खासदार Vishal Patil आणि Sanjay Kaka Patil भिडले, Sangli मध्ये नेमकं काय घडलं?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- #vishalpatil #sanjaypatil #rohitpatil
सांगली जिल्ह्यातील तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आज पार पडले. मात्र हा उद्घाटन सोहळा चर्चेत आला तो आजी माजी खासदार यांच्यातील वादावादीमुळे होय. इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला विद्यमान खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील उपस्थित होते. या दोघात तासगावमधील रिंग रोडच्या श्रेयावरून जोरदार वादावादी झाली.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
गडकरी साहेब स्वतः सुमन ताई स्थानिक आमदार यांनी पाठपुरावा केल्याने काम केल्याचे म्हणाले आहेत.
या गुंडगिरीमुळे 1 लाख मतने पडले
2029 la 2, 2.5 lakh ne padnar
समोरच्या लिंबू टीबूंना अजून माहिती नाही...VP काय चीज आहे ते.... तुमच्या.......ची तासगावात येवून बोलती बंदच करून टाकला😂
Only Vishal dada
अरे संजय काका प्रत्येकाचे दिवस असतात मान तुझी हलते ह्याच्यावरून बघतो किती थरकाप होत आहे तुझा पराभव पचवायची तयारी ठेव अजून पाच वर्षे असं काढायचा आहे😂😂
आरे पराभव पचवण लय जिकिरीच आहे
काका तुम्ही आणि आपला चिरंजीव आयुष्यात कधीही निवडून येत नसता..
गेली आमदारकी पण😂
Only vishal dada vishvjeet saheb jitesh bhaiya
Only vishal dada
विशाल दादा 😘✌️💪
स्वतःचं वाटोळं करून घेतलं ते घेतलं आता स्वतःच्या मुलाच्या राजकीय भविष्याचीही वाट लावली- -
तासगाव येथुन पूर्ण उच्चाटन झाल्याची खात्री पटल्यानेच स्वतःवरील संयम आवरता आला नाही- - -
पाटील मानस आहेत ती दोघं
Sanjay kaka maji kasdar aata tari basa shant
Vishal dada pirjade Yana tikit dyawe
Kakaji
Pirjade ingle fix aamdar Sayyad Khatib bawa samartak miraj
Only vishal dada