आणि तुम्ही आम्ही गि-हाईक.... सदा सरवणकर यांच्याच आजोबांच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून राबराब थांबलेला, लाठ्या खाल्ल्या, केसेस अंगावर घेतल्या आणि आज ? यांच्या बापाचं आणि आजोबांच्या सख्ख्या पोराचं पटलं नाही म्हणून (पक्ष फुटलाच ना?)इंजीनात बसला आणि दोन्ही भाऊ याच सरवणकरावर उठले!! दोघंही भाऊ भर मुंबईत, मोक्याच्या जागी आपापली भव्य महाल बांधून राहीले , या उलट सरवणकर वरती भरगच्च गर्दीत गोळीबार केल्याचा आरोप लावलाच मविआतल्या मशाली ने !?आणि आता हा उभा आहे सरवणकराच्या विरोधत. ?! महल बांधताना यांच्या बापाला पोलिस काॅलनी , पाणी नसणे हे दिसलं नाही कधीच? मशाली घ्या ढेंगा खालून 40 गेले नसते तर त्याचा घौसाळकर झाला असता... जरा मनाविरुद्ध झालं की पेटवून देणारी मशाल जशी नको, तसच सलमान खान, शाहरुख खान अमीर खान सैफ अली खान अशी खानावळ ही नको आणि त्यांचे समर्थक सुद्धा नकोच..
अरे त्याच पाहिले भाषण आहे थोडा दबाव असेल साहजिकच आहे ते त्याला थोडा वेळ लागेल पण मला वाटत हा खूप प्रामाणिक आणि नम्र वाटतो आदित्य ल ही लगेच आला असा आहे का काही त्याला ही वेळ लागला
अमित ठाकरे साहेब पहिल्यांदा वडिलांकडून वकृत्व शैली शिका तुमच्या भूमिका मांडताना तुम्हालाच माहित नाही काय भूमिका मांडतात त्याचं व्हिजन प्रथमतः क्लिअर करा तुम्ही या वेळेस पडाल पण काम केलं तर विजयी व्हाल शुभेच्छा
अमित जी, तुमचे पहिले भाषण ऐकले अत्यंत प्रभावित करणारे हे भाषण मी प्रथमच ऐकले तुम्ही नक्कीच खूप पुढे जाल राजसाहेब यांच्या तालमीत आपण मैदानात उतरण्यास सज्ज आहात आणी नक्कीच जिंकणार जय महाराष्ट्र ❤🌹
खूप चांगला आणि समाजासाठी, समाजाच्या भल्यासाठी बोललास अमित. खूप बरं वाटलं तुझं पाहिलं भाषण ऐकून. तू विजयी होशील यात शंका नाही आणि त्यासाठी आतापासूनच हार्दिक शुभेच्छा.
मी राज साहेबांना खूप मानतो ते राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी माझी मनापासून इच्छा. अमित ठाकरे चा अटीट्युड हा महाराष्ट्राला पचणी पडणार नाही. राज साहेब कोणाचा वारसा घेऊन आले नव्हते.
Hyo Dehli ka gela hota ki Amit Shah la bhetaila Raj saheban barobar....Shah ne yanna 8taas tatkalat thevla mhne Ani nantar yanchi ED chi file dakhvli....mhne
साहेब आयुष्यातील घाणेरडा दिवस तुम्ही बोलता राज साहेबांचा शब्दाने शब्द ऐकण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जण आतुर आहे बाळासाहेबांनंतर जर कळणारी तोफ कोण असेल तर राज साहेब साहेब आणि तुम्ही सुरुवात चुकीची केली माफ करा
पहिल्यांदा आहे म्हणून काय झालं रे.. नौकरी मागताना तुम्हाला पण अनुभव विचारला तर कसा झाला असेल चेहरा तुमचा...काही नाही अमित ठाकरे भाऊ..बिन्धास्त लढ..खूप अपेक्षा आहेत..मी लातूरचा आहे पण मला खूप इच्छा आहे तू जिंकावं म्हणून..तू घाबरला असशील बस..टेन्शन नको घेऊ..खूप मोठा होणारं आहेस..All the Best for your future..love you..
काकांना नाही, बाबांना सांगा 😂😂😂😂मी कसा मागे पडलो, ठाकरे कुटुंबासाठी अक्खा महाराष्ट्र रडला, 😢😢😢😢😢😢या एकत्र दोघे भाऊ, आता एकच 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🔥🔥🔥💪💪💪💪💪🙏🙏🙏🙏उद्धव साहेब
पहिलीच वेळ अमीत दादा ची हळूहळू बरोबर राज ठाकरे साहेबांसारखे परखडपणे बोलतील बाकीचांचे सोडा अमित दादा तूमची पूढे खूप खूप प्रगती होईल जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🪷🪷
मेरे माहिम के हिन्दू भाईयों और बहनों सोच समझकर मतदान करना प्लीज मेरी चेंबूर से रिक्वेस्ट है मनसे को ही मतदान करना.सिर्फ एक बार अमित ठाकरे साहेब को ही जीतना फ़िर देखना माहिन क्या पुरे मुंबई बदल हो जाएगा🙏जय हिंद जय महाराष्ट्र
आदित्य आणि अमित मध्ये खूप फरक आहे आदित्य ची बराबरो करू शकत नाही खूप शिकायचं आहे याला
बरोबरी करू ही नका.
बरोबरी करायला आवाज ठाकरी पाहीजे...!आणि आदित्य हुशार असला तरी आवाज "मुलीसारखा" आहे....आणि अमितचा अभ्यास कमी असला आवाज "ठाकरी" आहे
@@Bailgadapremi-c4wkahihi😂😂
sai0989...zatu
We public start commenting, let their father decide ?U decide R they really gud as Leader's of Mumbai Maharashtra
ही तर कच्ची सुपारी आहे
😂
😂
ani tujhi baiko pakki jhavadi aahe
आणि तुम्ही आम्ही गि-हाईक....
सदा सरवणकर यांच्याच आजोबांच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून राबराब थांबलेला, लाठ्या खाल्ल्या, केसेस अंगावर घेतल्या आणि आज ? यांच्या बापाचं आणि आजोबांच्या सख्ख्या पोराचं पटलं नाही म्हणून (पक्ष फुटलाच ना?)इंजीनात बसला आणि दोन्ही भाऊ याच सरवणकरावर उठले!!
दोघंही भाऊ भर मुंबईत, मोक्याच्या जागी आपापली भव्य महाल बांधून राहीले , या उलट सरवणकर वरती भरगच्च गर्दीत गोळीबार केल्याचा आरोप लावलाच मविआतल्या मशाली ने !?आणि आता हा उभा आहे सरवणकराच्या विरोधत. ?!
महल बांधताना यांच्या बापाला पोलिस काॅलनी , पाणी नसणे हे दिसलं नाही कधीच?
मशाली घ्या ढेंगा खालून 40 गेले नसते तर त्याचा घौसाळकर झाला असता...
जरा मनाविरुद्ध झालं की पेटवून देणारी मशाल जशी नको, तसच सलमान खान, शाहरुख खान अमीर खान सैफ अली खान अशी खानावळ ही नको आणि त्यांचे समर्थक सुद्धा नकोच..
Khare boltay No pòlitics
राजकारणात अभ्यास फार महत्वाचा असतो. भाषणासाठी मुद्दे महत्वाचे असतात.
Perfect, only fathers identity or Surname doesn't work. Let public decide whether they want to vote SURNAME or Name for Public
@@deepaparmar6070ii 6:45
खरं तर याने नगर सेवक या पदापासुन सुरुवात केली पाहीजे
😜😜😜
😂
गद्दार खोके कोथळा खंजीर मुलीसारखा आवाज.....यापेक्षा विकासक दृष्टीकोन आणि ठाकरी आवाज यात फरक असतो....!
True
Gram sevak pasun bol ki
आदित्य उद्धव ठाकरे फ़क्त मशाल
बरं 😂😂
पेंग्विन चार अंत जवळ आलाय
जिंकणारा म्हणजे जिंकणारच 🎉 आदित्य
Aaditya Thakre
अरे भाऊ आदित्य आमदार झाला म्हणून तुला आमदार होयचय पण खरच आदित्य खूप हुशार आहे अभ्यासू आहे तुला पण राजकारणी अभ्यास चि गरज आहे
😅
भाषण ऐकून मलाच टेन्शन येतं आहे रे बाबा
कानात बोळे टाका
😂😂😂😂😂😂😂😂😅😅
Ha ha 😂
उद्धव ठाकरे वर टिका हे एकमेव काम.. 😂
आदित्य ठाकरें अमित ठाकरे पेक्षा खुप हुशार आहे.
Pakethasn la jav lagao bata
त्या दोघांना दहावी ला किती मार्क्स होते रिझल्ट चेक करा मग बोला ...😂😂😂
@@rahuldeore4603 Partical ajun popat giri madhe difference astoh.
Jhooth Kyon bol rahe ho yaar Amit Thakre ki awaaz shero Wali Hai
Sometimes aapan experiences pn shikto re bhau. And Kay mahit aapla skill set kdhi trigger hou shakto.😅
काका पुढे गेलेत, आणि तुमचे पप्पा मागे राहिलेत 😂 नया है यह
Sharad pawar cha hata gheun phude gele... Bapacha nav paksh sgla ghalvl ani phude gele ata lande bhau ani hindu shatru zhale lacahr udhav phude gele😂
तुमच्या पप्पांना कोण कोण ओळखत ओ?
@Iron_man_3k00 आमचे पण मागेच राहिलेत यांच्या सारखे
@@insidyes1797म असाच म्हणतोस का पप्पा माग राहिलास म्हणून
@@insidyes1797 sorry भावा जास्त personal बोललो पण तू पण समजून घे कोणत्या मुद्द्यावरून बोललं पाहिजे कोणत्या नाही.
जी बापाने चूक केली तीच चूक पोरगा पण करतोय ,उद्धव ठाकरे वर टीका जितकी कराल तितक नुकसान आहे मनसे च हा इतिहास आहे गेली 16,17 वर्ष तुमचा
Right
उ.बा.ठा. चा राजकिय अंत जवळ आलाय.
@@satishberde9664 तुला कसं कळलं ?
उद्भव सत्तेसाठी लाचारी करतोय ते पहा पहिला
एकदा djp बरोबर नंतर काँग्रेस
आणि पुढे काय करतो काय सांगता येणार नाही
Fantastic
महाराष्ट्रात आदित्य पर्व होत आहे अभ्यासू नेतृत्व भावी मुख्यमंत्री युवा लोकप्रिय नेतृत्व आदित्य उद्धव साहेब ठाकरे
याचं काही खरं वाटत नाही
Sand😂😂😂😂😂😂😂😂😂😂
भाषण कोणी लिहून दिलं
कुठे आदित्य कुठे अमित किती फरक आहे
होय
आता निवडणुकी नंतर समजेल
अरे त्याच पाहिले भाषण आहे थोडा दबाव असेल साहजिकच आहे ते त्याला थोडा वेळ लागेल पण मला वाटत हा खूप प्रामाणिक आणि नम्र वाटतो आदित्य ल ही लगेच आला असा आहे का काही त्याला ही वेळ लागला
Pahili sabha ahe ani aditya chi sabha mhanje bai lokanchi bhandan.
एवढी वर्ष काय केले
पप्पा कडून थोडे शिकून घ्या
महाराष्ट्राचे हुशार नेतृत्व युवा नेतृत्व आदित्य ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ
Jai Raj Thackeray
दम लागतो बाळाला .असु दे बाप आहे मोदी सोबत बिना शर्ट
थोडा धीर धरा बराच जणांचा धीर काढेल भविष्यात.
25 वर्षे मलिदा खा खा खाल्ला आणि आता दुसऱ्याला नाव ठेवतात ऊबाठावाले
25 वर्षे मलिदा खा खा खाल्ला आणि आता दुसऱ्याला नाव ठेवतात ऊबाठावाले
घाबरला आहे.. एवढा कि लोकांना सांगावे लागते..
शिक्षणाचा अभाव दिसत आहे.... खुप तयारी करावी लागेल....
फक्त आदित्य रश्मी उद्धव ठाकरे
वक्फ बोर्ड मधे मुल्लांना भारतमातेची जमीन देईल व याकुब सारखे आतंकींना सपोर्ट करणारे हिन्दुह्रदयसम्राटांचे विकृत पुत्र व पौत्र ???
penguin papu2 vakre😅😅😅
तो तर बायल्या आहे.
हा नाही चालणार .......राजकारणात..... हिऱ्याच्या पोटी गारगोटी.....
Kay bolta thoda bhan asudya.
पार्थ पवार सारखाच कच्चा लिंबू दिसतो हा
😂😂😂😂
वेळ लागेल पण तयार होईल
स्व.बाळासाहेब ठाकरेचे पोटी लांड्यांना मुजरा करणारी अवलाद आली ते काय कमी आहे का
@@JaykumarShinde-e7x स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या पोटी लांड्यांना मुजरा करणारी अवलाद आली त्याच काय ...😃
एवढेच दम आहे तर वरळीत उभे रहायचे कि संदिप देशपांडे ला पाठवलं
अरे भेंडी तो त्या भागात राहतो अन् आधी तिकीट अमित ठाकरेंची झाली म आदित्यला लढायचा होत तर माहीम मधून लढायच ना
मागचावेळी दिला पाठिंबा आणी बिचकुले होता म्हणून तुमचा पेंग्यूले आला😂😂😂😂
@@-xv8rq तुझ्या बापाला विचार का उमेदवारी अर्ज दाखल केला नाही 😅😅
@@-xv8rqशुपारि/ दुपारी बाज लोक आहेत 😂😂
Mansi umedwar dila astatar aadity nevdun aala astka ektar ty sunil shinde cha bali ghetla nasib sachin ahir ubha rahila asta tar padla asta
अमित ठाकरे साहेब पहिल्यांदा वडिलांकडून वकृत्व शैली शिका तुमच्या भूमिका मांडताना तुम्हालाच माहित नाही काय भूमिका मांडतात त्याचं व्हिजन प्रथमतः क्लिअर करा तुम्ही या वेळेस पडाल पण काम केलं तर विजयी व्हाल शुभेच्छा
कसं व्हायचं महाराष्ट्राचं 😮😢
विचार व्हिजन चांगले आहे पण काकान बद्दल चा द्वेष योग्य नाही......
🌹⛩️🌹nice डे. 🌹💈💈💈💈💈💈💈⛩️🌹🎉
फ्लॉप शो 😂
Pegavin aani bayalya aadi bal pekha bara
😂😂😅😅
आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद
बोलता येत का तुला
Tu yeun bol samjel..
काय समजेल बापाचा वारसा असल्यावर डायरेक्ट स्टेज मिळणारच @@nileshpatil-xf8rl
Tuzi layki gharat basun comment karaychi aahe fakt
आवाजात वजन आहे....
तुम्हाला बोलता येत असुन काय दिवे लावले..
बोलायला तरी शिकुन घे निघाला आमदार बनायला.आदितयसाहेबाचीबरोबरीकरतो.
पहिली सभा आहे
आदित्य आईच्या पोटात शिकला का रे
भाषण करायला ?
हा निदान टोमणे तरी मारत नाही .
Aavaj bai cha nahi......nashib
Mhanun bayalya varali madhye tyachya Ghar kombada phirat nahi..tyasathi Kam karav lagat...bapani setting Keli mhanun pegavin jinskala..bar ka
@@ManthanDeshmukh-z8ebayka kay kamjor astat ka…?
सुशिक्षित आणि अशिक्षित मधला फरक पैसे घेवून गर्दी करणार्यांनी लक्षात घ्यावा
याला तर बोलायला पण अवघड जातंय
Ghar ko bada Kay bolato te bagh jara
शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे जिंदाबाद
राज साहेबांसारखी वकृत्व शैली हळूहळू आत्मसात होईल किंबहुना त्यांच्याहून एक पाऊल पुढे जाईल असे वाटते👍👍👍
😂😂
😂😂😂😂😂😂 manachech khel sare
😂😂
अमित जी,
तुमचे पहिले भाषण ऐकले अत्यंत प्रभावित करणारे हे भाषण मी प्रथमच ऐकले तुम्ही नक्कीच खूप पुढे जाल राजसाहेब यांच्या तालमीत आपण मैदानात उतरण्यास सज्ज आहात आणी नक्कीच जिंकणार
जय महाराष्ट्र ❤🌹
खूप चांगला आणि समाजासाठी, समाजाच्या भल्यासाठी बोललास अमित. खूप बरं वाटलं तुझं पाहिलं भाषण ऐकून. तू विजयी होशील यात शंका नाही आणि त्यासाठी आतापासूनच हार्दिक शुभेच्छा.
ही सुरवात आहे भाषण देण्याची पुढे हाच कस भाषण देतो हा संपूर्ण महाराष्ट्र बघेल आत्ता तर हा आखाड्यात उतरला आहे 🚩🚩🚩💪💪💪
सावंत ❤️🚩🔥
अजून खूप शिकायचे आहे बाबा तुला.
खूप काम कर जनतेसाठी. आपोआप निवडून येशील. तुला शुभेच्छा.
अरे तुम्ही केव्हा गेलात समुद्र साफ करायला तुम्ही मलेशिया आणि थायलंड मध्ये बघितलं असेल तिथेच जाऊन उभ राह
मी राज साहेबांना खूप मानतो ते राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी माझी मनापासून इच्छा. अमित ठाकरे चा अटीट्युड हा महाराष्ट्राला पचणी पडणार नाही. राज साहेब कोणाचा वारसा घेऊन आले नव्हते.
आता कठीण आहे तुमचे साहेब मुख्यमंत्री बनने दहा वेळेस दरसोड वृत्ती
अवघड आहे ह्या term la तरी
याच्या पप्पाला उद्धव चा पोरगा मंत्री झाला ते पाहवला नाही 😊
त्या बायल्या पेंग्विन ची लायकि आहे का?
अतिशय गोंधळलेला वाटतो
अमित ठाकरे पेक्षा आदित्य ठाकरे खूप हुशार.. आणि टॅलेंट.. आहे..
Deshpande 100% padnar
अरे नया है. महेश सावंत झिंदाबाद
वरळी मध्ये उद्धव साहेबांचा मुलगा येऊ शकतो कारण विकास काम भरपूर आहे गोरगरिबांचा कैवारी आहे बोल बच्चन नाही आदित्य ठाकरे एक नंबर पोरगा आहे
ज्याला त्याच्या गल्ली च्या बाहेर पण कोण ओळखत नाही, ज्याला साधा शिवजयंती ला गणपती मध्ये हातात MIC पण कोण देत नाही तो पण इथे ज्ञान पाजलतोय 😂
well educated and well cultured olny 1 aditya thakre 🧨💥🎇🎆🎉💯
पार्थ पवार सारखा
फक्त महेश सावंत!
नविन आहे आजुन महाराष्ट्रात फिरला नाही
Hyo Dehli ka gela hota ki Amit Shah la bhetaila Raj saheban barobar....Shah ne yanna 8taas tatkalat thevla mhne Ani nantar yanchi ED chi file dakhvli....mhne
आमचे नगरसेवक तरी चांगला मुद्दे भाषणं करतात
साहेब आयुष्यातील घाणेरडा दिवस तुम्ही बोलता राज साहेबांचा शब्दाने शब्द ऐकण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जण आतुर आहे बाळासाहेबांनंतर जर कळणारी तोफ कोण असेल तर राज साहेब साहेब आणि तुम्ही सुरुवात चुकीची केली माफ करा
पाहिलीच सभा भाषण आहे...आम्ही सोबत आहोत नक्कीच पुढे जा शिका काहीतरी करून दाखवा....❤❤❤
❤ खुप खुप शुभेच्छा आहे अमित साहेबांना माझ्या कडून ❤
Only Uddhav Thakare❤❤❤
आदित्य ठाकरे ची बरोबरी करायला साहेब 10 वर्ष अजून मागे आहे अमित ठाकरे साहेब
छान विचार आहेत. समाजासाठी कळवळा आहे, एकदा परिवर्तन व्हावे.
पहिल्यांदा आहे म्हणून काय झालं रे.. नौकरी मागताना तुम्हाला पण अनुभव विचारला तर कसा झाला असेल चेहरा तुमचा...काही नाही अमित ठाकरे भाऊ..बिन्धास्त लढ..खूप अपेक्षा आहेत..मी लातूरचा आहे पण मला खूप इच्छा आहे तू जिंकावं म्हणून..तू घाबरला असशील बस..टेन्शन नको घेऊ..खूप मोठा होणारं आहेस..All the Best for your future..love you..
बोलता येईना अन् अंगण वाकडं 😂
अमित खूप छान बोलले आहेत. कारण ते सत्य बोलत आहेत. टोमणे विरहित भाषण ही यातील जमा बाजू.खूप छान अमित.
जितक तुम्ही उध्दव ठाकरे यांना बोलाल तेवढा फायदा उध्वस्त ठाकरे यांना होईल
काकांना नाही, बाबांना सांगा 😂😂😂😂मी कसा मागे पडलो, ठाकरे कुटुंबासाठी अक्खा महाराष्ट्र रडला, 😢😢😢😢😢😢या एकत्र दोघे भाऊ, आता एकच 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🔥🔥🔥💪💪💪💪💪🙏🙏🙏🙏उद्धव साहेब
Sawant saheb vijayi bhav
राज साहब जैसा खनक और तेवर नहीं है!
साहेब आपलं कॉलिफिकेशन काय आणि आपण देशासाठी काय योगदान केलं
पहिलीच वेळ अमीत दादा ची हळूहळू बरोबर राज ठाकरे साहेबांसारखे परखडपणे बोलतील बाकीचांचे सोडा अमित दादा तूमची पूढे खूप खूप प्रगती होईल जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🪷🪷
मस्त कामेडी हा पण करायला लागला
🎉 मस्त 🎉
बोलावच लागत राजकारणात राजा ....बोलला नाहीस तर दाळ शिजणार कशी . जनतेचे प्रश्न मांडावे लागतात सभागृहात....त्यासाठी बोलण एकमेव पर्याय 🙂
भाषण नाही जमलं तरी काही हरकत नाही पहिलीच वेळ आहे फक्त कामाने सगळ्यांना गार कर
Arre bapre
Baghun khup kathin ahe yache
Aaditya ekdum perfect bolto
मग एवढ्या वर्ष काय केलं मनसे ना ह्यांस फक्त आमदार व्हायचंय
अमित दम लागतोय पडणार
अदित्य नबर 1
याने तर दिवाळी ची अंघोळ काढली.. 😂
कच्चाय अजून..
SO PRACTICE speech
Shabbas..Jai Maharashtra
आदित्य ठाकरे ❤🔥🔥🔥💪💪💪💪🚩🚩🚩🚩
शाब्बास अमित ठाकरे सर हा माहीम करांवरचा विश्वास तुम्हाला जिंकून देणार
अमित सर आपणास शुभेच्छा
जय मनसे
👍👌छान प्रयत्न
वडिलोपार्जित सोडून जगा ही अपेक्षा आणि सदिच्छा प्रथम दिवसाच्या शुभेच्छा
आपला कुटुंबातील व्यक्ती एक राजकारणात यावं म्हणून इतका आटापिटा चालू आहे
Sada sarvankar ni maghar ghetali nahi mhanun nervous zalet😂😂😂
Nakki harnar 🎉🎉🎉
तुम्ही उमेदवार म्हूणन पहिली सभा... तीही राज साहेबांची... तरीही तुमच्या साठी घाणेरडा दिवस 😮 कमाल आहे तुमची
याला गणपति च्या मंडला च अध्यक्ष करा रे😂😂
मेरे माहिम के हिन्दू भाईयों और बहनों सोच समझकर मतदान करना प्लीज मेरी चेंबूर से रिक्वेस्ट है मनसे को ही मतदान करना.सिर्फ एक बार अमित ठाकरे साहेब को ही जीतना फ़िर देखना माहिन क्या पुरे मुंबई बदल हो जाएगा🙏जय हिंद जय महाराष्ट्र
छान बोलतोय एक संधी मिळाली पाहिजे 🎉
काय छान म्हणतात याला
टोमणा होता का हा...😂😂😂
माहीम कडेच बघा महाराष्ट्रासाठी सुपूर्त आहेत आम्ही
बाळा राजकारण समजून घे उद्धव साहेबानं मुळेच तु निवडून येणारे कारण मत विभागणी शिवसेनेची होणारे आणी तुम्ही सुरक्षित होणारे.
अरे भाई, कहेना क्या चहाते हो? वाटत नाही कि तू आदित्य चा भाऊ आहेस, खूप अंतर आहे, संस्कारा मध्ये, काहीही अभ्यास नाही, शिक जरा आदित्य कडून.
संदीप सर नाही हा दुसरा पंत
Khup chan u will win
माघार घे पहीले बोलायच आठऊन घे..
काय पाणचट भाषण करतोय ,, चाल जा आता
तुम्ही काहीच बोलू नका जनतेला सगळं माहीत आहे बीजेपी
Hiravi sena mhanjae ghar konbada
@@vikasthik1947 aslya balish pna mule danke basle tumhala Loksabhela😂😂 carry on
राजकारणात सिद्ध होण्यासाठी स्वतः काहीतरी समाजासाठी त्याग करावा लागतो।
याला नाही जमणार राजकारण. हा फक्त बापासारखा इतर पक्षांच्या सुपाऱ्या घ्यायचेच काम करू शकतो. तेही जमेल की नाही, शंका वाटते.
😂😂
अभ्यास जरुरी आहे भाऊ तुला