डाकीण प्रथेचं नागडं सत्य ! Dakin Pratha | Nandurbar | Baimanus Ground Report

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 56

  • @saysingpadvi2453
    @saysingpadvi2453 ปีที่แล้ว +14

    माझा अधिवासी बंधूंना विनंती करण्यात येते कि आता तरी यां गोष्टी पासून सुधारले पाहिजे.

    • @DINESH_VELAWAD
      @DINESH_VELAWAD หลายเดือนก่อน

      @@saysingpadvi2453 आदिवासी

  • @raysingtadvi223
    @raysingtadvi223 หลายเดือนก่อน +8

    आदिवासी बांधवामधे अतिशय कटु सत्य आहे परंतु आधीपेक्षा आता बराच सुधारणा झाली आहे

  • @nandkishorbaheti8709
    @nandkishorbaheti8709 ปีที่แล้ว +11

    विषय खुप छान हाताळला दादा

    • @rautshiva4321
      @rautshiva4321 หลายเดือนก่อน

      तुला माहिती असेल तर सांग ना

  • @anilpawra3222
    @anilpawra3222 8 หลายเดือนก่อน +16

    मी नंदुरबार चां आहे.. या जिल्ह्यातील सुशक्षित तरुण, शिक्षक,science मधुन पदवी घेऊन उत्तीर्ण मंडळी सुध्दा डाकीण प्रथा खरं आहे म्हणून एखाद्या गरीब बाईला डाकीण म्हणून हिनवयला लगतात.. हा नवीन तरुण वर्ग सुध्दा या प्रथे पासून मुक्त होणारं नाही.. पुढील 100 वर्ष सुध्दा ही प्रथा इथून नष्ट होणारं नाही.... हे आमचेच लोकं आहेत यांना कितीही समजावलं तरी हे लोकं या प्रथा सोडणार नाहित....

    • @rohitvalvi9199
      @rohitvalvi9199 หลายเดือนก่อน

      Tula mahit ny ae tu bolu nako tu ajun khup lahan ae

    • @anilpawra3222
      @anilpawra3222 หลายเดือนก่อน

      @rohitvalvi9199 सुरुवात तुझ्यापासून च करावी लागेल.. तुझ्यासारखी किती डोके आशा अमानुष रूढी परंपरेने भरलेली आहेत हे तूझ्या पासूनच समजत आहे.. तू एकवेळ अडाणी असतास आणि मला तोंडावर असं बोलला असता तरी चाललं असतं पण सुशिक्षित असून तुला सू आणि शी कळतं नाहिये वाटतं...so tula आधी यातुन बाहेर काढावं लागेल..

    • @anilpawra3222
      @anilpawra3222 หลายเดือนก่อน

      ​@@rohitvalvi9199अरे तुझ्या गावात एखादा माणूस आजारी पडून मेला आणि तुझ्या आई बहिणीला आरोपी केलं आणि त्याचं डाकीण आहे त्यांनीच मारलं असं लोकं म्हणायला लागले तर काय परिस्तिथी होईल तूझी?? तशीच ह्या गरीब लोकांची होत असेल ... डोकं उघड थोड knowledge भर त्यामध्ये बिनडोक

  • @Hurej-n5k
    @Hurej-n5k 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विनायक सर

  • @akashshinde9626
    @akashshinde9626 หลายเดือนก่อน +2

    म्हणून शासनाने अशा दुर्गम भागात good quality of education तसेच healthy facilities provided करायला हवे तेव्हा अश्या गोष्टी घडणार नाहि

  • @v55748
    @v55748 หลายเดือนก่อน +7

    मी तुझा हा विडिओ पहिला नाही पण thumbnail बगून एकच सांगतो गावी डाकीन प्रकारचे लोका खरंच अस्तिवात आहेत अनुभवायचे असेन तर थोडे दिवस या परिसरात राहा लोकांकडून माहिती घ्या आणि विश्वास ठेवू नका परंतु अनुभव करा.

    • @valvisardar4416
      @valvisardar4416 หลายเดือนก่อน

      @@v55748 डाकीण नसते भाऊ मी कधीच बघितली नाही

  • @ganeshpawara5628
    @ganeshpawara5628 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर विश्लेषण

  • @vipulpadavi4408
    @vipulpadavi4408 หลายเดือนก่อน

    Nice dakin

  • @armylover-police
    @armylover-police หลายเดือนก่อน +1

    सर्वप्रथम जे पुज्यारी/महाराज तंत्र मंत्र करतात. बाई माणसांना डाकीण ठरवतात आधी त्यांना अटक केले पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन केले पाहिजे.शैक्षणिक सुधारणा केली पाहिजे.नाटक कीर्तन याद्वारे आदिवासी भागातील सगळ्या शाळेत हे अंधश्रद्धा निर्मूलन केले पाहिजे 🙏🏻

  • @sherugamingoffline9499
    @sherugamingoffline9499 ปีที่แล้ว

    👌👌

  • @Mannubha-r8o
    @Mannubha-r8o หลายเดือนก่อน +4

    आदिवासी दवाखान्यात जाण्यापेक्षा तांत्रिक कडे जातात,म्हणून अशा घटना खेड्यात बंद होत नाहीत. 😢😢

  • @Nimavalvi1un6ie2r
    @Nimavalvi1un6ie2r หลายเดือนก่อน

    Jai mulnivasi zindabad hai

  • @bhanivalvi5438
    @bhanivalvi5438 ปีที่แล้ว

    Mg yhanna kahi nyay milala ka nahi ajun.

  • @rohitvalvi9199
    @rohitvalvi9199 หลายเดือนก่อน

    एखादा जर एखाद्या व्यक्तीवर वारंवार येथे हे जे घडत आहे हे तुझ्यामुळे घडत आहे तूच केल्याने असे जर सांगत असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्ट द्यायला हवी

  • @nimjibhaivasava277
    @nimjibhaivasava277 หลายเดือนก่อน

    Maharashtra Nandurbar district me aisa kyun ho raha hai.. Educated log aage aana chahiye.Jagrukta jaruri hai.

  • @tirsingvasave07
    @tirsingvasave07 หลายเดือนก่อน

    आदिवासी समाजाने शिक्षण घेऊन अंधश्रद्धाचा बडीपडु नये . फक्त विज्ञानावर विश्वास ठेवा .

  • @अंकुश-चौधरी
    @अंकुश-चौधरी หลายเดือนก่อน

    याचे उत्तर तुम्ही नक्कीच टाका

  • @pradipvalvi3190
    @pradipvalvi3190 หลายเดือนก่อน

    दुर्दैवी घटना अशा प्रकारांमुळे अनेक पिढ्यांना त्याची झळ सोसावी लागते.....

  • @v55748
    @v55748 หลายเดือนก่อน

    ह्या प्रकारणात चूक आहे असला नको होयला पण मात्र या मुळे समाज मध्ये असलेला खऱ्या ढकन्या बाजूला राहतात व निरो्दोष लोका पुढे येतात त्यासाठी गावोंगावी cctv, लावावे सगळे समजेल

  • @bhimsinggavit9036
    @bhimsinggavit9036 หลายเดือนก่อน

    आदिवासी लोकहा डाकणा बाजार सरकारी यंत्रणा. पोलीस यंत्रणा कोर्ट जात पंचायत ओ मोठो जुमलो है डाकनाहल किंवा त्या अपोस पार्टीला कोठेही न्याय मिळेल याची शास्वती नाही.. जय आदिवासी

  • @hemrajpawaranature3751
    @hemrajpawaranature3751 หลายเดือนก่อน

    नाही सर खरज असते साइन्स चा पुढे गेले आहे है

  • @SunilVasave-xb6bd
    @SunilVasave-xb6bd ปีที่แล้ว +1

    Pohile mindset bodlawa lagel tikdchya lakansa

  • @अंकुश-चौधरी
    @अंकुश-चौधरी หลายเดือนก่อน +2

    आम्ही पण 10 वी 12 वी शिकलो आहे आम्हाला नाही माहीत असेल का आम्ही का अंधविश्वास वर विश्वास ठेव आम्ही डोळ्यांनी बघितलं आहे तेच आम्ही सांगता येत ना

    • @SachinPawara-cs6cm
      @SachinPawara-cs6cm หลายเดือนก่อน +1

      Bhavu 11.12 made art getla asel tu Tya mude jast mahit nay

    • @getwst2449
      @getwst2449 หลายเดือนก่อน

      जेव्हा तूझ्या आईला कोणी डाकीन म्हणून हीनावेल तेव्हा तुला समजेल कस वाटत

  • @ShankarValvi-sj9km
    @ShankarValvi-sj9km ปีที่แล้ว +2

    दाखीड फक्त नंदुरबार मधे राहते का धुसरागावत नाय राहोत का

    • @rvmusic6336
      @rvmusic6336 หลายเดือนก่อน +1

      दादा ते आपल्याला नाही माहित पण ..मी माझ्या डोळ्याने डाकीण कशी असते ती बघितली आहे..मी काय असतेच असे नाही म्हणतो...पण माझा स्वतःचा अनुभव आहे..मी पण शिकलेलाच विद्यार्थी आहे...

    • @v55748
      @v55748 หลายเดือนก่อน

      ​@@rvmusic6336 मी पण अनुभवले आहे आपल्याच परिसरात गावाचे नाव नय सांगणार पण जिल्हा नंदुरबार

  • @mersingpawara2506
    @mersingpawara2506 10 หลายเดือนก่อน

    या बद्दल लोकाना जनजागृती करणे गरजेचे आहे, शिक्षण क्मी असल्याने लोक अंधश्रध्येवर पटकन विश्वास ठेवतात, बुडवा लोकांना ताकद मिळते ती अशा कमी शिकलेल्या लोकांकडून

  • @vipulpadavi4408
    @vipulpadavi4408 หลายเดือนก่อน

    😅😅😅😅

  • @PankajKumarTadvi
    @PankajKumarTadvi ปีที่แล้ว

    hi Satya she ki dakhi ni ahe

    • @getwst2449
      @getwst2449 หลายเดือนก่อน

      तुझी आई पण आहे का?

  • @PriyankaValvi-wf2nl
    @PriyankaValvi-wf2nl หลายเดือนก่อน

    मी पण आदिवासी आहेत पण हा समाज एज्युकेशन नसल्यामुळे सुधारणार नाही ...

    • @rohitvalvi9199
      @rohitvalvi9199 หลายเดือนก่อน

      ही अंधश्रद्धा नाही आहे हे खरे आहे एक मराठीत म्हण आहे ज्याची जळते त्याला समजते

    • @rohitvalvi9199
      @rohitvalvi9199 หลายเดือนก่อน

      I am also well educated but I don't understand that I only understand when something happens

  • @vipulpadavi4408
    @vipulpadavi4408 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂

  • @rahultadvi9247
    @rahultadvi9247 ปีที่แล้ว +1

    khoro ahe

  • @musicwallha6657
    @musicwallha6657 ปีที่แล้ว +2

    Tu pan ratri dakin vani 2 3 vasta road ne phirto😂😅

    • @Khushalvasave2005
      @Khushalvasave2005 หลายเดือนก่อน

      @@musicwallha6657 Nandurbar la ye bhava Tula mahit padel dakin Kay asate

  • @अंकुश-चौधरी
    @अंकुश-चौधरी หลายเดือนก่อน +2

    अहो सर तुम्हाला वाटत असेल आदिवासींमध्ये असं का घडतं अहो सर डाकन हे खरंच शब्द आहे आहेत सर तुम्हाला अंधविश्वास वाटतं पण आम्ही डोळ्याने बघितलाय आमचं काय आम्ही खोटं बोलता का

    • @SachinPawara-cs6cm
      @SachinPawara-cs6cm หลายเดือนก่อน

      @@अंकुश-चौधरी bhavu Tula shikshana Chi garaj aahe

    • @v55748
      @v55748 หลายเดือนก่อน +1

      जेव्हा स्वतःवर येईल तेव्हा समजेल तुला शिक्षण काय शिक्षण आम्ही उचशिक्षित आहोत तारी मी सागतो हे खरं आहे, फक्त ते तुम्हला अजून भेट झाली नय कधीतरी होईन

    • @getwst2449
      @getwst2449 หลายเดือนก่อน

      अरे ती तुझी आई होती रे तू नीट नाही बघितलं