मका खत व पाणी नियोजन असे करा | 80-90 दिवसाच्या मक्याचे पाणी, खत नियोजन |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025
- मका खत व पाणी नियोजन असे करा | 80-90 दिवसाच्या मक्याचे पाणी, खत नियोजन | #maize #PracticalFarming
✅ मक्याचे कणीस भरताना पाणी नियोजन असे करा
👇👇👇👇👇👇
• मक्याचे कणीस भरताना पा...
More info - practicalfarming9@gmail.com
सर तुमच्या मुळे आम्हाला सुद्धा शेती करावीशी वाटत आहे. आपले मार्गदर्शन मोलाचे आहे.
Thank you very much.. 🙏
तुमच्या अश्या छान प्रतिसादाबद्दल अजून motivation मिळते..
Thank you 🙏
अधिक माहितीसाठी
@practicalFarming
9730665205
उपयुक्त माहिती दिली सर
धन्यवाद सर 🙏🙏🙏
सर मका कणुस टाकत आहे, आठ ते बारा फुट ऊंची आहे पण थोड़ा पिंगट आहे, एकरी एक युरियाची बॅग ( 45, k ) सोडली तर,चालेल का सर
हो चालेल, किंवा 13:40:13 दिले तरी चालेल..
किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
th-cam.com/video/3pZUoar7P2s/w-d-xo.htmlsi=hNEaMMIuBYmaDyKN
सर मग युरियाची बॅग सोडद्यावर लगेच दुसऱ्या दिवशी १३ oo ४५ सोडले तर,चालेल सर
@@SharadPatil-n8u हो नक्किच, खूपच फायदेशीर होईल मग..
Thank you 🙏
खुप खुप धन्यवाद सर,आमच्या कमेंटला तुम्ही लगेच काही तासातच रिल्पाय,देतात सर म्हणूनच तुमचे व्हिडीओ मी मनापासून बघत असतो, आणि काही अडचण आली की लगेच तुम्हाला विचारतो खुप खुप धन्यवाद सर🙏🙏
@@SharadPatil-n8u thank you very much sir.. 🙏
तस काही नाही हे चॅनेल तुम्हा शेतकऱ्यांसाठी च तर आहे, तुमच्या नाही तर कुणाच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची मग..
आणि हो तुमच्या अश्या प्रतिसादाने प्रोत्साहित होऊन अस वाटत्ये की अजून काही तरी नवीन तुमच्यापर्यंत कसे पोहोचले जाईल हा माझा प्रयत्न असतो...
Thank you 🙏
सर्वांत भारी व्हिडिओ आहे
धन्यवाद साहेब.. 🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Thank you very much sir 🙏🇮🇳
सर मका तुरा टाकत आहे पण थोड़ा पिंगड पड़ला आहे त्याला काय सोडावे, किंवा टाकावे
Acri 2.5 kg 13:40:13 आणि zinc chileted 500 gm सोडा.. मका हिरवेगार होऊन जाईल...
सर टिकर हे ठिबक द्वारे च सोडावे का
हो हो..
Bhau khup Chan tumhi kutlya distic madhun ha video banvila aahe
खूप खूप धन्यवाद सर..
हा video जळगाव येथील असून, खूप छान प्लॉट बसवला होता, 34 qtl उत्पन्न काढले आहे 3.5kg la...
धन्यवाद 👍 🙏🙏🙏
Thank you 🙏
१३ ०० ४५ मध्ये झिंग किती घ्यावे सर
500 gm प्रति एकर la घ्या..
Sir makkachi unchi ani jaad pana yenya sathi kay vaprle pahije
खत नियोजन जर व्यवस्थित आणि Velevar असेल तर उंची, धांडा, पानाची size सगळ्या गोष्टी व्यवस्थित येतात..
धन्यवाद 🙏
Sir makka 40 divsa cha aahe 9-24-24 ani urea dyaycha vichar kartoy tr atirikt zinc chi garj aahe ka
द्या zinc पण द्या, swast पडत Zinc, नाहीतर favarni द्वारे द्या काही अडचण नाही..
धन्यवाद 🙏🇮🇳
@practicalfarming6016 👍
मूरघासाठी कोणत्या वानाची निवड करण्यात आलीआहे
मूरघासा साठी तुम्ही African tall hi variety वापरू शकता.. ही व्हरायटी special murghas तयार करण्यासाठी वापरली जाते...
Potosh kiti divasani sodav aani kadhi lagat
मका शेवटच्या पानावर आला की देऊ शकता..
ही वेळ योग्य आहे potash द्यायची..
धन्यवाद 🙏🇮🇳
मका काढणे कशा पद्धतीने करायचे असते
माहित नाही तुम्हाला..?
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
Sar mop potash 50 kllo pani karun drip ne chalel ka tode tode jarun don tin veles te bare asate ka 50 kilo madale
हो मग नक्कीच चालेल 👍👉🌱 दोन वेळेस सोडा.. मस्त result मिळेल..
धन्यवाद 🙏🇮🇳
Khup छान
Thank you very much 🙏🙏
Sir Verity konti changli aahe
Advanta, syngenta, Ellora, pioneer या कंपनी च्या चांगल्या व्हरायटीज आहे...
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
Maka konta. Verayti lavavi
Pioneer chi 3302 म्हणून आहे ती वापरली तर चांगली राहील, शेतकर्यांच्या अनुभवातून..
धन्यवाद सर 🙏🇮🇳
Sir average kiti padle
या मक्याचे एकरी खर्चाने आमच 40 qtl उत्पन्न येणार होते..
पण अवकाळी पावसाने खराब झाला होता, त्यामूळे 35 क्विंटल आले
धन्यवाद 🙏🇮🇳
सर माझा माका 40 दिवसाचा आहे
1) खात पेरताना 1 bag 10:26:26+ 15 kg urea दिले
2) खात 15:15:15 bag 1 +10 kg zink + urea 1 bag दिला
3) 2 दिवस पहले 1 bag urea +10 kg zink दिले
आत्ता कोणते खात देऊ व कधी टाकू खात
खत नियोजन छान केलेल आहे..
काही प्रॉब्लेम नाही..
तस पाहिल तर makyala कितीही द्या कमीच पडते..
जर खत टाकता येत असेल तर पोटॅश युक्त खत टाका, नाहीतर काही गरज भासणार नाही आता..
चांगले तुरे अणि कणीस फेकेल मका..
Thank sir पोट्यायुक्त खत कोणते सांगा सर मक्यासाठी
स्पेशल पोटॅशची बॅग भेटते 50@@rjconstruction5576
आता ठिबकने युरिया दिला तर चालेल का तर कितिक द्यावा
आता...??
चालेल दिला तरी काही हरकत नाही..
2. 5 - 3 किलो द्या..
@@practicalfarming6016 म्हनजे एक बॅग का
हो हो चालेल...
13 00 45 market price kay Aahe
200-250-रुपये kg ne मिळून जाईल..
धन्यवाद 🙏🇮🇳
Kiti divasani pani band karave
मका पिक तस पाहिल tr 3.5 ते चार महिने घेतोच, पण आपल्याला समजले की आता मका पूर्णपणे तयार झाला आहे, तर आपन 15 दिवस आधी पाणी बंद करू शकतो..
अधिक माहितीसाठी
@practicalFarming
9730665205 🙏🙏🙏
Bhau मक्ता पिकाला 10/26/26/+यूरिया + मैग्नीशियम साल्फेट मिक्स करून दिले तर चाल ते का पीक 35/40 दिवसा चे आहे ,,,,,,,❤
Magnesium sulfate पेक्षा zinc sulfate 10 - 15 kg Kinva chileted zinc एकरी 1 kg वापरा
अधिक माहितीसाठी संपर्क
@PracticalFarming
9730665205
बाकी 10:26:26 + urea चालेल
मका साठी ड्रिप मधुन सुरुवाती पासुन शेवट पर्यंत विद्राव्य खतांचे वेळापत्रक असेल तर सांगा ना सर
Ok,
खालील क्रम ठेवावा..
1- 19%19:19 + zinc - पाहिले 1-2महिने
2- 13:40:13 - 2 वेळा
3- 00:52:34 - 1 वेळ
4- 13:00:45 - 1 वेळ
धन्यवाद 🇮🇳🙏
Sir mi tumcha mahiti nisar titment ghetoy pls mo no dya
Ok sir,
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
सर तुम्हीं या मक्केला केलेल्या नियोजनाने तुम्हाला एकरी किती क्विंटल मक्का होईल
सर या मक्याचे उत्पन्न javal javal आम्ही 40-42 क्विंटल धरले आहे, Baghu आता किती येईल तर..
धन्यवाद..
Kiti ala sir
@@practicalfarming6016किती आले एकरी आता
ह्या स्टेप पेक्ष्या 8/10दिवस कमी आहे माझा मका काय देऊ sir.
अच्छा.. म्हणजे तुमचा मका just तुरे फेकून झाला असेल तर तुम्ही 13:40 :13 एकरी 2.5 kg drip द्वारे देऊ शकता..
किंवा हा video bagha..
th-cam.com/video/3pZUoar7P2s/w-d-xo.htmlsi=T5a7eIslpn84Qlff
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
Sir ड्रीप नसली तर कसे करा
Lasun Patti chi sheti kashi karavi
Okay...
अधिक माहितीसाठी संपर्क
@Practicalfarming
9730665205
हा वान कोणत्या कंपनीचा कोनता आहे
सर हा Ellora कंपनी चा क्रांती 56 वाण आहे.. उत्पादनांसाठी खूप छान व्हरायटी आहे...
00.00.50 एकरि किति द्यावा
एकरी 3 - 4 किलो दिला तरी चालेल..
धन्यवाद... 🙏
👌👌
Thank you very much 🙏
आमचा मका पाट पाण्यावर आहे तर आम्ही कसे नियोजन करावे पाणी आहे
किती दिवसाचा प्लॉट आहे आपला..
अधिक माहितीसाठी @practicalFarming
9730665205 🙏
90 दिवसाचा मक्का आहे पानी चालू आहेत पण पानी कमी असल्यामुळे त्यात स्टिकर चा वापर कराव का
Ok sir..
पावसाळा नाही का झाला चांगला तिकडे..
हो करू शकता स्टिकर चा वापर..
त्यामुळे पाण्याच्या पाळ्या तील अंतर वाढते..
धन्यवाद 🙏
माझा मका 100 दिवसाचा आहे त्याला पाणी दिल तर चाले का
हो देऊ शकता..
जर दाणे भरणे चालू असतिल किंवा मका अजून हिरवा असेल तर द्या पाणी..
जेव्हा तुम्हाला मका खोडायचे असेल तर 8-10 दिवस आधी पाणी बंद करा...
अधिक माहितीसाठी
@PracticalFarming
9730665205
Thanks you
पाणी कमी पडत आहे, ठिबक केले आहे.90दिवसाचाआहे.
किती तास चालते मोटार सध्या,, थोड थोड करून द्या पाण्याच नियोजन मग आता, भरतील चांगल्याप्रकारे कणसे..
धन्यवाद... 🙏🙏🙏
तुरा फेकला आणि 2 कणसे फेकले आहे ...युरिआ दिला तर दोन्ही कणसे भरतील का??
Urea पेक्षा 13:40 :13 सोडा एकदा दोन्ही कणसे छान भरतील.. आणि महत्वाचे पाण्याची कमतरता कमी नका पडू देऊ.. छान results येईल..
धन्यवाद...
अधिक माहितीसाठी संपर्क
@Practical Farming
9730665205
ड्रीप सिस्टिम नाहीये मोकळे पाणी आहे ....
@@shindehrishikesh3733 urea द्या सोडून मग, भेटेल छान results... 🙏
मो .नंबर पाठवा
Ok sir..
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
👌👌
Thank you very much