- 33
- 3 076 638
Kavyadhara Kavi Sammelan Aurangabad
India
เข้าร่วมเมื่อ 20 มิ.ย. 2014
วีดีโอ
स्थलांतरं आयुष्याला वळण देत असतात !!कवी- पी. विठ्ठल! लेखन प्रवास kavyadhara Aurangabad, कविता poem
มุมมอง 2.1K3 ปีที่แล้ว
कवी - पी. विठ्ठल हे आघाडीचे कवी असून, सध्या ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या लेखन प्रवासाविषयी त्यांनी काव्यधारा फेसबूक पेज च्या माध्यमातून संवाद साधला होता. त्यातील काही भाग रसिकांसाठी इथे देत आहोत. Facebook link kavyadharakavisammelan/ Kavyadhara Aurangabad हे युट्युब चॅनेल संपूर्णता कवितेसाठी वाहिलेलं आहे. युवा ...
#जागतिक महिलादिन #नीरजा #Kavita प्रसिद्ध कवयित्री नीरजा यांची कविता "पसायदान"
มุมมอง 2.5K3 ปีที่แล้ว
काव्यधारा औरंगाबाद
सद्यपरिस्थितीवर भाष्य करणारी, सामाजिक कविता।। संक्रमणाचे साक्षीदार।। कवी रोहित शिंगे।।
มุมมอง 10K3 ปีที่แล้ว
काव्यधारा कविसंमेलन.. महापुरुषांच्या विचारांना अभिप्रेत असणारी कविता.. कवी रोहित शिंगे
तिच्या डोळ्यातला होकार म्हणजे पावसाळा.. व्हॅलेंटाईन डे कविता #valentine day kavita.
มุมมอง 20K3 ปีที่แล้ว
तिच्या डोळ्यातला होकार म्हणजे पावसाळा.. व्हॅलेंटाईन डे कविता #valentine day kavita.
व्हॅलेंटाईन डे निमित्त .. कवी रोहित शिंगे यांची कविता।। काव्यधारा कविसंमेलन औरंगाबाद।। kavyadhara
มุมมอง 36K3 ปีที่แล้ว
व्हॅलेंटाईन डे स्पेशल कवी - रोहित शिंगे यांची कविता.. काव्यधारा कविसंमेलन, औरंगाबाद -२०२० kavyadhara Kavisammelan Aurangabad viral Kavita.. Valentine Special.. love Shayari poem
हल्ली गांधी म्हटलं की आमची जरा गोची होते बापू...! यामिनी दळवी
มุมมอง 20K4 ปีที่แล้ว
हल्ली गांधी म्हटलं की आमची जरा गोची होते बापू...! यामिनी दळवी सध्याची परिस्थिती सांगणारी महत्त्वाची कविता.
हो.. महिलांनी बोललंच पाहिजे.... गुंजन पाटील
มุมมอง 135K4 ปีที่แล้ว
"काव्यधारा"मध्ये सादर झालेली ,कवयित्री गुंजन पाटील यांची गाजत असलेली महत्वाची कविता...खास महिला दिनानिमित्त...... काव्यधारा परिवाराकडून सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा.... हो.. महिलांनी बोललंच पाहिजे
KAVYADHARA KAVI SAMMELAN-2020, PART -02 || कविसंमेलन
มุมมอง 202K4 ปีที่แล้ว
KAVYADHARA KAVI SAMMELAN-2020 || कविसंमेलन
#kavyadhara_Aurangabad
มุมมอง 9K4 ปีที่แล้ว
काव्यधारातील आतापर्यंतचे काही निवडक क्षण ... वर्ष सहावे... नवा उत्साह ,नवा जोश दिनांक :- २६ फेब्रुवारी, वार :- बुधवार वेळ :- सायं. ६:३० वाजता स्थळ :- तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार, औरंगाबाद #kavyadhara_Aurangabad #Kavyadhara_Memories #Do_Come
Kavyadhara Memories
มุมมอง 4.5K4 ปีที่แล้ว
काव्यधारातील आतापर्यंतचे काही निवडक क्षण ... वर्ष सहावे... नवा उत्साह ,नवा जोश दिनांक :- २६ फेब्रुवारी, वार :- बुधवार वेळ :- सायं. ६:३० वाजता स्थळ :- तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार, औरंगाबाद #kavyadhara_Aurangabad #Kavyadhara_Memories #Do_Come
#Kavydhara_Memories
มุมมอง 3.9K4 ปีที่แล้ว
काव्यधारातील आतापर्यंतचे काही निवडक क्षण ... वर्ष सहावे... नवा उत्साह ,नवा जोश दिनांक :- २६ फेब्रुवारी, वार :- बुधवार वेळ :- सायं. ६:३० वाजता स्थळ :- तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार, औरंगाबाद #kavyadhara_Aurangabad #Kavyadhara_Memories #Do_Come
सावधान हो जाओ,तुम्हारी बस्ती जलने वाली है देश को सोचने के लिए मजबूर # hindi kavita- Nilesh chavan
มุมมอง 8K4 ปีที่แล้ว
सावधान हो जाओ..तुम्हारी बस्ती जलने वाली है देश को सोचने के लिए मजबूर करने वाली हिंदी कविता nice hindi poem by Nilesh chavan
निलेश चव्हाण यांच्या निवेदनाची सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली दखल
มุมมอง 1.5K6 ปีที่แล้ว
निलेश चव्हाण यांच्या निवेदनाची सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली दखल
KAVYADHARA KAVISAMMELAN काव्यधारा कविसंमेलन औरंगाबाद....
มุมมอง 483K7 ปีที่แล้ว
KAVYADHARA KAVISAMMELAN काव्यधारा कविसंमेलन औरंगाबाद....
KAVYADHARA KAVI SAMMELAN कविसंमेलन 2017...!! राज्यस्तरीय निमंत्रितांचे युवा कविसंमेलन
มุมมอง 252K7 ปีที่แล้ว
KAVYADHARA KAVI SAMMELAN कविसंमेलन 2017...!! राज्यस्तरीय निमंत्रितांचे युवा कविसंमेलन
kavyadhara Kavisammelan Aurangabad !! काव्यधारा कविसंमेलन 2017
มุมมอง 36K7 ปีที่แล้ว
kavyadhara Kavisammelan Aurangabad !! काव्यधारा कविसंमेलन 2017
kavyadhara Kavi sammelan Aurangabad !! काव्यधारा औरंगाबाद CD- 11 2017
มุมมอง 92K7 ปีที่แล้ว
kavyadhara Kavi sammelan Aurangabad !! काव्यधारा औरंगाबाद CD- 11 2017
काव्यधारा कविसंमेलन औरंगाबद !! kavyadhara Kavi sammelan !!CD-10 2017
มุมมอง 100K7 ปีที่แล้ว
काव्यधारा कविसंमेलन औरंगाबद !! kavyadhara Kavi sammelan !!CD-10 2017
काव्यधारा कविसंमेलन औरंगाबाद!! kavyadhara Aurangabad !! CD-8 2017
มุมมอง 2.1K7 ปีที่แล้ว
काव्यधारा कविसंमेलन औरंगाबाद!! kavyadhara Aurangabad !! CD-8 2017
काव्यधारा युवा कविसंमेलन औरंगाबाद !! kavyadhara Yuva Kavi sammelan !! Aurangabad CD- 7 2017
มุมมอง 1.2K7 ปีที่แล้ว
काव्यधारा युवा कविसंमेलन औरंगाबाद !! kavyadhara Yuva Kavi sammelan !! Aurangabad CD- 7 2017
Kavya Dhara Kavi sammelan !! काव्यधारा युवा कविसंमेलन CD - 6 2017
มุมมอง 2.7K7 ปีที่แล้ว
Kavya Dhara Kavi sammelan !! काव्यधारा युवा कविसंमेलन CD - 6 2017
काव्यधारा कविसंमेलन !! KavyaDhara Kavi sammelan Aurangabad PART- 1 2016
มุมมอง 5K8 ปีที่แล้ว
काव्यधारा कविसंमेलन !! KavyaDhara Kavi sammelan Aurangabad PART- 1 2016
काव्यधारा कविसंमेलन औरंगाबाद !! KavyaDhara Kavi sammelan !! PART -6 2016
มุมมอง 15K8 ปีที่แล้ว
काव्यधारा कविसंमेलन औरंगाबाद !! KavyaDhara Kavi sammelan !! PART -6 2016
काव्यधारा कविसंमेलन !! kavyadhara Kavi sammelan Aurangabad PART - 5 2016
มุมมอง 23K8 ปีที่แล้ว
काव्यधारा कविसंमेलन !! kavyadhara Kavi sammelan Aurangabad PART - 5 2016
सुंदर, अप्रतिम ❤❤
आकाश कंकाल आणि बंंडु अंधेरे या दोन्ही कविवर्याना मानाचा मुजरा.आपल्या कवितेचा वसा आणि वारसा हा अविरत चालू रहावा.हिच सदिच्छा.
नेहूरांचा काहीही हात नाहीये was epic
अप्रतिम
विचारधारा पाहिजे
प्रेम म्हणजे काय असतं तुमचं आमचं सेम असतं
विद्रोही कलावंत
दलितांचे कैवारी नामदेव ढसाळ
शिवरायांचा पोवाडा म्हणावे
आवाज उंच स्वर आहे
सर एकदम झकास कविता मांडले
खुप सुंदर कविता
Awesome❤
ध. सू. तुम्ही कविता शासनाच्या दारात आरडा ओरड करून ऐकवली तरीही काही फरक पडेल अस वाटत नाही.
स्वप्नील अशा कविता सार्वजनिक ठिकाणी ऐकवल्या पाहिजे. महापुरुषांच्या जयंती दिनी ऐकवल्या तर फार फरक पडेल.
Very nice. Anantji. 🎉🎉❤
अप्रतिम ताई लेखणी 👍🌎💙
Chan tai
Sar Mala kavita sadar karta yeil ka
खूपच सुंदर
ताई खूप छान लिहत आहे तुम्ही मला खूप आवडतात तुमच्या कविता
काव्याधारा च्या कविता म्हणजे वास्तविकता
Kup. Chan
अविनाश भारती यांचा आवाज आणि कविता खूप छान 52:00
Kavi swapnil saheb khup mast kavita ahe agdi satya parasthiti
खूपच छान 👌 सुंदर अप्रतिम 💐👍
अप्रतिम काव्य प्रकार वाकून मुजरा अनंत भाऊ ❤❤❤❤❤❤❤
रोहित शिंगे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Chhan chhan
अप्रतिम.भेदक वास्तव.
Nice .....kavita ....
दर्जेदार कविता आणि सुत्र संचालन.
खुप चांगले समेलन कवी व कवींच्या कविताही.
6:20
Khupach chan
❤ खूप छान, समर्पक कविता ❤
सारख एकच कविता ती प्रत्येत कार्यक्रमात. त्याला पण यमक नाहीच. फक्त चाल लावली जाते म्हणून बर वाटत नाहीतर यमक अजिबात नाही.
तू काळीज काढूनच जमिनीवर ठेवलस धन्य आहे तुझे माता पिता
बाळ तू काळजालाच हात घातलास तू तर खरोखर ग्रेट आहेस तू अशीच वाढत रहा अशीच प्रगती करत रहा
खूप छान कविता आहे...
apratim
अतिसुंदर
कवितेतून परिवर्तन घडवून आणली यांची काळाची गरज भावा खरंच कविता अंतःकरणाने अंतःकरणात पोहचायला हवी आता नाही तर कधी नाही,,,
Khup ch chan raut sir
छान विचार करायला लावणारी कविता
अनंतराव आपली कविता आई बापाचं खरं महत्व आपणच चांगल्या भाषेमध्ये सांगू शकतो माझं सर्व सर्व साधुसंतांना कीर्तनकारांना एवढंच सांगणं आहे आजच्या काळात आई बापाचं मुलांच्या संगोपनात किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात
वास्तव सत्य मांडले डाॅक्टर
निलेशजी, आपले सूत्रसंचालन निवेदन खूप छान ! सगळ्या कवींना पुढे पुढे नेण्याची उत्तम कला तुमच्या जवळ आहे तुमच्याजवळ।चिमटे काढत आणि हास्याची कारंजी फुलवत तुम्ही केलेलं निवेदन सुरेख। गुंजन पाटील,पुणेरी ल पाहिलीच कविता छान. गोपाळ मापारीही सुरेख.जाधव सर उत्तम आणि इतरच्याही कविता आवडल्या। काव्यधाराचे कौतुक।।।।
खूप छान....😊
Yavarshi kavi sammelan aheka sir aani kadhi asanar ahe amhi vat baghatoy ...... chatrapati sambhaji nagar