- 203
- 1 094 053
Practical Farming
India
เข้าร่วมเมื่อ 17 ต.ค. 2022
प्रयोगशील ते प्रगतशील शेतकरी.. 🌾🌾
Welcome to my Channel "Practical Farming"
नमस्कार मित्रांनो..
मी अतुल बाविस्कर (B.Sc Agri) तुम्हाला या चॅनल वर शेतीविषयक माहीती देणार आहे, जी की अगदी सहज, सोप्या, practically आणि Technically भाषेत राहील, तसेच शेतीविषयक छोट्या छोट्या गोष्टी ज्या की आपण कदाचित ऐकल्या नसणार... अश्या प्रकारे शेतीविषयक माहिती video मार्फत तुमच्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार आहे...
तरी माहिती आवडल्यास चॅनल ला - like, share comment, subscribe आणि Bell icon दाबायला विसरू नका...
For sponsorship &
Business Enquiry :- practicalfarming9@gmail.com

कलिंगड लागवड 🍉 पार्ट - 4 कीड नियंत्रण | चिकट सापळे कसे लावावे | #practicalfarming #kalingad
कलिंगड लागवड 🍉 पार्ट - 4कीड नियंत्रण | चिकट सापळे कसे लावावे | #practicalfarming #kalingad #watermelon #muskmelonpunch
🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार,
शेतकरी मित्रांनो,
आज आपण या video मध्ये कलिंगड पिकात चिकट सापळे कसे लावावे , या बद्दल ल माहिती पाहणार आहोत ते ही practically.. तर शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आपणास काही कलिंगड व्यवस्थापना बदल माहिती हवी असेल तर आपण आपल्या प्रतिक्रिया Comment बॉक्स मध्ये नोंदवू शकता, तुमच्या प्रश्नांना योग्य ती उत्तरे दिली जाईल...
धन्यवाद...
🔎🔎🔎🔎🔎🔎🔎🔎🔎🔎🔎
कलिंगड - अधिक माहितीसाठी
th-cam.com/video/rQ7DibivwT0/w-d-xo.html
th-cam.com/video/I9U30B-rt2k/w-d-xo.html
👉Video मधील मुख मुद्दे :-
👇
*कलिंगड लागवड - चिकट सापळे कसे लावावे
*चिकट सापळे
*स्टिक trap
*कलिंगड पाणी व्यवस्थापन
*कलिंगड पाणी नियोजन
* कलिंगड लागवड
* कलिंगड लागवड माहिती
* कलिंगड लागवड कधी करावी
* कलिंगड लागवड कशी करावी
* कलिंगड लागवड कोणत्या महिन्यात करावी
* शेणखत जास्तीत जास्त वापरणे
* कलिंगड पाणी नियोजन
* बाजार भाव
* कलिंगड बाजार भाव
* आणि योग्य वेळी योग्य नियोजन
****************************************************
****************************************************
Your query :-
#kalingad
#kalingadlagwadkontyamahinyatkaravi
#kalingadkheti
#tarbuj
#tarbujkheti
#Tarbujkharbuj
Don't forget to......
Like 👍
Share 🌎
Comments 💬
And
Subscribe ▶️✅
More info on @practicalFarming

มุมมอง: 139
วีดีโอ
गहु फवारणी | गव्हाच्या या अवस्थेत हीच फवारणी घ्या | #PracticalFarming #gahu #wheet
มุมมอง 83514 วันที่ผ่านมา
गहु फवारणी | गव्हाच्या या अवस्थेत हीच फवारणी घ्या | #PracticalFarming #gahu #wheet गव्हाच्या कोणत्या अवस्थेत कोणती फवारणी करावी| गहू पिकातील अन्नद्वव्ये व्यवस्थापन कसे करायचे| गहू पिकातील फवारणी कोणती करावी| More info on @practicalFarming
कलिंगड पाणी व्यवस्थापन | कलिंगड पाणी नियोजन |#PracticalFarming #kalingad #tarbuj
มุมมอง 70021 วันที่ผ่านมา
कलिंगड पाणी व्यवस्थापन | कलिंगड पाणी नियोजन |#PracticalFarming #kalingad #tarbuj #tarbujkheti 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 नमस्कार, शेतकरी मित्रांनो, आज आपण या video मध्ये कलिंगड लागवड पाणी व्यवस्थापन असेल कलिंगड पाणी नियोजन असेल कस कराव, किती कराव, कधी कराव, या बद्दल ल माहिती पाहणार आहोत ते ही practically.. तर शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आपणास काही कलिंगड व्यवस्थापना बदल माहिती हवी अ...
शेततळे कसे तयार करावे | शेततळे कागद चिकटवणे |#PracticalFarming #farmpond #शेततळे
มุมมอง 1.8K28 วันที่ผ่านมา
शेततळे कसे तयार करावे | शेततळे कागद चिकटवणे |#PracticalFarming #farmpond #शेततळे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 नमस्कार, शेतकरी मित्रांनो, आज आपण या video मध्ये शेततळे कसे तयार करावे या बद्दल ल माहिती पाहणार आहोत ते ही practically.. तर शेतकरी मित्रांनो शेततळे तयार करतांना काय काळजी घ्यावी कशी घ्यावी या बद्दल video मध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे, तरी आपण Video शेवटापर्यंत बघावा आणि इतर अनेक शेतकरी बंधूंन...
कलिंगड लागवड कशी करावी | कलिंगड लागवड कधी करावी लागते | #PracticalFarming #kalingad #tarbuj
มุมมอง 1.4Kหลายเดือนก่อน
कलिंगड लागवड कशी करावी | कलिंगड लागवड कधी करावी लागते | #PracticalFarming #kalingad #tarbuj #watermelon #tarbujkheti #tarbujkikheti 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 नमस्कार, शेतकरी मित्रांनो, आज आपण या video मध्ये कलिंगड लागवड कोणत्या महिन्यात करावी, कलिंगड लागवड कशी करावी, कलिंगड लागवड कधी करावी या बद्दल ल माहिती पाहणार आहोत ते ही practically.. तर शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आपणास काही क...
कलिंगड लागवड कोणत्या महिन्यात करावी | कलिंगड लागवड संपूर्ण माहिती | #practicalfarming #tarbuj
มุมมอง 12Kหลายเดือนก่อน
कलिंगड लागवड कोणत्या महिन्यात करावी | कलिंगड लागवड संपूर्ण माहिती | #practicalfarming #tarbuj #kalingad #tarbujkikheti 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 नमस्कार, शेतकरी मित्रांनो, आज आपण या video मध्ये कलिंगड लागवड कोणत्या महिन्यात करावी, कलिंगड लागवड कशी करावी, कलिंगड लागवड कधी करावी या बद्दल ल माहिती पाहणार आहोत ते ही practically.. तर शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आपणास काही कलिंगड व्यवस्थ...
हिवाळी भेंडी लागवड कोणत्या महिन्यात करावी | हिवाळी भेंडी लागवड | #practicalfarming #bhendi
มุมมอง 4Kหลายเดือนก่อน
हिवाळी भेंडी लागवड कोणत्या महिन्यात करावी | हिवाळी भेंडी लागवड | #practicalfarming #bhendi More info on @practicalFarming
10k subscribers celebration | 10k subscribers complete |#PracticalFarming #10ksubscribers
มุมมอง 83หลายเดือนก่อน
10k subscribers celebration | 10k subscribers complete |#PracticalFarming #10ksubscribers #10k #10kfollowers #10kchallenge #10kfollow #10ksoon #practicalfarming #agriculture #farming #farmer #shetkari #shetkri #sheti #thanks #thankyou #thanksforwatching #thanksgiving #thank #thankful 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Thank You Very Much To All My Dears Practical Farming family's members... 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳...
केळी ओढून घेणे | केळीला भर लावणे | earthing up in banana farming | #PracticalFarming #bananafarm
มุมมอง 546หลายเดือนก่อน
केळी ओढून घेणे | केळीला भर लावणे | earthing up in banana farming | #PracticalFarming #bananafarm
मका पीक व्यवस्थापन | आपलाही मका असा दिसेल | maka pik niyojan | #PracticalFarming #maize #maka
มุมมอง 9Kหลายเดือนก่อน
मका पीक व्यवस्थापन | आपलाही मका असा दिसेल | maka pik niyojan | #PracticalFarming #maize #maka
मत्स्य पालन व्यवसाय | मत्स्य पालन व्यवसाय मराठी माहिती | #practicalfarming #fishing #fish
มุมมอง 4422 หลายเดือนก่อน
मत्स्य पालन व्यवसाय | मत्स्य पालन व्यवसाय मराठी माहिती | #practicalfarming #fishing #fish
केळी पहिली फवारणी | केळी फवारणी | keli favarni |#PracticalFarming #bananafarm #bananafarmer
มุมมอง 2K2 หลายเดือนก่อน
केळी पहिली फवारणी | केळी फवारणी | keli favarni |#PracticalFarming #bananafarm #bananafarmer
रब्बी मका खत व्यवस्थापन | rabbi maka khat niyojan |#PracticalFarming #maize #makai
มุมมอง 10K2 หลายเดือนก่อน
रब्बी मका खत व्यवस्थापन | rabbi maka khat niyojan |#PracticalFarming #maize #makai
केळी खत व्यवस्थापन | keli khat niyojan | #PracticalFarming #banana
มุมมอง 3.6K2 หลายเดือนก่อน
केळी खत व्यवस्थापन | keli khat niyojan | #PracticalFarming #banana
खोडपे सरांसोबत खास मुलाखत | जामनेर मतदारसंघ जनशक्ती वि. धनशक्ती लढत | #khodpesir #girishmahajan
มุมมอง 3912 หลายเดือนก่อน
खोडपे सरांसोबत खास मुलाखत | जामनेर मतदारसंघ जनशक्ती वि. धनशक्ती लढत | #khodpesir #girishmahajan
हरभरा लागवड कोणत्या महिन्यात करावी | harbhara lagwad mahiti marathi |#practicalfarming #harbara
มุมมอง 8072 หลายเดือนก่อน
हरभरा लागवड कोणत्या महिन्यात करावी | harbhara lagwad mahiti marathi |#practicalfarming #harbara
हरभरा लागवड माहिती | harbhara lagwad marathi | harbhara lagwad mahiti | #PracticalFarming #harbara
มุมมอง 2242 หลายเดือนก่อน
हरभरा लागवड माहिती | harbhara lagwad marathi | harbhara lagwad mahiti | #PracticalFarming #harbara
गहु लागवड कोणत्या महिन्यात करावी | गहु लागवड माहिती | gahu lagwad | #PracticalFarming #gahu #wheet
มุมมอง 1.2K2 หลายเดือนก่อน
गहु लागवड कोणत्या महिन्यात करावी | गहु लागवड माहिती | gahu lagwad | #PracticalFarming #gahu #wheet
मका बियाणे कोणते चांगले | मका टॉप बियाणे | #PracticalFarming #maka #maize
มุมมอง 7K3 หลายเดือนก่อน
मका बियाणे कोणते चांगले | मका टॉप बियाणे | #PracticalFarming #maka #maize
केळी पिकाचे पाणी व्यवस्थापन | केळी पाणी व्यवस्थापन |#PracticalFarming #bananafarming
มุมมอง 9783 หลายเดือนก่อน
केळी पिकाचे पाणी व्यवस्थापन | केळी पाणी व्यवस्थापन |#PracticalFarming #bananafarming
केळी (बेने) लागवड प्रात्यक्षिक | Banana plantation practical | #practicalfarming #bananafarming
มุมมอง 2523 หลายเดือนก่อน
केळी (बेने) लागवड प्रात्यक्षिक | Banana plantation practical | #practicalfarming #bananafarming
कांदा यशोगाथा | kanda lagwad in marathi | #practicalfarming #kanda #onion
มุมมอง 1113 หลายเดือนก่อน
कांदा यशोगाथा | kanda lagwad in marathi | #practicalfarming #kanda #onion
केळी लागवड संपूर्ण माहिती | केळी लागवड कोणत्या महिन्यात करावी | #practicalfarming #bananafarming
มุมมอง 12K3 หลายเดือนก่อน
केळी लागवड संपूर्ण माहिती | केळी लागवड कोणत्या महिन्यात करावी | #practicalfarming #bananafarming
कपाशी पाहिजे तर अशी पाहिजे | कमी खर्चात जास्त उत्पन्न |#PracticalFarming #cotton
มุมมอง 1.4K3 หลายเดือนก่อน
कपाशी पाहिजे तर अशी पाहिजे | कमी खर्चात जास्त उत्पन्न |#PracticalFarming #cotton
केळीला सोन्याचे दिवस | केळी बाजार भाव |#banana #bananafarming #practicalfarming
มุมมอง 7953 หลายเดือนก่อน
केळीला सोन्याचे दिवस | केळी बाजार भाव |#banana #bananafarming #practicalfarming
एकूण खर्च 25000/- उत्पन्न 7000/- | कापूस उत्पादक शेतकरी | #practicalfarming #kapus
มุมมอง 1263 หลายเดือนก่อน
एकूण खर्च 25000/- उत्पन्न 7000/- | कापूस उत्पादक शेतकरी | #practicalfarming #kapus
परतीचा पाऊस अंदाज | परतीचा मान्सून | #PracticalFarming #mansoon
มุมมอง 1234 หลายเดือนก่อน
परतीचा पाऊस अंदाज | परतीचा मान्सून | #PracticalFarming #mansoon
बाजरी आली काढणीला | बाजरी कापण्या | #practicalfarming #bajari
มุมมอง 3334 หลายเดือนก่อน
बाजरी आली काढणीला | बाजरी कापण्या | #practicalfarming #bajari
मेथी लागवड कशी करावी | मेथी लागवड कोणत्या महिन्यात करावी | methi lagwad in marathi | #methi
มุมมอง 18K4 หลายเดือนก่อน
मेथी लागवड कशी करावी | मेथी लागवड कोणत्या महिन्यात करावी | methi lagwad in marathi | #methi
मका कापणी कधी करावी | मका बाजारभाव कसा राहील |#PracticalFarming #makai #maize
มุมมอง 7834 หลายเดือนก่อน
मका कापणी कधी करावी | मका बाजारभाव कसा राहील |#PracticalFarming #makai #maize
👍👍❤
🙏🇮🇳
Ekulati che aahe na bhau❤
हो,😊🙏 कस काय ओळखले, तुम्ही कोण आहात.. 😊
Aata maka lavli tar chalel ka
चालेल की, पाणी असेल तर काही अडचण नाही, मे मध्ये येईल काढायला, उन्हाळी मका धन्यवाद 🙏🇮🇳
सर मी कणसे लागल्या वर 13.40.13.एकरी तीन किलो सोडले आहे चालेल का दहा दिवस झाले आहे सोडून आता कणीस भरते आहे दुसर कुठले खत सोडल तर चालेल का पाणी किती वेळ सोडावे
Ok sir.. आता तुम्ही potash युक्त खते सोडले तर काही अडचण नाही.. 13:00:45, 00:00:50, potassium sonite, kinva potash.. यासारखे.. आणि पाणी तुम्हाला जितके देता येईल तितके द्या काही अडचण नाही.. धन्यवाद 🙏🇮🇳
दादा टरबूज चा भाव काय राऊ शकते 25 फेब्रुवारी ला एक अंदाज सांगा 🙏
Ok sir.. अंदाज तर काही सांगू शकतो आपण, पण अपेक्षा 10+ तरी व्हायलाच पाहिजे, कारण की आधीचे प्लॉट pausamule खराब झालेले आहेत, मागणीच्या दृष्टीने 10+तरी झालाच पाहिजे.. धन्यवाद सर 🙏🇮🇳
मक्या मध्ये 13 40 13 हे विद्राव्य खत कधी वापरले पाहिजे
तुरे फेकून झाले किंवा just तुरे फेकण्याच्या दोन तीन दिवस आधी.. Acri 2.5 - 3 kg प्रमाणे सोडावे.. धन्यवाद 🙏🇮🇳
मका मोठया झाल्यावर सतत पाणी दिले पाहिजे का नियोजन सांगा
मोठा म्हणजे दाणे सेट झाले की काही अडचण नाही सतत पाणी द्यायला.. त्या आधी दोन दिवसाआड दिले तरी चालते.. धन्यवाद 🙏🇮🇳
सर मका पाने पिवळी पडतात आहे खालच्या पाने
मका किती दिवसाचा आहे.. किंवा अधिक माहितीसाठी संपर्क @practicalFarming 9730665205
मका 30 दिवसांचा आहे फवारणी त segenta evicent +cheleted zinc चालेल काय
हो चालेल, घेऊ शकता favarni.. धन्यवाद 🙏🇮🇳
10 फेब्रुवारी 2025 la केली तर चालेल का सर
हो.. पाणी असेल तर करा की लागवड.. फक्त उन्हाळ्यात थोड जास्त लक्ष द्यावे लागेल बागे कडे.. खरबूज पण केले तरी छान राहील.. धन्यवाद 🙏🇮🇳
धन्यवाद
🙏🇮🇳
Bhau maza kada 22 acre sheta aha 2 vihri aha pani kami aha doni viri 80 foot aha tara mi kiti by kiti cha shettale banu mi bodwad cha aha tumchi mahiti khup mola chi asta January madhi dono viri 2 -2 ghanta chalta 5 hp cha motor na drip var
Ok sir.. तुम्ही screen वर दिलेल्या नंबर वर कॉल करू शकता.. किंवा.. अधिक माहितीसाठी @practicalFarming 9730665205 धन्यवाद 🙏🇮🇳
Bhau ata call karla tar kahi problem nahi na
@samadhansonawane601 yes
Sir survati pasun drip na pani cha vyasthphan sanga please bhau paryani pasun bodwad taluka message madhi sangla tari chalta
Ok sir.. अधिक माहितीसाठी संपर्क @practicalFarming 9730665205 धन्यवाद 🙏🇮🇳
टिकर कोणतं आहे ते कमी पाण्याचा त्याचं नाव सांगा सर
कोणतेही वापरू शकता स्टिकर.. शक्यतो चांगल्या company che घ्यावे.. धन्यवाद 🙏🇮🇳
कमी पाण्याचा स्टिकर कोणतं आहे सर त्याचं नाव सांगा
🙏🇮🇳
सर कमी पाण्याचं टिकर च नाव काय आहे
कोणते पण वापरू शकता.. 🙏🇮🇳
गहू 80 ते 85 दिवसाचा आहे कोणती फवारणी घ्यावी लागेल का.. खालील बाजूला काही ठिकाणी पिवळी पाने झाली आहेत..
Ok..अधिक माहितीसाठी संपर्क @practicalFarming 9730665205
ओबी निघण्याची अवस्था किती दिवसानंतर येते?
70 - 80 दिवसात Ombi अवस्था येते.. धन्यवाद 🙏🇮🇳
Sir 20 janevari chi lagvad ahe kand lagvd Keli ahi Ani sari madhe ahe Pani drio ne dyae ki sarine
Drip ne dyae ki sarine
Drip अंथरली असेल तर drip ne ch द्या पाणी.. भरपूर ओलावा करा, नंतर गरज भासली तर फट्टी ne एखाद पाणी देऊ.. Kinva... अधिक माहितीसाठी संपर्क @practicalFarming 9730665205
Drip ne
साहेब अमलाई पाणी कमी पडलं आहे कसे सोडावे हलकी जमीन आहे
किती तास चालतेय मोटार सध्या.. एक एक तास द्या पाणी रोज.. धन्यवाद
60 दिवस झाले आहेत मकेला तर आता कोणता डोस द्यावा.. मका सरिने टाकली आहे आणि सारा काढलेले आहेत ?
Urea +10 :26 :26 +दाणेदार +zinc sulphate 10kg या प्रमाणे घ्या acri धन्यवाद 🙏🇮🇳
Thank you sir
पुन्हा पुन्हा तेच काय सांगताय ?
Ok sir.. अधिक माहितीसाठी संपर्क @practicalFarming 9730665205
Ya stagela २urea २ potash ani zink१० kg dile
ठीक आहे काही अडचण नाही.. धन्यवाद 🙏🇮🇳
मार्च मध्ये लागवड केली तर चालेल का
हो चालेल की, उन्हाळी राहील ती.. पाणी असेल तर no problem काही हरकत नाही लावायला.. धन्यवाद 🙏🇮🇳
आरे वेडा आहेस का तु तु विषय काय सांगणार होत सांगतो काय मुर्ख मानुस
👌🏿👌🏿👌🏿
🙏🇮🇳
Maka pertana 15.15.15 perla hota mkachi perni 31 disember la keli aahe atta konta khat takava aani konti favarni karavi
Ok.. आता तुम्ही या एक दोन दिवसात डोस दिलाच पाहिजे.. Urea +दाणेदार +10:26:26 +zinc sulphate 10kg या प्रमाणे घ्या acri. Favarni la emamectin +chloro ही घ्यावी.. धन्यवाद 🙏🇮🇳
@@practicalfarming6016 ty 👍
आमच्याकडे हर्वेस्टर च्या व्दारे सूर्यफूल केले जाईल
Ok sir.. धन्यवाद 🙏🇮🇳
Ajeet 102 aahe 55 divs zale purn umbi taklya konti favarni karachi sanga
Ok. Ek बुरशीनाशक आणि एक micronutrients असा फवारा घ्या.. किंवा अधिक माहितीसाठी संपर्क @practicalFarming 9730665205
तुझी मका 70 75 दिवसाची नाही तेव्हा का 100 दिवसाची आहे चुतीया बनवतो का लोकांना
Kontya mahinyat lavave te sanga
खरीप, रब्बी, उन्हाळी या तिन्ही सीजन la कधी पण लागवड करू शकता.. पाणी जर मुबलक प्रमाणात असेल तर या महिन्यात पण लागवड करू शकता उन्हाळी. धन्यवाद 🙏🇮🇳
Sir mi १dose १५.१५.१५. २ & 2 uria dila hota ata 2 ra dose kevha dyaycha maka 7 Feb. La 2 month complit hoil
Ok.. ठीक आहे.. आता दुसरा डोस.. Urea +दाणेदार +10 :26 :26 +zinc sulphate 10kg या प्रमाणे घ्या acri.. धन्यवाद 🙏🇮🇳
धन्यवाद दादा चांगली माहिती दिली
Thank you very much sir 🙏🇮🇳
मका काढणे कशा पद्धतीने करायचे असते
माहित नाही तुम्हाला..? अधिक माहितीसाठी संपर्क @practicalFarming 9730665205
Bene lagvd Keli ahe
Ok, ठीक आहे.. काही अडचण नाही..
Sir 20 janevari 2025 la lagvd ahe aj lagvd Kasi rahil
चांगली राहील काही अडचण नाही, रोप लावले की बेन लावल.. धन्यवाद 🙏🇮🇳
Harbhara 50 % ghate 50% phule aahet konte vidravya khat vaprave
Ok.. 13:40:13 एकरी 2.5 kg drip द्वारे सोडा.. आणि वरुण फवारणी मध्ये flowering special हे खत फवारा.. धन्यवाद 🙏🇮🇳
@practicalfarming6016 drip nahi aahe Tushar sinchan aahe
@statusking5453 चालेल तुषार सिंचनाद्वारे पण.. एकाच सोबत favarni पण होईल आणि खत पण जाईल.. अधिक माहितीसाठी संपर्क @practicalFarming 9730665205
Khup chhan sir. From Washim
Thank you very much sir 🙏🇮🇳
Dil pasand, pan mhantat
Ok,,👍 Thank you 🙏🇮🇳
Sir मका 75 दिवसंच झाला आहे kanse निघत आहेत uria 25kg & mop २५kg acri दिल tar chalel ka
हो चालेल चालेल, 👍🇮🇳
हा मका कोणत्या कंपनीचा आहे
Ellora company. क्रांती 56 म्हणून व्हरायटी आहे ही.. धन्यवाद 🙏🇮🇳
March mahinyat lagwad keli tr chalel ka
खूप late होईल plot, करायचा असेल तर lavakar लागवड करून घ्या.. February मध्ये सुद्धा चालतील.. धन्यवाद 🙏🇮🇳
एकदम मस्त नंबर सांगा सर
@@keshavmuthe5823 thank you very much,, धन्यवाद अधिक माहितीसाठी संपर्क @practicalFarming 9730665205
लोसनाचा व्हिडीओ टाका सर
हो सर नक्किच.. 👍 लोसन लावायचा का तुम्हाला... बरं बरं.. लवकरच येईल लोसनाचा पण व्हीडिओ.. धन्यवाद सर 🙏🇮🇳
Sir. Gavhachya purn ombya nighalya ahet. Tar 0050 spray chalel ka
हो नक्किच घेऊ शकता favarni 👍 धन्यवाद 🙏🇮🇳
❤
🙏
आता मका लावली तर चालेल का
हो चालेल की, उन्हाळी मका राहील ती, पाणी जर मुबलक प्रमाणात असेल तर लावायला काही हरकत नाही, धन्यवाद 🙏🇮🇳
@practicalfarming6016 धन्यवाद भाऊ
Februvari mady lagvd karu shkto ka
हो चालेल की, उन्हाळी मका राहील ती, पाणी जर मुबलक प्रमाणात असेल तर लावायला काही हरकत नाही, धन्यवाद 🙏🇮🇳
मक्का ला युरिया आणि पोटॅश ड्रिप ने कधी द्यावा आणि एकरी प्रमाण किती घ्यायचे सर. आणि त्या मध्ये झिंग मिक्स द्यायचे का
तुरे फेकून झाले असतिल kinva कणसे निघून आले असतिल तर Urea +potash द्यायला काही हरकत नाही, acri एक बॅग प्रमाणे.. Zinc द्यायचे असेल तर acri 250 - 500 gm प्रमाणे द्यावे.. धन्यवाद 🙏🇮🇳
मुरगास साठी एक चांगली व्हरायटी सांगा
मुरघासा साठी African tall हीच व्हरायटी चांगली आहे, लावू शकता तुम्ही.. धन्यवाद 🙏🇮🇳