अप्रतिम !! विजयाबाई ... देि ग्रेट.... एक चालतं बोलतं ज्ञानाचा महासागर असलेले , रंगभूमीसाठी प्रचंड मोठे योगदान दिलेले महा विद्यापीठ....न संपणारा ज्ञानकोश ....अतिशय जिद्द , प्रामाणिकपणा, संवेदनशील मन असलेलं, सळसळते व्यक्तिमत्त्व ,....आज आपल्या समोर विजया बाईंनी त्यांचा रंग, नाट्य , अभिनयाचा जीवनपट उलगडला..... जबरदस्त !!! मनास खूप समाधान वाटले..... त्यांना सु आरोग्य व समृद्ध आयुष्य लाभो हीच ईश्व रचरणी प्रार्थना आणि त्यांना माझा दंडवत....
हा राजीव खांडेकर कसा काय त्या ठिकाणी पोहोचलाय देव जाणे.. काय त्याचे प्रश्न..काय तो आवाज... त्याच्यापेक्षा बाकीचे तरुण पत्रकार खूप छान प्रश्न विचारतात...
विजयाताई मेहता ,दिग्गज अष्टपैलू व्यावसायिक रंगकर्मी व महान व्यक्तिमत्वास सलाम ! दिलखुलास मुलाखतीतुन स्वभावातील विविध पैलू उलगडण्याचं कसब साधणाऱ्या श्री राजीव खांडेकरांचे व आयोजक माझ्या कट्टयाचे खुप खुप धन्यवाद ! 🙏
विजयाताई सोबतची ही मुलाकात बघायला मिळाली त्याबद्दल आभार आपले. बघताना 46 मिनिटे कमी आहेत अजून वाढवायला हवा होता,ह्या गप्पा संपू नयेत अजून ऐकायला मिळावं असा वाटत होतं. धन्यवाद आपले ,भाग अजून काढावे ह्याचे नम्र विनंती.😊
हि मुलाखत ज्या दिवशी घेतली त्या दिवशी तुमचा कट्टा पावन झाल.आणि आज पाहुन खरोखरच मी धन्य झाले.आनंदाने यशस्वी होण्यासाठी यशस्वी झाल्यानंतर आनंदी राहण्यासाठी हि मुलाखत आहे 🙏🙏
दिग्गज लोकांची मुलाखत घेताना समोर देखील त्याच तोलामोलाची माणसे असतील तर अजून खूप काही आपल्याला मिळत...विक्रम गोखले नी घेतलेली मुलाखत आणि ही मुलाखत यात जमीन अस्मान चा फरक आहे... फक्त एकच सामाईक गोष्ट ती म्हंजे विजयाताई मेहातांची शिकवण...
Great Lady. However I always feel that everyone here is here to discover himself/herself. The nobody-ness within us is the ultimate us. These heavy identifications to certain characters and wasting life is simply creation of multiple personality dis-ease. Stop living secondhand life. Question the need for any personality type. May you get the capacity to discern and be connected to everything.
अप्रतिम !! विजयाबाई ... देि ग्रेट....
एक चालतं बोलतं ज्ञानाचा महासागर असलेले , रंगभूमीसाठी प्रचंड मोठे योगदान दिलेले
महा विद्यापीठ....न संपणारा ज्ञानकोश ....अतिशय जिद्द , प्रामाणिकपणा, संवेदनशील मन असलेलं, सळसळते व्यक्तिमत्त्व ,....आज आपल्या समोर विजया बाईंनी त्यांचा रंग, नाट्य , अभिनयाचा जीवनपट उलगडला..... जबरदस्त !!!
मनास खूप समाधान वाटले.....
त्यांना सु आरोग्य व समृद्ध आयुष्य लाभो हीच ईश्व रचरणी प्रार्थना
आणि त्यांना माझा दंडवत....
हा राजीव खांडेकर कसा काय त्या ठिकाणी पोहोचलाय देव जाणे.. काय त्याचे प्रश्न..काय तो आवाज...
त्याच्यापेक्षा बाकीचे तरुण पत्रकार खूप छान प्रश्न विचारतात...
Brobr ho, kahihi bolto
होना
आणि काय ती त्यांची भाषा 🙏
Agreed.khup vela meehi ha vichar karato ki he kas kaay kahihi bolato..ektar NAKAT bolato...वरण Bhat khaun aalya sarkha
😢😢😢😢😢😢😢😂🎉5😊😊😊😊6tt5😊😊😊t😊😊t😊rtt5tt😊55😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊r4r😅😅😊😊😊😊😊😊😊ttfff
विजयाताई मेहता ,दिग्गज अष्टपैलू व्यावसायिक रंगकर्मी व महान व्यक्तिमत्वास सलाम ! दिलखुलास मुलाखतीतुन स्वभावातील विविध पैलू उलगडण्याचं कसब साधणाऱ्या श्री राजीव खांडेकरांचे व आयोजक माझ्या कट्टयाचे खुप खुप धन्यवाद ! 🙏
विजयाताई सोबतची ही मुलाकात बघायला मिळाली त्याबद्दल आभार आपले. बघताना 46 मिनिटे कमी आहेत अजून वाढवायला हवा होता,ह्या गप्पा संपू नयेत अजून ऐकायला मिळावं असा वाटत होतं. धन्यवाद आपले ,भाग अजून काढावे ह्याचे नम्र विनंती.😊
हा अगदीच ढ व माठ मूलाखत कार आहे ...
हि मुलाखत ज्या दिवशी घेतली त्या दिवशी तुमचा कट्टा पावन झाल.आणि आज पाहुन खरोखरच मी धन्य झाले.आनंदाने यशस्वी होण्यासाठी यशस्वी झाल्यानंतर आनंदी राहण्यासाठी हि मुलाखत आहे 🙏🙏
धन्यवाद,बाईचा थोडा विचार ,द्रुष्टीकोन कळला ह्यातुन
दिग्गज व्यक्तीची मुलाखत घेणारे पुरेशी तयारी करून आले नाही तर कलाकारांकडून फारसं काही चांगलं काढून घेऊ शकत नाही हे खरं आहे.
L NM
बरोबर
धन्यवाद आम्हाला नाना , विक्रम गोखले सारखे कित्तेक दिग्गज अभिनेते दिल्याबद्दल !
ह्या बाई अत्तिशय मनस्वी आहेत ,मला अंतर्मुख केले . माझा कट्टा समूहाला माझे आभार .
कोणी तुम्हाला घडवत नाही. घडायचं असत स्वत:" Top
Thank you Vijaya ji. It was very good discussion on act. More power to you !!!
By
बाई त्या बाईच !
अशी मुलाखत पहिल्यांदाच पाहिली. अगदी एका एका शब्दात त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या प्रगल्भतेचा अनुभव आला. 👍🌺🙏
महान आहात बाई आपण.केवळ अद्वितीय.धन्यवाद.
Ase kalakar aani asha kalakruti mhanaje marathi manasacha bhagya aahe 🙏🏼
What a legend !! 👏👏
Atishay sunder vyaktimatav
बुद्धिमान अभिनेत्री आणि दिग्दर्शिका.
खुपचं छान आहे ही मुलाखत
दिग्गज लोकांची मुलाखत घेताना समोर देखील त्याच तोलामोलाची माणसे असतील तर अजून खूप काही आपल्याला मिळत...विक्रम गोखले नी घेतलेली मुलाखत आणि ही मुलाखत यात जमीन अस्मान चा फरक आहे... फक्त एकच सामाईक गोष्ट ती म्हंजे विजयाताई मेहातांची शिकवण...
Bai..... ❤
बाईंना बघणं आणि ऐकणं हे परमावधी चे सुख आहे.
Great ladyaa of our India
प्रणाम बाई तुम्हाला !
मस्त आहे रे.
Renaissance = punar-urjit
Amazing lady
Intelectual। Im aghast
फार सुंदर मुलाखत👌👌
39:22 good question, great answer
विजया मेहता आपण ग्रेटच आहात
अप्रतिम मुलाखत
4:15 Nana !!
15:55 Ganpatrao Bodas!!
As ghadau shakat nahi koni... Ghadaych asat swata....... Wah.... 🙏🙏🙏
Just great
ग्रेट " बाई "
Encyclopedia of acting.
ग्रेट बाई
Great lady salute. Classic
खरच बाई लाईफ ईज लवली..! 😊
Only reason I don't feel like watching these wonderful interviews of great people is the irritating Host/interviewer !!
Very educational... very good.....
Renaissance mhanje jagaran.punruthanacha kaal.
39:38 line...
renaissance=पुनरुज्जीवन
नव युगाची सुरवात
दोघेही चुक आहात.
सांस्क्रुतीक पुनूरूज्जीवन.
Legend 👏🏻
khary anubhavanche shikshan
thanks bai
फारच कमी वेळ, बाईंची मुलाखत अजून एक भाग हवा होता.
👍💐👍🙏
renaissance means revival of culture,
ज्ञानदा कदम ला बघण्यासाठी हा विडियो बघितला मी
पण विजया बईंनी मार्केट मरली
Nice
Renaissance means पुनर्जन्म
Baí cha janma Kathin nasto
Pan samaj vait banavto
🌸🙏🙏🙏🌸
Great
भारावून जातो बाईंना ऐकून पाहून
Bai je bolalya te sarv tyanchya zimma ya pustkat aahe .
Great Lady.
However I always feel that everyone here is here to discover himself/herself. The nobody-ness within us is the ultimate us. These heavy identifications to certain characters and wasting life is simply creation of multiple personality dis-ease.
Stop living secondhand life. Question the need for any personality type. May you get the capacity to discern and be connected to everything.
पहिलाच प्रश्न असा काही विचारलाय, की ‘लाजवाब’ .. साला... shame shame
Ekhadya diggaj kalakarachi mulakhat ghenara suddha tevdhya takadicha asava lagto. Ya faltu rajiv sarkhe mulakhatkar karyakramachi vaat lavtat.
ha chutiya character acting var discuss karto..