तुमची मक्याची स्टेज काय आहे, जर दाणे तयार झाले असतिल तर तुम्ही 13:00:45 किंवा 00:00:50 सोडू शकता शेवटचा डोस.. अधिक माहितीसाठी@practicalFarming 9730665205
Ok sir... प्रमाण किती आहे अश्या कणिसांचे? एवढे नाही यायला पाहिजे होते.. कुठ एक कुठ दोन असे ठेवावे लागेल.. बाकी कणीस काढून टाका, ते काहीच कामाचे नसणार... अधिक माहितीसाठी संपर्क @practicalFarming 9730665205
Sar 0.48.36 arda aekrala kiti dehu
अर्धा एकर la 2kg प्रमाणे सोडा..
धन्यवाद 🇮🇳🙏
Dada roj pani dil tr mka 40 divsacha ahe
नाही नाही दोन तीन दिवस तरी गॅप द्या, थोडा ताण द्यावा लागेल त्याला , जेव्हा तुरे फेकून झाले की मग तुम्ही दररोज दिल तरी चालेल..
धन्यवाद🙏🇮🇳
अभ्यासपूर्व माहिती आणि गरजेची माहिती धन्यवाद माझ्याकडे चार तासाचे पाणी आहे सहा एकर साठी वापरतो तर त्याचे नियोजन एक तास जरी सोडलं तर पूर्ण होईल का
हो सर चालेल... गरजेपुरते पाणी दिल तर योग्य राहील.. आणि स्टिकर जर असेल घरी तर नक्की वापरा, तुम्हाला पण results दिसेल..
धन्यवाद सर.. 🙏
सर खूब छान .या स्टेज मध्ये मक्याला कोणते mono खत दयावे
तुमची मक्याची स्टेज काय आहे, जर दाणे तयार झाले असतिल तर तुम्ही 13:00:45 किंवा 00:00:50 सोडू शकता शेवटचा डोस..
अधिक माहितीसाठी@practicalFarming
9730665205
Bhaiya macca me Pani kitne kitne din din bad dede ho
More info -@practicalfarming
9730665205
किती क्विंटल उत्पन्न निघालेले या मक्याचं
या मक्याचे एकरी 35 क्विंटल उत्पन्न काढलेले आहे.. अपेक्षा 40 chi होती, पण अवकाळी पावसामुळे थोडे घटले..
धन्यवाद 🙏🇮🇳
दोन सरी मधील अंतर किती आहे सर
Ok..
हे अंतर 4 फूट आणि drip 1.5 फूट या अंतरावर लागवड झालेली आहे..
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
शेवटचा खत कोणता टाका कधी टाका किती दिवसानंतर टाका
किती डोस झालेय आपले आत्तापर्यंत कळू शकेल का..
धन्यवाद
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
Ekri kay avraj ala dada
एकरी 1 bag लावली होती, 32 क्विंटल उत्पन्न घेतले आहे... अपेक्षा 35 - 38 होती..
धन्यवाद... 🙏
Mast...
Thank you very much 🙏
मक्के का बीज कौन सा है
Ok..
Ellora Natural seed - kranti 56 variety
❤🙏gret knowledge मो.नो........
Thank you very much Sir... अधिक माहितीसाठी संपर्क...
@practicalfarming
9730665205
Dada amcha plot 90 divsacha ahe atta tyala sari ne Pani dile pn ata Pani nahi yeil ka mkka
Ok ata थोडफार पण पाणी नाही का
अधिक माहिती करिता @practicalFarming
9730665205
Nahi
Aaj parat Pani dile dada Dane bharlet pn paripkv vyanyache baki ahet hoil ka 0lz reply nahitr mla kutti valyanna dyaychi h
Ok, भरतील दाणे..
Call kara बोलू आपन call वर ..
9730665205
👌👌👌
Thank you very much saheb.. 🙏
sir .मका कोणती आहे?
good morning sir..
ही मका Ellora कंपनी ची क्रांती 56 म्हणून आहे..
खूप छान व्हरायटी आहे, आम्हाला पण खूपच आवडली... 🙏
A hming ron ziak la i vai nim kha
Use English language..
I can't understand...???
Thank you
भाऊ कणसाच्या बुऱ्यात अली आहे काय फवारायचा आता
मला प्रश्न काही कळला नाही...
म्हणजे कणसाला बुरा आलाय का..
OK
अधिक माहितीसाठी @practicalFarming
9730665205
मकाला चार पाच सहा कनिस आलेले आहे खाद्य कोणते लावले पाहिजे
Ok sir...
प्रमाण किती आहे अश्या कणिसांचे?
एवढे नाही यायला पाहिजे होते..
कुठ एक कुठ दोन असे ठेवावे लागेल..
बाकी कणीस काढून टाका, ते काहीच कामाचे नसणार...
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
Thank you very much 🙏🙏🙏
मका तन नाशक सांगा भाऊ
Tynzer kinva laudis he दोन तन नाशक चांगले आहेत मका साठी...
अधिक माहितीसाठी संपर्क
9730665205
Tanks
वरायती कोणती आहे ?आणि लागवड दिनांक काय होती भाऊ?
Hi variety Ellora chi क्रांती 56 म्हणुन आहे, first time लावली, छान आहे.
धन्यवाद साहेब...
अधिक माहितीसाठी @practicalFarming
9730665205
नंबर द्या
अधिक माहिती करिता @practicalFarming
9730665205..
धन्यवाद साहेब
Rong ngam ber