खुपचं चांगलं काम केलंय रेपोर्टरनी....आपण होता होईल तेवढ्या वृध्दाश्रमातील वृद्धांचे विचार घ्यावे....ज्या पोरांनी त्यांना घरा बाहेर काढले त्यांची नावे पण सर्वश्रुत व्हावीत
फक्त शेतकऱ्यांचेच आई वडील कोणत्याही वृद्धाश्रमात नसतील असे माझे मत आहे कारण जो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे तो कसा आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवेल म्हातारे आई वडील घरात बसले जरी असले तरी घराला घरपण येते नातवंडांचा सांभाळ करतात अशा सेवाभावी संस्था चे कौतुक करावे तेवढे कमीच 🙏🙏
अहो म्हातारी माणसं बोलायला पण देतात सांगत नाहीत खरोखर त्यांना भीती असते कदाचित आश्रमात येऊन सुद्धा त्रास देतील त्यामुळे आश्रमातली वृद्ध माणसे सुद्धा बोलत नाहीत
बरोबर बोलले तुम्ही माझ्या मित्राने तर वैतागून करोडो ची संपत्ती माय बापाच्या तोंडावर मारून कायमचा राम राम केला.... कारण बापाचं छातीवर नाचणं आणि विचित्र आईचं राजकारण करून त्याच्या आयुष्यात दखल देऊन बळजबरी नुकसान करून त्यालाच वेड्यात काढणं
हा आश्रम चांगला आहे असे जेष्ठ नागरिक सांगत आहेत. पण काही आश्रम व्यावसायिक झाले आहेत. लोकांकडून देणगी घ्यायची, आश्रमांत राहणाऱ्यां कडून भरपूर फी ,देणगी घ्यायची असा व्यावसायिक दृष्टिकोन असणारे काही आश्रम आहेत.
बहुतेक तर ज्या मुली सासू सासऱ्याची सेवा करतात त्यांच्या आईवडिलांची सेवा त्यांच्या सुना करत नाहीत, आणि ज्या सुना माहेर माहेर करतात भाऊ आई वडील आणतात आणि सासु सासरे नको म्हणतात अशा मुलीच्या आईना सुना चांगल्या मिळतात.
@@kavitapatil5307 चुकीचं आहे तुमचं. या व्हिडिओ मध्ये जास्तीच जास्त म्हातारी मंडळी खोटं बोलत असतात. खास करून सासू. त्या कधी ही सुनेला प्रेमाने जवळ करत नाहीत, मदत करत नाहीत. उलट कटी कारस्थानं रचतात. तिचे वाटोळे लावण्यासाठी धडपडत असतात. म्हणूनच असला निर्णय घ्यावा लागत असेल बहुतेक मुलाला व सुनेला. म्हातारे झाल्यावर मुलांच्यासूनेचा कलेने घ्यायचे सोडून स्वतःची चालवायची असते त्यांना म्हणून अशी परिस्थिती येते.
आईच्या दुधाच कर्ज कधीच फिटत नाही ....आजी तरखूप लवकर सोडुन गेली आम्हाला आणी आजोबा परवा ९५ वर्षे वय झाल्यानंतर वारले ....आमच्या पणजी च सुख माया पण देवानं दिलं आम्हाला.....आणि हया तिघांना खूप miss kartoy aamhi .....दोन चुलते आणि बाबा असं एकत्र कुटूंब आहे आमचं....पण आजी आजोबा हवे होते आम्हाला आजुन माझी आई म्हणजे माझ्या आजी आजोबांची सुन खूप रडते आजी आजोबा आणि पणजी च्या आठवणीने ......वृध्दाश्रम हया गोष्टीची खूप चिड आहे आम्हाला - शिरोळ ता. शिरोळ जि.कोल्हापुर ..#.मोडके Family
सर तुम्ही खूप चांगला व्हिडिओ टाकत आहात मलाही तिथे यायचे आहे तिथे फिश वगैरे काही लागते का मी गरीब आहे मला दोन मुलं आहेत पण ते सांभाळ करत नाही तुमच्या माध्यमातून मला औरंगाबादला हा आश्रम कुठे आहे हे मला कळवा मी आपला खूप खूप आभारी आहे
जेव्हा घरची मुल आई वडिलांना वृदधाश्रमा मध्ये पाठवत असतील... तर त्या आई वडिलांची सगळी संपती. हि त्या आश्रम च्य्या नावावर व्हावी.. म्हणजे समजेल त्यांना.. ज्या आई वडिलांनी आपल्याला जग दाखवलं. त्यांना तुम्हीं सोडून देताय.. वेळ प्रत्येकाची येते..
आपल्या मुलांच्या लायकी पेक्षा त्याना जास्त तुम्ही त्याला दिलं म्हणून ही वेळ आली पैसा हिच माया आहे त्यामुळे विनाकारण सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत मनाने कठोर बना असे तुम्ही कसं आयुष्य जगलात या बाबत देणं घेणं नाही फक्त पैसा हवा व
खरं सांगू का? मला तर आवडेल वृद्धाश्रमात राहायला. अहो मुलांची... सुना सुध्दा आल्या त्यात...इतकी धावपळ होत असते त्यात आमची बाधा नको असं वाटतं. रात्री, दोन तासांचा, खड्डे युक्त रस्त्यांवरून प्रवास केल्यावर, नऊ वाजता घरी पोहोचतात. त्यानंतर स्वयंपाक करून, जेऊन झोपेपर्यंत ११.३० ते १२ वाजतात. परत सकाळी उठून तेच वेळापत्रक. 😟😟 नको वाटतं बघायला. 😢😢😢 त्यापेक्षा आम्ही वृद्धाश्रमात असल्यावर निदान आमच्यासाठी करावी लागणारी धावपळ, कष्ट तरी थांबतील. आम्हीं आमचं कर्तव्य पार पडलं. आता वानप्रस्थाश्रम!! मला नाही वाईट वाटणार.
प्रत्येकाला असं वाटतं जे काय करायचं ते माझ्या मनानेच झालं पाहिजे,, मग ते तरुण असो की वयस्क आई वडील,, आणि मी तर म्हणतो सरकारने गावा गावात असे आश्रम सुरू केले पाहिजे, कारण,, व्यक्ती एकदा वयस्क झाल्यावर त्यांच्या विचारांची व्यक्ती भेटतात आणि आयुष्य हसून खेळून जगता येतं आणि मुले पण त्यांना सुखी ठेवतील,, वयस्क व्यक्तीला आणि तरुण पिढीला स्वातंत्र्य आयुष्य जगता आलं पाहिजे असं सरकारने काहीं तरी केलं पाहिजे,,
माझ वय पन्नास आहे,सासरी एकटीच राहाते,पती ईतर स्त्री सोबत दुसरीकडे राहायला गेले,दोन मुल आहेत ते ही लग्न होवून ईतर ठीकानी राहायला गेले,आमच्यात राहायला चल अस एकही जन म्हणत नाही,खूप दुःख होत,मलाही वाटत की काही वर्षांनी मला पण आश्रमात जाव लागेल ,
लाज वाटली पाहिजे या मुलांना आई-वडिलांना आश्रमात आणून सोडतात त्यांची मुलेही मोठी होणार असतात त्यांनाही सुना येणार असतात मग त्यांनाही का लक्षात येत नाही आपल्याला पण उद्या ही पाळी येईल
नाती आणि आपलेपणा जपला गेला पाहिजे. मातोश्री आश्रम खूप चांगली सेवा देत आहे. मातोश्री आश्रम महिन्याला किती पैसे घेते हे जरा जाहीर केले तर बरे होईल. भरपूर ज्येष्ठ नागरिक असे चांगले आश्रम शोधतात परंतु त्यांना मिळत नाही.
आधी आपल्या मुलींना सांगा की. सर्व कुटुंब ऐकत्र ठेवाला . आधी अमलबजावणी आपन करा ,सर्व सुखी होतील ,आपल्या सुनासमोर ,मुलीचे कौतुक करत बसु नका , सुनबाईला माहीत आहे तुमची मुलगी विभक्त राहते .तरी तुम्ही तिचे गोडवो गाता ,म्हनुन ती ही त्याच मार्गाचे अवलोकन करायचा प्रयत्न करते
एकीकडे वृदद्धाश्रमांची वाढ होते तर दुसरीकडे पाळणाघराची... म्हणजेच कुठे लहान चुकतात तर कुठे मोठे चुकतात... खरतर प्रत्येकाकडे भरपूर पैसा आलाय म्हणून सगळ्यांनाच हौसमौज, मजा माराची आहे... कुणाला मोठ्याची काळजी नाही तर कुणाला लहानची... पालक नौकरीला बाहेर जातात तेव्हा आज्जी - आजोबानी नातवंडाना सांभाळावं आणि आपल्या मुलांना आपलेच आईवडील सांभाळतात म्हणून त्यांची काळजी घ्यावी इतकंच... यामुळे लहान मुलांवरचे अत्याचारही आपोआपच कमी होतील... पण, हो पण कोण समजून घेणार हा शुल्लक पण मोठा प्रश्न 🙏
ज्यादा तर करून ज्या लोकांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन परदेशी किंवा मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळवून दिल्या त्या पालकांवर ज्यादा करून अशी वेळ येते शेतकऱ्यांचे आई-वडील मध्यमवर्गीय लोक आपल्या आई-वडिलांना कधीही आश्रमात ठेवत नाहीत
आजची पिढी फार ढोंगी, झाली आहे, दगडाला देव मानुन त्याची, पुजा करतील देव देव करत, जगभर देवाच्या, शोधात फिरतील, परंतु, घरातील जिवंत देव, आपले, आईवडील यांना, लाथामारुन, घराच्या बाहेर काढून, आम्ही कसे मोठे भक्त आहेत, हे मिरवत फिरतील, माय बापे अवघी देवाचीच रुपे, संत तुकाराम महाराज,
ह्या करिता मुलांवर आतापासूनच संस्कार झाले पाहिजे मुलाचा सुनांचा तेवढं त्रास कमी होईल. मी माझ्या विद्यार्थ्यांना हेच सांगतो की या आजी आजोबांना सांभाळण्याची जबाबदारी तुमची आहे कारण तुम्ही लहान असताना या आजी आजोबंनी तुमच्यावर प्रेम केलं आहे
रिपोर्टर महाशय थोडं मुलांची बाजू ऐकून घेतलीत काय? ती सुद्धा दाखवा...... आयुष्यभर मुलांना छळलं होतं काय हे तपासलं? पण उपयोग काय सहानुभूती फक्त वृद्ध लोकांना मिळते..... रोज दारू पिऊन रात्री दोन वाजेपर्यंत मुलांच्या छातीवर नाचणारा बाप किंवा प्रत्येक घासाला टोमणे मारून मुलांच्या आयुष्यात राजकारण करणारी आई होती काय याची चौकशी केलीत काय? मुलांनी सोडलं की यांना वैतागून पळून गेले हे बघितलं काय?
Jyana mula nahi mahnun vrudhashram madhe aale rahayla kahi lokanche mula suna chagnlya nastat saglyanchi story vegli aste 😢ashi vel kona var nahi aali pahije
सगळ्यांना एकमेकांना समजून घेऊन राहणे महत्वाचे..थोडा थोडा गोष्ट घेऊन मान अपमान करत बसले किंवा सगळ्यात आपले मत घेतला जाईल असं पण होऊ शकत नाही.. नवीन पिढी मध्ये संस्कार देणे आपला काम बाकी अपेक्षा चूक..असाच जग आहे..पण आपला आरोग्य नीट ठेवा बाकी सगळे ठीक राहील..
खुपचं चांगलं काम केलंय रेपोर्टरनी....आपण होता होईल तेवढ्या वृध्दाश्रमातील वृद्धांचे विचार घ्यावे....ज्या पोरांनी त्यांना घरा बाहेर काढले त्यांची नावे पण सर्वश्रुत व्हावीत
त्यापूर्वी मुलांची बाजू ऐकून घ्यावी
मूलगाही व त्याची लाडकी बायको ही कधी म्हातारी होतील हे त्यांना वाटत च नाही
काही ठिकाणी मुलं पण योग्य असतात
अरे आइ vadil kashe asudet aai bap shevat ahe sambhal apale kam ahe@@prajaktamadiwale5463
@@Rocky-jr7fnoa
फक्त शेतकऱ्यांचेच आई वडील कोणत्याही वृद्धाश्रमात नसतील असे माझे मत आहे कारण जो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे तो कसा आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवेल म्हातारे आई वडील घरात बसले जरी असले तरी घराला घरपण येते नातवंडांचा सांभाळ करतात अशा सेवाभावी संस्था चे कौतुक करावे तेवढे कमीच 🙏🙏
खरंच तरुणांना कुठेतरी मनाला लागेल. लोकशाहीने हा व्हिडिओ दाखवल्याबद्दल तुमचे आभार
अहो म्हातारी माणसं बोलायला पण देतात सांगत नाहीत खरोखर त्यांना भीती असते कदाचित आश्रमात येऊन सुद्धा त्रास देतील त्यामुळे आश्रमातली वृद्ध माणसे सुद्धा बोलत नाहीत
म्हणूनच मरेपर्यंत कोणतीच प्रापर्टी मुलांच्या नावे करू नये आपला पैसा राखून ठेवा म्हातारपणी उपयोगाला येईल.
पैशांने प्रेम विकत घेता येत नाही.प्रेम नसेल तर पैसा काय उपयोगाचा?
@@rajendrapatil3535 बरोबर्
बरोबर बोलले तुम्ही माझ्या मित्राने तर वैतागून करोडो ची संपत्ती माय बापाच्या तोंडावर मारून कायमचा राम राम केला.... कारण बापाचं छातीवर नाचणं आणि विचित्र आईचं राजकारण करून त्याच्या आयुष्यात दखल देऊन बळजबरी नुकसान करून त्यालाच वेड्यात काढणं
👍
अगदी बरोबर आहे,😔😔नालायक मुलांना लाज वाटत नाही,ते नाही होणार का म्हातारे ,🙏🙏
शेवटच्या त्या आजींनी खरं सांगितलं की सगळंच आपल्या हातात नसत ही ओळ मनाला खूप भावते असो हे ईश्वरा या सर्वांना चांगलं आरोग्य लाभो हीच प्रार्थना 🙏
मातोश्री आश्रम ,संचालकांचे काम ही ईश्र्वर सेवा आहे । ही सेवा सुरु ठेवणेसाठी परमेश्वराने आपणास बळ द्यावे।जे रंजलेंंंंंंंंंंंंं।
हा आश्रम चांगला आहे असे जेष्ठ नागरिक सांगत आहेत. पण काही आश्रम व्यावसायिक झाले आहेत. लोकांकडून देणगी घ्यायची, आश्रमांत राहणाऱ्यां कडून भरपूर फी ,देणगी घ्यायची असा व्यावसायिक दृष्टिकोन असणारे काही आश्रम आहेत.
बहुतेक तर ज्या मुली सासू सासऱ्याची सेवा करतात त्यांच्या आईवडिलांची सेवा त्यांच्या सुना करत नाहीत, आणि ज्या सुना माहेर माहेर करतात भाऊ आई वडील आणतात आणि सासु सासरे नको म्हणतात अशा मुलीच्या आईना सुना चांगल्या मिळतात.
बरोबर आहे दादा आई वडिलांना सोबत घेऊन जगायला पाहिजे जे आई वाडीला सोबत राहत नाहीत अश्या मुलांना सुने ला शिक्षा करावी ही विनंती new ला
शेवटच्या आईची मुलाखत हृदयस्पर्शी 😢😢😢😢
तुम्ही छान सेवा कार्य हाती घेतले सर ! भगवंताचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो ! ❤❤❤❤
आई आणि बाबा यांचे उपकार कधीच फिटत नाही ❤
💯
सर्वांचेच कारणे वेगवेगळी आहेत..पण एक नक्की कुटुंब हा एक क्लिष्ट,गहन विषय आहे..भिन्न विचारसरणीचे लोक एका घरात बांधून ठेवणं कठीण काम..
जयांचे मुल आई वडीलांना संभाळल तो मुलगा म्हणजे साकशात सत्याची जाण आसलेला 💯🙏
मुलींना माया असते तर सुनबाई कोण आहे मंग... ती पण मुलगी आहेना कोणाची... का तिला फक्त तिचे आई वडील दिसतात... याचे नाही
बरोबर
मुलींना तिचे आई वडील. पाहिजेत &मुलांना त्याचे सासू सासरे पाहिजेत स्वतःचे नकोत हे वास्तव आहे. & दुर्दैव आहे
@@kavitapatil5307 चुकीचं आहे तुमचं. या व्हिडिओ मध्ये जास्तीच जास्त म्हातारी मंडळी खोटं बोलत असतात. खास करून सासू. त्या कधी ही सुनेला प्रेमाने जवळ करत नाहीत, मदत करत नाहीत. उलट कटी कारस्थानं रचतात. तिचे वाटोळे लावण्यासाठी धडपडत असतात. म्हणूनच असला निर्णय घ्यावा लागत असेल बहुतेक मुलाला व सुनेला. म्हातारे झाल्यावर मुलांच्यासूनेचा कलेने घ्यायचे सोडून स्वतःची चालवायची असते त्यांना म्हणून अशी परिस्थिती येते.
@@kavitapatil5307Agadi barobar 👍
@@kavitapatil5307he खर बोलले
आईच्या दुधाच कर्ज कधीच फिटत नाही ....आजी तरखूप लवकर सोडुन गेली आम्हाला आणी आजोबा परवा ९५ वर्षे वय झाल्यानंतर वारले ....आमच्या पणजी च सुख माया पण देवानं दिलं आम्हाला.....आणि हया तिघांना खूप miss kartoy aamhi .....दोन चुलते आणि बाबा असं एकत्र कुटूंब आहे आमचं....पण आजी आजोबा हवे होते आम्हाला आजुन माझी आई म्हणजे माझ्या आजी आजोबांची सुन खूप रडते आजी आजोबा आणि पणजी च्या आठवणीने ......वृध्दाश्रम हया गोष्टीची खूप चिड आहे आम्हाला - शिरोळ ता. शिरोळ जि.कोल्हापुर ..#.मोडके Family
❤ भाग्यवान आहात आपण सर्व कुटुंबीय.! अशी फार थोडी उदाहरणे आहेत जिथे ज्येष्ठांना समजून घेतले जाते.. त्यांचा आदर केला जातो.
सर तुम्ही खूप चांगला व्हिडिओ टाकत आहात मलाही तिथे यायचे आहे तिथे फिश वगैरे काही लागते का मी गरीब आहे मला दोन मुलं आहेत पण ते सांभाळ करत नाही तुमच्या माध्यमातून मला औरंगाबादला हा आश्रम कुठे आहे हे मला कळवा मी आपला खूप खूप आभारी आहे
रिपोटर भाऊ आपले खूप आभार 💐🙏💐
Khup chan, reporter chan mulakhat getli tumhi.Ani vait hi vatle ashi parissthiti konalahi yeu naye.Thanks.
गरीबांचे आई वडील नाहीये सरकारी नौकदाराचे आहेत कारन त्यानी खुप कमुन ठेवलय आस्या औंलादींसाठी
He lok kamala hote theva blak pasa ata ghe
जेव्हा घरची मुल आई वडिलांना वृदधाश्रमा मध्ये पाठवत असतील... तर त्या आई वडिलांची सगळी संपती. हि त्या आश्रम च्य्या नावावर व्हावी.. म्हणजे समजेल त्यांना.. ज्या आई वडिलांनी आपल्याला जग दाखवलं. त्यांना तुम्हीं सोडून देताय.. वेळ प्रत्येकाची येते..
आपल्या मुलांच्या लायकी पेक्षा त्याना जास्त तुम्ही त्याला दिलं म्हणून ही वेळ आली पैसा हिच माया आहे त्यामुळे विनाकारण सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत मनाने कठोर बना असे तुम्ही कसं आयुष्य जगलात या बाबत देणं घेणं नाही फक्त पैसा हवा
व
आजी तुम्ही बरोबर बोलात ,कोण नाही कोणाचं,कोणाची आठवण नाही काढायची 😢,तुमच्या आश्रम च no पहिजे होता,कुठे आहे हे
आई वडिल हे देव असतात 🙏
खरं सांगू का? मला तर आवडेल वृद्धाश्रमात राहायला. अहो मुलांची... सुना सुध्दा आल्या त्यात...इतकी धावपळ होत असते त्यात आमची बाधा नको असं वाटतं. रात्री, दोन तासांचा, खड्डे युक्त रस्त्यांवरून प्रवास केल्यावर, नऊ वाजता घरी पोहोचतात. त्यानंतर स्वयंपाक करून, जेऊन झोपेपर्यंत ११.३० ते १२ वाजतात. परत सकाळी उठून तेच वेळापत्रक. 😟😟 नको वाटतं बघायला. 😢😢😢 त्यापेक्षा आम्ही वृद्धाश्रमात असल्यावर निदान आमच्यासाठी करावी लागणारी धावपळ, कष्ट तरी थांबतील. आम्हीं आमचं कर्तव्य पार पडलं. आता वानप्रस्थाश्रम!! मला नाही वाईट वाटणार.
💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
Mee too ❤
आणि तुम्ही त्यांचा साती केलं ते
प्रत्येकाला असं वाटतं जे काय करायचं ते माझ्या मनानेच झालं पाहिजे,, मग ते तरुण असो की वयस्क आई वडील,, आणि मी तर म्हणतो सरकारने गावा गावात असे आश्रम सुरू केले पाहिजे, कारण,, व्यक्ती एकदा वयस्क झाल्यावर त्यांच्या विचारांची व्यक्ती भेटतात आणि आयुष्य हसून खेळून जगता येतं आणि मुले पण त्यांना सुखी ठेवतील,, वयस्क व्यक्तीला आणि तरुण पिढीला स्वातंत्र्य आयुष्य जगता आलं पाहिजे असं सरकारने काहीं तरी केलं पाहिजे,,
ह्या सगळ्या म्हाताऱ्यांनी काय काय कारनामे केले आहेत ते त्यांचा घरच्यांना माहिती
😂😂😂
Ho re
मी सहमत आहे... पण यांना फक्त चॅनेल चा टी आर पी वाढवायचा आहे
😂😂😂
खुप छान रीपोटिंग
योग्य आहे ❤आश्रम म्हणजे दुसरा दवाखाना वह जैसे जेवण औषध वेळेवर मीळत
माझ वय पन्नास आहे,सासरी एकटीच राहाते,पती ईतर स्त्री सोबत दुसरीकडे राहायला गेले,दोन मुल आहेत ते ही लग्न होवून ईतर ठीकानी राहायला गेले,आमच्यात राहायला चल अस एकही जन म्हणत नाही,खूप दुःख होत,मलाही वाटत की काही वर्षांनी मला पण आश्रमात जाव लागेल ,
खुप वेदनादायी आहे
जे जे लोक वृद्धाश्रमात असतील त्यांच्या मुलांचे सुद्धा नावे सांगा तेव्हा त्यांना लाज वाटेल आपल्या कृत्याची
अशाला लग्न झालेली मुलगी जबाबदार असते, भावाच्या वहिनीच्या संसारात लक्ष घालून त्याच्या पासून आई वडील यांना तोडते.
फार सुंदर प्रयत्न
शेवटच्या आज्जीचे शब्द खूप काही सांगून जातात 👍😊
Adress ky aahe please sanga
आश्रमाचा पत्ता मिळाला तर बरं होईल
आम्ही पण देऊ इच्छितो या चांगल्या आश्रमाला
Kay fees ahe
Ani roj cha rutin kay ahe bhau
यातील काही जण स्वखुशीने वृध्दाश्रमात रहायला आले आहेत. आपल्यामुळे कुटुंबातील इतरांना त्रास होऊ नये ही त्या मागची भुमिका आहे.
सर्व दोष मुला सुनंचा नसतो आई वडील पण कारण असतात
हो बरोबर हट्टी असतात
@@user-nc7uphj8p Mag lahan pani pn apan hatti asto
तुम्ही लहान असताना तुम्ही पण हट्टी होता पण आईने तो पुरवलाअसेल
हट्टी असणं आणि जीव गुदमरे पर्यंत छातीवर नाचणं यात खूप फरक आहे..... लहानपणी आपला हट्ट डोक्यात गेला तर कुटाई सुद्धा व्हायची बॉस....
Tumhi mhatare zala ki tumhala kay kele pahije ashram ki kutane
Nice sharing
आसरमातील माता पितांच्या मुलाचे व सुनेच्या नावाचा उल्लेख करत जा😢😢
Best idea
मुलींन सारखी माया कोनाला नाही तर मग सासू सासरे का नको असतात सर्व सुना कुणाच्या तरी मुली असतात की
छान
आता काही नाही राहिलं दादा, गेला तो जमाना आई वडील,देव मानायचे.
मी कोल्हापुरात राहते मला पत्ता सांगा मि पण। खुप परेशान। आहे
कुठे आहे हा आश्रम सांगा
लाज वाटली पाहिजे या मुलांना आई-वडिलांना आश्रमात आणून सोडतात त्यांची मुलेही मोठी होणार असतात त्यांनाही सुना येणार असतात मग त्यांनाही का लक्षात येत नाही आपल्याला पण उद्या ही पाळी येईल
हा कुठला आश्रम आहे मला पत्ता सांगा पिज मला सुन व मुलगा बघत नाहीत फोन नंबर पाठवा
जी मुलं अशी आहेत त्यांच्या मुलांच्या नावाची यादी वेळो वेळी प्रसिद्द करावी व त्यांची ईज्जत वेशिला टांगावी
पत्ता सांगा कुठे आहे आ श्रम
नाती आणि आपलेपणा जपला गेला पाहिजे.
मातोश्री आश्रम खूप चांगली सेवा देत आहे.
मातोश्री आश्रम महिन्याला किती पैसे घेते हे जरा जाहीर केले तर बरे होईल. भरपूर ज्येष्ठ नागरिक असे चांगले आश्रम शोधतात परंतु त्यांना मिळत नाही.
प्रत्येकाचे विचार वेगळे असतात काही संसारातील वैचारिक मतभेद असतात
आधी आपल्या मुलींना सांगा की. सर्व कुटुंब ऐकत्र ठेवाला . आधी अमलबजावणी आपन करा ,सर्व सुखी होतील ,आपल्या सुनासमोर ,मुलीचे कौतुक करत बसु नका , सुनबाईला माहीत आहे तुमची मुलगी विभक्त राहते .तरी तुम्ही तिचे गोडवो गाता ,म्हनुन ती ही त्याच मार्गाचे अवलोकन करायचा प्रयत्न करते
Sault 🙏🙏🙏💐💐💐💐
एकीकडे वृदद्धाश्रमांची वाढ होते तर दुसरीकडे पाळणाघराची... म्हणजेच कुठे लहान चुकतात तर कुठे मोठे चुकतात... खरतर प्रत्येकाकडे भरपूर पैसा आलाय म्हणून सगळ्यांनाच हौसमौज, मजा माराची आहे... कुणाला मोठ्याची काळजी नाही तर कुणाला लहानची... पालक नौकरीला बाहेर जातात तेव्हा आज्जी - आजोबानी नातवंडाना सांभाळावं आणि आपल्या मुलांना आपलेच आईवडील सांभाळतात म्हणून त्यांची काळजी घ्यावी इतकंच... यामुळे लहान मुलांवरचे अत्याचारही आपोआपच कमी होतील... पण, हो पण कोण समजून घेणार हा शुल्लक पण मोठा प्रश्न 🙏
ज्यादा तर करून ज्या लोकांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन परदेशी किंवा मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळवून दिल्या त्या पालकांवर ज्यादा करून अशी वेळ येते शेतकऱ्यांचे आई-वडील मध्यमवर्गीय लोक आपल्या आई-वडिलांना कधीही आश्रमात ठेवत नाहीत
आजची पिढी फार ढोंगी, झाली आहे, दगडाला देव मानुन त्याची, पुजा करतील देव देव करत, जगभर देवाच्या, शोधात फिरतील, परंतु, घरातील जिवंत देव, आपले, आईवडील यांना, लाथामारुन, घराच्या बाहेर काढून, आम्ही कसे मोठे भक्त आहेत, हे मिरवत फिरतील, माय बापे अवघी देवाचीच रुपे, संत तुकाराम महाराज,
डिस्क्रीप्शन बाॅक्समधे आश्रमाचा पत्ता द्यायला पाहिजे होता.
छान लोकशाही
ह्या करिता मुलांवर आतापासूनच संस्कार झाले पाहिजे मुलाचा सुनांचा तेवढं त्रास कमी होईल. मी माझ्या विद्यार्थ्यांना हेच सांगतो की या आजी आजोबांना सांभाळण्याची जबाबदारी तुमची आहे कारण तुम्ही लहान असताना या आजी आजोबंनी तुमच्यावर प्रेम केलं आहे
लोकशाही मराठी ने हे दाखवले असते तर बरं असते की आश्रमात किती मुस्लिम वृद्ध आहे,बोध घ्यावा तरुणांनो
ज्या आई वडिलांनी अती उत्साहाने आपल्या मुलांना अती शिक्षण दिले त्याच आई वडिलांना वृद्धाश्रमात जावे लागते
कूठे आहे हे आश्रम
खूपरडूआले🙏🙏
कुठे आहे हा आश्रम, आणी फी कीती असते?
Yes🎉🎉
शेवटी आई तुझ खर आहे
माझीं पण ईच्छां आहे ऊर्वंवरीत आयुष्यं आश्रमात घालवाव 😢
भाऊ इथला नंबर मिळेल का
पता मोबाईल नंबर पाठवा आश्रमाचा
मुलाखत घेणारे पण कसे विचारतात
वृद्धाश्रमाचा पत्ता आणि मोबाईल नंबर कृपा करून देणे ही सेवेत नम्र विनंती
पत्ता पाठ वा
आ श्र म च पत्ता पाठ वा सर्
प्रत्य क्ष , येव् न पाह ता यएई
माहीती आणी पत्ता पाठवा
यापुढे आपण ही आपल्या आईवडिलांना सांभाळले नाहीतर आपले मुलं ही आपल्या ला सांभाळणार नाही.
यांच्या मुलांना हे दिवस लवकर पण
हा आश्रम कुठे आहे प़तता
आई वडील आपल्या ला लहान नाचे मोठे करतांना स्वताच्या गरजा बाजुला ठेवून मुलांना पाहिजे ते देतात. परंतु आता ची पिढी ही स्वार्थी झाली आहे.
सामुदायिक मुलाखत न घेता...ऐक एकाची मुलाखत घ्यावी
आई ,बाबा,ना नमस्कार ज्योती पाटील नागपूर
रिपोर्टर महाशय थोडं मुलांची बाजू ऐकून घेतलीत काय? ती सुद्धा दाखवा...... आयुष्यभर मुलांना छळलं होतं काय हे तपासलं? पण उपयोग काय सहानुभूती फक्त वृद्ध लोकांना मिळते..... रोज दारू पिऊन रात्री दोन वाजेपर्यंत मुलांच्या छातीवर नाचणारा बाप किंवा प्रत्येक घासाला टोमणे मारून मुलांच्या आयुष्यात राजकारण करणारी आई होती काय याची चौकशी केलीत काय? मुलांनी सोडलं की यांना वैतागून पळून गेले हे बघितलं काय?
शेवटची आई खरी बोलत आहे कारण स्व इचेने कोणी जात नाही 😢
म्हातारपण हे एक लहान लेकरासारखाच असत त्यामुळं मुलांनी पण समजून घ्यायला हव
ज्यांचा interview घेतला ते आमच्या गावाला श्री राम मंदिर नंदगाव येथे होते काही दिवस
खोटं बोलता येणार लोक मनात भरपूर दुःख आहे
मुल परदेशात गेली, आई वडील घरी एकटेच राहिले
🙏🙏👍👍
आसं होत च राहिल तरी ज्या ज्येष्ट नागरिक जमीन संपत्ति परत मागे घेणार कायदा व करा
Jyana mula nahi mahnun vrudhashram madhe aale rahayla kahi lokanche mula suna chagnlya nastat saglyanchi story vegli aste 😢ashi vel kona var nahi aali pahije
नमस्कार
एकही मुस्लिम आश्रम नाही कारण मुस्लिम बांधव आई वडील यांची सेवा करतात जागो हिंदू जगो
सगळ्यांना एकमेकांना समजून घेऊन राहणे महत्वाचे..थोडा थोडा गोष्ट घेऊन मान अपमान करत बसले किंवा सगळ्यात आपले मत घेतला जाईल असं पण होऊ शकत नाही.. नवीन पिढी मध्ये संस्कार देणे आपला काम बाकी अपेक्षा चूक..असाच जग आहे..पण आपला आरोग्य नीट ठेवा बाकी सगळे ठीक राहील..
यांच्या मुलांची नावे आणि नोकरी सर्व पत्ता सांगावं
ठिकाणवफोननंबरद्या
Jyana aai vadil ahe Tyanna tyanchi kadar nahi..
Ani jyana kharach aai vadil pahije tyana aai vadil nstat😢
यांची मुले सुद्धा असेच असेच करतील तयांनापण असेच करतील
😢😢😢😢😢😢😢😢😢😢