सर तुम्ही नेहमी प्रख्यात कवींनाच संधी देता. मान्य आहे! पण सर आमच्या सारख्या साधारण परंतु दर्जेदार कवयित्री नी काय करावं त्यांना ही जगासमोर आणावं, त्यांची एक ओळख निर्माण करून द्यावी अशीच विनंती आहे या एका अनपृख्यात कवयित्रीची🙏🙏🙏 आम्हाला ही संधी दया. संधीच सोन करू सर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तुझा संसार थाटला,,,
उभा होईल सोन्याचा,,,
नको डोळ्यात पाहु ग,,,
भरवसा ना पाण्याचा,,,
🙏🙏👍👍✍️👌👌
खूप खूप सुंदर अनंत सर,,🙏
अनंत दादा तुला किती धन्यवाद द्यावं हे शब्दांत सांगता येत नाही खरंच खुप सुंदर काव्ये तुमि सादर केली
सर्वच युवा कवी, कवयित्रींचे खुप खुप अभिनंदन आणि धन्यवाद
असे सम्मेलने प्रत्येक जिल्ह्य़ात व्हायला हवेत
मराठी जिवंत आहे, होती आणि निरंतर राहील.
खूप छान ..काव्यधारा 2019
कार्यक्रम you tube ला उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांचे खूप खूप आभार.
☺️☺️👌👌
Nice
मला जीव लावला जितका
तुह्या नवऱ्याले लाव जो.....
कडक कडक कडक अनंत भाऊ!!!
अनंत राऊत सर तुमच्या कविता खुप भावल्या मनाला धन्यवाद खुप खुप.....
तुह्या गाववरून ग..,
जेव्हा जेव्हा जाईन मी...'
जरी भुललीस तू,
तुले चोरून पाहीन मी...!😢
चला दंगलीला फुलस्टॉप देऊ
गाणे संविधानाचे गाऊ
जबरदस्त कविता 👌👌👌👌
Nitin
खूप छान, काव्यधारा च्या माध्यमातून हे आम्हाला एकावेस मिळाले खूप खूप धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹
दादा, आपण ही कविता लिहिली नाही तर माझं जगणं शब्दात बांधल आहे. मी जगलेला एक एक क्षण आपण शब्दात रेखाटला.... खरंच खूपच अप्रतिम
तीन वर्षांपासून आजही हे शब्द, सूर, मनावर ताबा करून गेलेत दादा आम्ही वाट पहात काव्यधार कार्यक्रमाची.....👍👌
Address
कितीही वेळ ऐकली तरी मन नाही भरत ईतकी सूंदर कविता
अविनाश भारती भाऊ काय आवाज आहे तुमचा आणि तितकीच सुंदर कविता ❤️🙏😘😘😘😘😘😘
श
20:7 te 21:46 Ratnmala shinde osm........ baki Anant sir, swapnil chaudhari........ and mostly Avinash sir ek number....😍😙😙👌👌👌👌
डॉ.स्वप्नील अप्रतिम दादासाहेब...आपण जळगाव जिल्ह्याचं नाव खूप मोठं कराल हा विश्वास आहे।
विचार मंथन th-cam.com/video/26Ex_hgY-ZI/w-d-xo.html
Ty❣️
Kya bat hai bohot khub nilesh .....Tumhari bsti jlne wali very appreciated...
अनंत दादा... निरंतर तुमचीच कविता ऐकतोय.... तरी मन भरत नाही.. अप्रतिम लिखाण दादा
विचार मंथन th-cam.com/video/26Ex_hgY-ZI/w-d-xo.html
किती वेळा ऐकून मन भरत नाही दादा हा सूर हे शब्द अगदीच मनात घर करून आहेत
बरेच काही शिकण्यासारखं भेटलं👌🙏👍
अगदी शुभांगी ताई तुमच्या सारख्या कविता आहेत त्यांच्या..... जबरदस्त आहे सर्व रचना
@@nileshadake7371 qqqqqqqq
@@kantasut l90lllil8lb00
@@kantasut po❤ pom😊 po pol
अप्रतिम काव्य प्रकार वाकून मुजरा अनंत भाऊ ❤❤❤❤❤❤❤
आ प्रतीम दादा आमी कविता ऐकली की दिवसभर गुनगुनत राहतों 🌹🌹🌹🌹
काव्यधारा अप्रतिम ...
स्वप्निल भाऊ खुपचं छान...
सर्व कवींचे मनःपूर्वक अभिनंदन. .अप्रतिम कविता/गजल सादरीकरण ..
एक नंबर अनंत दादा सर
स्वप्नील अशा कविता सार्वजनिक ठिकाणी ऐकवल्या पाहिजे. महापुरुषांच्या जयंती दिनी ऐकवल्या तर फार फरक पडेल.
Anant bhau first time i heard you, and your voice is very deep.
Sahi
चवधरी दादा कडक 🙏🙏🙏💐💐
Kavi swapnil saheb khup mast kavita ahe agdi satya parasthiti
सुंदर उपक्रम काव्याधरा आणि सुंदर गझल ,कविता, चारोळ्या सादरीकरण अभाराय ।
Dangl samjun gheu hi kavita far sundar aahe mala khup aawdli, he kavita ikun khup lokanchya dokyat prakash padel,ashi aasha aahe.
अनंत साहेब अप्रतिम 👌👌
मनापासून खूप आवडले
स्वप्नील चौधरी सर खुप छान कविता आहे तुमची
Anant bhau 1 numbr 😍😍😍😍
असेच programme होत राहावेत शुभेच्छा सर्वाना !!
विचार मंथन th-cam.com/video/26Ex_hgY-ZI/w-d-xo.html
Khup mast.. Khup Vela aaikli mi
धम्मा दादा खूप छान 👌👌👌
अतिशय सुंदर 👌👌
शब्दच नाही सर *तुला चोरुन पाहिलं मी* ✌️👏👏👏💐💐💯
विचार मंथन th-cam.com/video/26Ex_hgY-ZI/w-d-xo.html
हि कविता खूप वेळा ऐकून ही मन भरत नाही सर👍जय भिम..
Khup chan maharaj. Kiti da jri kavita ekali tri parat ekavshi vatate
खूप खूप छान कवीनो....👌
आम्हाला एक संधी मिळावी एवढीच अपेक्षा.
Very nice. Anantji. 🎉🎉❤
Va kya bat he yar love u your poyam
एकच नंबर भाऊ
अनंत दादा❤️❤️❤️❤️ great
Khupach chan kavita
अनंत भाऊ अप्रतिम रचना मनाशी भिडल्या तुमच्या ओळीं
विचार मंथन th-cam.com/video/26Ex_hgY-ZI/w-d-xo.html
अनंत राऊत सर अप्रतिम सादरीकरण. साल्युट सर
1च नंबर👌👌👌👌👌
कवितेतून परिवर्तन घडवून आणली यांची काळाची गरज भावा खरंच कविता अंतःकरणाने अंतःकरणात पोहचायला हवी आता नाही तर कधी नाही,,,
No word for your talent sir
1ch no Kavita, Kaldate sir Thanks for such organisation
अविनाश भारती sir khupch chhan
Swapnil bhau khup chaan from Mumbai
rohit yadav ty
Khupch chhan
अनंत राऊत Great
First comment
Aata chehra tujha parka ... 1nambbar dada 👌
Nice
सर तुम्ही नेहमी प्रख्यात कवींनाच संधी देता. मान्य आहे! पण सर आमच्या सारख्या साधारण परंतु दर्जेदार कवयित्री नी काय करावं त्यांना ही जगासमोर आणावं, त्यांची एक ओळख निर्माण करून द्यावी अशीच विनंती आहे या एका अनपृख्यात कवयित्रीची🙏🙏🙏 आम्हाला ही संधी दया. संधीच सोन करू सर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आनंत राऊत सरांचा मो . नंबर मिळेल का
अप्रतिम
Heart touching 😢❤❤
Awesome❤
खुप छान काव्यधारा प्रेमात पडलो
Lajawab
काव्यधारा छान सर 🤪😙
Dh. Su. You are great
सूंदर कविता
Nilesh dada apratim
khup chan
Khup chan
Great program
Nice......👍👍👌
Yamini❣️❣️❣️
My favourite poem
khupch chan
खूपच छान 👌👌
विचार मंथन th-cam.com/video/26Ex_hgY-ZI/w-d-xo.html
Nice khup chan
2022 चे काव्यधारा कधी आहे आणि मला प्रवेश मिळेल का
अप्रतिम!
👌👌👌
अप्रतिम अनंत सरजी
खूप मस्त कविता गजल सादर केल्या आहेत.प्रत्येक कवी चे मनपूर्वक आभार. बेस्ट लक नेक्स्ट इयर
Bhari.... 👍
मित्र नावाची कविता super आहे.. व ही पण
विचार मंथन th-cam.com/video/26Ex_hgY-ZI/w-d-xo.html
दंगल...👍👍👍
सर्व कवींचे खूप खूप आभार
33:47 ekach no. Avinash bharti
किती तारीख ?
काव्याधारा whatsapp group आहे का
माहिती भेटेल का
कविता खूपच सुंदर
Wa anant Bhau khup chan
Only अनंत राऊत ❤️❤️❤️❤️
Very nice 👌sirji
अनंत जी खरच मानलं आपल्याला
विचार मंथन th-cam.com/video/26Ex_hgY-ZI/w-d-xo.html
nice
बरोबर आहे
Super
nice bro ! !
Deep expression from deep within.
Sir mala pn kavita yetat sandhi Milel tr son Karin. Tasa tumcha programme Chan ahe, pn mi vivahit ahe.
Plz सर कार्यक्रमाच्या आयोजकांचा नंबर मिळेल का ???