ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Sir feb madhe lau ka
November महिन्यात adrak pikat sweetcorn मका चालेल का
आहो साहेब साधी मक्का केली आणि योग्य नियोजन असेल तरी 1 लाख होतात. दुष्काळ पडला आहे. काहींही पिकवा पैसा होणारच आहे. फक्तं झेंडू फुल सोडून.
sweet corn lavle ahe kal , market la pathavlele changle ka processing plant la
व्हरायटी कोणती लावयची आणि कुठे भेटल
स्वीट कॉर्न मक्याला सेम्प्रा आणि डेंजर एकत्र चालेल का लव्हाळा जास्त आहे वावरात
मी 11 जानेवारी ला स्वीट कॉर्न मका लावणार आहे पहिल्यांदा लागवड करतोय पाणी जमीन चांगली आहे कोणती व्हेरायटी लावू🙏
Cp sweet 2
Lavli hoti ka mg kay bhav bhetla
3:17 एप्रिल मध्ये लागवड केली tr bhav changla milel kaPavasamule योग्य bhav bhetel ka
मे महिन्यामध्ये लागवड करा
@@मेमाणेकृषीदीपस्वीट कॉर्न लागवड १२ महिने केली तर चालत का ??
आँगस्ट महिन्यात करु का
Ho
गुलछडी चा काय बाजार झाला
180 - 200
अकदा फटारा वपरा
डिसेंबर मध्ये मका लावायला चालेल का
मार्केटिंग city
सर जी नंबर पाठवा कपंनी च
contact no dya tumcha
8830391011
1 mahinyat sweet corn vikri la aahe....garpohch vyapari contact number mileka shirur.pune.
Nahi Direct mumbai kinva Pune gultekadi market
आत्ता माका लावली तर चालेल का
Sir feb madhe lau ka
November महिन्यात adrak pikat sweetcorn मका चालेल का
आहो साहेब साधी मक्का केली आणि योग्य नियोजन असेल तरी 1 लाख होतात. दुष्काळ पडला आहे. काहींही पिकवा पैसा होणारच आहे. फक्तं झेंडू फुल सोडून.
sweet corn lavle ahe kal , market la pathavlele changle ka processing plant la
व्हरायटी कोणती लावयची आणि कुठे भेटल
स्वीट कॉर्न मक्याला सेम्प्रा आणि डेंजर एकत्र चालेल का लव्हाळा जास्त आहे वावरात
मी 11 जानेवारी ला स्वीट कॉर्न मका लावणार आहे पहिल्यांदा लागवड करतोय पाणी जमीन चांगली आहे कोणती व्हेरायटी लावू🙏
Cp sweet 2
Lavli hoti ka mg kay bhav bhetla
3:17 एप्रिल मध्ये लागवड केली tr bhav changla milel ka
Pavasamule योग्य bhav bhetel ka