Krishnaraj Mahadik | सतेज पाटलांना आव्हान, कृष्णराज महाडिकांनी काका पुतण्याला घेरलं
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #KrishnarajMahadik #SatejPatil #Kolhapur
महायुतीकडून दसरा चौकात उमेदवारांसाठी प्रचारसभा पार पडली.
या प्रचारसभेत खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक यांनी भाषण केलं.
यावेळी कृष्णराज महाडिक यांनी सतेज पाटील आणि ऋतुराज पाटलांवर टीका केली.
९६ कुळी मराठे रडणारे नाहीत लढणारे आहेत असं कृष्णराज महाडिक म्हणाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
तू बाबा आपला TH-cam चॅनलच सांभाळ🙏🏻
तु बाबा आधी मराठी नीट लिहायला शिक😂😂
बरोबर
Cry more, 10-0
Tuja baba aata chatai uchlycha kaam Gela 😂😂😂
भाऊ तुझ वय जेवढं आहे तेवढा बंटी पाटलांचा अनुभव आहे..
जरा दमाने घे
TH-cam cha aamdar
😂
Correct...
Banti la appa ni raajkaran shikavalay visarla ka darvaja ugadayala hote
@@kailash5749tu tuzya garcha amadhar tri ho banti cha stranjya uchla kuthla
मराठे स्वतःच्या स्वार्थासाठी सारखं पक्ष बदलणारे पण नसतात
# फिरता चषक 🎉😂😅😂😅😂
😂😂😂
@@shubhamanuse2921 😂
Yedzave ahet he😂
😂😂😂😂
Hahahahahahahaahaha
लय शहाणा आहेस.... तुझ्या सारखा घमंडी नाही ऋतुराज पाटील.. शांत संयमी, साधा माणूस आहे ऋतुराज दादा....बंटी साहेबाच्या नादाला लागू नका .... तुझ्या मुन्ना साहेबाला मान वरती काढू दिली नाही बंटी साहेबांनी तू काय चीज आहेस......
याला 23 तारखेला दाखवून देऊ.. निकाला च्या दिवशी
Shut up😂 बसवला घरी तुमच्या ऋतुराजला
मग 2019 ते2024 तुम्हीं तेच केलं वाटतय. आणुभव आहे मग तुम्हाला
तू मला शहाणा वाटला तू तर खूप बालिश निघाला😅😂
Hyache video bhagun tumhi hyala shahana kashe samajle. Khup balish aahe haa.
@vkwagh2738 ha na bhavki😊
अरे हे तिकडे बाहेर जाऊन शिकून आल....यूट्यूब चॅनल काढून कोल्हापूर मधला कचरा गोळा केला ...एक दिवस पोस्टमन म्हणून नाटक केलं....😂😂😂पण याला तिकीट नाही दिलं राव कोणी....बापानं तर तीन चार दिवस प्रचार केला याचा....पण केंद्रातन फर्मान निघाल्यावर गप्प बिळात जाऊन बसले दोघेजण😂😂
खरं पाहता बालिश असल्याशिवाय भाजप तुम्हाला घेतच नाही. बालिश असणे, नाटकी करणे, अर्थहीन विधाने करणे, कमरेखालची भाषा वापरणे, थोरामोठ्यांचा अपमान करणे, शिवीगाळ करणे, अरे-तुरे व अरेरावीची भाषा करणे हीच भाजप मध्ये जाण्यासाठी पात्रता असते......
😂😂
96 k मराठे भिडणारे असतात. भिऊन भाजप कडे पळणारे नसतात 😂😂😂
येद्याभोकाच आहे तो 😂
Tu rohingya udvun ghe
😂
Bjp wale At least hindunchya faydyach tar boltat shetya😂..tumhi hirwya jhendya walyana kay kalnar te
@@thecaferacer195aandhabhakt wp un
९६ कुळी मराठा तुमच्या सारखे सत्तेसाठी लाचार नसतात
ते मुख्यमंत्री पदासाठी लाचारी करून सत्तेत बसतात 😂😂😂
तुमच्या सारखे सत्तेसाठी लाचार नाहीत
आगोदर भिमा सहकारी कारखाना टाकळी सिंकदर मोहोळच बिल द्या साहेब मोठ बोलु नको बाबा
Tu rohingya udvun ghe
Ka tu udun thakhal ? @@jaybelhe9362
@@jaybelhe9362tuzya mai var udvun ghe na 1000
तुज्या घरी कागल वाला आहे म्हनून समजलं😂😂😂😂😂😂😂@@jaybelhe9362
😂😂😂😂
ह्यो 96कोळी गेलाय तिकडं दुसऱ्याच्या दावणीला....😂 आवाक्यापेक्षा जास्त बोलतंय😂
Mg satej patil Italian sonia gandhi samor zukto
😅😅
😂
तुला तिकीट मिळालं नाही म्हणून दुसऱ्याची चेष्टा करू नको तुझा आवाज रडका यायला लागलाय
भाषणं झाल्यावर संध्याकाळी झोपताना तुझेच भाषण ऐक आणि खाली आलेल्या कॉमेंट पणं वाच दादा.. सगळा उलगडा होईल...!
मीशी वाढवं बाळा 😂आधी बंटी पाटिल म्हणतेत त्या वाघाला❤
10.0
परवा काकी पण रडली म्हणजे काकी मराठा नाही का?????
वेळ मिळाला तर कॉमेंट वाचून जा😂😂😂😂
😂😂
10-0
आता तु बग,,, 10-0
Cry more 10 ...0
बाप तर कामातून गेला पण कारट पण बिनकामाचं निघालं 😄😄
तु लका youtube आमदार 😂
Kdk😂
Tuzya bapane lokana madat keli ka
Tu ahe vatat patlacha halvnara karykarta😊
Aaani tu chakkya chi aaulad
@@akshaykanchan6009 gap re kiti ti lachari karaychi
कसं बंटी पाटील म्हणतील तस.
तुम्हाला काँग्रेसनेच मोठे केले विचार अlप्पाना
बंटी पाटील साहेबांच्यावर बोलण्याची तुमची योग्यता नाही..
96 कुळी मराठा आहेत
पक्ष तर बदलत नाहीत
मुन्ना खासदार झाला मागच्या दारान तेव्हा रडलाच होता...मग मुन्ना का ९१/९२ कुळी झाला का??
बंटी काय मग पुढच्या दारान विधान परिषदेत गेलाय काय?
@@pankajpatil96डांग फाटली म्हनून कधी निवडणुकी मधून मागार तर घेतली नाही 😂😂😂😂😂😂
@@pankajpatil96barobar a
@@pankajpatil96पुतण्याला निवडून आणलाय ना पण. महाडीक स्वतः लोकांमधून निवडून येत नाहीत तर कुटुंबाला काय निवडूण आणणार?
@@pankajpatil96 बंटी पाटिल ६/७ आमदार निवडुन आणतोय...महाडिक स्वता पडतोय
बाळा तू अजून लहान आहेस वाघाच्या नादाला लागू नको .
तुझ संस्कार माहित आहेत आम्हाला
Shanta bais mhatatya
Shttcha vagh zavlay pay bandhun 😂😂😂😂
आपण आपल्या सोयीनुसार पक्ष
बदलनार......हे जनतेला माहिती आहे
नेता आपल्या पक्षावर ठाम असावा
लायकीत बोल रे ...बापाला महिला बद्दल सन्मान करायला शिकव
Tu tuzya bapala shikav rajgaranyabadal kas bolayche
@akshaykanchan6009 माझ्या बापानेच राजघरानाच्या राजाला खासदार केलंय ....तुझा मुन्ना मागच्या दाराने जातो🤣😅
@@shaileshkore9188 😂😂😂😂😂 firta chashak
पण सतेज पाटील एकनिष्ठ मराठे आहेत❤ ... तुमच्या सारखं नाही फिरता चषक बाप .........😂😂
आपल्या आवाजावरून आपण लढणारे नाही तर पळणारे वाटताय
Palun tuzya ghari aai sobat to kay karel samgtaet nahi
Ye ki zavto palat palat 😂😂k
बंटी पाटील 96 कुळी ओरिजनल मराठा आहे. मोडेन पण वाकणार नाही. असा बाणा आहे. येणार तर ऋतुराजच.
Muslim ahes ky Lavdya
ख्रिस्तराज बेटा
राञी झोपताना एकदा कमेंट वाचून झोप
बंटी पाटलांनी यावर कमेंट करूच नये हेच यांना उत्तर असेल कारण यांचा वक्तव्यावर उत्तर देणे हे बंटी पाटलांना शोभणार नाही
पक्षासाठी तळमळ असावी लागते....पक्षाच होत असलेलं नुकसान पाहून डोळ्यात अश्रू येणं स्वाभाविक आहे
तुझ्या डॅडी ला आणि महाडिक कंपनी ला पक्षनिष्ठा काय माहित आहे ..
महाडिक पॅटर्न म्हंजे खोबरे तिकड चांगभलं
कपडे बदलावा तसे पक्ष बदलणारे तुम्ही चालली बंटी पाटलाला शिकवायला😂
एकनिष्ठ पक्षाचे नेते आहेत बंटी साहेब
बालिश बुद्धी खासदार पुत्र...
आजोबा 18 वर्ष काँग्रेस चेच आमदार होते.जरा मागे वळून पहा
तुमचं जेवढं वय तेवढं बंटी साहेबांचा अनुभव आहे बच्चा हे तू अभी .कॉमेंट वाचून घे आधी 😅
चॅलेंज देणारे नेसताना भूत झालेत तुमची प्रवृत्तीच तशी आहे दुसऱ्यांना कमी लेखणे
TU REEL BANAV
तेच ना 😂😂
😅
,माझ एक सामान्य माणूस म्हणून चॅलेंज आहे
तुम्ही एका पक्षात राहणार कीती दिवस राहणार हे सांगा 😂😂
96k मराठे दिल्ली समोर झुकत नसतात
आता मटका वाले पण चॅलेंज देणार, अवघड आहे , तुमच्या पंपावर गर्दी अस्त्या काय? लोकं शेजारच्या पंपावर पेट्रोल टाकतात भेसळ असल म्हणून, तुमचे कार्यकर्ते पण टाकत नाहीत😅😂
Bhai hya matka cha Kay vishay aahe? Sagli kade samech aiktoy?
याने याच्या सभेला शहराच्या बाहेरून तरुण मुलांना आणले होते.जेवण देतो बोलूंन आणी सभा संपल्या नंतर ति मुले ज्या गाड्या मधून आले होते त्यांचं भाड पण दिल नाही. रात्री 11वाजले तरी आणी हा मोठं बोलतोय.
आम्ही मराठे आहे तु कुठे येतो तिथे आम्ही येतो
वाघाच्या जबड्यात हात खालू नको तुणतुणं घ्यायची वेळ येईल 😂😂
😅😅
मतदान पण फक्त त्यांचाच माग....दुसऱ्यांना नको मागू
आणि हे सरडा कुळातील आहेत वेगवेगळं पक्ष बदलणारी
९६ कुळी मराठा इडीच्या भीतीने भाजपचे पाय चाटत नाहीत😂😂😂😂😂
अरे बाबा एकटे satej patil तुझ्या बापावर आजावर भारी पडलाय तुझी अगरबत्ती कुठ लावतो बेट्या
एकनिष्ठ नेता बंटी पाटील
बाप को भेज बेटे 😂😂😂😂
##Only बंटी पाटील साहेब ❤
फॉलोवर वरून आमदार ठरवला असता तर आज विराट कोहली पंतप्रधान असता😅😅
शंभर टक्के आणि शिरसागर ला पाडायचं ठरवलं आहे व पुढच्या पाच वर्षांनी आपणाला तिकीट मिळवायचं हे बाप लाखांनी बाप लेकाने ठरवले ज्यांनी नाना कदम यांच्या उमेदवारीला विरोध केला ज्याला नगरपालिका पंचायत समिती ग्रामपंचायत माहित नाही त्याला तिकीट मागायला गेले
जरा शांत हो महाडिक खोबर तिकडे चांग भल हाय 😂EVM वर कौन पण येतप ballet paper वर लड़वून दाखव
जीथ प्रत्येक विषय हार्टवर आसतोय ते म्हणजे❤ बंटी पाटील ❤ ते आश्रू जणतेचे प्रेम पाहून आले होते
भाजप ची चाटणारे नसतात, स्वाभिमानाने लढणारे असतात...
@@yujitmore3709 ... त्याचं स्वाभिमानाने कोल्हापूरचे रस्ते पण करा.... नुसते खड्डेच खड्डे झालेत
मला वाटलं होतं तू परदेशात शिकून आलास काहीतरी चांगलं करशील पण काय नाही निराश झालो आपण कसं करतोस
अरे बाळा तू लहान आहेस, ते बंटी पाटील आहेत तु कुठे त्यांच्या नादी लागतोस 😂
तूज सगळ खानदान घाबरून भाजप मध्ये पळून गेलय
तुमची आजून डाळ शिजायची आहे
ओन्ली बंटी पाटील साहेब
🙏🙏
96 कोळी मराठा धोका देऊन पक्ष पण सोडत नसतो
तरुण राजकारणात यायला निघालेला मूर्ख
पुढचा पक्ष कोणता आहे सांग 😂
वाचून सांगू नको😂😅😅
ओन्ली सतेज पाटील यंत्रणा 🎉🎉
९६ कोली मराठे ED च्या नोटीसला बिऊन BJP मध्ये पळणारे नाहीतर 😂😂
बंटी ची घंटी वाजली 😂😂😂..कोल्हापूर ला कॉंग्रेस मुक्त करून दाखवला...हिंदुत्ववादी सरकार 🇮🇳🚩✌️
सत्ता जर बदलली तर पुन्हा पक्ष बदतील हे😅
Gap re reels star
अश्या जाती वरून अभिमान बाळगणाऱ्या लोकांची कीव येते राव..... लोक चंद्रावर चाललेत, आज युरोप, चायना, usa आपल्या पेक्षा १०० वर्ष पुढ जगतेत.. आणि आपण जाती, धर्माचा अभिमान बाळगतो....😢🙏
4 पोरं बोलली म्हणून हू आमदारकी लढवतायत 😅
आतापर्यंत किती पक्ष बदलून आल आहे ते वडील ला विचारून घे तू आणि अजूनही कुठल्या आता पक्षात जाण्याचे राहिले आहे काय
तुझा बापाला जमल नाही आणि तू शिकवणार होय 😂😂😂
फिरता चषक दलबदलू 😂
भाषण लिहून आणलय ते पण नीट वाचता येईना.....😂😂
Only ruturaj dada
अरे 96 कुळी आहेत आम्ही काय बीजेपी च्या कडे कधीच जाणार नाही
अस्सल 96 कुळी मराठा आहे बंटी पाटील bjp शून्य करून दाखवली आणि एकटा वाघ भिडतोय
माणूस बाहेरून किती जरी मजबूत असला तरीसुद्धा शेवटी त्याला पण मन असतं. आणि पक्षाशी एकनिष्ठ राहून अतिशय प्रामाणिक प्रयत्न करून सुद्धा जर ते मन दुखावलं गेलं तर डोळ्यातून अश्रू नक्कीच येतात..
जे संधी साधून पक्ष बदलतात त्यांच्या डोळ्यात कधी अश्रू येत नाहीत..
@@drabhijitjadhav6957 ..... पक्ष साठी एकनिष्ठ पेक्षा कोल्हापूर साठी एकनिष्ठ पाहिजे
कोल्हापूर मागास झालंय..... मग पक्ष निष्ठा चाटायची आहे काय
तुजी घरची काय शिकवण आहे ते आम्हाला तुझ्या बापानी परवा केलेले स्टेटमेंट आम्ही विसरलो नाही. तुझा बाप काय स्वतःच्या खिशातून पैसे देतो का ?
पळाय ची वेळ आली तर तू स्वता P.T. उषा पेक्षा जोरात पळशील😂😂😂😂
ह्याला काँग्रेस ने कोल्हापूर उत्तर मधून जर उमेदवारी दिली असती तर ,,,, पाय लावून गेला असता,,,,
सवय जुनीच,,, आहे,,,
तू रीळ कर,,,
कमीत कमी तुझ्या समाज सेवेची 5 वर्षे तरी पूर्ण होऊ देत,,,
अरे बाबा वारसातून फक्त संधी मिळते कर्तुत्व हे आपल्याला सिद्ध करून दाखवाव लागतय. तुमचं काय रोज पक्ष बदलणारे आणि चॅलेंजच्य गोष्टी तुला शोबत नाही आणि तुझी लायकी पण नाही. फक्त बंटी पाटील
बाळ जाऊन झोप घरी शांत
फॉलोवर्स वाढल्यानं कोणी आमदार होत नाही आता पर्यंत virat kohli पंतप्रधान झाला असता 😂
Karnataka madhe mar kahaun yet nahit tumchya vani😂
96k fire🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
बोलण्याचा टोन हा घमंडीच
तुम्हाला व तुमच्या परिवाराला चांगलं समजत होतो, पण तुम्ही तर लई खालची पातळी गाठली.... गल्लीत कस बोलतात तसं बोलायला लागलात सगळे महाडिक परिवार...
गोकुळ गेल,
आमदारकी गेली,
खासदारकी गेली,
अजून काय जाणार काय माहीत... याच दुख लई झाल वाटतं...
Tuza 💯 %karykram honar
सतेज पाटील यांनी याच्या पप्पांना निवडून आणले . आणि यांचे पप्पा भाजपला भिऊन पळून गेले😂😂😂😂
तुम्ही पक्षाचे झाले नाही तर कोल्हापूरचे काय होणार मग तुम्ही कोल्हापूरचे नाही
@@ShahuPatil-c4r कोल्हापूर मागास झालंय मग पक्षनिष्ठा काय चाटाईची आहे काय
कार्यकर्ते बिचारे सतरंज्या उचलत राहून जातात, यांच्या 3 पिढ्या politics करुन जातात
तू पडला कसा ते सांग आधी
कमेंट वाच....
बंटी पाटील ✌️✌️✌️
बंटी पाटील no.1 leader in kolhapur
रडणं आणि भावुक होणं वेगळं असत भाऊ
Exactly
कोल्हापूर च फिरता चषक म्हणजे आप्पा आणि अप्पांच्या पोरांच्या ह्या गप्पा बरोबर ना😂😂😂😂 आणि कसलं चॅलेंज तुज आजा धरून घरच्याना सगळ्यांना घरात बसवलं, तुज बापाला घरात बसलावलं आहे. त मग त्याला चॅलेंज करण्या आधी बापाला आणि बापाच्या बापाला विचार बंटी ने कशी वाजवली होती तुमची घंटी😂😂😂😂
96कुळी मराठे पक्षपण बदलत नाहीत100वेळा..अजून आमदार होयचेस बाळा आत्ताच एवढी घमंड बरी नाय..
आहो अंह कडेला सुद्धा उभा राह्याची बराबरी नाही ते बंटी साहेब आहेत विचार करुण बोल पिलू😂😂🙏
तुमचे डॅडी तुला ४ पक्ष कडे मागून सुद्धा तिकिट आणू नाही शकले, बंटी साहेब जिल्ह्याला तिकिट वाटतात 😂😂😂😂😂ते पण ३ ३ पक्षाचे 😂😂😂😂
2024 ला सुद्धा परमनंट आमदार ऋतुराज दादा सुट्टी नाही