwali 2024 | Maha MTB

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 60

  • @jayashreephanse6514
    @jayashreephanse6514 หลายเดือนก่อน +4

    वंदना गुप्ते all time favorites. मी त्यांची चारचौघी, श्री व सौ. ही नाटकं पाहीलीत.आम्ही निमशहरी भागात राहतो. एवढी दोनच नाटकं पाहू शकलो पण मला. वर्मा कुटुंब खुप आवडतं.

  • @indiradeshpande7876
    @indiradeshpande7876 หลายเดือนก่อน +15

    खूपच छान मुलाखत . अगदी घरगुती गप्पा वाटल्या . पुन्हा ऐकायलाही आवडेल .

  • @annapurnapatil9302
    @annapurnapatil9302 หลายเดือนก่อน +2

    वंदना ताई शिवाजी कोणी तुमच्यातला भुमिका करणारी व्यक्ती नाही ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत

  • @VrushaliSawant-d4t
    @VrushaliSawant-d4t หลายเดือนก่อน +13

    शिवाजी महाराज असा उल्लेख करावा , गप्पांमध्ये भान ठेवणे आवश्यक आहे.

    • @meghaaherrao8907
      @meghaaherrao8907 หลายเดือนก่อน

      Ho na, kiti sahaj ekeri bolateye ‘Hi bai’

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 หลายเดือนก่อน +11

    वंदनाताई छत्रपती शिवाजी महाराज म्हणा तुम्ही आठवणींमध्ये रमून गेलात

  • @Puja-pd1hh
    @Puja-pd1hh หลายเดือนก่อน +3

    खूपच छान मुलाखत , वंदना गुप्ते मला खूप आवडतात,

  • @lembhefamily7329
    @lembhefamily7329 หลายเดือนก่อน +8

    खुप तसं आहे सर्व पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असें घ्या. फक्त शिवाजी mhnu👆🏻नका

  • @shobhavora8659
    @shobhavora8659 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान ! खूप मजा आली किस्से ऐकायला.
    विशेष म्हणजे माझ्या आई-वडिलांच्या लग्नामध्ये माणिकबाई दादरकरांचं गाणं होतं.❤

  • @rupalikadam8334
    @rupalikadam8334 หลายเดือนก่อน +3

    Tai shivaji maharaj mhna

  • @meghapanvelkar9639
    @meghapanvelkar9639 หลายเดือนก่อน +10

    छञपती शिवाजी महाराजांचा अरे तुरे करून उल्लेख करतात हे ऐकून वाइट वाटते, जरा पण रिस्पेक्ट नाही, तुम्ही तर जबाबदार व्यक्ती आहेत, तुमचा आदर होता पण तो गेला, पुढची मुलाखत बघण्याची इच्छा नाही झाली.

  • @vidhyabudhale9390
    @vidhyabudhale9390 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम वंदना ताई.
    शिवाजी महाराज

  • @shrutikarekar4926
    @shrutikarekar4926 หลายเดือนก่อน

    मस्त मुलाखत. मज्जा आली

  • @educationalmedia2144
    @educationalmedia2144 หลายเดือนก่อน +3

    खूप सुंदर आठवणी, जीवन-कला प्रवास!! वर्मा भगिनींचा❤

  • @BittyaVarsai
    @BittyaVarsai หลายเดือนก่อน

    सुरेख, मनमोकळ्या गप्पा.. 🎉❤

  • @vrushalikhambit157
    @vrushalikhambit157 หลายเดือนก่อน +1

    Shivaji maharaj, vandna Tai, आदर करा

  • @vasantikulkarni5846
    @vasantikulkarni5846 หลายเดือนก่อน +1

    हे सगळे उद्योग आम्ही सद्धा लहानपणी केले आहेत, वंदना ताई म्हणाल्या त्या प्रमाणे फटाक्यांची भावंडांमध्ये वाटणी होत असे आणी त्यातही पूर्ण दिवाळीचे चार दिवस पुरवून उडवायचे, पण त्यांत परमानंद होत असे.

  • @sangeetashiveshwarkar6178
    @sangeetashiveshwarkar6178 หลายเดือนก่อน

    खूप मस्त मुलाखत

  • @rameshdangle3332
    @rameshdangle3332 หลายเดือนก่อน +4

    दिल खुलास मुलाखात आहे

  • @kirtiparab3290
    @kirtiparab3290 หลายเดือนก่อน

    खूप छान मराठी भाषेतून गप्पा...मस्त वाटलं...

  • @neetaagashe2116
    @neetaagashe2116 หลายเดือนก่อน +7

    अप्रतीम ! 💕 Lovely Family. Vandana tai,Rani,Bharati You are the Best.

  • @vidhyabudhale9390
    @vidhyabudhale9390 หลายเดือนก่อน +1

    खर च तुमची जुनी नाटक खुप बघावशी वाटतात ,सिरीयल पेक्षा नाटक आणि चित्रपट छान वाटतात

  • @annapurnapatil9302
    @annapurnapatil9302 หลายเดือนก่อน

    तुम्ही तुमच्या बरोबर असणाऱ्या सह कला करांसारखे नाव घेतात ते होते म्हणूनच आपण आज मराठी नाटक करू शकत आहोत त्यांना शतशः प्रणाम

  • @vijayaapte8498
    @vijayaapte8498 หลายเดือนก่อน +2

    वंदनाताई,तुमच्या नाटकातील भूमिका अप्रतिम असतातच,पण तुम्ही अतिशय निगर्वी,दिलखुलास,आहात.इतकं मोठं नाव असूनही पाय जमिनीवर आहेत.खूप यश तुम्हाला आणि माणिक वर्मा यांच्या कुटुंबीयांना मिळो ही प्रार्थना.सुंदर मुलाखत.

  • @asmiarvind8745
    @asmiarvind8745 หลายเดือนก่อน +3

    छानच वाटलं यांना बघून ❤
    पण या बहुतेक ठराविक चॅनेल्सनाच मुलाखत देतात. कारण दुसर्‍या एका लोकप्रिय चॅनलवर अनेक जणांनी विनंती केली की वर्मा भगिनींना बोलवा किंवा किमान या दोघींपैकी एकीला तरी बोलवा, तर त्या नाही म्हणाल्या आहेत असा anchor कडून reply आला. 😔

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 หลายเดือนก่อน

    Chaan मुलाखत.पूर्वीचे दिवस आठवले.आता तशी माझा काहीच नसते.

  • @rupalimungase8972
    @rupalimungase8972 หลายเดือนก่อน +2

    Tumchyabdl khup respect ahe pn maharajanche nav ase nka ghe adrane chatrapati shivaji maharaj mhna ...

  • @Puja-pd1hh
    @Puja-pd1hh หลายเดือนก่อน

    माणिक वर्मा , माझ्या आवडत्या गायिका, त्यांच्या मुली खूप छान त्यांची मुलाखत,

  • @dhananjaydeshpande5611
    @dhananjaydeshpande5611 หลายเดือนก่อน

    खूप छान मुलाखत आणी दीपावली शुभेच्छा

  • @rajeshripawar7532
    @rajeshripawar7532 หลายเดือนก่อน

    Vandana tai my all time fav❤❤❤❤

  • @deepashukla1730
    @deepashukla1730 หลายเดือนก่อน

    एकदम मस्त वंदनाताई

  • @vandanakolhatkar685
    @vandanakolhatkar685 หลายเดือนก่อน +1

    Vandana Tai bhari mulakhat n Rani Varma pan chan bolat ahet Vandana Tai cha lahan pancha athavni bhari

  • @shubhangisuryawanshi3677
    @shubhangisuryawanshi3677 หลายเดือนก่อน

    Chan mulakhat

  • @padmaherwadkar2610
    @padmaherwadkar2610 หลายเดือนก่อน +1

    राणीला अधिक वाव द्यायला हवा होता.ती बरीच कमी वेळा ऐकायला मिळते. वंदना ताईंचे बरेच किस्से परत परत येतात नवीन काहीतरी ऐकायला मजा आली असती.

  • @tushpraj
    @tushpraj หลายเดือนก่อน +1

    2 mikes dyayla kay harkat hoti???

  • @revatiswonderland1111
    @revatiswonderland1111 หลายเดือนก่อน +1

    मुलाखत छान फक्त महाराजांचा उल्लेख एकेरी करू नका.

  • @RajaniAnand-by5om
    @RajaniAnand-by5om หลายเดือนก่อน +2

    वंदना ताई तुमची स्मरणशक्ति खूपच दांडगी आहे लहानपणीच्या किती गोष्टी आठवतात तुम्हाला

  • @vidhyabudhale9390
    @vidhyabudhale9390 หลายเดือนก่อน

    श्री तशी सौ नाटकं वंदना गुप्ते

  • @poojajoshi1727
    @poojajoshi1727 หลายเดือนก่อน

    अखेरचा सवाल हे नाटक TV वर पाहिले तेव्हा मी 8_10 वर्षांची असेन पण आजही ते आठवतेय हीच वंदुताई, विजयाबाई यासारख्या कलाकारांच्या अभिनयाची ताकद असे मला वाटते
    वंदनाताईंसारखा कलाकार जिने50 वर्षं नाटक केल तिच documentation नाही हा आपला फार मोठा तोटा आहे

  • @anilbhosale9988
    @anilbhosale9988 หลายเดือนก่อน +2

    वंदनाबाई, अहो तुम्ही पुणेकर तुम्हाला साधे शिवाजी महाराज म्हणता येत नाही का. जरा तरी...बाळगा. भान ठेवा. तुमच्या बद्दल मला आदर होता. पण आता माझ्या मनातून उतरलात. 👎👎👎

  • @sairatna1234
    @sairatna1234 หลายเดือนก่อน +1

    रसिका खूप छान बोलत करते कलाकारान्ना

    • @rasikashinde5698
      @rasikashinde5698 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद!
      😃

  • @snehamanjrekar2070
    @snehamanjrekar2070 หลายเดือนก่อน

  • @anaghadani7193
    @anaghadani7193 หลายเดือนก่อน

    Rani varma yanchi swatantra mulakhat ghya .

  • @shailapadhye1953
    @shailapadhye1953 หลายเดือนก่อน

    Khoop sunder apratim

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 หลายเดือนก่อน +2

    Sound नाही बरोबर आणि एक माईक असल्याने राणी मॅम च मधून मधून काही कळत नाही ,

  • @yadnyesh8421
    @yadnyesh8421 หลายเดือนก่อน

    Kiti chhan mana padun boltahet doghi....ha ek kal hota buwa

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 หลายเดือนก่อน +1

    Rani tainna tumhi khup kami prashna vicharle tyannahi itka ganyanchya krayakrama cha anubhav ahe.shikshan ghetlay tyanni.tya vishayi tyanna ajin bolta karayla hava hota

  • @krishnatrivedi5625
    @krishnatrivedi5625 หลายเดือนก่อน

    Maast

  • @tushpraj
    @tushpraj หลายเดือนก่อน +1

    Mulakhat ghenarya baai kiti badbad kartaet. Vandana tain cha bolna madhun cut karun boltaet. She needs to improve her tone and grip.

  • @vasantikulkarni5846
    @vasantikulkarni5846 หลายเดือนก่อน

    त्यांच्या बिनधास्त स्वभावाप्रमाणे मुलाखत पण बिनधास्त.

  • @chandrakantshah4619
    @chandrakantshah4619 หลายเดือนก่อน

    Her acting in ventilator

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 หลายเดือนก่อน

    Mulakhat changli jali vandana tainnchi natka chirapat serials saglya mulakhati atta paryanta aiklyat.khup apratim kam kartat.ya pudhe rani taincha asach interview detail aikayla awdel

  • @dr.vaishalibhaganagare5287
    @dr.vaishalibhaganagare5287 หลายเดือนก่อน +1

    मुलाखत घेणारी मुलगी च जास्त बोलते आहे

  • @vaishalisamant3746
    @vaishalisamant3746 หลายเดือนก่อน

    ग प्पा खरच गप्पा ऐकतोय इतक्या खऱ्या वाटल्या.

  • @yashashridhamdhere5674
    @yashashridhamdhere5674 หลายเดือนก่อน

    Rani la bolu dile nahi