एकाच पाईपला दोन मोटारी जोडा अश्या पद्धत्तीने.कमी खर्चात.कमी मेंटनस. एकदाच खर्च फायदा वर्षानुवर्षे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 33

  • @mosinshaikh8394
    @mosinshaikh8394 3 วันที่ผ่านมา +3

    You are inspirational!keep pushing boundries🎉🎉🎉

  • @prashantswami5192
    @prashantswami5192 3 วันที่ผ่านมา +1

    तुमचे खूप मोठे उपकार..
    देव mns ahat tumhi

  • @AvinashShekade
    @AvinashShekade 3 วันที่ผ่านมา +3

    छान माहिती मिळाली दादा, माझा पण सोलर मंजूर झाला आहे, 🙏

  • @SunilPatil-hm4xn
    @SunilPatil-hm4xn 2 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली भाऊसाहेब आपण

  • @sandeepshelake6768
    @sandeepshelake6768 วันที่ผ่านมา

    एक नंबर भावा

  • @OmShedge-g4z
    @OmShedge-g4z 4 วันที่ผ่านมา +2

    छान व्हिडिओ आहे ,मला मागील 2 महिन्यापासून अशी फिटिंग करायची होती,पण माहिती नव्हती,, आता मिळाली,,आणि दुसरे म्हणजे आमच्या इकडे हा सगळा सेटअप रेडिमेड मिळतो शहागड ला अंदाजे 5 ते सहा हजार रुपयात,, घेऊन जायचा ,आणि डायरेक्ट जोडायचा..

    • @kailashkavhale1332
      @kailashkavhale1332 3 วันที่ผ่านมา

      दुकांदाचा contact dya

  • @balasahebpadwal5808
    @balasahebpadwal5808 วันที่ผ่านมา +1

    एक मोटार दोन्ही पाईपलाईनद्वारे कशि जोडायची आहे ते सांगा

  • @dadaraogawali7528
    @dadaraogawali7528 3 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद सर तुमचा पहिला वाय कनेक्शन चा व्हिडिओ मी तीन महिन्यापासून शोधत होतो पण मला मिळाला नाही. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण नाहीये मला हा पूर्ण सेट हवा आहे धन्यवाद भाऊ शेतकऱ्या बद्दल नवीन नवीन व्हिडिओ बनवता त्याबद्दल तुमचे मनापासून आभारी❤🎉🎉❤

  • @samadhanwaghmare1013
    @samadhanwaghmare1013 3 วันที่ผ่านมา +1

    Very good

  • @saishraddhaband1907
    @saishraddhaband1907 3 วันที่ผ่านมา +1

    Valves kontya compnyche ahe

  • @AbhimanDeore-gl4tf
    @AbhimanDeore-gl4tf วันที่ผ่านมา

    पाईपलाईन कितीची आहे पुढची

  • @satya-b-m8m
    @satya-b-m8m 2 วันที่ผ่านมา

    Don piplela t lawaycha ugach evdh karaych kay garaj nahi

  • @lahumendhe1555
    @lahumendhe1555 3 วันที่ผ่านมา

    Thanks sir

  • @KiranKakdePatil
    @KiranKakdePatil 3 วันที่ผ่านมา

    Nrv valves chi price kiti aahe ekachi

  • @MurlidharPondhe
    @MurlidharPondhe วันที่ผ่านมา

    विहिरिचे बांधकाम झाले नाही

  • @anandabagul8478
    @anandabagul8478 4 วันที่ผ่านมา +2

    दादा तुम्ही महिला शेतकरी कशाप्रकारे पाणी भरू शकते याच्यावर एखादा व्हिडिओ बनवा कामाला जातो एक नंबरचा नवरा मेलेला आहे तिला कशी शेती करायला पाहिजे

  • @laxmanchaudhari3664
    @laxmanchaudhari3664 4 วันที่ผ่านมา +1

    Soleshan konta ahe nav sanga

  • @tanajipawar6454
    @tanajipawar6454 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    दोन्ही मोटर एकदम चालु करू शकतो का ?
    माझ्या विहीरीवर पाच पाच एच पी चे दोन मोटर आहेत
    तीन इंची पाईप पुरलेल आहेत
    मला एक मोटरने पाणी कमी पडते
    तेव्हा दोन्ही मोटर एकदम चालु केल्या तर चालतील का?

  • @jeevanpawar8852
    @jeevanpawar8852 2 วันที่ผ่านมา

    सिद्धार्थ काटे दादा अड्रेस ,फोन नंबर द्या .

  • @BhagwanDeore-zu5ly
    @BhagwanDeore-zu5ly 3 วันที่ผ่านมา

    माझी फार मोठी समस्या आहे कृपायान
    नंबर पाठवा

  • @rajusab7520
    @rajusab7520 3 วันที่ผ่านมา

    Contac

  • @BhagwanDeore-zu5ly
    @BhagwanDeore-zu5ly 3 วันที่ผ่านมา +2

    दादा आपला फोन नंबर पाठवा