Sangli Politics | सांगलीत राजकारण पेटलं, संजयकाका पाटील आणि विशाल पाटील यांच्यात जुंपली | tv9 live

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 194

  • @sunilsathe6829
    @sunilsathe6829 3 หลายเดือนก่อน +115

    माननीय विशाल दादा पाटील आपण खूप चांगले भाषण करता आपले भाषावर प्रभुत्व आहे आपल्याला लोकांनी खासदार करून लोकांची सेवा करण्याची संधी दिली आहे आपण खासदार म्हणून आपल्या खासदार फंडातून सांगली जिल्ह्यातील लोकांना निधी उपलब्ध करून द्यावा त्यांचे कामे करावीत जेणेकरून आपण कायम खासदार म्हणून निवडून याल विकास करा

    • @Vaibhavpatil-ti2pi
      @Vaibhavpatil-ti2pi 3 หลายเดือนก่อน +2

      Vishal dada kay tyani sangli karkhanyachi पूर्वी budavleli us bol dya mhnav

    • @prashantingawale5344
      @prashantingawale5344 3 หลายเดือนก่อน

      😂

  • @sunilmane8751
    @sunilmane8751 3 หลายเดือนก่อน +119

    संजयकाका वैफल्यग्रस्त झाले आहेत संजय काका

  • @joebiden199
    @joebiden199 3 หลายเดือนก่อน +53

    संजय काका मान मस्त हलवतात 😂

  • @sandeeppatil7787
    @sandeeppatil7787 3 หลายเดือนก่อน +72

    तुम्हीच जर जनसंपर्क ठेवला असता तुम्ही आज खासदार असता

  • @ajitgoradspeaks
    @ajitgoradspeaks 3 หลายเดือนก่อน +63

    संजय पाटील वैफल्यातून बोलत आहेत..!

  • @Vkboss55
    @Vkboss55 3 หลายเดือนก่อน +92

    10 वर्ष काय केलं.संसदेत विशाल पटलाच भाषण बगितले.परिपक्व खासदार विशाल दादा पाटील

    • @yashwantmhamane6480
      @yashwantmhamane6480 3 หลายเดือนก่อน

      Ho vishal patil nusta bogas bolla sansadet khi pn feka feki adhi ky tax navta ka? Js neta tshi janta

    • @sureshchavan9514
      @sureshchavan9514 3 หลายเดือนก่อน

      @@Vkboss55 नुसतं बोलून चालत नाही करून दाखवा

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 2 หลายเดือนก่อน

      @@yashwantmhamane6480 मित्रा मी धारकशिवचा ,
      आणि माझं मतदान पण महायूतीलाच आहे,
      पण तुला टॅक्स सिस्टम समजते का?
      पेट्रोल वर किती टैक्स आहे कळतो का?
      किती टॅक्स गरजेचा असतो जेंवकरून सामान्य माणसान पेट्रोल डिसेल परवडेल काय कळत का तुला?

    • @PrakashPatil-s6y
      @PrakashPatil-s6y 2 หลายเดือนก่อน

      35 varshat kay kel te sang adhi

  • @ganeshkamblekamble5372
    @ganeshkamblekamble5372 3 หลายเดือนก่อน +95

    अरे संजू काका तुम्ही पहिला राष्ट्रवादी पक्षात होता... रंग बदलणारे तर तुम्ही आहात....😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @discostation4539
      @discostation4539 3 หลายเดือนก่อน +2

      १० वर्ष खासदार होते.. नादाला लागू नकोस... समजेल थांब 💥💥💥

    • @rehanrak5293
      @rehanrak5293 3 หลายเดือนก่อน +2

      10 Years madhe kelaa kay te sang

  • @sachinpatil-hu4dm
    @sachinpatil-hu4dm 3 หลายเดือนก่อน +35

    काका आपल राजकारन सपलय आत्ता

  • @pandurangpatil9932
    @pandurangpatil9932 3 หลายเดือนก่อน +7

    विशाल पाटील हे अधिक परिपक्व आहेत.त्यांचे संसदेतल भाषण अप्रतिम होते

  • @prakashkale801
    @prakashkale801 3 หลายเดือนก่อน +9

    तुम्ही खासदार तुमच्या जिवावर झाला नाही
    विश्वजित कदम मुळें तुम्ही खासदार झाला आहे टिका टिपणी सोडा आणि विकासाच्या मुद्यावर लक्ष द्या नाहीतर तुमची पण हीच अवस्था आहे लक्षात असु दया

  • @suryakantsalunke5021
    @suryakantsalunke5021 3 หลายเดือนก่อน +20

    Vishal Dada

  • @sandipadmuthe4866
    @sandipadmuthe4866 3 หลายเดือนก่อน +18

    आपण 10वर्षात काय केले माहीत आहे जिल्ह्यातील जनतेला...तुमच यावेळी जमल नाही म्हणून तुम्हाला आता सगळ आठवत आहे....तुमची कुणाबरोबर युती आहे हे न समजणारी जनता नाही..
    विश्व विशाल ही वाघाची जोडी आहे

  • @banupawar2
    @banupawar2 2 หลายเดือนก่อน

    धडाडीचा युवा नेता विशाल दादा.

  • @prathameshhowale8096
    @prathameshhowale8096 3 หลายเดือนก่อน +14

    काका स्क्रिप्ट बरोबर वाचत आहेत..😂😂

  • @AmolJadhav-eq3ng
    @AmolJadhav-eq3ng 3 หลายเดือนก่อน +39

    आम्ही विशाल पाटलाला मतदान केले अन् हि असं का करायला एकदा अजित घोरपडे ला पाठिंबा म्हणतंय एकदा रोहित पाटलाला पाठिंबा म्हणतंय 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @रोखठोक-झ5ङ
      @रोखठोक-झ5ङ 3 หลายเดือนก่อน +7

      तुम्हाला राजकारण समजायला वेळ आहे अजून

    • @akshayjadhavpe1fg
      @akshayjadhavpe1fg 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@रोखठोक-झ5ङबिलंदर आहे तो नाटकी सांगतोय काहीतरी

  • @pandurangsawant3988
    @pandurangsawant3988 3 หลายเดือนก่อน +10

    काका विशाल पाटील विचार योग्य आहे 🎉

  • @mpcreations2881
    @mpcreations2881 3 หลายเดือนก่อน +12

    यावेळी विशाल दादांना लोकांनी मनावर घेऊन निवडून दिले आहेत
    कट्टर bjp कार्यकर्ते पण विशाल दादांचा प्रचार केले आहेत
    यावेळी लोकांना बदल करायचा होता तो बदल संपूर्ण सांगली जिल्ह्यातील मतदारांनी केला आहे

  • @pranayPanhalkar
    @pranayPanhalkar 3 หลายเดือนก่อน +1

    Only on kaka ✌️✌️✌️🚩

  • @MaheshMali-bm3pb
    @MaheshMali-bm3pb 3 หลายเดือนก่อน +23

    तूम्ही दादाच्या संस्थांच्या पूर्ण वाट लावलीय..हुरळून जावू नका..

  • @AshwinShinde-p7k
    @AshwinShinde-p7k 3 หลายเดือนก่อน +3

    Kaka the boss❤

  • @govindaldar1322
    @govindaldar1322 3 หลายเดือนก่อน +20

    विशाल।पाटील।हुरलून।जाउ।नका।चिरकाल।खासदार।तुमीच।राहाणार।आहात।काय।माज।करु।नका

  • @farhanmujawar7617
    @farhanmujawar7617 2 หลายเดือนก่อน

    Only vishal dada

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 3 หลายเดือนก่อน +47

    Sanjay काका जरा थंड घ्या विधानसभा निवडणुकीत गेम तुमचा होणार

  • @vaibhavmagdum1885
    @vaibhavmagdum1885 2 หลายเดือนก่อน

    विशाल दादा ✌️

  • @sachingurav5962
    @sachingurav5962 3 หลายเดือนก่อน +11

    विशाल दादा पाटील

  • @hanmanthjankar3492
    @hanmanthjankar3492 3 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही आम्ही एकत्र का येत आहे कारण काकाला परत सभेत येऊ द्यायचं नाही जर काका परत आलं तर तुम्हाला घरात बसावे लागते आम्ही नगरपंचायत ला उभा राहिलो जगत सरपंच लातूर उभा राहत नाही चांगली पटकर एकदा मिळेल म्हणून सारखी मिळत नसते सुसंस्कृत लोकांना तर मग तुम्ही काय केले काय केले आता दोन दोन झाले आमदारांनी

  • @kiranbro7853
    @kiranbro7853 3 หลายเดือนก่อน +4

    मा.श्री. रोहित आर.आर पाटील यांना 80,000 मतांनी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...

  • @VinodTeli-rz4ej
    @VinodTeli-rz4ej 3 หลายเดือนก่อน +1

    Vishal ❤ Rohit ...pkke khiladi ....

  • @madansuryawanshi7959
    @madansuryawanshi7959 3 หลายเดือนก่อน +9

    काय मोठं हेडींग दिलंय मीडियावाल्यांनी, सांगलीत काहीही पेटलंल नाही,, याउलट शेतकरी कर्ज माफी वर मिडीयानं ठो ठो शिमगा करावा

  • @nileshmore6867
    @nileshmore6867 3 หลายเดือนก่อน +1

    Vishal patil ❤

  • @sachinnalavade292
    @sachinnalavade292 3 หลายเดือนก่อน +2

    विश्वजीत कदम बदल बोलू नका तुम्ही त्या लायकी नाही

  • @chintukachannel5710
    @chintukachannel5710 3 หลายเดือนก่อน +3

    एकीकडे दुधाच बिल तर दुसरीकडे साखरंच बिल बाकी आहे .

  • @vikramghadage4148
    @vikramghadage4148 3 หลายเดือนก่อน +16

    तुम्ही कर्तुत्व दाखवा नौटंकी बंद करा नाही तर तुम्ही पण 2029 ला घरी जाणार

  • @nileshkale2318
    @nileshkale2318 3 หลายเดือนก่อน +12

    काका तुम्ही किती वेळा लोकसभेत बोलले तेवढं सांग 😂

    • @जयभारत-ह8ड
      @जयभारत-ह8ड 3 หลายเดือนก่อน +3

      Mala वाटते 1 दा पण नाही फक्त शपथ घेते वेळीच बोलले असतील😅😅

    • @GaneshPatil-ek7dw
      @GaneshPatil-ek7dw 3 หลายเดือนก่อน

      suman akka kashya vidhan sabhet bolaya tyapeksha jast😅😅

  • @vijaymagadum7706
    @vijaymagadum7706 3 หลายเดือนก่อน +5

    Vishal sarda 😂😂

  • @TRP6754
    @TRP6754 3 หลายเดือนก่อน +8

    Vishal dada

  • @sonajisargar3403
    @sonajisargar3403 3 หลายเดือนก่อน +1

    Only Vishal dada patil 👑💪❤️

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 3 หลายเดือนก่อน +2

    विशाल दादा पाटील यांना शाहू फुले आंबेडकर यांचा विचाराचा वारसा लाभलेले आहे. त्यामुळे काका तुम्ही त्यांच काहीच करू शकत नाही. 🚩🚩

  • @sureshchavan9514
    @sureshchavan9514 3 หลายเดือนก่อน +5

    काका आपण जत तालुक्याला दिलेलं पाणी जनता विसरणार नाही

  • @sagarpawar4597
    @sagarpawar4597 3 หลายเดือนก่อน +4

    जाती पातीच्या व सहानुभूती च्या राजकारणामुळे विशाल खासदार। नाहीतर फाटी सुद्धा शिवून दिली नसती

  • @DnyaneshwarSutar-g2t
    @DnyaneshwarSutar-g2t 3 หลายเดือนก่อน +9

    संजय काका तुम्ही तासगाव आणि नागेवडी कारखाना मशीन विकून शेतकऱ्यांचे उसाचे बिल बुडवून खाल्ला.

  • @sachinkalel5886
    @sachinkalel5886 3 หลายเดือนก่อน

    आम्ही विशाल पाटील सारख्या उमेदवाराला खासदार केलं....जनतेने अतिशय योग्य निवड केली . खासदार साहेब लबाड लोकांना सडेतोड उत्तर द्या. आम्ही आपल्या सोबत आहोत

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 3 หลายเดือนก่อน +8

    विशाल पाटील साहेब तुम्ही तुमच्या संस्थाची वाट लावली नस्ती तर मागेच खासदार झाला असता

  • @Royalarmy6313
    @Royalarmy6313 2 หลายเดือนก่อน

    कोणी लिहून दिलेलं वाचता

  • @popatraj2702
    @popatraj2702 3 หลายเดือนก่อน +15

    ओन्ली BJP ❤

  • @VijayPatil-v7z
    @VijayPatil-v7z 2 หลายเดือนก่อน

    अरे विशाल तू उभा होतास त्यावेळी हाच रोहित संजय काका ला घाबरून बाहेर या जिल्ह्यामध्ये प्रचार करत होता

  • @nishantdoijad8696
    @nishantdoijad8696 2 หลายเดือนก่อน

    दिल्ली हलवतोय विशाल पाटील

  • @NikhilBelle-t4o
    @NikhilBelle-t4o 3 หลายเดือนก่อน

    काका तुम्हीच रंग बदलणारे सरडे आहात तुम्ही येणाऱ्या काळामध्ये पक्ष बदलणारे हे 100% सांगतो

  • @ulhhkh-k5k
    @ulhhkh-k5k 3 หลายเดือนก่อน +12

    विशाल पाटील ज्यादा उडू नको चुकून निवडून आलेले आहे तू. पुढच्या वेळेस पराभव होणार आहे.

    • @SunilJadhav-kj5sf
      @SunilJadhav-kj5sf 3 หลายเดือนก่อน +1

      शे....ट

    • @SagarDevkar-fh3wq
      @SagarDevkar-fh3wq 3 หลายเดือนก่อน +2

      चुकून 1 लाखचे लीड

  • @discostation4539
    @discostation4539 3 หลายเดือนก่อน

    Kaka👑👑👑

  • @nishantdoijad8696
    @nishantdoijad8696 2 หลายเดือนก่อน

    तू कुठे दिसत पण नव्हतास
    सांगली च नाव दिल्ली मध्ये गाजतंय

  • @AKSHAY-zn8gm
    @AKSHAY-zn8gm 3 หลายเดือนก่อน +6

    Kaka 471613 lokani tumhala tyancha khasdar mhnun nivdla aahe

  • @sureshchavan9514
    @sureshchavan9514 3 หลายเดือนก่อน +7

    धमक असेल तर विशाल पाटलांनी संजय काकांसारखी कामे करून दाखवावे

    • @paradiseescapes176
      @paradiseescapes176 3 หลายเดือนก่อน +2

      Kama sanga jara ... amhala pn kalude kai kaam kelay te

    • @sureshchavan9514
      @sureshchavan9514 3 หลายเดือนก่อน

      कुटल्या क्षेत्रातलं काम पाहिजे तुम्हाला

    • @paradiseescapes176
      @paradiseescapes176 3 หลายเดือนก่อน +2

      @@sureshchavan9514 kama sanga tumhi.. kutli pn asudyt.

    • @PrakashPatil-s6y
      @PrakashPatil-s6y 2 หลายเดือนก่อน

      @@paradiseescapes176 tula kuthle pahije te sang

  • @umajipatole5176
    @umajipatole5176 2 หลายเดือนก่อน

    काका तुम्ही कसलां सरडा आहात.
    पहिले तुम्ही अपक्ष होता.
    नंतर राष्ट्रवादीत गेला
    नंतर तुम्ही bjp मध्ये गेला
    आणि आत्ता परत अजित दादा राष्ट्रवादीत गेला
    याला कोणता सर्डा म्हणुया
    काका तुम्ही लोकसभेला लय गर्वात बोलत होता काय म्हणत होता .पैलवान नाही माझ्यापुढे .मीच जिंकणार लय गर्व झाला होता
    एका झटक्यात खाली आला काका तुम्ही .एका अपक्ष उमेदवाराने तुम्हाला पडलं आहे .
    तुमची खुप बदनामी झाली .त्यातून तुम्ही अजून बाहेर आला नाहीत म्हणून आता तुम्हाला आमदार होउ असे वाटू लागले आहे
    तर तुम्ही ते तरी शांततेत करावं .
    तुम्ही काय काम केलं ते जनतेपुढे घेऊन जावा ...तर कुठे लोक मतदान करतील ...नाहीतर पुन्हा मग्ल्यासारख होईल.
    आम्ही पण तुमच्यासोबत होतो .पण गर्वत बोलत असल्यामुळे तुमच्या विरोधात मतदान केलं .आणि आत्ता पण तेच करू

  • @tejas569
    @tejas569 3 หลายเดือนก่อน +1

    सांगलीत दादांच्या सगळ्या संस्थांची वाट इस्लामपूर वाला आणि तुम्ही मिळून केली

  • @swaranjalipatil96K
    @swaranjalipatil96K 3 หลายเดือนก่อน

    सांगलीची वाट लावलीय पाटलांनी 😂😂 सगळे पाटील सारखेच कुठेच घराणेशाही नाही

  • @ajitpujari1204
    @ajitpujari1204 3 หลายเดือนก่อน

    संजय काका तुम्ही 10 वर्ष खासदार होता पण आमच्या गावात कधी आलेला हे आठवत पण नाही

  • @sandeeppatil3407
    @sandeeppatil3407 3 หลายเดือนก่อน +5

    Only Vishal Dada 🎉🎉

  • @vidyadhar4557
    @vidyadhar4557 3 หลายเดือนก่อน +2

    संजय काका तुम्ही BJP चे आहात.... मग शरद पवारांना का भेटायला गेलेलात??? शरद पवार सत्तेत नाहीत... कोणता निधी आनायलa gelta??

  • @discostation4539
    @discostation4539 3 หลายเดือนก่อน +1

    Vishal Patil Parth yeth nhis nivdun 😂😂😂😂

  • @santoshwaghmode7591
    @santoshwaghmode7591 3 หลายเดือนก่อน +17

    तु निवडून आलास काम कर

  • @tejas569
    @tejas569 3 หลายเดือนก่อน +1

    काका तुम्ही आता आराम करा.... विशाल दादा आणि विश्वजीत भैया जिल्हा बघतील

  • @sureshrupanavar4216
    @sureshrupanavar4216 3 หลายเดือนก่อน +1

    संजय काका

  • @shubhampol7120
    @shubhampol7120 2 หลายเดือนก่อน

    दोन दा पडला कशा

  • @vinodpatil-cf8ed
    @vinodpatil-cf8ed 3 หลายเดือนก่อน +1

    काका घरि बसा दादा समर्ता आहे

  • @avinashtanpure1271
    @avinashtanpure1271 3 หลายเดือนก่อน

    संजयमामा तुम्ही शांत बसा

  • @ishwarkale7625
    @ishwarkale7625 3 หลายเดือนก่อน

    शरम वाटली पाहिजे, असे केसेसमध्ये अडकण्याची प्रयत्न करतात है भाजपाचे लोक फारच खालच्या पातळीवर वरचे राजकारण करतात आहे तुम्ही तुम्हाला चांगला धडा शिकवला जाईल

  • @balajikadam1347
    @balajikadam1347 3 หลายเดือนก่อน

  • @satishthorat909
    @satishthorat909 3 หลายเดือนก่อน

    विशाल पाटील अपरिपक्व आहे सांगलीकरांना सावधान विकासाबद्दल हे लोक कधीच बोलत नाहीत पश्चिम महाराष्ट्राची फारच वाताहत केलेली आहे अजून करायची नसेल तर सावध व्हा

  • @sajidmulla4625
    @sajidmulla4625 3 หลายเดือนก่อน

    विशाल पाटील हे थेट जनतेतून बहुमताने निवडून आलेत हे अक्ख्या महाराष्ट्रानेच नाहीतर पूर्ण देशाने बघितले आहे..

  • @dadasomainkar6423
    @dadasomainkar6423 3 หลายเดือนก่อน

    अहो काका एवढ्या मताने विशाल पाटील निवडून आले,,, ते काय वेडे आहेत का,, inmature तर तुम्ही आहे, संसद कुठं आहे हे तर तुम्हाला माहित आहे का

  • @Navinkahitari3680
    @Navinkahitari3680 3 หลายเดือนก่อน

    pe ने लिहून दिलेलं चान्गल वाचता येतंय 😅😅😅

  • @AA-jx1nz
    @AA-jx1nz 3 หลายเดือนก่อน +3

    वंचित चां पाठिंबा घेतला आणि अट्रॉसटी वर बोलणे योग्य नाही अनुभव कमी आहे

    • @santoshshinde6552
      @santoshshinde6552 3 หลายเดือนก่อน

      पुन्हा पूर्ण ऐका, गैरफायदा घेणारे याबद्दल बोललेत

  • @hanmanthjankar3492
    @hanmanthjankar3492 3 หลายเดือนก่อน

    काका जर घाणेरडे आहेत तर आपण काय केले सांगण्यासाठी

  • @surajkashid3423
    @surajkashid3423 3 หลายเดือนก่อน

    Vishal Patil बोलण्यात चांगलं आहे ....कामाचं बग काय तर .....घोरपडे ला शब्द देता पोपटराव ला पण सांगतो मी आहे..... तुम्ही सरड्याच्या पुढचं काम करता

  • @nileshjavir7461
    @nileshjavir7461 3 หลายเดือนก่อน +1

    काका बाकी राहू द्या मान हालवायची बंद करा तुम्ही काय खुणावता काय समजेना

  • @PravinKoli-qh5tv
    @PravinKoli-qh5tv 3 หลายเดือนก่อน +2

    काका तूम्ही काय केलं कारखान्याच माहिती आहे

  • @dattatraybhurke4710
    @dattatraybhurke4710 3 หลายเดือนก่อน +2

    संजय वाळव्याच पाळलेल दादा घराण्याचं कुर्त

  • @sureshchavan9514
    @sureshchavan9514 3 หลายเดือนก่อน +4

    काका आपण खासदार असताना म्हैसाळ योजनेसाठी मंजूर करून आणलेले 2000 कोटी आम्ही कदापि विसरणार नाही.

  • @sureshchavan9514
    @sureshchavan9514 3 หลายเดือนก่อน +3

    संजय काका तुमच्यासारखा काम करणारा माणूस परत सांगली जील्याला मिळणार नाही

  • @vijaychougule6012
    @vijaychougule6012 3 หลายเดือนก่อน

    3 lakh lead

  • @akashchavan6555
    @akashchavan6555 3 หลายเดือนก่อน

    खर आहे संजय काका च बोलण नवीन खासदार नुसत भाडन लावायची काम करतात

  • @samarthsavalajkat684
    @samarthsavalajkat684 3 หลายเดือนก่อน +4

    तुम्ही मान न हलवता बोलू शकत नाही का?

  • @ajitpujari1204
    @ajitpujari1204 3 หลายเดือนก่อน

    तुम्ही काय केलं तुरची कारखाना विकून खाल्ला तुम्ही

  • @prakashbedage9379
    @prakashbedage9379 3 หลายเดือนก่อน

    लोकसभेत मतदासंघांचे प्रश्न मांडण्यासाठी खासदार निवडून देतात ते कोणी मांडले हे जनतेला माहिती आहे

  • @VilasShinde-h8u
    @VilasShinde-h8u 3 หลายเดือนก่อน

    विशाल खूश आहे 😂

  • @swapnilpatil5103
    @swapnilpatil5103 3 หลายเดือนก่อน

    Sanjay kaka 😂😂 वैफलग्रस्त..काका😂😂

  • @vishalhanbar2831
    @vishalhanbar2831 3 หลายเดือนก่อน

    Vasantdada factry chalu kera swata

  • @Sujatthorat733
    @Sujatthorat733 3 หลายเดือนก่อน +2

    पोपटराव नुसती पोपटपंची करत आहे.😂😂

  • @vinayakpawar7232
    @vinayakpawar7232 3 หลายเดือนก่อน

    विशाल तू परत येत नसतो

  • @balkrishnasawant9450
    @balkrishnasawant9450 3 หลายเดือนก่อน +2

    कामाचं बोला भाषण आणि नोटंकी नको

  • @RSPawar-cb2wj
    @RSPawar-cb2wj 3 หลายเดือนก่อน +1

    तुम्हा दोघानाही विनंती भान्डान न करता सांगली साठी काम करा

  • @amitkale9501
    @amitkale9501 3 หลายเดือนก่อน +4

    आमच्या समाजातील लोक कधीही ॲट्रॉसिटीचा गैर वापर करत नाहीत आता इथून पुढे विशाल पाटलाला मत नाही

  • @apurvpatel7001
    @apurvpatel7001 3 หลายเดือนก่อน +1

    12 vela vishal patil tumchya ghartun khasdar zale aamdar tar veglech Mantri pan kendriy coal aani sports minister hote 😂 tari sangli ch Kay dile tumhi 🙌🏻???!!!
    Kaka chya veli sangli
    La evdhe highway aale railway aale railway ch double
    Line Karun dil railway che electric Karan zal diesel use bandh zala
    Rani chinamma train
    Shamat Kranti train
    Hamsfar train
    Aadhi sangli la kadhi Thambli nahi
    Te kaka ni kel
    aani te electric bus yenar aahe central
    Kadhun aata miraj madhe Te pan kaka final karun ghelet 🙌🏻 tumhi nusta Java photo kadhyla 😂

  • @wakodeshashtri4660
    @wakodeshashtri4660 3 หลายเดือนก่อน

    विशाल पाटील तुम्ही कोणाला पैसे वाटला नाही का

  • @MT........244.1
    @MT........244.1 3 หลายเดือนก่อน

    काकाच्या बुडाला जाम आग लागली वाटतय

  • @jaysingsarvade4365
    @jaysingsarvade4365 3 หลายเดือนก่อน

    निवडणूक संपली आहे आता विरोधात बोलु नका

  • @bashweshwarekunde6639
    @bashweshwarekunde6639 3 หลายเดือนก่อน

    Kaka ajitrao noko

  • @asifnadaf3690
    @asifnadaf3690 3 หลายเดือนก่อน

    Sanjay kaka vidhan sabhe madhe kay bolas

  • @santoshwaghmode7591
    @santoshwaghmode7591 3 หลายเดือนก่อน +1

    अरे तुला माझं लय आलाय