@@ramkaujalgikar3153 आरे भिक मग्या पवार साहेबांची साथ सोडूंन तू आजित पवार याला साथ दिलीस याचे परीणाम भोग तू पवार साहेबांना जे त्रास देतील त्यांची आशिच अवस्था होईल
Baro ar ahet yala laluch ajun sampat nahit ya mahayaryana mantralayat ghenya peksha Navin generation la ghene majha mati changle he bud kuthe paryant majegiri karat rahnar yani ch swata aapki marjini he pad nakarayla pahije jevha ki aata jagle ahethech Kara ki Navin pidhi la sandhi dya Ani tyana aapli guide Kara hich apeksha bhujbal saheb ajun kiti khayche ahet
@@MK-rq7dk जात ही जन्माने असते मित्रा , कोणी कोण्या जाती मध्ये पैदा व्हायचं हे आपल्या हातात नाही पण हा वंजारी हा मराठा हा धनगर हा माळी हा याचा हा त्याचा , सगळ्याच नेत्यांनी ठोकून मारली आपली प्रत्येक वेळेला , लाज नसल्या सारखे मतदान केले आहेत आपणच , हे सगळे लोक एकच आहेत
2019 la शरद पवारांनी मंत्रिपद दिले होते तेंव्हा हा म्हणाला होता की 2 वर्षे तुरुंगात राहूनही पवारांनी मला मंत्रिपद दिले हे एकप्रकारे माझे राजकीय पुनर्वसन केले पवार साहेबांनी. आता सांगा याच्यासाठी अजित पवार गोड की शरद पवार गोड. खरतर याचसाठी जिकडे सत्ता आणि पैसा ते सर्व गोड 😂😂
@@SunilkadamPatil-uz9et Are mi pan Maratha ahe pan bhijnal sahebani kadihi a savidhanik bhasha Keli Nahi yacha mala abhiman ahe .anek Maratha samaj bhujabal sahebanchua pathishi ahe Kar kadihi chukicha vichar bhijnal sahebani kela Nahi .
@@NarsingBiradar-w6b अजित दादांना या मनमानी कारभाराचा नक्कीच येत्या काळात राजकारणात फटका बसू शकतो. मग स्वतः त्यांना असू किंवा आपल्या दोन लाडक्या लेकांच्या राजकीय वाटचालीला असु शकतो ...भुजबळांना हलक्यात घेऊन चूक तर केली नाहीये ना आपण ?
छगनराव ही सुरुवात आहे जे मंडळी तुमचे आद्य गुरु बाळासाहेबांना झाले नाही तुम्ही तर एक त्यांच्या समोर साधारण डास आहे .... डासांचे आयुष्य किती असते हे स्मरण करा पुढची वाटचाल ठरवा....
अरे आज्या पवार आणि सुनील तटकरे सल्यानो तुम्हाला बघून obc नि मत दिली नाहीत तर obc मते दिली ती पडळकर भुजबळ हाके मुंढे यांना बघून दिली आहेत आणि सल्यानो तुम्हीच obc नेत्यांचा गेम केला
मंत्री पद कायम आपल्याकडे राहील याची आशा का करायची आणि नेहमी तूम्हालाच मंत्रीपद दिले तर दुसर्यांना संधी कधी मिळणार. आणि जनतेची सेवा करण्याची ईतकी हौस आहे तर त्यासाठी मंत्रिपदाची गरज पडत नाही निस्वार्थ सेवा करता येते.
हा लखोबा लोखंडे बाळासाहेबांचा झाला नाही, शरद पवारांचा झाला नाही, आता अजित पवारांचा ही होणार नाही, हा फक्त जेलरच च ऐकणार आहे .. टाका ह्याला आत परत ... 😂😂😂
मी नाराज नाही म्हणता मग चैन असली काय आणि नसली काय टेंशन घेता? पण एक मात्र नक्की तुम्ही सत्तेशिवाय राहु शकत नाही. सत्तेच व्यसन तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही
इतकी वर्षे मंत्री पद उपभोगली पाहिजे तसा उपयोग व फायदा करून घेतला आता नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे आता मुलगा विधानपरिषदेत गेला आहे तेंव्हा आता जनते मधे जाऊन त्यांच्या समस्या काय आहेत अडचणी काय आहेत ओ बी सी राजकीय आरक्षण च काय झाले युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी काय करणार महागाई प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्या साठी काय करणार शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही त्या साठी आता जनतेत जाऊन काम करा बास झालं आता सिक्युरिटी सोबत गाड्या मधे फिरणं बंद झाले
राज्यसभा ही प्रतिष्ठित, विद्वान आणि श्रेष्ठ लोकांची जागा आणि व्यासपीठ आहे. भ्रष्टाचाऱ्यांची किंवा चोरांची जागा नाही. राज्यकर्त्यांनी याचे किमान भान ठेवावे. अडगळ ठेवायची ती जागा नाही.
30-35 वर्षे मंत्री राहून हजारो कोटी रुपयांची माया जमवून देखील यांची लालच संपत नाही. खरतर यांनी स्वतः हून तरुणांना वाव द्यायला पाहिजे.
म्हणजे तरुणांनी मावा खायला का 😂😂आम्हाला प्रधान मांत्री आणि केंद्रीय गृह मंत्री पण तरुण हवा
@@ramkaujalgikar3153 आरे भिक मग्या पवार साहेबांची साथ सोडूंन तू आजित पवार याला साथ दिलीस याचे परीणाम भोग तू पवार साहेबांना जे त्रास देतील त्यांची आशिच अवस्था होईल
Baro ar ahet yala laluch ajun sampat nahit ya mahayaryana mantralayat ghenya peksha Navin generation la ghene majha mati changle he bud kuthe paryant majegiri karat rahnar yani ch swata aapki marjini he pad nakarayla pahije jevha ki aata jagle ahethech Kara ki Navin pidhi la sandhi dya Ani tyana aapli guide Kara hich apeksha bhujbal saheb ajun kiti khayche ahet
आता मंत्रिपद मागितल की ईडी ची नोटीस येईल😂
शरद पवार साहेब यांची आठवण होत असेल
भुजबळांना मंत्रिपद द्यायला शरद पवार लागतात 🔥🔥
👌👌अगदी बरोबर आहे
४० वर्षात ७० आमदार निवडून न आणू शकणारा नेता 😂😂😂😂
@@milindkulkarni3198 evm च्या जीवावर लय उडू नये... एक ना एक दिवस हिशेब होणार आहे...
@ तरीपण तु इथे येऊन कमेंट करतोय 2004 ला ७१ होत्या check your knowledge 😂
@@abhiiiii262aree babpe 2004 madhe 71 hote ka baramati chya chanakya che 😂😂😂😂😂😂
लोकांशी संपर्क साधा त्यांचे प्रश्न समजून घ्या ,जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत,मंत्रीपद महत्वाचे नाही
सरकारने obc नावाखाली वंजारी उरावर घेतले. पण मुद्दाम माळी, धनगर बाजूला केले. लढायला धनगर, माळी पुढे होते आणि आयते मंत्री वंजारी केले. 😡😡😡
@@MK-rq7dk बरोबर भाऊ
@@MK-rq7dk तुम्ही करा ओबीसी वंजारी सत्तेत २ मंत्री
खरं आहे हाके किती मोठी गेम करतोय लक्षात येईल.ओबीसी धनगर कोणी नको यांना सत्ता आणि करोडो रुपये पाहिजे आहेत.
@@MK-rq7dk जात ही जन्माने असते मित्रा , कोणी कोण्या जाती मध्ये पैदा व्हायचं हे आपल्या हातात नाही पण हा वंजारी हा मराठा हा धनगर हा माळी हा याचा हा त्याचा , सगळ्याच नेत्यांनी ठोकून मारली आपली प्रत्येक वेळेला , लाज नसल्या सारखे मतदान केले आहेत आपणच , हे सगळे लोक एकच आहेत
हे बरोबर आहे 😂😂
साहेब आप आगे बढो
हम तुम्हारी गळती देखेंगे 🎉
लोकशाहीला आता तरुण रक्ताची गरज आहे साहेब 😂
जोप आता 5 वर्ष परत निवडून पण नाही येणार आता युग evm मुळे आला 😂😂
आता हे आजारी पडणार😢😢😢😢
पार काळा होता...तेव्हा पण मंत्री होता.....
आता पार पांढरा झाल तरी पण मंत्री पदाची हाव सुटत नाही 😡
साहेब तुम आगे बढ़ो इतना आगे बढ़ो की दुबारा दिखो मत😹
@@mukundgire6590 😄😄
मंत्रीपद नाही म्हणून नाराज नाही तर आता मलई नाही म्हणून नाराज. दे राजीनामा आमदार पदाचा, दाखव स्वाभिमान.
जाऊन जाऊन जाणार कुठं यांना इडी सीबीआय हलू देणार नाही....😜😜😁😁
2019 la शरद पवारांनी मंत्रिपद दिले होते तेंव्हा हा म्हणाला होता की 2 वर्षे तुरुंगात राहूनही पवारांनी मला मंत्रिपद दिले हे एकप्रकारे माझे राजकीय पुनर्वसन केले पवार साहेबांनी. आता सांगा याच्यासाठी अजित पवार गोड की शरद पवार गोड. खरतर याचसाठी जिकडे सत्ता आणि पैसा ते सर्व गोड 😂😂
पवारन उरावर घेतला होता म्हणून ५००० कोटींची माया जमवली
जरांगे पाटील दादा यांच्याशी भेट घ्या
साधा नाशिक मधे1980ला भाजी विकणारा 5000हजार कोटी रुपयांची संपत्ती जमवनारा अवलीया... भ्रष्टाचारी कुठला..
@@VitthalLadane-n9c काय पण फेकू नका 1980 मध्ये ते महापौर होऊन गेले होते
महाराष्ट्र सदन
झुकेगा नहीं साला very nice sir
हमे सन्मान है मां सरस्वती का और सावित्रीबाई फूले का भी, समझनें वाले को ईशारा काफ़ी है
भुजबळ साहेब, आता ओबीसींचे एकमेव नेते फडणवीस झालेले आहेत. बाकी सर्व कार्यकर्ते झालेले आहेत.
त्याची सपत्ती कुठून आली त्याची चौकशी सुरू करा.,
अरे म्हातारपन आल ,आतातरी नव्या तरुण मराठी मुलांना संधी दे रे .
डांग मारली वाटत साहेबांची...😅😅
होतं ते चांगल्यासाठीच तुमचं काम संपल आता जा बेसण कांदा खा
वय झालं कस्याला मंत्री.बास.झाल.आमदार.झाला.तेवडच.बास
तू आशिच भिक मागशिल
काय राजकारण बघा आमदारकीला तिकीट भेटले नाही तर बंड मंत्रिपद भेटले नाही तरी बंड निवडून देणारे आपणच मूर्ख 😂😂😂
Obc cha आवाज दाबण्याचा प्रयत्न. मोडेन पण वाकणार नाही. तुटेल पण झुकणार नाही.
गये ओ दिन कहते हैं हम ❤
छगन आता मस्त कांदा चटनी भाकर खात बसायच पन मराठ्यांच्या नादाला लागायच नाही भल तु evm मुळे निवडुन आला आशिल तरी 😅😅
@@SunilkadamPatil-uz9et Are mi pan Maratha ahe pan bhijnal sahebani kadihi a savidhanik bhasha Keli Nahi yacha mala abhiman ahe .anek Maratha samaj bhujabal sahebanchua pathishi ahe Kar kadihi chukicha vichar bhijnal sahebani kela Nahi .
@@AdinathJagtap-q2oआता तूच मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दे. एवढी बाजू घेतो
भ्रष्टाचार करण्यासाठी याला मंत्रीपद पाहिजे.
राष्ट्रवादी पक्ष्याने स्वच्छता मोहीम सुरू केली असेल सुरवात यांच्या पासून दिसते
@@krishnaraodeshmukh9051 आधी अजित पवार पासून स्वच्छता करावी लागेल...
जाती द्वेषाने भादरायच्या गोष्टी करताना विचार करायला हवा होता.
नाटक केले की बेसन भाकरच अहे आत्ता😂
बर झालं
अगाय 😂😅 म्हातारपणी किती तो छळ😂😅
खरं पाहिलं तर भुजबळ हे स्व कर्तृत्वाने दादांपेक्षा सरस ठरतात. त्यांची एकूण राजकीय पार्श्वभूमी पहिली तर. किती हि विरोधात असलो तरी हीच वास्तविकता आहे !
कहां राजा भोज और कहां गंगू तेली.
@ तेच सांगतोय कुठं रडका गड्यातला अलका कुबल पादा आणि कुठं भुजबळ साहेब
@@NarsingBiradar-w6b अजित दादांना या मनमानी कारभाराचा नक्कीच येत्या काळात राजकारणात फटका बसू शकतो. मग स्वतः त्यांना असू किंवा आपल्या दोन लाडक्या लेकांच्या राजकीय वाटचालीला असु शकतो ...भुजबळांना हलक्यात घेऊन चूक तर केली नाहीये ना आपण ?
मंत्री असताना निसपक्ष काम केले का नाही त्या मुळे नाकारल असेल बहुतेक
आता काही करू शकत नाही ed लावली की म्हातारपण गेलं.
आता म्हतारे झाला... गप बसा 😂😂😂
भ्रष्टाचारात तूरूंगात जाऊन आले आहेत.
मनोज जरागे साहेबांनी शाळा केली भुजबळ साहेब 😄
छगनराव ही सुरुवात आहे जे मंडळी तुमचे आद्य गुरु बाळासाहेबांना झाले नाही तुम्ही तर एक त्यांच्या समोर साधारण डास आहे .... डासांचे आयुष्य किती असते हे स्मरण करा पुढची वाटचाल ठरवा....
रडू नका साहेब
जीवनभर satta भोगुन ही यांनी sattabhukh संपत नाही या माणसाची आता तरुणपिढी ले समोर येवू द्या ना.
अरे आज्या पवार आणि सुनील तटकरे सल्यानो तुम्हाला बघून obc नि मत दिली नाहीत तर obc मते दिली ती पडळकर भुजबळ हाके मुंढे यांना बघून दिली आहेत आणि सल्यानो तुम्हीच obc नेत्यांचा गेम केला
अजित पवार फूल सपोर्ट 💐💐🎂🎂
सगळ्यात मोठा गेम तर देवा भाऊ ने केला आहे
ओबीसींची.किंमत.होत.नसते.मुर्खा..राज्य.मराठ्याच्या.जिवावर.चालते.असे.दिड.आमदार.नाहीत.ओबीसीचे.जा.बोंबलत.कुठे.जायचे.ते
Ghe shett
Ata kalal ka..obc la ticket kon deto ani mantri kon karto te.
Only maratha😂😂😂. Ajitdada❤❤
अजित दादांनी बरोबर निर्णय घेतला आहे.
तुम्हाला दिल्ली पाठवणे म्हणजे महाराष्ट्रातील कटकट कमी करणे.
निवृत्ती घ्या आता...
नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजेच. आता तुम्ही मार्गदर्शन करा. 🙏🏾
आत्ता काही दिवस आराम करावा
आता निवृत्ती घ्या
राष्ट्रवादी फुटल्या नंतर भुजबळ म्हणाले होते मला मंत्रीपदाच अप्रुप नाही. मी खुप सत्ता भोगली आहे. मग आता कशाला नाराज होता
भुजबळ साहेब यांनी मार्गदर्शक म्हणून मानाचे स्थान स्विकारावे.
पत्रकार किती लबाडीने मराठा -ओबीसी संघर्ष कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करताय हे लगेच लक्षात येते...
भुजबळ साहेबांना घंटा फरक पडत नाही मंत्रीपद नाही मिळाले तर जय ओ.बी.सी. जय क्रांती ज्योत जय महात्मा
महायुतीचा जाहीर निषेध #ओबीसी #भुजबळ #पडळकर#००७
Ekadam barabar
Ajit dada tumach manapasun abhinandan…bhujbal ji aapan ghari basa shant….khup maya jamavali aahe tumhi…
मंत्री पद कायम आपल्याकडे राहील याची आशा का करायची आणि नेहमी तूम्हालाच मंत्रीपद दिले तर दुसर्यांना संधी कधी मिळणार. आणि जनतेची सेवा करण्याची ईतकी हौस आहे तर त्यासाठी मंत्रिपदाची गरज पडत नाही निस्वार्थ सेवा करता येते.
आता कोणता पक्ष शिलक राहिला आहे 😢
बाहेर ठेवलाय तेच गिप्ट आहे
OBC SC ST Want Caste Census ✊✊✊
म्हणजे तुमची जिरवली दुसर काय.तुमच्या कार्यकर्त्यांची सुध्दा.😅
भेटल सबर का फल मिठा है। नारज होऊ नका सामन्य जनतेचे एक निष्ठे काम करा जातिवाद करू नका फळ भेटेल भूजवळ साहेब
आणखी किती पैसे कमवायचे राहले
छगन शरद पवार
दाढी पिकली. आता बस करा आणि आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल समाधानी रहा.
आता तरुणांना संधी मिळाली पाहिजे पुरे झाले आता
हा जनतेला ऊल्लु बनवतोय😂😂😂
Bhujbal ji is the natural leader. Infact he ought to have been appointed to the Post of Chief Minister.
अहो भुजबळ राजीनामा द्या आधी.😂😂
मंत्रिपदा मुळेच जनतेची सेवा करता येते असं काही नाही.
हा लखोबा लोखंडे बाळासाहेबांचा झाला नाही, शरद पवारांचा झाला नाही, आता अजित पवारांचा ही होणार नाही, हा फक्त जेलरच च ऐकणार आहे .. टाका ह्याला आत परत ...
😂😂😂
सर्व ओबीसी नेत्यांनी आपाआपसातील मतभेद विसरून एकत्र यायला पाहिजे
जा रे बाबा जा😂
दादांनी भादरली 😂
तुमच.खर.आहे.😂😂😂
तुम्ही आंदोलन काळात पवार साहेबांना भेटला बरोबर म्हणुन
भुजबळांना आता बर वाटतय तर कोर्टाने बेल रद्द करुन परत जेल वापसी करा
भ्रष्टाचारी आणि मंत्रिपद पाहिजे लाज वाटते का लाज
मुख्यमंत्री पदाच्या शर्यतितला होता हा माणूस काय दिवस आलेत
शिवसेनेशी गद्दारी करणारे कधीच वर आले नाहीत हा इतिहास आहे
😭😭😭😭😭
अजून किती वर्षे मंत्रिपद पाहिजे
😂😂
भुजबळ साहेब जिंदाबाद....
तुका म्हणे निंदकाची घरे असावी शेजारी
गप कुठं पण तुकाराम महाराजांना जोडू नको
🙏🏿 साहेब आराम करा 🌹🌹🙏🏿
नविन लोक मंत्री झाल्यावर यांना का चालत नही
म्हातारपणात भिकारपण आलं 😂😂😂
खुप वय झाले खुप लाड झाले.खुप माया जमवली तरी अजून मंत्रीपदासाठी का एवढी बळजबरी.
मी नाराज नाही म्हणता मग चैन असली काय आणि नसली काय टेंशन घेता?
पण एक मात्र नक्की तुम्ही सत्तेशिवाय राहु शकत नाही. सत्तेच व्यसन तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही
इतकी वर्षे मंत्री पद उपभोगली पाहिजे तसा उपयोग व फायदा करून घेतला आता नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे आता मुलगा विधानपरिषदेत गेला आहे तेंव्हा आता जनते मधे जाऊन त्यांच्या समस्या काय आहेत अडचणी काय आहेत ओ बी सी राजकीय आरक्षण च काय झाले युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी काय करणार महागाई प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्या साठी काय करणार शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही त्या साठी आता जनतेत जाऊन काम करा बास झालं आता सिक्युरिटी सोबत गाड्या मधे फिरणं बंद झाले
Aaj kalal ka.... Jamini konachya bapachya ahet te😂😂😂😂😂. Chaguna😂😂😂.
❤❤Ajitdada❤❤
Jaisi karni waisi Bharni.
आता। कसे वाटते
राज्यसभा ही प्रतिष्ठित, विद्वान आणि श्रेष्ठ लोकांची जागा आणि व्यासपीठ आहे. भ्रष्टाचाऱ्यांची किंवा चोरांची जागा नाही. राज्यकर्त्यांनी याचे किमान भान ठेवावे. अडगळ ठेवायची ती जागा नाही.
जैसी करनी वैसी भरणी.
अहो केंद्रात मंत्री पद आहे माहित आहे जनतेला
चूप नाही तो जेल 😂😂
chhagaaaaannnnn ye kya huaaaaaa 😂😂😂😂😂😂 devabhau ne game kela 💪