मला कधी पैठणी आणली नाही | Aadesh & Suchitra Bandekar | Almost Sufal Sampoorna | Lokmat Manoranjan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- Almost Sufal Sampoorna च्या २०० यशस्वी भागाच्या कार्यक्रमात सेटवर पोहचले आहेत Aadesh आणि Suchitra Bandekar यांच्या सोबत मारलेल्या या ख़ास गप्पा , पहा हा सविस्तर वीडियो -
#Lokmatmanoranjan #LokmatNews #aadeshbandekar #suchitrabandekar #AlmostSufalSampoorna
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
अहो आदेश भाओजी तुम्ही 11 लाखाची पैठणी ऐका विजेतीला देण्यापेक्षा 100 गरिब महिलांना दोन दोन साड्या वाटप केल्यास त्या ऐकिचया आनंदापेक्षा 100 जणी चा आनंद मोठा असेल हे लक्षात ठेवा. धन्यवाद
Khar aahe 11 lakh paithani wapranar kiti wela? Tyapekaha sone wagaire dile tar upyog hoil..kiti garib bayka aahet mul aahet tyana dhad kapde nastat tyana kiti yrs madat keli tar he paise upyogi yetil 11 lakh atirek watato
अकरा लाखात नविन उद्योग धंदे सुरू केले तर तरुणांनाही रोजगारांच्या संधी उपलबध होतील. बेरोज़गार तरूणांच्या हाताला काम मिळेल.
@@raginideodhar1690 qqqq
Ho na
True
खुप छान बोलण्याची पद्धत फार सुंदर आहे होम मिनिस्टर नेहमी बघते चांगले आरोग्य राहावे हिच ईश्वर चरणी प्रार्थना आहे
1111
आदेश बांदेकर तुमचा विडिओ फार आवडला आहे.
खूब छान जोड़ी आहे , हां कार्यक्रम, , इसका प्रसिद्ध झाला तो फक्त आदेश भाऊजीनमूले त्यांचा निर्मळ स्वभाव आणि आपुलकीने वागणे या कारणानेच होम मिनिस्टर चा महा मिनिस्टर हा कार्यक्रम झाला अशा आदरणीय भावजींना माझा नमस्कार
खुप सुंदर श्री आदेश बांदेकर अतिशय सुंदर रीतीने मालीका चालवतात
खुप छान जोडी ,,, मी कालच महामिनिस्टर मधे जाऊन आली ,, आमच्या नागपूर मधे खुप मज्जा केली भाऊजी खुप मस्त बोलता ,,,
9
सुचित्रा खूप सुंदर दिसत आहे... दोघंही जण किती एकमेकांच्या अजूनही किती प्रेमात आहेत ... सुंदर खूप सुंदर
खुपच सुंदर👌👌
Khup Khup Chan
अतीशय सुंदर जोडी आहे ताई तुमची I love you so much तुमचा परीवार असाच हसत खेळत राहूदेत.
वहिनी नथ जुन्या पद्धतीची घातली असता तर फार बरे वाटले असते नावा तच आदर्श आहे महणुन तुमच्या जोडीचा आदर वाटतो महाराष्ट्राची शान सर्व वहिनींना मिळतो पैठणीचा मान.
What pp
ch a
17j7🎉❤❤❤5😂87
आदेश बांदेकर सुचित्रा बांदेकर लोकप्रिय जोडी महाराष्ट्रातील जनतेची देशातही लाडकी
Best
खूप लोकांना पैशांची गरज आहे एक वेळ चे जेवण ही मिळत नाही वर त्यांना मदत करा 11 लाख रुपये एकी ला देण्यापेक्षा गरीबाला दया
मराठ मोळी जोडी आहे 👍
आहो बांदेकर साहेब आपण सु स्वंकृत पक्षात आहात त्यामुळे
किती सुंदर दिसतात सुचित्रा बांदेकर ताई
दोघांची जोडी छानच आहे.अशेच हसुन खेळुन राहा.आंनदी राहा.वहिनींनी उखाणा घेतला असता तर बरं झालं असतं.शिवाय आदेश भाओजींना आवजाव केले असते तर आणखीनच छान वाटले असतें एकला.
Khup.chan.jodi..tum.jio.hajaro.sal🎉👌👌👌🙏🙏🙏
Made for each other 🥰❤️❤️❤️
Nice Sir Nice madam
तुमची जाेडि खुपच छान आहे.आदेश अतिशय नम्र आहे त्याला आपल्या माेठे हाेण्यामागचे संघर्षाचे दिवस आजहि आठवतात.नाहितर लाेकांना प्रसिध्दी मिळाली की लाेक हवेत ऊडायला लागतात.आदेश तु असाच खुप माेठा हाे आणि हाेम मिनिस्टर ह्या आमच्या आवडत्या कार्यक्रमाचे अनेक अनेक भाग हाेवेात.
मण्डल
Verinice
Mam sir खुप छान दीसताय ❤️❤️❤️
खुप छान कान वर चार शब्द पडले 👌👌👌👌🌷🌷🙏🙏
खुप सुंदर जोडी
Perfect couple...❤❤❤❤
And my mostttttt favourite jodi...😍😍😍❤❤❤❤❤
अहो भाऊजी तुम्हि सगळी कडे जाता
पण सिंधुदुर्ग मध्ये कधी जाणार
मालवण देवगड कणकवली कुडाळ
ईथे कधी जाणार
Khup chhan aahe Jodi
Chan tai
God bless you both
माझी आवडती जोडी आहे 😘 आणि माझ्या मिस्टरांच नाव आदेश आहे
Nice
Jodi no 1👌👌💐💐
Khup mst serial
Khup mast jodi
11 लाखांची पैठणी देणे हा निव्वळ शो एक फार्स आणि तेव्हढाच मूर्खपणा आहे. जास्तीत जास्त 1 lakh पर्यंतची पैठणी असावी
एक लाखाची पैठणी द्या व दहा लाख कॅश द्यावेत संसारासाठी ऊपयोग होतील
Nice jodi ahe Bhavoji tumachi 👌👌
Kitti goad diste jodi. 🌹
Luv u both. God bless you both 🌹
👌👌👌
लोकांना सुखात ठेवताता 😂😂😂😂😂😂😂😂ओ वहिणी तेवढे सिध्द विनायकाच दशॅन
सामान्य जनतेला घेऊन दिल तरी पुरेसे आहे. तुम्हाला माहित आहे का तुमच्या आहो नी देवाच दार बंद केल आहे 😈😈😈😈😈😈बाळासाहेब असते तर यांची हातगाडी तुन वरात काढली असती 👍👍👍👍👍👍
Adahs.badekaraanisucitaratai.vari.nais
Home mister😍
Suchitra vahini khup sunder distayt...😊
वहिणी काॕमेंट लाईटली घ्या... पण घरकी मुर्गी दाल बराबर ! यालाच म्हणतात.
Osam 😀😁😂🤣😃😄😅😆😉😊😋😎😍😘😗😙☺️☺️🙂🤗🤩
Nice couple
Perfect jodi
👌👌👍
Very nice jodi
Nath far sundar aahe
Aadeshahi.suchitra.vahini.farch
Changalya.aahet.tumhi.hajaro
Paithanchya.vatap.kelya.mag
Tyana.paithani.ghych.
Adesh bhau gheun dya ki nhi tr night la loche vhayche
Jodi no1
Perfect couple ❤❤😘😘
Sir barech year ha program karata good tya mule woemen sakti la wav milatos pan mala ase vatate ki fakt Marriage women la bolavun jo program kela jato tya peksha all women la allow kele pahije mange jya vidwa, divorcee or unmarrige mange all ladies la chance milel
सौ सुचित्रा पैठणी मस्त फक्त तुमची नथ चुकीची आहे
Bhaji Zara Budhrani Goyal Aila jara
Jodi no 1 aahe kharch mi pahile doghana oven fresh madhe tewa mulga school madhe asawa
Almost sufal sampurn part yet aahe ka
जोडी चांगली आहे पण नवर्याला एकेरी भाषेत बोलन जरा...
Want to Know background music
Mala Soham cha pic bhagayala avadel
Motyachi nath jast chan disli asti
हि बाई नवऱ्याला ईज्जत देते का नाही अरे तुरे बोलते
नवरा अहो म्हणतो स्वतःला जास्त शहाणे समजतात.
अहो म्हणणाऱ्या किती जणी नवऱ्याला respect देतात
Are turech kele pahije chukich Kay tyat
@@reshmakharmise5875 जिजाऊ साहेबांची संस्कृती महाराष्ट्राला लागू पडते कम्पनितल्या सुप्पर वाईझरला ईज्जत देऊन अहो सर बोलतात पण नवऱ्याला इकडे ए पाणी दे बोलतात काय फायदा नाय
SHREE SWAMI SAMRTHANA VISRU NA KA.SHREE SWAMI SAMRTHANI ASHAKIYA HI SHAKIYA KE LA AAHE.DUDHI JUS PYALAT TEWA. SHREE SWAMI SAMRTH
मराठी चॅनल
th-cam.com/channels/YcFacdTLXVRlHu-goSUlRg.html
Jase. Prasad Aook- Manjiri, Subodh. Bhave, Manjiri.. tase. Nahi. Vatath.
Khara tar bhauuji sobat Tai la pan bolwayla haway. Paithani cha khelaat.
Suchitra
😊😊😊
मालिका खूप छान आहे आम्ही आवर्जून बघतो एखाद्या वेळी काही कारणास्तव बघता येत नाही त्या वेळी दुसऱ्या दिवशी बघायचो पण हल्ली नवीन मालिकेचे ग्रहण लागल्याने बघता येत नाही. असे का ?
कुठली मालिका आहे
Zee yuva var ahi allmost sokal sampurn vavi
Nath nhi barobr disat
Suchitra tai ni ukhana ghyela hava hota
Mala. Tar. He. Doghehi. Nahi. Aavdat. Ti. Praudhish. Vatte. Aadesh. Senecya. Junya. Lokanca. Hakka. Khalla.
Zone
खुप छान वाटलं खुप शुभेच्छा एपिसोड रोजपहातो धन्यवाद
Tyac. Xethtat. Rahayce. Hote. Rajkarnat. Kashala. Aala ? Aatya. Bilavar. Nagoba.
Kay he aadesh bhavji Purna maharashatrat paithni vatat aani javal aslelya bayko la paithni nahi
U
🤣🤣🤣👌👌
He kahi barobar nahi vahinina jarur paithani ana.
Garib mahilana dya
GHAROGHAR MATICHYACHULI SUCHITRAWAHINI
Adesh tu amcha gaovala mi tuzya bajun ha.pan suchitrachi complaint kahi chukichi nahi. Tu special paithani ghech.manun nahi ha.paithani=paithani
Suchitra nath ashi kaye
अरे नाही अहो, तु नाही तुम्ही...
Baba tu ghalu nakoos ?
Suchitra vahinini adeshjinsathi ukhana ghyayala hawa hota khoop bar vatal asat amhala aikayala
🤣🤣🤣🤣
@
Tuzi kajukatri la chav nahi.
😂😂
Mothy chhe nath havy hoty
Tumcha navara dusaryacha bayakan paithani watto jara vichar kara