Nandurbar: कोण खासदार? कोणता पक्ष? आपण कोणाला मतदान करतो? आजही आदिवासींना हे माहिती नाही. | BaiManus

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 208

  • @padvimangesh7417
    @padvimangesh7417 8 หลายเดือนก่อน +46

    धन्यवाद सिस्टर सत्य परिस्थिती दाखवली अशी शेकडो गावात धडगाव तालुक्यात आहे त्यांना प्राथमिक गरजा हव्या आहेत 🙏🙏🙏🙏

  • @PrafullKuwar-d1v
    @PrafullKuwar-d1v 8 หลายเดือนก่อน +70

    डॉ हिना ताईला फक्त पैसा आणि सत्ता पाहिजे येथेच परिवार वाद आहे हे

  • @rakeshkharde7361
    @rakeshkharde7361 8 หลายเดือนก่อน +168

    आजुन पर्यंत नंदुरबार जिल्हा विकसीत झाला नाही हिना गावित फ्कत मतदान च्या वेळी आदिवासी लोकांवर प्रेम दाखवतात फ्कत दिखावा आहे नंदुरबार ला नवीन चेहरा हवा तरज नंदुरबार विकसित होणार नाही तर जसा आहे तसाज राहेल 👍🏻 तुम्ही सहमत आहात का ?

    • @mk2lj
      @mk2lj 8 หลายเดือนก่อน +4

      9 वेळा काँग्रेस ला मतदान करून काँग्रेस चा खासदार केला ही चूक झाली नंदुरबार आदिवासींचे...
      अजूनपर्यंत रस्ते नाहि म्हणजे 9 वेळा खासदार होऊन गेलेल्यानी काय झक्क मारली का...
      Dr. हिना ताई ने तरी कामे केली 10 वर्षात...

    • @vasantvasave5113
      @vasantvasave5113 8 หลายเดือนก่อน +1

      Andhbhokt je kam hot hto tehi ya 9 vrshat off zalo aani aapon shiklele asal tr ky anyay ht aahe aaplyavr te kodt aahe

    • @pravinpawara1368
      @pravinpawara1368 8 หลายเดือนก่อน

      Yes

    • @nandkumarpawar869
      @nandkumarpawar869 8 หลายเดือนก่อน

      😂chan dya natdan pudhchya weles rasta hoel😂

    • @2024botfire
      @2024botfire 7 หลายเดือนก่อน +2

      Oh dada heena gavit 10 varsha hoti ,pn manikrao dada ne tr purn life khasdarki mdhe kadhli

  • @sangraam7862
    @sangraam7862 8 หลายเดือนก่อน +12

    नंदुरबार जिल्ह्यातील संपूर्ण राजकारणाला मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली, झालेला विकास त्यांच्या आत्मेला शांती देवो

  • @avinashvalvi4012
    @avinashvalvi4012 8 หลายเดือนก่อน +16

    आदिवासींच्या नावावर येणारा सर्व निधी राजकीय नेत्यांकडे जातो ही सत्य परिस्थिती आहे...

  • @officialMahendraPadvi
    @officialMahendraPadvi 8 หลายเดือนก่อน +22

    अतिशय सत्य परिस्थिती दाखवली त्याबद्दल धन्यवाद ताई

  • @bapupagare197
    @bapupagare197 8 หลายเดือนก่อน +46

    आदिवासीचा विकास झाला नाही याला जबादर आदिवासी नेते आहे आहे ते फक्त सोता चां विकास करत आहे

  • @santoshpawarabhanolikar2064
    @santoshpawarabhanolikar2064 8 หลายเดือนก่อน +97

    नंदुरबार जिल्ह्यात 90% लोकांचा विकास झालेला नाही.. विकास झाला ते फक्त हिना गावित व त्यांच्या कार्यकर्त्यांचे. आम्ही व आमच्या परीसरातील लोक आजही घराला काटे लावून रोजगारासाठी दुसऱ्या जिल्ह्यात व राज्यात स्थलांतर करतो.. 😥

    • @vanrajpawara4484
      @vanrajpawara4484 8 หลายเดือนก่อน

      Right

    • @rakeshkharde7361
      @rakeshkharde7361 7 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर आहे ✅

    • @BhatuPatil-jo4uw
      @BhatuPatil-jo4uw 7 หลายเดือนก่อน +2

      सगळ्यात दुर्गम भाग म्हणजे साखरी तालुका इत्यादी भरपूर येते सगळं भ्रष्टाचार चालतो फक्त कागद वर काम दाखवलं जातं काम केलं जात नाही

    • @2024botfire
      @2024botfire 7 หลายเดือนก่อน

      Kc padvi 35 varsha aamdr , dada tyanna pn vichrun ghaya n

  • @joydigital8503
    @joydigital8503 8 หลายเดือนก่อน +15

    असेच भरपूर गावे आहेत ज्यांची परिस्थिती या गावासारखी आहे धन्यवाद ताई तुम्हाला हे दाखवल्याबद्दल

  • @dipakvalvi7034
    @dipakvalvi7034 8 หลายเดือนก่อน +13

    सुमित्रा ताई तुम्ही तुमचे काम असेच चालू राहू द्या... मीडियाची खूप गरज आहेत आपल्याला.

  • @narsinggavit265
    @narsinggavit265 8 หลายเดือนก่อน +11

    ताई साहेब तुम्ही सत्य परिस्थिती दाखवली ,तुमच्या कार्यला सलाम.

  • @tribalmh18
    @tribalmh18 8 หลายเดือนก่อน +3

    आपल्या आदिवासींच्या समस्या खुप वाईट आहे ताई तुम्ही मिडीया द्वारे समोर आणले खूप खूप धन्यवाद
    आता आमदार खासदार यांना समजायला पाहिजे
    2024 मतदान समजून करा
    जय आदिवासी 🏹🙏

  • @rokhthoksanjay........4879
    @rokhthoksanjay........4879 7 หลายเดือนก่อน +2

    🎉. सलाम या पत्रकार मॅडमला

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 8 หลายเดือนก่อน +4

    सुमित्रा या गावाचा खूप महत्वाचा प्रश्न हाती घेतला आहे

  • @shreedipmusicofficial3965
    @shreedipmusicofficial3965 7 หลายเดือนก่อน

    ताई तुमच्यामुळे आपल्या आदिवासी दुर्गम भागात असलेल्या पाड्याचा समस्या अधिक अधिक लोकां पर्यंत पोहचले. खूप छान काम करता आहे ताई तुम्ही तुमचा कार्य खूप महान आहे.

  • @manojbhangare7461
    @manojbhangare7461 8 หลายเดือนก่อน +8

    हिना बाईला घरी बसवा
    बाई आता बस झालं घरी बस आम्ही दुसऱ्या उमदेवाराला मतदान देऊ जो आमच्या अडीअडचणी व समस्या सोडवेल त्याला मतदान करु.. 🙏💯
    🙏💯

  • @sunilpawara7818
    @sunilpawara7818 7 หลายเดือนก่อน

    धन्यवाद ताई हे सर्व परिस्थिती दाखवल्याबद्दल खूप खूप आभार

  • @pandurangwagatkargargotwadi
    @pandurangwagatkargargotwadi 8 หลายเดือนก่อน +10

    किती तरी निधी आदिवासींच्या विकासासाठी मंजुर होतो आणि कुठे जातो, याच कारण आजही कळत नाही, महाराष्ट्रात आजही कितीतरी वस्ती, पाड्यावर रस्ता, पाणी, लाईट, शाळा ह्या गोष्टी शासनाकडून पुरविल्या जातात, हेही आदिवासी बांधवास ठाहुक नसते..
    याच कारणा ज्ञानाची गंगा ईकडे वाहुच दिली नाही,

  • @prachigavit570
    @prachigavit570 8 หลายเดือนก่อน +11

    सत्य परिस्थिती दाखवली ताई...व्हीडीओ वायरल करा . बघू द्या या राजकणरी लोकांना .

  • @Pixelated_world23
    @Pixelated_world23 8 หลายเดือนก่อน +2

    As a voter हे तुमचं कर्तव्य आहे तुम्ही कोणाला निवडून देतात, तुमचा आमदार तुमची खासदार है तुमची जवाबदारी आहे.

  • @PrakashNaik-q8r
    @PrakashNaik-q8r 8 หลายเดือนก่อน +9

    Good 👍 New

  • @sagarpatil3216
    @sagarpatil3216 7 หลายเดือนก่อน +1

    न्युज वाल्याच खरच अभिनंदन तुम्हघ त्यांची परस्थीती दाखवताय 🎉

  • @vijayvasave4187
    @vijayvasave4187 8 หลายเดือนก่อน +4

    खुप वाईट परिस्थिती आहे, लोक प्रतिनिधींनी या गावाकडे लक्ष देऊन लोकांच्या समस्या सोडवावे. फक्त मतदानाची वेळी मत मागायला येतात लोक प्रतिनिधी .खुप अवघड परिस्थिती आहे नंदूरबार जिल्हा मध्ये.

  • @gurujiultrapromax
    @gurujiultrapromax 7 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम कार्य सुमित्रा वसावे आणि टीम ❤❤❤

  • @kalpeshpawara5134
    @kalpeshpawara5134 8 หลายเดือนก่อน +2

    Great Tai, asach coverage det raha, democracy cha 4th pillar tumhich ahet

  • @arunkumargavit4607
    @arunkumargavit4607 8 หลายเดือนก่อน +13

    काँग्रेस मुळे तर PMGY ने पाहडात रस्ते केले आहे. पूर्वी माणिकदादा खासदार पाहडात फिरत होते. त्या मुळे तर 1000, 500, 250, लोकवस्ती चे गावे, पाडे जोडले आहे. परंतु आता त्या रस्त्या चे दुरुस्ती देखभाल होत नाही. स्थानिक आमदारांचे ही लक्ष देने आहे. हिमालयात हिमाचल, उत्तरखंड राज्यात रस्ते आहेत.

  • @Hurej-n5k
    @Hurej-n5k 8 หลายเดือนก่อน +3

    आज पण आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील या गावासारखे असंख्य पाढे वस्ती आहेत. जिथे अद्याप रस्ता नाही वीज नाही पाणी नाही अशा अनेक सोयींपासून आपले आदिवासी बांधव वंचित आहे. आजच्या या वैज्ञानिक मेक इन इंडिया च्या युगात लोकांना अशा समस्यातून जीवनाचा सामना करावा लागतो आहे. आपणा सर्वांसाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे😢

  • @AadivasiOficialVideo
    @AadivasiOficialVideo 7 หลายเดือนก่อน

    खर परिस्थिती आहे ताई. आदिवासीच्या

  • @jelsingvalvi5503
    @jelsingvalvi5503 7 หลายเดือนก่อน

    Danyavad madam.

  • @aamshyavasave9484
    @aamshyavasave9484 8 หลายเดือนก่อน +8

    हिना गावित जेव्हा मतदान येतोय तेव्हा हे देऊ ते देऊ असे सांगून फोसवून देतात आणि मतदान झालं की विकास करायचं ठिकाणा नसतो

  • @JigneshGavit-j4e
    @JigneshGavit-j4e 8 หลายเดือนก่อน

    Khup changli mahiti dili Thank you tai

  • @H99509
    @H99509 8 หลายเดือนก่อน +1

    खुप वाईट वाटते

  • @krishnagavit8484
    @krishnagavit8484 8 หลายเดือนก่อน +10

    मंत्री निवडून आले की तेव्हा पासून आम जनतेला विसरून जातात परत निवडणूक आले की या योजना त्या योजना सांगत असतात खरे तर आपल्या जिल्ह्य़ात धडगाव मध्ये आजुन पर्यत विकास झाला नाही के. सी. पाडवी सुद्धा काही केले नाही आणी हीना गावीत ने सुद्धा काही केले नाही

    • @gavitshalini4949
      @gavitshalini4949 8 หลายเดือนก่อน

      Brobr ahe

    • @bhaskarvalvi4184
      @bhaskarvalvi4184 7 หลายเดือนก่อน

      मत मागायला आले कि यांच्या डोक्यात दगड़ मारा।

  • @ApasingVasave
    @ApasingVasave 8 หลายเดือนก่อน +2

    I am proud of you sister

  • @mrPawar-ap
    @mrPawar-ap 7 หลายเดือนก่อน +2

    एक नंबरची बंगार खासदार म्हणजे हिना गावित...
    आणि आमदार के.सी पाडवी...ह्या दोन लोकानी फक्त लोकांना चुना लावला आहे...

  • @NitaPawara-vz8xn
    @NitaPawara-vz8xn 7 หลายเดือนก่อน

    हिना ताई तुम्ही यांचा साठी काही तरी केलं पाहिजे हे खुप वाईट आहे

  • @arunvasave5937
    @arunvasave5937 4 หลายเดือนก่อน

    फारच वाट लावली

  • @pravinpadvi2496
    @pravinpadvi2496 7 หลายเดือนก่อน

    Heart touching news and true speak__☹️

  • @bhimsingvalvi7783
    @bhimsingvalvi7783 8 หลายเดือนก่อน +5

    आपल्या अक्कलकुवा मतदार संघामध्ये 35 आमदार के सी पाडवी त्यांनी काय केले याची पण विचार पुस कर की

  • @nitinchaure7520
    @nitinchaure7520 8 หลายเดือนก่อน +4

    @mk2lj... लवड्या हिना ताई चा चाटू... स्वतः एकदा येऊन बघ सत्य परिस्थिती...नुसते दवाखाना रस्ते पाणी लाईट पन उपलब्ध केले असते ना तरी 5 वर्ष खूप आहेत...10 वर्ष काय झाटा उपटत होते का तुम्ही.... संसद मध्ये तर भलते तोंड चालवता अजून मोदी की वजह से ये काम हूवा वो काम हूवा मग काम जातात कुठं

  • @eknathmore3675
    @eknathmore3675 7 หลายเดือนก่อน

    ताई आपलेच भाऊ बंध आहेत पहा काय म्हणता आहात पहा...
    जय आदिवासी.....

  • @vishnuwarde9034
    @vishnuwarde9034 7 หลายเดือนก่อน

    Jal jivan mision, kuthe gele?

  • @krushnaraut1992
    @krushnaraut1992 7 หลายเดือนก่อน

    किती दिवस अजून दुर्लक्षित हा आदिवासी समाज समाजपासून दूर राहील...

  • @mohanshirsath3633
    @mohanshirsath3633 7 หลายเดือนก่อน +3

    ताई ने खरंच सत्य परस्थिती दाखवली आहे....

  • @Marathi_songs14
    @Marathi_songs14 7 หลายเดือนก่อน +1

    हिना ताई तुम्हाला रामराम आता मी शिरपूर तालुका येथील रहावसी आहे माझ्या घराच्या गटारी तुंबून वाहत आहेत रस्त्यावर पाणी खंबीवरचे दिवे बंद , काँक्रिट चे रस्ते अर्धे आहेत अर्धे नाहीत , आता नाही बया तुम्हाला मतदान आता काँग्रेस फक्त 🙏🙏🙏 मि स्वतः नाही पाहिलं आमच्या खासदाराला १० वर्षात डोळ्यांसमोर

  • @shirieshvsve13
    @shirieshvsve13 8 หลายเดือนก่อน

    शब्द नाही 😢😢😢

  • @sureshkumbhar2364
    @sureshkumbhar2364 8 หลายเดือนก่อน +2

    खुप वाईट परीस्थिति आहे, काय करtat pudhari

  • @padvibharat2805
    @padvibharat2805 8 หลายเดือนก่อน

    नंदुरबार जिल्ह्यामध्ये अजून पर्यंत ग्रामीण भागात या गावाची परिस्थिती आहे अशीच परिस्थिती इतर गावामध्ये सुद्धा आहेत फक्त शहरी करणाचा विकास झाला म्हणजे सगळा विकास हा दाखवला जातो ही वास्तविक परिस्थिती नंदुरबार जिल्हाची आहे.

  • @sunilbarelabarela7522
    @sunilbarelabarela7522 7 หลายเดือนก่อน

    जय आदिवासी ताई आमच्या जलगांव जिह्यात ता यावल, चोपडा,रावेर तालु क्या त पण काहिही सुवीधा नाही आदिवासी भागात

  • @OfficialJkmuzicchannel
    @OfficialJkmuzicchannel 8 หลายเดือนก่อน +1

    आदिवासी राखीव जागा आहे तरी विकास केला जातो नाही तर..........
    गावातील लोकांनी एक पण मतदान . सरपंच विधानसभा लोकसभा आज पण देशाचे नागरिकता नाही भेटली अजून एक पण मतदान करायला नोक पाहिजे. ..........?

  • @vilaspawara1859
    @vilaspawara1859 8 หลายเดือนก่อน

    सत्य दिखाने सहयोग दिया ये पहिली न्यूज चैनल है।। ये सत्य नंदुरबार को लुट गई बीजेपी और गावित परिवार खाजदार हिना गावित ये खुद उच्च शिक्षित हैं लेकिन आज समाज विकास नहीं हुआ प्राथमिक सुविधा तक नहीं है।।

  • @vasaveshankar2663
    @vasaveshankar2663 8 หลายเดือนก่อน +1

    राजकारणी लोकाचाऐवडाच विकास होतो. आज तपासणी केली की 50टक्के गावांमध्ये रस्ते बनले नाही.

  • @Bhagyashrigavit378
    @Bhagyashrigavit378 8 หลายเดือนก่อน

    Good news Tai asj video banvat raha tai dishaila paije khashdar la

  • @ajaypunjare2186
    @ajaypunjare2186 7 หลายเดือนก่อน

    पालघर जिल्ह्याचा राजेंद्र गावित आणि नंदुरबारची हिना गावित दोन्ही खासदार अपयशी ठरले आहेत दोन्ही जिल्ह्यातील गावित घराणं या वेळेस निवडून देऊ नका.. बिन कामी दोन्ही खासदार आहेत

  • @ashishvalvi7299
    @ashishvalvi7299 8 หลายเดือนก่อน

    सुंदर माहिती :- नंदुरबार जिल्ह्यात अशे अनेक गावे आहे ज्या मध्ये अजून विकास झालेलाच नाही 👉 सत्ता कुणाचीपण असो विकास झालाच पाहिजे
    👉 शहरात विकास होत आहे पण गरीब आदिवासी आणि खेड्या पाड्या मध्ये विकास नाही

  • @Deepsleep-yb
    @Deepsleep-yb 7 หลายเดือนก่อน

    माझ्या नंदुरबार जिल्ह्य़ातील गरिब आदिवासी लोकांसाठी आज पर्यन्त ना कॉंग्रेस ना बीजेपी ना दुसर्‍या पक्षांनी काम केले ही माझ्या आदिवासी जिल्हा साठी मोठी दुर्दैवी गोष्ट आहे अजुन ही माझ्या जिल्ह्यात सर्व ठिकाणी रस्ते पोहोचले नाहीत आणि म्हणे आम्ही 5 trilion economy होणार हाच आमच्या समोर आलेला मोठा प्रश्न आहे....

  • @UdaySinghChaure
    @UdaySinghChaure 8 หลายเดือนก่อน

    ताई बरोबर आदिवासी चे दुःख दाखवून या लोकांना लाज वाटली पाहिजे.

  • @kuwaryakob6114
    @kuwaryakob6114 8 หลายเดือนก่อน +3

    हा व्हिडिओ खासदार हीना गावित watsapp नो वर पाठवा, तेव्हा तिला समजेल की आपण किती विकास केला ते.

  • @SanjayNadage-gl5br
    @SanjayNadage-gl5br 8 หลายเดือนก่อน

    प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी भागात हीच परिस्थिती आहे याला जबाबदार येथील आदिवासी आमदार खाजदर ते स्वतःचाच विकास करायला लागलेत निवडणुकी आल्या की आम्ही हे करू ते करू असे खोटी आश्वासन देतात

  • @राहुलमहाराजराजपूतसावळदा

    10 वर्ष झाले हिना गावितला माझ्या गावाच काम काहीच झाल नाही

  • @Adiyog723
    @Adiyog723 7 หลายเดือนก่อน

    अतिदुर्गम भाग.. तळोदा. अक्कलकुवा. अक्रणी. धडगाव येथे कुठलेही आमदार लक्ष देत नाही

  • @Adv.fattesingpawaraofficial
    @Adv.fattesingpawaraofficial 8 หลายเดือนก่อน

    आदिवासी बांधव हा जागृत अजूनही झालेला नाही जागृत होन खूप गरजेचं आहे आणि मतदान हे विकासाचा मुद्यावर केलं जावं पैस्या साठी नाही अजून कितीक जुमले भाजी करणार गावित परिवार फक्तं घराणेशाही चा विकास झालेला दिसतो सद्या तरी ,मतदार राजा हो जागे व्हा ,

  • @moshegavit7714
    @moshegavit7714 8 หลายเดือนก่อน

    🙏🏼👌🏻

  • @jaylyavasave3982
    @jaylyavasave3982 8 หลายเดือนก่อน

    नंदुरबार जिल्ह्यात आज पर्यंत काही गावात रस्ता नाही पाणी नाही सगळ्या सरकारी योजना पासून वंचित आहे. आता लोक सभा इलेक्शनच प्रचार चालू आहे पुढारी वोट मागायला येतील त्यांना विचारा आमचा साठी काय काम करून देणार आपल्या गावातील अडचणी बद्दल सांगावं.

  • @manojbhangare7461
    @manojbhangare7461 8 หลายเดือนก่อน +1

    हिना बाईला घरी बसवा दुसरा बघा 🙏💯

  • @ravivalvi6241
    @ravivalvi6241 8 หลายเดือนก่อน +3

    गावात सरपंच नाही का? गावाचा विकास सरपंच कडे असत .

  • @manoharpadvi-rt8ym
    @manoharpadvi-rt8ym 7 หลายเดือนก่อน +1

    याच्या अगोदर कै.माणिकराव गावित 9 वेळा खासदार होते.केंद्रात मंत्री होते.नंतर .के.सी.पाडवी.मंत्री राहिले. दोन वेळा हिना गावित.खासदार .मग या.लोक प्रतिनिधीनी काय केल.येवढा मागासलेला.आदिवासी भाग .मतदारांना फक्त विकासाच गाजर दाखवुन.खुश करतात.

  • @dagaduakhade3150
    @dagaduakhade3150 7 หลายเดือนก่อน

    मी तळागाळातील गोरगरिबांना पशु सेवा पुरवली पायी प्रवास करून लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीत असायचो....

  • @jagdishtadavi264
    @jagdishtadavi264 8 หลายเดือนก่อน

    खुप महत्वाची बातमी आपण समाजाबद्दल दिली... धन्यवाद

  • @ss_music_group
    @ss_music_group 8 หลายเดือนก่อน

    मतदान सर्व गाव वाल्यानी केल नहीं पहिजे तेव्हा याना कड़ेल......सर्व खासदार आमदार झोपले आहे याना तर नंदुरबार जिला तिल गावाचे नाव ही माहित नसेल....

  • @nikunjgavit7467
    @nikunjgavit7467 8 หลายเดือนก่อน

    डॉ. विजयकुमार गावित (आदिवासी विकास मंत्री),डॉ हिना गावित( खासदार),डॉ.सुप्रिया गावित(जिल्हा परिषद अध्यक्ष) पक्ष-भाजपा

  • @marvelshooting7936
    @marvelshooting7936 7 หลายเดือนก่อน

    Only Congress ❤❤

  • @dadapawara7394
    @dadapawara7394 8 หลายเดือนก่อน

    It is correct

  • @adivasistatusking5606
    @adivasistatusking5606 7 หลายเดือนก่อน

    Hina gavit la send kara haaa video samjhel tyanna pn aapan kiti vikas kel abw te

  • @tadavi1791
    @tadavi1791 7 หลายเดือนก่อน

    😢😢😢

  • @bhaskarvalvi4184
    @bhaskarvalvi4184 7 หลายเดือนก่อน

    आमदार,खासदार, कोणत्या हि पक्षाच्या असुद्या लाज वाटत नाय। मत मागायला येतात ।

  • @deepmalagavit
    @deepmalagavit 8 หลายเดือนก่อน

    Ha video jastit jasta share Kara 🙏🙏

  • @ankyavalvi2375
    @ankyavalvi2375 7 หลายเดือนก่อน

    याला स्थानिक राजकारणी जबाबदार आहे. खरं तर स्थानिक राजकारणी लोकांना विकास नको आहे..

  • @dnyan44
    @dnyan44 7 หลายเดือนก่อน

    निवडून आल्यावर ताई फक्त संसदेत हजेरी भरत असतात, म्हणून दरवर्षी संसदरत्न होतात...
    100% हजेरी म्हणजे कार्यक्षम असं नसत...

  • @YuvrajValvi-td3et
    @YuvrajValvi-td3et 8 หลายเดือนก่อน

    😢😢😢😢😢

  • @vikku..music...
    @vikku..music... 7 หลายเดือนก่อน

    आमच्या गावाला येजो हो ताई साहेब कोशी परिस्थिती आहे बोगायला आज पर्यंत रस्ता नाय ए गावाचं नाव पाल्हाबार. येजा तुम्ही ताई मग मोठी मोठी सळते मग

  • @abhimanthakare8314
    @abhimanthakare8314 8 หลายเดือนก่อน +4

    याला जबाबदार KC पाडवी आहे एवढे वर्ष झक मारली का ?

    • @aamshyavasave9484
      @aamshyavasave9484 8 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂😂😂 बरोबर दादा

    • @vasantvasave5113
      @vasantvasave5113 8 หลายเดือนก่อน

      Kc padvini kahi ny kelo but BJP sompovu pahat aahe vichar Kora sompaycho ka jivant rahaycho te ya doghana hakla tisryala dya pon heena tai nko

    • @joy-ht9xb
      @joy-ht9xb 7 หลายเดือนก่อน

      नंदुरबार जिल्ह्यात एकहाती सत्त विजय कुमार गावित साहेबाची, विजय गावित सर्वाधिक काळ मंत्री, नंदुरबार पालकमंत्री, मुलगी १० वर्ष झाले खासदार, दूर्सरी मुलगी जिल्हा परिषद अध्यक्ष इतकाच नाही त्यांची पत्नी सुद्धा जिल्हा परिषद सदस्य. आणि मुख्य म्हणजे अंडभक्त एक आणि माहिती घे, ९००० कोटीचा आदिवासी विकास विभाग घोटाळा आरोप देवेंद्र फडणवीस ने विधानसभेत विजय कुमार गावित वर bhastrachari आणि गरीब आदिवासीना लुटणारे असा आरोप फडणवीस ने केला आणि आज सर्व गावित परिवार भाजपत आहे नंदुरबार मागास फक्त विजय कुमार गावित मुळे आहे, ...... माणिकराव दादा ने रेल्वे आणली पण हिना ने काहीच दहा वर्षात केले नाही, तू चुत्या आरोप kC पाडवी वर बोलतो जे गाव आहे ते तळोदा शहादा तालुक्यात आहे तिथे दहा वर्ष आमदार लोक्रतिनिधींनीही भाजपच तर १००% नंदुरबार भकास केलं तर भाजपने.

  • @bapupetkar5057
    @bapupetkar5057 8 หลายเดือนก่อน

    आज़ पर्यंत फ़क्त आदिवासी समाज चे मतदान महत्वाचे याना त्यांचा त्रास नाही

  • @JB-kl5pt
    @JB-kl5pt 7 หลายเดือนก่อน +1

    लोकांची चूक आहे असले निवडून कशाला देता

  • @timlipianolover
    @timlipianolover 8 หลายเดือนก่อน +1

    Karo ahe he. Kup adchan yete amhala . Me pan Palhabar cha ahe . Ak veda maza mamy la Davakhanat Bambu chya jodi badun Gele hote Amhi . Me Maja motha Bhau ani maje Vadil .

  • @mayurpatil568
    @mayurpatil568 7 หลายเดือนก่อน

    अहो विकास कसा होणार बाप आमदार आणि पोरगी खासदार आई ZP ची अध्यक्ष

  • @singeranilshindefansclubsh5693
    @singeranilshindefansclubsh5693 7 หลายเดือนก่อน

    Modi sarkaar zindabad 💪🇳🇪🙏🚩 Jay shree raam

  • @Patil_vedant_07
    @Patil_vedant_07 7 หลายเดือนก่อน

    १९८१ ते २००८ परेंत लागतात काँग्रेस च खासदार आणि पुन्हा २००८ते २०१४ काँग्रेसचाच खासदार निवडून येत होता तरी नंदूरबार ची ही अवस्था आहे. येवढ्या वर्षात काहीही करू न शकलेला काँग्रेस पक्ष म्हणतो आम्हाला निवडून द्या 😂😂😂

  • @avinashvalvi1336
    @avinashvalvi1336 8 หลายเดือนก่อน +1

    जिया बी निवडी दिया तो पैसे खावनु काम केरी आमी इलेक्शन ना टाईम हाय ताव आवी आन 5 वर्ष देकाई बी नाय दे निवडाय आवी हाती

  • @Bhushanpati_Modibhakt
    @Bhushanpati_Modibhakt 7 หลายเดือนก่อน

    th-cam.com/video/1kQF0PJzt2I/w-d-xo.htmlsi=Nh9msBesJx5BoNnH ya ghotyalach Kay zal

  • @arvindnaik6710
    @arvindnaik6710 8 หลายเดือนก่อน

    गोवाल पाडवी आणि हिना गावित यांना कुयलिडाबर कुठे आहे तेच माहीत नसेल.मग विकास कास करणार.

  • @ankyavalvi2375
    @ankyavalvi2375 7 หลายเดือนก่อน

    आता दिसलो का या लोकांची समस्या या लोकांच्या पिढ्या गेल्या आहे किती लोक यांनी गमवालो असेल ते या लोकांना माहिती पण स्थानिक राजकारणी काय करता फक्त स्वतःचो पोळ्या भाजून घेत आहे का

  • @surajjaysinggavit5741
    @surajjaysinggavit5741 7 หลายเดือนก่อน

    Heena gavit la vote ny
    Ya years la change खासदार

  • @dineshmondhe7450
    @dineshmondhe7450 8 หลายเดือนก่อน +2

    तुमच्या गावात लहान सहान एखादा पुढारी पण करणारा असेल ना कि तुम्हाला मतदान करायला लावतात त्याला विचारणा करा ना

  • @bhimsingvalvi7783
    @bhimsingvalvi7783 8 หลายเดือนก่อน

    ताईंना पण 40-45 वर्षे पदावर असूद्या काय काय होत नाही यांची पण दाखल घेऊ, पण आधी होऊ द्या की

  • @vickyvalvi4325
    @vickyvalvi4325 7 หลายเดือนก่อน

    मॅडम अक्राणी च पण दाखवा

  • @SaysingvalviValvi-oj4rt
    @SaysingvalviValvi-oj4rt 7 หลายเดือนก่อน

    100% ok ballya tai..bhajap tyancha metyacha vikas karte ,goribancha vikas karat nahi....

  • @bhimsingvalvi7783
    @bhimsingvalvi7783 8 หลายเดือนก่อน +1

    हिना ताई तर खूप लामची आहे पण के सी पाडवी आपल्या अक्कलकुवा मतदार संघाचे आहे त्यांना विचारा, तेथील रस्ता का नाही झाला आणि

  • @Rockstarr_here
    @Rockstarr_here 7 หลายเดือนก่อน

    पक्ष कोणताही असो माझ्या आदिवासी बांधवांची सेवा करत नाही त्या सर्वांचा निषेध..😡😡😡😡😡

  • @VishH-kn2yf
    @VishH-kn2yf 7 หลายเดือนก่อน

    राजेंद्र गावित खासदार असुन सुद्धा यांनीआदिवासी समाजासाठी काहीही केलेलं नाही