अर्ज सुरू मागेल त्याला सौर कृषी पंप योजना || magel tyala saur krushi pump yojana online arj mahiti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @shripatidukare848
    @shripatidukare848 หลายเดือนก่อน

    माझ्या ७/१२ वर विहरीची नोंद नाही. पैसे भरण्यासाठी मेसेज आलेला आहे.काय करावं.पैसे भरावेत का.

  • @VishwanathBhavar-y6m
    @VishwanathBhavar-y6m หลายเดือนก่อน

    मी मेडाच आँनलाईन केलंय पण चेक केल्यावर मणतेत महावितरण कडे गेलय काय करावे

  • @VishwanathBhavar-y6m
    @VishwanathBhavar-y6m หลายเดือนก่อน

    मी मेडा च सोलर केलंय पण चेक केल्यावर मणतेत महावितरण कडे गेलय काय करावे

  • @patil4077
    @patil4077 หลายเดือนก่อน

    एक महिना झाला मेळा मध्ये अर्ज करू मग मी आता मागेल त्याला सौर पंप मध्ये अर्ज करू शकतो का

  • @mohanjadhav3238
    @mohanjadhav3238 หลายเดือนก่อน

    Sir कुसूम मधे 4. 10.2023 फॉर्म भरला तो तसाच आहे तर मागेल त्याला सोर् पंप यात अर्ज करू का

  • @rajkumarsadalage7183
    @rajkumarsadalage7183 หลายเดือนก่อน

    3 hp pump kiti rs ahe

  • @bandushinde1254
    @bandushinde1254 หลายเดือนก่อน

    सर मी 8.6.23.ला कुसुम अर्ज केला होता तर आता एम के आयडी टाकला तर मागील त्याला सोलर वर्ग करण्यात आला आहे तर सब डिव्हिजन ला संपर्क करा असं दाखवत

  • @mayurchavan7472
    @mayurchavan7472 หลายเดือนก่อน +1

    कुसुम योजना आणि मागेल त्याला सौर ऊर्जा साठी अर्ज केलते दोन्ही ठिकाणी पेमेंट ऑप्शन आलंय कोणतं पेमेंट करू

    • @TechWithRahul
      @TechWithRahul  หลายเดือนก่อน +1

      मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेकरीता करा

    • @mayurchavan7472
      @mayurchavan7472 หลายเดือนก่อน

      @@TechWithRahul thank u sir

    • @patil4077
      @patil4077 หลายเดือนก่อน

      दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का मला थोडा माहिती पाहिजे होती

    • @mayurchavan7472
      @mayurchavan7472 หลายเดือนก่อน

      @@patil4077 कोणाचा

    • @rajusingal8379
      @rajusingal8379 หลายเดือนก่อน

      Sir mala pement che option ale ahe tar pement bharave ka please sanga