खुप खुप धन्यवाद साहेब तुमचे शेतकर्याचे भले तुम्ही केल तर तुमची सत्ता कधीच पडनार नाही . आई तुळजाभवानी चरनी हिच प्रार्थना करतो खुप कष्ट करावे लागतात शेतकऱ्यांना कधी पाणी नुकसान करतो तर कदी भाव मिळत नाही ...
अधिवेशनात आपण मागणी का केली नाहीं, शेती माल व सोयाबीन भाव पाडले, तुम्हीं सर्व राजकारणी लबाडीने वागतात.आम्हीदिवस रात्र काबड कष्ट करून हातात काहीच उरत नाही. दवाखान्यात ड्रा . कडे हात लावाचे ३५०फिस आहे.
आता आपलं सरकार पुन्हा परत आलं तर आता तरी लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना सर्वात अगोदर सरसकट 3 लाखापर्यंत कर्जमाफी करा. आणि शेतमालाला सोयाबीन ला किमान 8000 रुपये प्रतिक्विंटल तर कापसाला 12,000 रुपये प्रतिक्विंटल भाव द्या. म्हणजे शेतकऱ्याला ही परवडेल.
चालू कर्जदार शेतकरी यांचे कर्ज प्रधान्याने माफ करा, त्यांनी कर्ज भरले पण उसणवारी करून, सावकारी कर्ज काढून भरले आहे. फक्त बँकेने खात्याला होल्ड लावू नये, व्यवहार सुरळीत राहण्यासाठी त्या शेतकऱ्यांनी कर्ज भरले आहे
शेतकऱ्यांसाठी लाईटचा टाईम योग्य द्या आणि त्यांच्या पिकाच्या खर्च मानाने त्यांच्या मालाला योग्य दराने भाव मिळवून द्या तुमच्या पैशाची गरज नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना भीक वाटण्यापेक्षा त्यांना त्यांचा अधिकार मिळवून घेऊ द्या तुम्हाला भिकदेतील आम्ही शेतकरी
हा बोलबच्चन पुन्हा पुन्हा अटी शर्ती व निकष लावून शेतकऱ्यांना वेठीस धरतो 😢
तुमची सत्ता होती इतके दिवस दिली नाही आता घंटा घ्या
तेव्हा कर्ज नव्हती शेतकरी चें..........
मागच्या १०वर्षात हेच ऐकल आहे आम्ही.
फडणवीस तू जर खरच संन्यास घेतला ना तर या महाराष्ट्राच भल होईल
फक्त अटी शिवाय कर्ज माफ करा साहेब
हा कर्जमाफी करणार नाही बोलबच्चन आहे 2014 याने सोयाबीन दिंडी काढली होतो 6हजार होते आज सोयाबीन भाव 4हजार आहे
देवा भाऊ 😭😭😭 मेला रे सोयाबीन उत्पादक शेतकरी
टरबुज नासल एक मराठा लाख मराठा 🚩 🚩🚩🚩
सरसगट कर्ज माफ करा ,हे जर केल नाही तर परत सरकार कोसळनार..सरकार आल्यावर..हा
Supdasaf तुमचा
पण चार वर्षे विमा देत नाही तो हाच मनुष्य
आतापर्यंत काय झोपले होते, सरकार असतांना माफी दिली नाही, थापा मारू नका.
लय उशीर झाला साहेब,
2023चा रबी पीक विमा अजून विमा मिळाला नाही नांदेड शेतकरी
जेवणाच आमंत्रण जेवल्यानंतर खरे
नियम अटी आताच सांगा
देवा भाऊ सगळ्यांना सरसकट 3 लाखापर्यंत कर्ज माफ कर
घंटा दिलास न चिंता करू नको घंटा भेटेल
मागच्या वर्षी द्राक्ष नुकसान झाले कर्ज काढून खर्च केला एक रुपये कर्ज माफ झाला नाही
अहो हा बिलकुल खोटं बोलतो
👑 एकच नंबर दादा 🙏
शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही ....हा लबाड माणूस आहे
ती सरसकट 3लाख पर्यंत कर्जमाफी चं बघा अटी आणि शर्ती लावू नका तुम्हाला च निवडून देऊया
खुप खुप धन्यवाद साहेब तुमचे शेतकर्याचे भले तुम्ही केल तर तुमची सत्ता कधीच पडनार नाही . आई तुळजाभवानी चरनी हिच प्रार्थना करतो खुप कष्ट करावे लागतात शेतकऱ्यांना कधी पाणी नुकसान करतो तर कदी भाव मिळत नाही ...
Atta सत्ता कोणाची होती रे
कोणतही सरकार असो जे सरकार कर्ज माफ करणार तेच सरकार सत्तेवर येणार
अटी आणि शर्ती काय आहेत त्या पण सांगा आणि आता पर्यंत काय केले
दररोज शेतकरी विषयावर बोललेल्या शिवाय सरपंच ते पंतप्रधान यांचे पोठभरत नाही.
देवा भाऊ शेतकरायचे कर्ज माफ करा सरकार तुमचंच
₹1 नाही आला अजून पर्यंत हे खोटं सगळं तुमचं
Nice ❤
Khare aahe 👍✌️
अधिवेशनात आपण मागणी का केली नाहीं, शेती माल व सोयाबीन भाव पाडले, तुम्हीं सर्व राजकारणी लबाडीने वागतात.आम्हीदिवस रात्र काबड कष्ट करून हातात काहीच उरत नाही. दवाखान्यात ड्रा . कडे हात लावाचे ३५०फिस आहे.
अभिनंदन साहेब
अभ्यास करुन मतदान करा फडणवीस साहेब फार अभ्यासू आहेत
सरसकट कर्ज माफ झाला तरच बीजेपी नाहीतर काँग्रेस
सरसकट कर्जमाफी करायचे आहे क्रमशः म्हणून तर भाजपच्या सरकार ला निवडून द्यावे लागेल असा अंशतः अंदाज येतो आहे.
जीवंत आहे तो पर्यंत करा म्हणजे बरे होईल
धन्यवाद देवा भाऊ मुख्यमंत्री तुम्हीच होणार
सरसकट कर्जमाफी वीज बिल सगळं माप पाहिजे
शिंदे साहेब हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावी लागेल
लबाडा ऐवढे दिवस काय करत होता मग अदल लबाड राजकारणी फडणवीस
गुजरातच्या विकासाचे यांना चांगले वाटते म्हणून इथले प्रकल्प गुजरातला paatvle 15लाखाचे काय करणार ते पण सांगा
नुसते गाजर दाखवतो हा फडणवीस
चालू सरकारने मराठा आरक्षण दिले नाही यांचा सुपडा साफ करा
कर्ज माप करा सरकार
1 रुपये पिक विमा योजना लागू केली पन त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही.फायदा फक्त कंपन्यांचा कंपन्यांचे सरकार आहे हे शेतकरयांचे नाही
सतेत असतानी कर्जमाफी करता आली नाही
प्रायव्हेट फायनान्स कंपन्यांचे कर्ज माफ करा साहेब लय त्रास होतो लय त्रास देतात ते लोक आम्हाला
सरसकट कर्ज माफ केले तरच सरकार येनार शेतकरी फार चिंतेत आहे साहेब.
इथून पाठीमाग 10 वर्ष शेतकऱ्यांना फसवत आला
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना आनंद होईल
आता आपलं सरकार पुन्हा परत आलं तर आता तरी लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना सर्वात अगोदर सरसकट 3 लाखापर्यंत कर्जमाफी करा. आणि शेतमालाला सोयाबीन ला किमान 8000 रुपये प्रतिक्विंटल तर कापसाला 12,000 रुपये प्रतिक्विंटल भाव द्या. म्हणजे शेतकऱ्याला ही परवडेल.
महाराष्ट्रातील सगळ्यात लबाड माणूस म्हणजे देवेंद्र
आडीच वर्षे झोपला होता का
चालू आणि थकित सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी करा
1 rs पिकविमा बंद करा.
एकरी 10000 रू द्या
शेतकऱ्याची कर्जमाफी करा
15लाख सुध्दा नको तुमचं सरकार का पडले हे मोदी ला काय सांगावे याचाही तयारी सुरू करा😂😂😢😅😅
फडणवीस साहेब आपण शेतकरी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहात नियमित कर्ज भरणाऱ्या साठी काहीतरी करा आपण प्रचंड मतांनी निवडून आले आहात आपले खूप खूप अभिनंदन
कर्जमाफी करायची असेल तर सर्वच शेतकऱ्यांना समान न्याय द्या सर्वांनाच कर्जमाफी करा
अंशतः, क्रमशः, आंशिक, अर्धंदर्शक, पारदर्शक, पवित्र, शुद्ध व निष्कपट वृत्तीने द्या म्हणजे घोडं गंगेत बुडलं!!
या सरकारवर शेतकऱ्या सोयाबीनचा भाव 8000 वरला 4000 रवारे
शेतकऱ्यांची प्रगती
अरे सोयाबीन एकरी खर्चा 20,000 येतोय सोयाबीन 18,000 चा मला खूप झालं रे आहे
सामायिक क्षेत्र आहे त्यांना आतापर्यंत 5हजरांचा लाभ भेटला नाही जी फडणवीस भाऊ
अयकुन खुप आनंद झाला
महासत्ता येणार
पडवणे साहेब आता आपलं सरकार आलं आणि आता शेतकऱ्याचा शब्द खरा करून दाखवा शेतकऱ्याचे सातबारे कोरे करा एवढेच तुम्हाला विनंती आहे
चालू कर्जदार शेतकरी यांचे कर्ज प्रधान्याने माफ करा, त्यांनी कर्ज भरले पण उसणवारी करून, सावकारी कर्ज काढून भरले आहे. फक्त बँकेने खात्याला होल्ड लावू नये, व्यवहार सुरळीत राहण्यासाठी त्या शेतकऱ्यांनी कर्ज भरले आहे
महाराष्ट्र राज्याला कर्जबाजारी करून ठेवा बिहार सारखी अवस्था करा
महायुतीचे सरकार आल्याच्या नंतर शेतकऱ्याचे 3 लाखापर्यंत कर्ज माफ करणार पण शेतकऱ्यांचा सातबारा उतारा किती तारखेपर्यंत कोरा करणार आहे
Jay Shri Ram❤
BJP फडवनीस साहेब देव मानुस आहे 🙏🙏
MVA ❤
साहेब शिक्षण मोफत करा हो द
मशाल जिंदाबाद
हिंगोली जिल्ह्यातील विमा कधी
🕉🚩🇮🇳💯
सोसायटी चे कर्ज माफ करा
बस्स झालं आता तुम्ही खुप दिले आता त्या महाविकास आघाडीला सोयाबीन विकून देऊद्या;तुम्ही काय भावतं घेतलं का? लोकांना द्यायला
लोकांना किती योजना दे लोकांना कमी पडत
करायचं होतं तर सत्ता होती तेव्हा केले नाही आता तर महा आघाडी करणारच आहे
कर्ज माफी का केली नाही
शेतकऱ्यांसाठी लाईटचा टाईम योग्य द्या आणि त्यांच्या पिकाच्या खर्च मानाने त्यांच्या मालाला योग्य दराने भाव मिळवून द्या तुमच्या पैशाची गरज नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना भीक वाटण्यापेक्षा त्यांना त्यांचा अधिकार मिळवून घेऊ द्या तुम्हाला भिकदेतील आम्ही शेतकरी
देत नाही कर्ज माफी निवडणुकीच्या तोंडावर आल्या असून गोड गोड बोला साहेब तुम्ही
हा अटी खुप लावणार कर्ज माफी साठी,,,हा खुप हुशार आहे,,, शेतकर्यांना हा घंटा च दाखवणार आहे
लबाड लांडगा नियमित कर्ज फेडणाऱ्यांना काय मिळाल सांगा..चॅलेंज करतो.🙏
सोयाबीनचा हमीभाव 8000 करा आणि कापसाचा हमीभाव 10,000 रुपये करा आणि 20 तारखेच्या आतच भाव जाहीर करा.
पहिले गरीब शेतकऱ्याचं दुधाचा अनुदान द्या साहेब अजून अनुदान कधीच जमा झालेले नाही
कुणाला मिळाले?
Sapurna Karja maphi chya nirnayasathi dhanyawaad 🙏
शेतकऱ्याचे कर्ज माफ करा साहेब हात जोडतो साहेब शेतकरी वाट पाहतोय तुमचा तोंडातून कर्ज माफ च शब्द आयकायचा आहे तेवढे करा साहेब ?
साहेब 2 वर्ष झाले ट्रॅक्टर अनुदान करीता अर्ज केला आहे पण तुम्ही योजना अडवली आहे असे समजले...
मतदान झालं की सर्व विसरणार
🚩🚩🚩
Gas che bhav 3000 ani petrol 200 naka karu phakt😂
आम्हाला ₹1 आला की पीएम किसान
याला आता गरीब जनता उचलून पटकेल कारण हा दरवेळेस खोट बोलतो 😊
तुमच्या प्रॉपर्टी मधून देणार का का शेतकऱ्याची गळे दाबून देणारा अगोदर शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या अशी खोटी आश्वासने देऊ नये?😮😮
मला उद्धव साहेबांनी कर्जमुक्ती दिली होती
❤❤❤❤❤❤❤❤Visaru naka bhau❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤karjmafhi❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आपलं. मत BJP
लबाड टरबुज आहे कर्जमाफी अगोदर का दिली नाही सरकार तुझच होत ना 😢😢
👍🙏💥✨✌️👍🙏💥✨✌️👍🙏💥✨✌️Do not make ration card mandatory in किसान आणि नमो सन्मान योजना.