खूप शेतकरी असे आहेत की त्यांची आर्थिक स्थिती चांगली तरी पण कर्ज फेड करत नाही मोटर सायकल,20000रुपयाचा मो वै गेरे आहे सरकारने शोड घ्यावं रेषांचे धान्य मार्केट मध्ये ,गावात विकतात
शासनाने पुनर्गठन शेतकऱ्यांना दोन लाख रू विनाअट मंजूर केले आहेत व राहीले कर्ज ही माफ करण्यासाठी शासनाकडे आपण कळवावे,विनाअट संपूर्ण कर्ज माफी योजना त्वरित लागू करण्यात यावी यामुळे शेतकऱ्यांना आनंद होईल याचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे म्हणून आपण त्यांना कळवावे ही विनंती.
मा आपण महाराष्ट्र.शासनाचे जीआर शिवाय नवीन माहिती अशी की २ लाख रु वरील कर्ज भरले तर. कर्ज माफी जाहीर झाले या चा उल्लेख केलेला नाही तो करावा पीक कर्ज बदल माहिती दिली. धन्यवाद आभारी कापडणे धुळे जिल्हा
सरकार आणि त्यांचे सल्लागार यानी कर्ज बुडव्याना माफ केले .आणि नियमित भरणारे शेतकर्याना डावलले गेले .आता आम्ही पण इथुन पुढे भरणार नाही.पाच वर्षाला सरकार बदलु मग तर नालायक सरकार विचार करेल.
नमस्कार सर, माझे ₹ 90,000 पीक कर्ज June 2016 ला काढलं आहे.ते IDBI बँकेच आहे, 1)सर माझा प्रश्न असा आहे की, IDBI Bank राष्ट्रीयीकृत आहे का नाही ? नसेल तर ती कोणत्या प्रकारात मोडते. २)IDBI Bank चं पीक कर्ज माफ होईल का नाही??? सर मला आशा आहे की , तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर तुमच्या पुढील video मध्ये नक्की द्यालं. धन्यवाद!!!
दिड लाख रु. कर्ज घेतले होते, पंरतु त्याचे व्याज धरून दोन लाख रुपयाच्या वर रक्कम झाली असेल तर दोन लाख रु. माफ होनार का. .... किवा त्यासाठी काय करावे लागेल...
मी एक शेतकरी असून मला बँकेने अथवा इतर कुठे पीक कर्ज भेटले नाही म्हणून मी एसबीआय बँक मध्ये सोने तारण ठेवून वर्षानुवर्षे आतापर्यंत व्याजदर घेऊन पुनर्घटन केले आहे शेतीमालाला व्यवस्थित भाव नसल्यामुळे आणि पर्जन्यमान दुष्काळ यामुळे अजून कर्जबाजारी होत चालू आहे शिवाय मी अल्पभूधारक शेतकरी आहे अशा गरीब शेतकऱ्यांसाठी शासन काही करणार आहे का आणि शक्यतो शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही शेतकऱ्याला आयत्या वेळेस असे काय करावे लागते सरकारला माझी विनंती आहे मी आणि माझे सारखे गरीब अडकलेले शेतकरी भाऊ त्यांच्यासाठी पण काहीतरी विचार व्हावा शेतीमालाला व्यवस्थित भाव मिळत नाही शेती पिकवण्यासाठी केलेला खर्च भागत नाही आणि जरी कधी भागला तर शेतकऱ्याचा पोट कशावर भरायचे मुलांच्या शिक्षणाच्या समस्या आर्थिक इतर समस्या शेतीला भांडवलच नाही तर शेती कशी करावी हा प्रश्न आजारी पडले तर चार चार दिवस कोणाकडून पैसे उसने मिळत नाही सरकारी दवाखान्यात तर कुठला तपासच होत नाही
2015 आधी जर शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेली असेल व ते 20000/-पेक्षा कमी असेल तर माफ होणार नाही का ? जर नाही झाले तर आम्ही शेतकरी वर्गाने काय करावे ,आधीच आम्ही प्रत्येक नैसर्गिक आव्हानचा सामना करता करता तूटून गेलो.जर कर्जमाफीचा लाभ आमच्या सारख्या गोरगरीबानां नाही मिळाला तर आम्हाला आमच्या कुटुंबासहीत या जगाचा कायमचा निरोप घ्यावा लागेल. फक्त या जाचक अटी आमच्या सर्व सामान्य शेतकरी , गोरगरीब जनते साठी,आमचा वापर फक्त मतदाना पुरता, मर्यादित आहे का, आम्ही सुद्धा आमच्या घामाचे दाम या शासनला निरनिराळ्या स्वरूपात दीलेला आहे.या शासनाच्या अटी वगैरे फारच चूकीच्या आहे.यात शासनाने सुधारणा करायला हव्यात ,नाहीतर शेतकरी वर्गात याचा विनाकारण उद्रेक होईल .आणि हे निकष फक्त शेतकऱ्यांसाठी, व मोठमोठी उद्योजक ,जे देशाला अरबो रूपयांनी लूटून पळाले ,त्यांची करोडो रूपयांची कर्ज माफ केले .त्यांना नाही का. आम्ही शेतकरी शांत बसणार नाही .आम्ही भुमीहीन, अल्प भुधारक कोरडवाहू शेतकरी आहोत, न्याय हा समान हवा , मुख्यमंत्री साहेबां पर्यतं आमच्या या ज्वलंत यातना पोहचवा .जयहिदं जय जवान जय कीसान.
नमस्कार सर ऋण समाधान योजना वर विडिओ बनवा शेतकर्यांना Npa खात्यावर 90% सुट Sbi बँक चे विडिओ आहेत महाराष्ट्र मध्ये कोणी बनवला नाही One Time Settlement सर तुम्हाला काही माहिती असेल तर माहिती ध्या आम्हाला 🙏
आज साखर कारखाना ची काय परिस्थिती आहे कीती तरी साखर कारखाना चे पगार नाही कीती तरी कामगार सीझनीबल आहेत आठ महिने घरी आणि चार महिने कामावर काही कारखाने चालू आहेत तर काही बंद पडले आहेत काही कारखानेला ऊस नाही हि परिस्थिती आहे मग ते काम गाराना जर पगार नाही हे कर्ज माफीचा ते ना काय उपयोग ते कामगारांचा जर ते ना वेळेवर पगार नाही ते कामगारांचा काय दोश आहे ते मुळे सह कार कारखाने या कर्ज माफी मधून वगळणेत यावे
गेले अनेक वर्ष जे शेतकरी कर्ज फेडू शिकले नाही त्यांचे व्याज आज पन्नास हजाराचे तीन तीन लाखापर्यंत झाली आहे त्यांच्यासाठी काय योजना आहे या योजने मध्ये बसतात का नसल्यास त्यांना काय पर्याय आहे
सर अम्मा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही कुठल्याही नियमाची अटी अटी लावू नका 2009-10-11 पासूनचे 2023 पर्यंत 23 पर्यंतचे सर्व शेतकरी थकीत आहे ग्रंथ सर्व शेतकऱ्यांची कधी तर कधी अतिवृष्टी कधी गारपीट सर्व शेतकऱ्यांची उतारावरील कर्ज नील कर्जमाफी झाली पाहिजे या अटी नियम तरी पार मेटाकुटीस आलेला आहे मागच्या दोन-तीन कर्जमाफी झाल्या त्या कर्जमाफी झाली त्यामध्ये मागील तेच शेतकरी बसले आहे हे जे मोठे शेतकरी आहे कर्जदार हे तसेच वंचित राहिलेले आहे त्या मोठ्या कर्जदाराने सर्वांचे कर्ज त्यांच्या वतीने सरकार सरकार मायबापाला विनंती
मि सेवा निव्रुत्त कर्मचारि आहे.माझी पेन्शन 25000 हजारापेक्षा कमी आहे.मि फार्म भरून दिला होता पण मला बंक महाराष्ट ने कर्जमाफी केली नाही.तरी मला पुढील मार्गदर्शन मिळावे ही नम्र विनंती.
हे सरकार शेतकर्यांना कर्ज सुट कमी व राजकीय पुढारी ला जास्त फायदा आम्हा शेतकरी ला फुकट देवु नका पण प्रत्येक शेतकरी ला सी सी म्हणून ४किवां५ लाख कर्ज द्या मग बघा
सर आमचे कर्ज 180000 आहे.पण त्याचे व्याज धरून ते कर्ज आता अङीच लाखापर्यंत गेले आहे.तर आम्हाला त्या कर्ज माफीचा लाभ भेटू शकतो का ..कृपया तेवढ मला सांगा ..
आत्ताच रूप कर्ज भरून नवीन कर्ज घेतलेला आहे म्हणजेच मी एक जानेवारी दोन हजार वीस पर्यंत कर्ज घेतलेला आहे एकूण खर्चाची रक्कम एक लाख 90 हजार इतकी आहे या कर्जाला मला काही लाभ मिळू शकतो का किंवा चालू खाते चालू बाकी खात्यांना काही या योजनेचा लाभ मिळू शकतो का कृपया तुम्ही कमेंट द्वारे नाही तू व्हिडिओद्वारे तरी मला तुम्ही समजावे माझं फक्त आणि फक्त शेतीशी निगडित व्यवसाय आहे मि कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करत नाही
Rajiv Gandhi tapa 2 cha karj bin vyaji manun dila astani gramin Bank ni vyaj lavun satbaryavar boja chdvila kastkar peshvrao ganiramji kapgate gavache nav navezari taluka tiroda district gondia
सर मी दरवर्षी कर्ज घेतो आणि ३१/३पर्यत भरतो, या वेलीपन कर्ज घेतले होते ३१/३/२०१९पर्यत भरले आहे , त्यानंतर परत कर्ज घेतले आहे, तर आम्हाला कर्जमाफी मेलेल्या का
2013चे कर्ज माफ झाले नाही थकबाकी यादीत कर्ज आहे फडणवीस सरकार काळात माफ झाले नाही ते थकीत कर्ज माफ करणार का नाही ते समजून घेण्यासाठी मी विनंती करतो कळावे लोभ असावा
हा मुद्दा जाचक आहे.जे निवृत्ती वेतन धारक शेतकरी याना रु.25000 /. पेन्शन मिळते ते शेतकरी या योजनेतून वगळले आहे तो आम्हा शेतकऱ्यावर अन्यायी आहे पेन्शन ही पगार नाही v पेन्शन धारक याना ही पेन्शन diferd weiges म्हटले जाते
सर रेग्युलर भरणारे मेले ना कर्ज भरु भरु त्याच काय सर ।।।।।यात भाजपच्या काऴात कर्ज माफ झालेलेच बसले परत मग रेग्युलर कर्ज भरणाऱ्याला कर्ज माफीचा फायदा नाही मग त्याच काय ।।।।
संदेश ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉 यश साई संगा म - ख
खूप शेतकरी असे आहेत की त्यांची आर्थिक स्थिती चांगली तरी पण कर्ज फेड करत नाही मोटर सायकल,20000रुपयाचा मो वै गेरे आहे सरकारने शोड घ्यावं रेषांचे धान्य मार्केट मध्ये ,गावात विकतात
शासनाने पुनर्गठन शेतकऱ्यांना दोन लाख रू विनाअट मंजूर केले आहेत व राहीले कर्ज ही माफ करण्यासाठी शासनाकडे आपण कळवावे,विनाअट संपूर्ण कर्ज माफी योजना त्वरित लागू करण्यात यावी यामुळे शेतकऱ्यांना आनंद होईल याचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे म्हणून आपण
त्यांना कळवावे ही विनंती.
आमच्या कर्जाचे ब्यांकेने पुनर्गठन केल्यमुले आम्हौ कर
जमाफीत आलो। शाही आमच्यावर अन्याय झाला याबद्ल काम उपाय आहे
आहो साहेब शेतकरी बरेच दिवस झाले थकबाकी आहेत ते कधी पासुन आहेत ते निकष लावून अन्यायकारक कर्जमाफी करु नका ही नम्र विनंती आहे
Shivshahi Mahotsav Amravati # शिवशाही महोत्सव अमरावती ! शेतकर्यांचा घेतला मुद्दा !th-cam.com/video/4lfYTUgXIoo/w-d-xo.html
Ingle patil 5
ठिबक सिंचनावर चे कर्ज माफ होईल का, प्लीज रिप्लाय सांगा
मा आपण महाराष्ट्र.शासनाचे जीआर
शिवाय नवीन माहिती अशी की २ लाख
रु वरील कर्ज भरले तर. कर्ज माफी
जाहीर झाले या चा उल्लेख केलेला नाही
तो करावा पीक कर्ज बदल माहिती
दिली. धन्यवाद आभारी कापडणे धुळे जिल्हा
ही करते माफी चुकीची आहे या सरकारच्या पण डोकं ठीकाणावर नाही २लाखापेक्षा जास्त असलेले करते त्यातुन २लाख वजा झाले पाहिजे असं झाले नाही तर सरकार पडणार.
सरकार आणि त्यांचे सल्लागार यानी कर्ज बुडव्याना माफ केले .आणि नियमित भरणारे शेतकर्याना डावलले गेले .आता आम्ही पण इथुन पुढे भरणार नाही.पाच वर्षाला सरकार बदलु मग तर नालायक सरकार विचार करेल.
0
P
@@madhuritembhare6169J😊#j. Jm0lk..... ?. 😊..j.jjjjjo
Oko9ookokokkk
$$$$$:
L?Ldddd😅😅
माझा एक शेतकरी मित्र आहे त्यांची माहीती बँकेने पाठवली नाही या कारणामुळे त्याला कर्जमाफी झाली नाही आता याची तक्रार करता येईल काय
1:16
6:29
2014 पासून कर्ज मापी झाली पाहिजत
ग्राहक तक्रार निवारण अधिकारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. यांच्या कडे पुरावे सादर केले पाहिजे.
@@vijayoturkar2536kkln hu hun... 10:34 the
Hmm m
दओणहजआर एकओनइस चे कर्ज माफ झाले नाही आम्ही काय करावे हि माहिती सागा हि विनती
चिंता मुक्त करा नाहीतर कर्ज। भरने शक नाही होनार आम्हाला कर्ज मुक्ती पाहिजे बोले तैसा चाले त्याची वदंवी पाऊले याचा विचार करा
Nikshanwar mahiti chhan milali
नमस्कार सर,
माझे ₹ 90,000 पीक कर्ज June 2016 ला काढलं आहे.ते IDBI बँकेच आहे,
1)सर माझा प्रश्न असा आहे की, IDBI Bank राष्ट्रीयीकृत आहे का नाही ? नसेल तर ती कोणत्या प्रकारात मोडते.
२)IDBI Bank चं पीक कर्ज माफ होईल का नाही???
सर मला आशा आहे की , तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर तुमच्या पुढील video मध्ये नक्की द्यालं.
धन्यवाद!!!
Amol Dudhale v
दिड लाख रु. कर्ज घेतले होते, पंरतु त्याचे व्याज धरून दोन लाख रुपयाच्या वर रक्कम झाली असेल तर दोन लाख रु. माफ होनार का. .... किवा त्यासाठी काय करावे लागेल...
ठाकरे सरकार पेक्षा इंग्रज बरे होते त्याही दिलेला शब्द फिरवित नव्हते उद्धव ठाकरे शिवसेनेचा राहायला नाही तो बैल झालाय
जिथे पाणी आहे तेथील शेतकरयांना ५०% तरी कर्ज माफी द्यावी सरकार ने %
मी एक शेतकरी असून मला बँकेने अथवा इतर कुठे पीक कर्ज भेटले नाही म्हणून मी एसबीआय बँक मध्ये सोने तारण ठेवून वर्षानुवर्षे आतापर्यंत व्याजदर घेऊन पुनर्घटन केले आहे शेतीमालाला व्यवस्थित भाव नसल्यामुळे आणि पर्जन्यमान दुष्काळ यामुळे अजून कर्जबाजारी होत चालू आहे शिवाय मी अल्पभूधारक शेतकरी आहे अशा गरीब शेतकऱ्यांसाठी शासन काही करणार आहे का आणि शक्यतो शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही शेतकऱ्याला आयत्या वेळेस असे काय करावे लागते सरकारला माझी विनंती आहे मी आणि माझे सारखे गरीब अडकलेले शेतकरी भाऊ त्यांच्यासाठी पण काहीतरी विचार व्हावा शेतीमालाला व्यवस्थित भाव मिळत नाही शेती पिकवण्यासाठी केलेला खर्च भागत नाही आणि जरी कधी भागला तर शेतकऱ्याचा पोट कशावर भरायचे मुलांच्या शिक्षणाच्या समस्या आर्थिक इतर समस्या शेतीला भांडवलच नाही तर शेती कशी करावी हा प्रश्न आजारी पडले तर चार चार दिवस कोणाकडून पैसे उसने मिळत नाही सरकारी दवाखान्यात तर कुठला तपासच होत नाही
2015 आधी जर शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेली असेल व ते 20000/-पेक्षा कमी असेल तर माफ होणार नाही का ? जर नाही झाले तर आम्ही शेतकरी वर्गाने काय करावे ,आधीच आम्ही प्रत्येक नैसर्गिक आव्हानचा सामना करता करता तूटून गेलो.जर कर्जमाफीचा लाभ आमच्या सारख्या गोरगरीबानां नाही मिळाला तर आम्हाला आमच्या कुटुंबासहीत या जगाचा कायमचा निरोप घ्यावा लागेल. फक्त या
जाचक अटी आमच्या सर्व सामान्य शेतकरी , गोरगरीब जनते साठी,आमचा वापर फक्त मतदाना पुरता, मर्यादित आहे का, आम्ही सुद्धा आमच्या घामाचे दाम या शासनला निरनिराळ्या स्वरूपात दीलेला आहे.या शासनाच्या अटी वगैरे फारच चूकीच्या आहे.यात शासनाने सुधारणा करायला हव्यात ,नाहीतर शेतकरी वर्गात याचा विनाकारण उद्रेक होईल .आणि हे निकष फक्त शेतकऱ्यांसाठी, व मोठमोठी उद्योजक ,जे देशाला अरबो रूपयांनी लूटून पळाले ,त्यांची करोडो रूपयांची कर्ज माफ केले .त्यांना नाही का. आम्ही शेतकरी शांत बसणार नाही .आम्ही भुमीहीन, अल्प भुधारक कोरडवाहू शेतकरी आहोत, न्याय हा समान हवा , मुख्यमंत्री साहेबां पर्यतं आमच्या या ज्वलंत यातना पोहचवा .जयहिदं जय जवान जय कीसान.
शेतकऱ्यांकडे शासनाचा बघण्याचा दृष्टिकोन फक्त व्होट बँक पुरता आहे.
Brobar
Aamche hi nahi zale maf aamhi kay karaychay 2014 madhe aale karj
Bjp che karj mafi manje Gajar aahe
Sir 2012 madhe uchal kalele karj thakit ahe. Te mafit Basel ka.
सरकारी नोकरीत असो अथवा नसो सगळया नाच सर सकट कर्ज माफ केलं पाहिजे कारण शेती करायला शेवटी खर्च तेवढाच येतो
सर मी 15 सप्टेंबर 2019 ला 50000कर्ज घेतले आहे विविध कार्यकारी सोसायटीकडून ते माफ होईल का प्लीज कृपया सांगावे
Marathi
Society darvarshi kadhali jate ani aus gelyavay part rakkam karjachya swarupat Dili jayachi tar ashya pachimmaharashta til shetkaryana labh milel ka
नमस्कार सर
ऋण समाधान योजना वर विडिओ बनवा
शेतकर्यांना Npa खात्यावर 90% सुट
Sbi बँक चे विडिओ आहेत
महाराष्ट्र मध्ये कोणी बनवला नाही
One Time Settlement
सर तुम्हाला काही माहिती असेल तर माहिती ध्या आम्हाला 🙏
6
आज साखर कारखाना ची काय परिस्थिती आहे कीती तरी साखर कारखाना चे पगार नाही कीती तरी कामगार सीझनीबल आहेत आठ महिने घरी आणि चार महिने कामावर काही कारखाने चालू आहेत तर काही बंद पडले आहेत काही कारखानेला ऊस नाही हि परिस्थिती आहे मग ते काम गाराना जर पगार नाही हे कर्ज माफीचा ते ना काय उपयोग ते कामगारांचा जर ते ना वेळेवर पगार नाही ते कामगारांचा काय दोश आहे ते मुळे सह कार कारखाने या कर्ज माफी मधून वगळणेत यावे
Hdfc चे कर्ज माफ होईल का (2014) त्यानंतर 2029 पर्यंत फक्त रिनीवल केले रक्कम 275000 पिककर्ज !
कधीची कर्ज माफी बद्दल जी आर आहे.समजून सांगा.
5सप्टेंबर 2019 मध्ये कर्ज घेतले आहे माफ होणार काय नाही ते सांगा
J
Mi income tax return bharat hoto lock down madhe mazi nokri geli teva pasun mi sheti karto maz karj maf hoil ka
Maz karj 2 peksha kami hote pn
Te व्याज lagun 2 peksha jast zal tr
Apan varche व्याज bharun
Ya yojneche labhharti hou shakto ka ?
मी
सर आम्ही 2016 ला कर्ज घेतले आहे पण ते आम्ही प्रत्येक वर्षी नवे जुने करतो तर ते माफ होईल का?
Please reply
तूमचं कर्ज किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे , जर दोन लाखाच्यावर असेल तर माफी नाही
नाही मिळ ना र
2018 मे मधे घेतले 2019 मे मधे पूनरगठन केले हे माफ होनार का ते सागा
२०१७-२०१८ व नवजुने न केले ले 2019-2020 पिक बाकी माफ होणार का सर
आमचे ऋण 2015 पासून आहे माफ कधी होणार का हेगांजर असे च चालू राहणार
2015पूर्वी घेतलेल्या KARJकदारांना माफी HONAहोणार का
ITR bharlyavar sheti nafyat yete ka? Dhandyatun kamavayache ani shetit totyat ghalvayche ka? ITR bharayach band karava ka? I
Right
Tax kiti bharta kahi limit she ka
Heya varshi ghetleyle karj mafh hoil ka
सहकारी संस्था/सोसायटी मध्ये म्हैस घेण्यासाठी कर्ज काढले आहे ते माफी होईल का?
सर 2018 कर्ज माफ झाले आहे व परत 2018 40 हजार कर्ज घेतले आहे एक वर्ष थकित झाले आहे माफीत बसाल का सर कमेंट मध्ये सांगा
Payable Kari snapp zaalle aahl
,, धनदांडगे अपात्र शेतकरी वर्गाला आयते संधी चालून आली आहे.नौकरदार पेन्शन धारकांना संधी चालून आली आहे.यावर कांहीं अंकुश ठेवता येईल काय ?????????
अजून कर्जमाफी आम्हाला झालेली नाही आम्ही नियमित कर्ज भरतो
सर ज्यांचे कर्ज अल्प मुद त द्रिघ मुदत मिळून
दोन लाखापेक्षा कमी आहे त्यांना लाभ मिळू शकतो का
गेले अनेक वर्ष जे शेतकरी कर्ज फेडू शिकले नाही त्यांचे व्याज आज पन्नास हजाराचे तीन तीन लाखापर्यंत झाली आहे त्यांच्यासाठी काय योजना आहे या योजने मध्ये बसतात का नसल्यास त्यांना काय पर्याय आहे
मी कर्ज २९/६/२०१९ मध्ये घेतले होते ते कर्ज माफी मध्ये बसत आहे का
सर प्लीज कोमेंट करुन सांगा
Nahi milnar
थकित नाही तुम्ही त्यांनी थकित सांगेल हे फक्त
Nahi
माझी 2017 चा पिक कर्ज आहे माफ होणार की नाही ते सांगा 4:57
२०२४ पर्यन्त माफी झालीं पाहिजे
सर 1 एप्रिल 2019 नंतर घेतलेले कर्ज 50 हजार पेक्षा कमी असेल तर ते माफ होईल का
Shivshahi Mahotsav Amravati # शिवशाही महोत्सव अमरावती ! शेतकर्यांचा घेतला मुद्दा !th-cam.com/video/4lfYTUgXIoo/w-d-xo.html
ज्यांना कर्ज माफ झालेल आहे त्याशेतकरया णा पिक कर्ज मिळेल का कृपया माहिती ध्यावी 🙏🙏
S
सर अम्मा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही कुठल्याही नियमाची अटी अटी लावू नका 2009-10-11 पासूनचे 2023 पर्यंत 23 पर्यंतचे सर्व शेतकरी थकीत आहे ग्रंथ सर्व शेतकऱ्यांची कधी तर कधी अतिवृष्टी कधी गारपीट सर्व शेतकऱ्यांची उतारावरील कर्ज नील कर्जमाफी झाली पाहिजे या अटी नियम तरी पार मेटाकुटीस आलेला आहे मागच्या दोन-तीन कर्जमाफी झाल्या त्या कर्जमाफी झाली त्यामध्ये मागील तेच शेतकरी बसले आहे हे जे मोठे शेतकरी आहे कर्जदार हे तसेच वंचित राहिलेले आहे त्या मोठ्या कर्जदाराने सर्वांचे कर्ज त्यांच्या वतीने सरकार सरकार मायबापाला विनंती
मि सेवा निव्रुत्त कर्मचारि आहे.माझी पेन्शन 25000 हजारापेक्षा कमी आहे.मि फार्म
भरून दिला होता पण मला बंक महाराष्ट ने
कर्जमाफी केली नाही.तरी मला पुढील
मार्गदर्शन मिळावे ही नम्र विनंती.
सदर जमिन माझ्या आईच्या नावावर आहे.
शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि कधीहोनार खात्यावर पैसे कधी जमा होनार
मार्च 2019 ला घेतलेल्या कर्जमाफी होईल का
Ek wela tari niyamit kaja bharnarya setkarayla karja map kara bare hoil
साखर कारखान्यांकडून कर्ज घेतलेले शेतकरी कर्जमाफी साठी पात्र आहेत का
Niyamit karj fednarancha vichar pahila hoila pahije .
कर्जमाफी प्रकरण हे एक सत्तेवर येण्यासाठी दाखवलेले गाजर आहे ते गाजर आता सत्ताधीशांना महागात पडते
हे सरकार शेतकर्यांना कर्ज सुट कमी व राजकीय पुढारी ला जास्त फायदा आम्हा शेतकरी ला फुकट देवु नका पण प्रत्येक शेतकरी ला सी सी म्हणून ४किवां५ लाख कर्ज द्या मग बघा
Hayat nahit ashya khatedharkanche adharliklink accont kasee karnar?
मी 2016 ला दिर्घ आणि अल्प मुदतीचे 6.40 लाख आहे परंतु मला अद्याप एकही रु चा माफी चा लाभ मिळाला नाही .
निवृत्ती वेतन आणि कर्ज माफीचा काय संब ध
2019 ला ज्याना कर्जमाफी झाली आहे, त्याना पुन्हा 2023 ला कर्जमाफी होणार का ?
सर आमचे कर्ज 180000 आहे.पण त्याचे व्याज धरून ते कर्ज आता अङीच लाखापर्यंत गेले आहे.तर आम्हाला त्या कर्ज माफीचा लाभ भेटू शकतो का ..कृपया तेवढ मला सांगा ..
सर 2013 परेत कजे. माफ होयला. का
आत्ताच रूप कर्ज भरून नवीन कर्ज घेतलेला आहे म्हणजेच मी एक जानेवारी दोन हजार वीस पर्यंत कर्ज घेतलेला आहे एकूण खर्चाची रक्कम एक लाख 90 हजार इतकी आहे या कर्जाला मला काही लाभ मिळू शकतो का किंवा चालू खाते चालू बाकी खात्यांना काही या योजनेचा लाभ मिळू शकतो का कृपया तुम्ही कमेंट द्वारे नाही तू व्हिडिओद्वारे तरी मला तुम्ही समजावे माझं फक्त आणि फक्त शेतीशी निगडित व्यवसाय आहे मि कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करत नाही
Sir August2019 pik karj kadhlele maf hoil ka?
2 lakha peksha jast karz asnarya me kay karach. Fashi gharchi ka.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांन कर्ज भरुन गुन्हा केला आहे का त्यांची पण कर्ज माफ झाली पाहिजे
सर मी 9 सप्टेंबर 2019 LA dhete माप होईल का
जर दोन बँकेचे कर्ज दोन दोन लाख असेल तर काय होणार
द्राक्षे बाग उभारनीचे कर्ज माफ होत नाही का
२०१९ ते २०२३ची कर्ज माफी चा जीआर पारित होनर का सागा
बँकेने, लाच, न, दिला, मूळ, कजँँ, दिलेल्या, नाही याची, शेतकर्यांचे, काय
आम्ही सोने गहाण ठेवून कर्ज भरले तरी आम्हास कर्जमाफी द्यावी
सर समजा 3 लाख कर्ज आहे आणि 2 सहकर्जदार आहेत तर कर्ज माफ होईल का.
Rajiv Gandhi tapa 2 cha karj bin vyaji manun dila astani gramin Bank ni vyaj lavun satbaryavar boja chdvila kastkar peshvrao ganiramji kapgate gavache nav navezari taluka tiroda district gondia
राहुल भाऊ आपलं कर्ज माफ झाला आहे का नाही ते कसं चेक करायचं
मी 2017-2018 या वषीँ पिक कजँ घेतले 2०१९-२०20 कजँ माफी होणार का
किसान क्रेडीट कार्ड साठी ऑन लाईन अर्ज केला परंतु बँके चा मेसेज नाही आला काय करू
सर मी दरवर्षी कर्ज घेतो आणि ३१/३पर्यत भरतो, या वेलीपन कर्ज घेतले होते ३१/३/२०१९पर्यत भरले आहे , त्यानंतर परत कर्ज घेतले आहे, तर आम्हाला कर्जमाफी मेलेल्या का
सर रेग्युलर कर्ज भरणाराच कर्ज कधी माप होणार.
मी दरवर्षी, कर्ज परत करतो.पण मला 50,000/रुपये मिळाले नाही.
मग हे कर्जमाफी पण फसवी च म्हणावी लागेल शेतकऱ्यांना कोणीही वाली उरला नाही सगळे राजकीय रोटी शेकत आहे
शेतकरीला फसवले
फसवी कर्जमाफीअाहे
हो
Shivshahi Mahotsav Amravati # शिवशाही महोत्सव अमरावती ! शेतकर्यांचा घेतला मुद्दा !th-cam.com/video/4lfYTUgXIoo/w-d-xo.html
Sglya na maf kra
सर जे लोक पहिल्या कर्ज माफीत बसले आहे आणि त्यांनी पुन्हा पीक कर्ज घेतले ते लोक या कर्ज माफीत बसणार आहेका
कोणतीही बैंक, लाच, घेऊन चालले, कजँँ, देते, हेकेखोर, बंद, होनार
Thank you thakre saheb
खरे असेल तर सांगावे नाही तर शेतकर्याच थट्टा करू नये शेतकरी भिकारी नाही शेतकरी दान धर्म करतो
Sir maz karz 183000 ahe pan 2015 uchallo hoto wyaj 2lak cya war zalela ahe Mala labh bhetel ka please aanga
ओम। शान्ति
Kastkar sampurn karjmukt zalach pahije shaheb ekda zalich pahije
Majhe carj 3o sptembar cha aadiche ahe nantar mala 2 actombar la punargathan chi racam milali ahe mag ti maph hotel cahy plij calawa
ज्या नि थोडी शेती विकुन पैसे दिले वकर्ज भरले त्यांचें काय
2013चे कर्ज माफ झाले नाही थकबाकी यादीत कर्ज आहे फडणवीस सरकार काळात माफ झाले नाही ते थकीत कर्ज माफ करणार का नाही ते समजून घेण्यासाठी मी विनंती करतो कळावे लोभ असावा
2018 che karz maf hoil kay
ञञ
Sir aamche 2008 to 2009 che karj aahe fadanvis sarkarne karja mafi karun sudha karja maf zale nahi aani aata 2015 pasunn karj mafi hot aahe mag Aamche karj maf honar ka please sanga
adhar pramanikaran zalay tariff pan paise kale jama hot nahiy
कर्जमाफी बंद करा अन्यथा देशाला भिकेला लाच नका
20 jule 2019 चे karj माफ होईल का आणि नवीन karj मिळेल का सर मि एक शेतकरी...
AKASH N MDVHR
My
हेल्पलाइन वगैरे नंबर आहे का सर कॉल सेंटर वगैरे कर्जमाफीसाठी
हा मुद्दा जाचक आहे.जे निवृत्ती वेतन धारक शेतकरी याना रु.25000 /. पेन्शन मिळते ते शेतकरी या योजनेतून वगळले आहे तो आम्हा शेतकऱ्यावर अन्यायी आहे
पेन्शन ही पगार नाही v पेन्शन धारक याना ही पेन्शन diferd weiges म्हटले जाते
पेसने पगार नाहीतरी वीचार होवा
सर रेग्युलर भरणारे मेले ना कर्ज भरु भरु त्याच काय सर ।।।।।यात भाजपच्या काऴात कर्ज माफ झालेलेच बसले परत मग रेग्युलर कर्ज भरणाऱ्याला कर्ज माफीचा फायदा नाही मग त्याच काय ।।।।
Brobr ahe regularly wale KY.... Asyane tr sgle karz barnar nhi
😢
एका गावातील चार नातेवाईकांनी एकाच वेळी पीक कर्ज घेतले होते तीनचे माप एकाचे बाकी आसी चुकीचा निर्णय काहा
सातबारा कोरा या आश्वासनाचे काय झाले? 2015 पूर्वीच्या कर्जाचे काय होणार आहे?
Sarasagt karjmafi denyache ashvasan fasve tharale
25000रुपये पेक्षाकमी उत्पत्न भुमीहिन कुटुंबाचे सुध्दा नाही काढून तर बघा मिळतो का
उत्पन्नाचा दाखला.
शेतकर्याला तर अजीबात नाही.
लावल्या फोका सोडणं
आमचे कर्ज माफ झाले नाहीत
सर्व नियमात बसत असुन पण कर्ज माफ झाले नाहीत
आमचे पहेले माप झाले पुन्हा एकदा आता होईल का
खरच, का होईल, का का,नुसत्या,अफवा,फसवी, कर्जमाफी आहे