नियमित कर्जदाराची (चालू खातेदाराची) अशी होणार कर्जमाफी!!!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • नियमित कर्जदाराची (चालू खातेदाराची) अशी होणार कर्जमाफी!!!
    #कर्जमाफी
    #karj_mafi
    #karjmafi
    राज्यातील नियमित कर्जदारांसाठी स्वतंत्र योजना राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला . राज्यात सुमारे ४५ लाख नियमित कर्जदार असून , पूर्वीच्या कर्जमाफीच्या तुलनेत आता नियमित कर्जदारांच्या प्रोत्साहनपर रकमेत वाढ होईल . जिल्हा बँकांसह राष्ट्रीयीकृत बँकांकडून माहिती मागवून घेऊन संबंधित पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल .
    राज्य सरकार नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याची शक्यता आहे . राज्यातील ४४ लाख ७० हजार नियमित कर्जदार असून , यासंदर्भातील निर्णय झाल्यास तब्बल २३ हजार कोटी रुपये याकरिता लागतील . अशी माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमित कर्ज । परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शनिवारी ( ता . २१ ) प्रोत्साहनपर लाभ देण्याचे जाहीर केले होते . राज्यातील एक कोटी ५३ लाख शेतकऱ्यांपैकी १ कोटी ८ लाख शेतकऱ्यांकडे बँकांची तब्बल १ लाख ३५ हजार कोटींची येणे बाकी आहे .
    त्यामध्ये मराठवाड्यातील आठ जिल्हे आणि पश्चिम विदर्भातील अमरावती , बुलडाणा , वाशिम अशा पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडे दुष्काळासह अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वाधिक थकबाकी आहे . सरकारने जाहीर केलेल्या दोन लाखांच्या कर्जमाफीसाठी सुमारे ४० हजार कोटी रुपये , तर नियमित कर्जदारांसाठी सुमारे २३ हजार कोटी लागण्याची शक्यता आहे . मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा शासन निर्णय निघाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Visit our Website: www.hamshikenge.com
    Like Our Facebook Page: / ham-shikenge-123265143...
    Follow Us on Instagram for Instant Updates: / hamshikenge
    Follow Us on Twitter: / shikenge

ความคิดเห็น • 334

  • @sk___suraj___07
    @sk___suraj___07 4 ปีที่แล้ว +5

    ,मी नरेग्युलर कर्ज भरणारा शेतकरी आहे, आपल्या व्हिडिओ मुळें दिलासा मिळालाआहे.
    ......धन्यवाद भरत गायकवाडजी.....

  • @rahvsahebpatil4542
    @rahvsahebpatil4542 4 ปีที่แล้ว +87

    जे लोक हेतू पुरस्कृत कर्ज थकवता सरकार त्यांना माफी देतो जे शेतकरी आटापिटा कर्ज फेड करतात त्या ना किरकोळ माफी देतो

    • @sugandhagaikawad491
      @sugandhagaikawad491 4 ปีที่แล้ว +9

      हा अन्यायच आहे

    • @gajananyeske6319
      @gajananyeske6319 4 ปีที่แล้ว

      सरकार कस बगनार तुमी पैसे कसे भरायला ते पैसे फेडले बस.

    • @raghunathbodke27
      @raghunathbodke27 ปีที่แล้ว

      ​@@sugandhagaikawad491सससससससससस 2:40 2:40 स

  • @bhimraopatil3548
    @bhimraopatil3548 4 ปีที่แล้ว +27

    एक शेतकरी २००८-०९ चा कर्ज माफीचा लाभ घेतो , तोच शेतकरी पुन्हा पीक कर्ज घेतो , पुन्हा थकीत ठेवतो आणि कर्ज माफीची वाट पहातो . नियमित कर्ज फेडणारे शेतकरी लाभापासून वंचित म्हणजे यांनी पाप केले का ?

    • @yusufshaikh6288
      @yusufshaikh6288 4 ปีที่แล้ว +1

      👌👌👌

    • @dinkargunjkar3027
      @dinkargunjkar3027 4 ปีที่แล้ว

      Bhimrao Patil
      खर आहे दादा तुमच म्हनन
      एकदम कर्ज उचलल की ते पुन्हा माफिची वाट बघतात,नियमित वाला भरीत राहतो,मग कर्ज माफ आगोदर कुनाच वाटायला पाहीजे,आज त्याच कर्ज माफ झाल का उद्याच बँकेत कर्ज मागायला,तयार ,मैला ना तो रेगुलर वाला कर्ज भरता भरता,आगोदर रेगुलर चा विचारू करायला पाहीजे,तर त्यांना च्याकलेट गोळ्या खायला आठआणे,

    • @sureshpatil5050
      @sureshpatil5050 3 ปีที่แล้ว

      2013 te 2014 paryant ch karj maf hoil ka sir

  • @Siddeshkharole90
    @Siddeshkharole90 4 ปีที่แล้ว +25

    रेगुलर वाल्यांना हा अन्याय आहे

  • @ramakantpatil4463
    @ramakantpatil4463 4 ปีที่แล้ว +10

    जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात ,त्यांच्यावर अन्याय आहे,हे शासनला ही समजते,पण शासन ,मंत्री यांना खाण्यासाठी पैसे पाहिजे,म्हणून जे नियमित कर्ज पेडतात त्यांना सुट नाही
    धिकार असों अशा सरकारचा

  • @bhausahebjadhav9076
    @bhausahebjadhav9076 4 ปีที่แล้ว +20

    नमस्कार, अहो, शासनाने सात बारा कोरा करू अशा वल्गना ज्या मारल्या, त्यामुळे शासनाचा दुतोंडी पणा दिसून येतो, कुणी सांगीतल होत कि सात बारा कोरा करा, सात बारा कोरा करू तेच स्वतः म्हणतात आणि फक्त थकीत कज॔ दोन लाखा पर्यंत तेही सप्टेंबर 2019 पर्यंत चे ● त्या पेक्षा थकीत शब्द काढून सरसकट, 50000 , 100000 , 150000 ,200000 या पैकी एक रक्कम माफ केली असती तर जास्त व्यवहारी पणाचे आणी आदर्श, परिपक्व राजकारणाचे लक्षण दिसले असते ●●● हा निर्णय म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असा आहे ●● शेतकऱ्यांना कान पण आहेत, डोळे पण आहेत, आणि मेंदू पण आहे बर का ●●● धन्यवाद ●

    • @deepakdawal5152
      @deepakdawal5152 4 ปีที่แล้ว +3

      सरसकट याचा अर्थ काय,?जर दोन लाख माफी देतात तर ,दोन लाख माफ ;ज्या मध्ये 25लाख वाला बसेल किव्हा 10हजार वालाही बसेल .,चोरी मोठे करतात ,छोटे नाही., त्यामुळे सरकार जर कर्ज माफी देणार असेल तर ,10हजार भरणाऱ्या चे सरसकट माफी करा,कारण तो तळागाळातील आहे. असे मला वाटते...😊😊

    • @Prajwaljadhav436
      @Prajwaljadhav436 4 ปีที่แล้ว +1

      ज्यानी कर्जबरले व मिळालेच नाही त्याना काय

  • @pradipgade9978
    @pradipgade9978 4 ปีที่แล้ว +47

    अधि चालू खातेदारांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
    नंतर थकीत खातेदारांच्या विचार केला पाहिजे. जय किसान

    • @bagvaanmali9576
      @bagvaanmali9576 4 ปีที่แล้ว +2

      थकित राहा असा संदेश मिळाला

    • @sureshpandhare862
      @sureshpandhare862 4 ปีที่แล้ว +1

      Veri nice🙏🙏

  • @ravindradakhare1816
    @ravindradakhare1816 4 ปีที่แล้ว +11

    नियमीत कर्ज भरु नका तरच फायदा होईल जे शेतकरी नियमीत कर्ज भरतात त्यानी आता मात्र सरकारचा विरोध करायला पहिजेत .

  • @sanjaykhairnar5136
    @sanjaykhairnar5136 4 ปีที่แล้ว +57

    एकदम चुकीचा निर्णय आहे ,दोन लाख नियमित भरनाराला मिळायला पाहिजे थकवनाराला पन्नास हाजार मिळायला पाहिजे.

  • @पांडुरंगकेरबापाटिल-ल6थ

    मी पांडुरंग केरबा पाटिल मु टिक्केवाडी ता भुदरगड जी कोल्हापूर महाराष्ट्र मी एक ज्येष्ठ नागरिक शेतकरी आहे मी आज मुख्यमंत्री ठाकरे साहेब आपला मी एक शिवसेना वीभाग प्रमुख एका मतदार संघात समावेश करण्यात आलेला होता पण काही कारणांमुळे आमची पद जिल्हा अध्यक्षाच्या माघारी आमदार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली त्यामुळे मी राष्ट्रीय समाज पक्षाचे विधान सभा मतदार संघातून आद्यक्ष पद महादेवरावजी जानकरसाहेब यानी राधानगरी भुदरगड आजरा विधान सभा अध्यक्ष पदाच्या जागी मला दिले आहे तरी मी आपणा सर्वांना कळकळीची विनंती करतो की नीयमीत भरणारा शेतकरी आहे तो स्वताच्या पोटाला चिमटा काढून पतसंस्था ईतरबँका सावकारी उचापती करून आपल्या आब्रुलाईजततीला धक्का लागूनये यासाठि उचापती करून भरत आसतो त्यामुळे आज सेवा संस्था बँका जीवंत आहे नाहीतर कधीच टाळे लागले आसते हे लक्षात ठेवा नीयमीत भरणार्याला जेवड कर्ज आहे तेवडी भरपाई द्यावी अशी आशा मी आपणा कडे करत आहे आपण शेतकर्यचे मायबाप सरकार आहे हे लक्षात आणुन देत आहे आणि ऊद्याच्यवेळी माझी शिवसेना महाराष्ट्रात एकच पक्ष बलाड्या आसेल आस मी आपला निर्णय जाहीर केला आहे आणि मला व आमचे पदाआधीकारी कार्यकर्ते नेते याना आपण भेटायला वेळ काढून द्या आम्ही आमच्या सर्वांच्या हकीकत आपल्या समोर ठेवून काय चुक काय बरोबर हे आपल्याला लक्षात येईल जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @rajuannasajane9009
    @rajuannasajane9009 4 ปีที่แล้ว +26

    👎🙇🙇ऊध्दवा अजब तुझे सरकार 👎
    अतिशय चुकीचा निर्णय
    काटकसर करुन कर्जफेड करणार्यांना 50000रु
    कर्ज काढून ते योग्य प्रकारे न वापरता चुकीच्या ठिकाणी ऊडवणार्याना 2 लाख

  • @pawarpawar6384
    @pawarpawar6384 4 ปีที่แล้ว +1

    सर्व शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी

  • @kailasgadekar5285
    @kailasgadekar5285 4 ปีที่แล้ว +6

    Sir aamhi July 2019 karp lone ghetla ahe sir please Sanga maap hoilka

  • @kiransonawane2908
    @kiransonawane2908 4 ปีที่แล้ว +24

    रेगुलर शेतकरी यांना एक लाख रुपये दया

    • @eknathtake6444
      @eknathtake6444 4 ปีที่แล้ว

      हा चांगला पर्याय आहे.

    • @kiransonawane2908
      @kiransonawane2908 4 ปีที่แล้ว

      @@eknathtake6444 ok

  • @vasantshende7062
    @vasantshende7062 4 ปีที่แล้ว +3

    नियमीत कर्जफेडणारांनाच सरकारने कर्जमाफी देणे आवशक आहे

  • @vyankattawale3525
    @vyankattawale3525 4 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली होती

  • @chandarasengadhave5951
    @chandarasengadhave5951 4 ปีที่แล้ว +6

    खुपच छान वेलत कर्ज फेडले सरसगट दोन लाखा पर्तों कर्ज माफ करा ला हाव तर शेतकरी शात बसेल हा अन्य होईल

    • @dharmrajshinde8353
      @dharmrajshinde8353 3 ปีที่แล้ว

      मूर्ख सरकार रगुलर आणि थक् बाकी दार दोन्ही शेतकरी सर्वांना सारखा न्याय द्यायचा तर सरकारच्या कुवती प्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यास १ लाख किवा ५०००० हजार सरसकट देणे गरजेचे होते

  • @mallutokalwad145
    @mallutokalwad145 4 ปีที่แล้ว +3

    Sir 30september 2018 ch dcc bankech pikkarz maf hoil ka

  • @sunilsalve1144
    @sunilsalve1144 4 ปีที่แล้ว +4

    मी 20 /12/2018 मध्ये कर्ज घेतले आहे तर कर्ज माफीत बसेल का ??

  • @bhagyashreemahajan3141
    @bhagyashreemahajan3141 4 ปีที่แล้ว +1

    Sir ami regular karj barto mg ala pan barayche ka?

  • @omkardixit9571
    @omkardixit9571 4 ปีที่แล้ว +1

    hello
    जर नोव्हेंबर 2018 मध्ये पीक कर्ज घेतलं आसेल .तर ते कर्ज माफ होईल का 30 सप्टेंबर 2019 ला ते थकीत होत नाही ,का मग ते चालू बाकी मध्ये राहील ।

  • @rahulbhosale3969
    @rahulbhosale3969 4 ปีที่แล้ว +51

    हा चुकीचा निर्णय रेग्युलर भरणाराने फार मोठा गुन्हा केला आता पश्चाताप घेऊन काय उपयोग

  • @dhanjisonawane1333
    @dhanjisonawane1333 3 ปีที่แล้ว +1

    जै परेत 50000 देत नाही तोपरेत भरुनका शेतकऱ्यांना

  • @vickybhadane2831
    @vickybhadane2831 4 ปีที่แล้ว +2

    Sir HDFC bank ch pn hoil ka pik karj plz video banva

  • @nikhiltilr9576
    @nikhiltilr9576 4 ปีที่แล้ว +1

    2015 chya adhichyna ni gotya khelyala karj ghetal hote ka?

  • @rajarambhandare4761
    @rajarambhandare4761 3 ปีที่แล้ว

    आमचा गुन्हा झालाका नियमित करज भरले। जयजवान जयकिसान।

  • @satyapalwakpaijan
    @satyapalwakpaijan 4 ปีที่แล้ว

    Chaan sundar mahiti dili

  • @pruthvirajpoul7340
    @pruthvirajpoul7340 3 ปีที่แล้ว

    1नंबर

  • @ishwaripawar8762
    @ishwaripawar8762 4 ปีที่แล้ว +1

    नियमित कर्जे फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम मिळणे जरुरीचे असुन शासनाने लवकर निर्णय घ्यावा

  • @vishwanath.patade.7425
    @vishwanath.patade.7425 4 ปีที่แล้ว +1

    Pn Nakki hi Niyamit karjadar yana Aanudan 50.Thousand Rs Deynar kadhi surely on Aaccount madhey tey hi pls clearly sanga na in urs this vdo.mesg pls na .

  • @rajkumarkalbande2347
    @rajkumarkalbande2347 4 ปีที่แล้ว +1

    माझे दि 11.3.2019 ला170000 पिककजँ काढलेले आहे माफित बसेल का?

  • @kedarikamire1762
    @kedarikamire1762 4 ปีที่แล้ว +6

    Govt should reduce limit of RS 2lakh for defulers and should give RS 1lakh all Farmers including regular and defulers otherwise it it is Injustice for regular replying Farmers

  • @shivajigavade5139
    @shivajigavade5139 4 ปีที่แล้ว

    🙏🙏नमस्कार🙏 निमीत्तान नेहमी परतफेड नवे-जुने करणाऱ्याला पीक कर्जाचे 50000 प्रोत्साहन मिळावे सरसगट 19 ते 2000 जून पर्यंत चालू बाकी दाराला न्याय मिळावा सरकारने व युट्युब आणि हा विषय सरकारपर्यंत पोहोचवा🙏🙏🙏🙏

  • @sahebraomahokar789
    @sahebraomahokar789 4 ปีที่แล้ว +5

    सर्व शेतकऱ्यांना सारखा लाभ मिळाला पाहीजे चालु कर्जदार असो वा थकीत नाहीतर बि जे पी सारखी परीस्थिती होइल

  • @bhikajinakhate2237
    @bhikajinakhate2237 4 ปีที่แล้ว +3

    सर मी 2012 मध्ये एक लाख रुपये कर्ज घेतले आहे पाच वर्षे खात रगुलर होते म्हणून माझ खात गेल्या कर्ज माफीत बसले नव्हते
    2017 पासून ते थकीत आहे
    तर खात माफीत बसेल का.

    • @sunilboraste3598
      @sunilboraste3598 4 ปีที่แล้ว +1

      थकीत मनजे कोन ते शेतकरी जरा बान टवा😃😃

    • @kishorkshatriya94
      @kishorkshatriya94 4 ปีที่แล้ว

      कहो

  • @yusufbagwan6639
    @yusufbagwan6639 4 ปีที่แล้ว +2

    2019- calu warshaci sosaytici karj maphi honar ka?

  • @yusufbagwan6639
    @yusufbagwan6639 4 ปีที่แล้ว +1

    2019-4-calu warshaci sosaytici karj-90,000 hjar aahe ti maph hoil ka ?

  • @VishalPatil-bj8jt
    @VishalPatil-bj8jt 4 ปีที่แล้ว +11

    कर्ज बूडवनाऱ्याच्या पाटीशी सरकार

    • @sugandhagaikawad491
      @sugandhagaikawad491 4 ปีที่แล้ว +1

      आता नीयमीत कर्ज भरणारयाचे नुकसान झाले नाही का

  • @nileshsawant9440
    @nileshsawant9440 4 ปีที่แล้ว +5

    कर्ज बुडवणाऱ्याच्या मागे आहे हे सरकार नियमित valyni कर्ज भरून सहकार्य केले म्हणजे मूर्ख पण का त्यानी ही कोठून तरी ओढाताण करूनच नियमित कर्ज भरणा केला असेल ना बाकी
    काही कळत नाही सरसकट सर्वाना समान रक्कम देऊन कर्ज माफी करावी किंवा नियमित valyna सर्वांपेक्षा 50000 जास्त झाली पाहिजे कर्ज माफी म्हणजे सर्व शेतकरी नियमित कर्ज भरणा ही करतील

  • @madhavdhaskat5998
    @madhavdhaskat5998 3 ปีที่แล้ว +1

    When r 50000will be given to honest farmerrepaying debt by borrowing from others why late for honest one

  • @nandkumarpokharkar1987
    @nandkumarpokharkar1987 4 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @Technical_Sheti
    @Technical_Sheti 4 ปีที่แล้ว

    Nice bhau

  • @aditipatil2345
    @aditipatil2345 3 ปีที่แล้ว

    Sir 2014 che karj ahi amche karj mafi hoil ka te sanga

  • @gorakghare7292
    @gorakghare7292 4 ปีที่แล้ว

    छान आहे

  • @panditkolte1243
    @panditkolte1243 3 ปีที่แล้ว

    ।॰ न्यू वीर सहकारी बँकेचे कर्ज माफ झाले का

  • @shidheshavarkalel6792
    @shidheshavarkalel6792 4 ปีที่แล้ว

    अहो सर आपला सातारा बँकेचे कर्ज आहे म्हणलं ट्रॅक्टर घेतलेला त्यातून कर्ज घेतलेल्या बँकेतून कर्ज माफ होईल का नाही

  • @bhagyashreemahajan3141
    @bhagyashreemahajan3141 3 ปีที่แล้ว

    Niyamit karj karnare yana 50000 denar hote te kadi betanar plz rpy dya

  • @vjiaykhupse37
    @vjiaykhupse37 4 ปีที่แล้ว

    नियमित कर्जफेड करणाऱ्या साठी आता शेवटची तारीख किती आहे

  • @amollgaikwad5816
    @amollgaikwad5816 4 ปีที่แล้ว

    Nice 👌

  • @NitinPawar-fw2sw
    @NitinPawar-fw2sw 4 ปีที่แล้ว +1

    sir ,aamhi epril madhe pik karj ghetle aahe tr te maf hoil ka? nakki sanga karan yamule khup confusion hot aahe

    • @hamshikenge
      @hamshikenge  4 ปีที่แล้ว

      एप्रिल मध्ये घेतले असतील तर चालू बाकी मध्ये येईल त्याचे बातमी येतील लवकरच

    • @rahulphad196
      @rahulphad196 4 ปีที่แล้ว

      @@hamshikenge pathpedi mdhl hoil ka maf

  • @सुनीलबडोकार
    @सुनीलबडोकार 4 ปีที่แล้ว +1

    भाऊ
    मुख्यमंत्री साहेबांचा ई मेल , मोबाईल क्रमांक मिळेल काहो

  • @dbendre1167
    @dbendre1167 3 ปีที่แล้ว

    अहो साहेब जे शेतकरी महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना मधील पात्र शेतकरी राहीले आहेत त्याचे बगा

  • @kailasmahale6123
    @kailasmahale6123 4 ปีที่แล้ว

    Best

  • @gajananchoudhary5661
    @gajananchoudhary5661 4 ปีที่แล้ว

    Barobar aahe

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 2 ปีที่แล้ว

    ज्या शेतकर्यानी नियमित कर्ज भरले त्या शेतकर्याला अन्याय होत आहे बाकीच्या शेतकर्यीना दोन‌ लाखापर्यत आणखी ज्या शेतकर्यानी प्रामाणिकपणाने पैसे भरले त्यांना फक्त पन्नास हजारहात्यांच्यावर अन्याय होत आहे

  • @santoshpadol2936
    @santoshpadol2936 4 ปีที่แล้ว

    नियमित कर्ज भरणाऱ्या साठी किती वर्ष नियमित भरलेले असावेत जीआर आला आहे का

  • @vilasgawde2458
    @vilasgawde2458 4 ปีที่แล้ว

    सर माग माफ होवून पून्हा काडल्याल कर्ज माफ होईल का एक लाख रुपये

  • @rajurathod698
    @rajurathod698 4 ปีที่แล้ว

    सर माझ्या आईच कर्ज एक लाख होता तर आम्ही कर्ज माफी होयच्या पहिलेच बँकेत भरले तर आता आम्हाला भरलेले एक लाख परत मिळेल का आम्ही कर्ज माफीचा लाभ घेऊ शकतो का

  • @devidasikhar3945
    @devidasikhar3945 4 ปีที่แล้ว

    ५०,०००/- दरवर्षी की मागिल तीन वर्ष नियमित कर्ज भरल्यामुळे या तीनही वर्षाकरीता एकदाच की दरवर्षाचे नियमित कर्ज भरल्याने प्रत्येक वर्षाकरीता ५०,०००/- हे स्पष्ट होत नाही

  • @ashokpatil2498
    @ashokpatil2498 4 ปีที่แล้ว +5

    मी शेतकरी माझा प्रश्न असा आहे कि, मागील कर्जमाफीच्या वेळी माझे 1 लाख पीक कर्ज होते त्यातून मला 42, 000 भरायला सांगितले त्यातून 1 लाख पूर्ण पणे माफ झाले नंतर परत 1 लाख पीक कर्ज सन ऑगस्ट 2018 ला घेतले व ते पीक कर्ज मी ऑगस्ट 2019 भरू शकलो नाही, तर मला कर्ज माफी मिळणार का नाही..??

    • @sujanchintawar5700
      @sujanchintawar5700 4 ปีที่แล้ว

      Milnar

    • @eknathtake6444
      @eknathtake6444 4 ปีที่แล้ว

      फडणवीस सरकारने दीड लाख कर्ज माफ केले तुमचे एक लाख कसे माफ झाले , बाकीचे पैसेही भरण्याची गरज नव्हती असे कसे काय ?

    • @manishkavatkar7197
      @manishkavatkar7197 4 ปีที่แล้ว

      ashok Patil 2008 chi mafi Che Kay aahe

  • @ganeshsonne3645
    @ganeshsonne3645 ปีที่แล้ว

    बँक वाले जगू देत नाही

  • @vitthalgabale4576
    @vitthalgabale4576 4 ปีที่แล้ว

    Sir ICICI Bank चे सन 2016 चे नियमीत कर्ज कर्ज माफीत बसेल का

    • @manoharsolanke2636
      @manoharsolanke2636 4 ปีที่แล้ว

      Slr. 1. 4. 2015nantarche....punargathan .. Kelehote. Karjmaphi. Milalinahi..... Yadimadhye....navhi . Nahi

  • @hanumantborhade8207
    @hanumantborhade8207 4 ปีที่แล้ว

    थकित कर्ज दाराला परत कर्ज देऊ नये

  • @eknathtake6444
    @eknathtake6444 4 ปีที่แล้ว

    सरकारने सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे , काहीही भेदभाव करू नये.

  • @shivajialane752
    @shivajialane752 4 ปีที่แล้ว

    तक्रार केलेली आहे.निवारण कधी होईल.

  • @BaluSontakke-rd7ft
    @BaluSontakke-rd7ft 3 หลายเดือนก่อน

    Mn

  • @namdeomokase3909
    @namdeomokase3909 4 ปีที่แล้ว

    छान

  • @yusufbagwan6639
    @yusufbagwan6639 4 ปีที่แล้ว +1

    Niymit karj bharnarci karj maphi zali pahije

  • @amolsurjuse5202
    @amolsurjuse5202 4 ปีที่แล้ว +1

    Jr 25000 karz asel tr mg mafi kshi milnar

  • @nageshalane8175
    @nageshalane8175 4 ปีที่แล้ว

    May 2018 che maaf hoil ka fakt vyaj bhrle ahe 5 vrshache pik karj ahe

  • @ashokpatil2498
    @ashokpatil2498 4 ปีที่แล้ว

    मी शेतकरी, मध्य मुदत कर्ज 2014 मध्ये 1, 00, 000 काढले त्याचे पुनर्गठन 2018 मध्ये केले त्यामधून 70, 000 बाकी आणि 1, 00, 000 पीक कर्ज 28 ऑगस्ट 2018 1, 00, 000 घेतले ते आज पर्यंत भरले नाही तर मला कर्ज माफी मिळेल का

  • @vijaykumarvaidya2813
    @vijaykumarvaidya2813 4 ปีที่แล้ว

    50000rsवगलून.चालू.बाकिचेच.करज.सोसाट्यानी.घ्यावे.मागिल.वर्षिचे.वयाज.वसूल.केले.ते.पण.करजातून.वजावट.करणे

  • @amarkothare3560
    @amarkothare3560 4 ปีที่แล้ว +2

    Karj bharun chuki keli aami karaychi asal karj mafhi tr 2019 paryant kara nahi tr nka kru

  • @sanjaymane4334
    @sanjaymane4334 4 ปีที่แล้ว

    आमच्या कडे 2 एकर जमीन आहे पण तीन वेळा कज॔ माफीचा निण॔य झाला आम्हाला एकदा पण लाभ मिळाला नाही यावर सरकार काय निण॔य घेईल का नाही. असं झालय जो शेतकरी रेगुलर कज॔ भरतोय त्याचा एकदा तरी विचार करणार आहात का नाही.

  • @tusharturankar3130
    @tusharturankar3130 4 ปีที่แล้ว +1

    Sir शेती मर्गिज करून घेतलेलं कर्ज माफ होईल का?

    • @hamshikenge
      @hamshikenge  4 ปีที่แล้ว +1

      नाही आत्ता तर फक्त पीक कर्जाचे विषय आहेत पुढे होऊ शकते

    • @maheshpatil5086
      @maheshpatil5086 4 ปีที่แล้ว +1

      तीन लाखांच्या वरती पिक कर्ज घेतले तर माँग्रेज करवा लागत तुम्ही सिचंन
      घेतले आहे का पिक कर्ज

    • @tusharturankar3130
      @tusharturankar3130 4 ปีที่แล้ว

      हो सिंचन साठी च कर्ज आहे

    • @maheshpatil5086
      @maheshpatil5086 4 ปีที่แล้ว

      सिंचन माफ होणार नाही

  • @SantoshJadhav-dk4my
    @SantoshJadhav-dk4my 4 ปีที่แล้ว

    पीक कर्ज किती थकीत आहेत व किती नीयमीत रेगूलर आहेत

  • @ganeshlokhande615
    @ganeshlokhande615 4 ปีที่แล้ว +2

    मला तर हे सरकार बिनडोकयाचे वाटतोय

    • @kakasahebpatil4763
      @kakasahebpatil4763 4 ปีที่แล้ว +1

      , आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना संपुर्णपणे कर्जमुक्ती प्राधान्याने द्यावी.तरच हेतु सफल होईल.

  • @mahesharu7084
    @mahesharu7084 4 ปีที่แล้ว

    Mi karj 1 Nov la bharle ahe
    30 sep la thakit hote
    Mi eligible ahe ka

  • @नरहरीठोंबरे
    @नरहरीठोंबरे 3 ปีที่แล้ว

    सत्तरा पासून चालू आहे हि कर्ज माफी दोन लाखाच्या आत होत पण पासून भरलं नाही ते आता दोन लाखाच्या वर गेलं आहे तर. आता काय करायच

  • @yogeshkshirsagar8744
    @yogeshkshirsagar8744 4 ปีที่แล้ว +8

    नियमित कर्ज भरणारान्या माफ करा

  • @krishnakanake7737
    @krishnakanake7737 2 ปีที่แล้ว

    Sir no. मिळेल ka तुमचं मला फेरफार विषयी माहिती हवी आहेस plz

  • @Umakanth.
    @Umakanth. 4 ปีที่แล้ว +1

    Hecter la 25 ₹ cha kai zala
    Video manav ki

  • @ganeshmukund7701
    @ganeshmukund7701 3 ปีที่แล้ว

    थकित,कजै,माफ,झालें नाही

  • @pandurangpise1316
    @pandurangpise1316 4 ปีที่แล้ว

    मी ७जुले२०१९ ला कर्ज घेतले .पण बँक कर्मचारी मानतात. तुम्ही चालू मध्ये येत नाहीत.

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 2 ปีที่แล้ว

    येथे आमदारांना गाड्या नाहित घरे नाहित..मग शेतकर्यांचा नंबर कसा येईल

  • @shaikhjahurjahur3963
    @shaikhjahurjahur3963 4 ปีที่แล้ว

    सर 19 मध्ये कर्ज काढलं होतं मला माफ हो हीका

  • @ashishbalpande5184
    @ashishbalpande5184 4 ปีที่แล้ว

    अरे बाबू दुहे सांगते सर्व गोष्टी खरे आहे ह्या सर्व गोष्टी शिवसेना अध्यक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन त्यांच्या डोक्यामध्ये फीड कर लक्षात आणून दे नाहीत

  • @gbgamer8229
    @gbgamer8229 3 ปีที่แล้ว

    U

  • @shubhambalpande7167
    @shubhambalpande7167 4 ปีที่แล้ว

    वन टाईम सेटलं मेन याचं काय होणार

  • @namdevmisal6453
    @namdevmisal6453 4 ปีที่แล้ว

    Hdfcचा मिळेल का 5o हजार.

  • @pandurnggorde1963
    @pandurnggorde1963 4 ปีที่แล้ว +1

    Sahebchalukatedaraldonlakachemafedaya

  • @bhagvanrajarammali7109
    @bhagvanrajarammali7109 3 ปีที่แล้ว

    2014 ce maf honar ka bhau

  • @gajananbahurupe3681
    @gajananbahurupe3681 4 ปีที่แล้ว

    कधी मिळेल लाभ

  • @yogeshbhambare1972
    @yogeshbhambare1972 4 ปีที่แล้ว

    20000 कजँ आहे रेग्युलर आहे किती मिळेल

  • @memoriescollection7633
    @memoriescollection7633 3 ปีที่แล้ว

    एक वर्ष झाले साहेब अजून एक रुपया भेटलेला नाही आम्ही नियमित भरणार्यानी काय गुन्हा केला का मग

  • @ashokchaudhari4713
    @ashokchaudhari4713 27 วันที่ผ่านมา

    Regular la karja mapi 100000 zali paize

  • @kiransalunkhe9213
    @kiransalunkhe9213 4 ปีที่แล้ว

    आम्ही उसने पैसे घेऊन रेग्युलर झालो हीच आमची चूक झाली होते ते कर्ज भरले आणि येणारे पाऊसाने नेले

  • @shivajiraomotiramjimaske4852
    @shivajiraomotiramjimaske4852 3 ปีที่แล้ว

    अहो दोन लाख रुपयांचेच कर्ज माफ झाले नाही त्याच काय ते सांगा

  • @tanajitondare7534
    @tanajitondare7534 4 ปีที่แล้ว

    रेग्युलर बँकेचे लोन फेडणारेवर हा सरासर धोका आहे

  • @roshannagzirkar2723
    @roshannagzirkar2723 4 ปีที่แล้ว

    Mala agodar karj Mafi zali aahe aata honar kay