भोर दुर्गामाता हॉटेल | मटण भाकरी साठी चक्क Waiting!!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 พ.ย. 2021
- Bolhai thali near me
best mutton thali in Pune
Unlimited Non Veg thali in pune
Best Mutton thali near Pune bhor
apti hotel review
aapti hotel durgamata review
आपटी मटण थाळी
unlimited mutton thali in Pune
Aapti hotel bhor, Durgamata hotel mahad road
Pune satara food lovers
Matan thali, मटण थाळी पूणे अस्सल ड्राय मटण डिश
Marathi language vlog
Bhor Mahad Road
#मटणथाळी #nonvegthali #muttonthali
मित्रांनो टेस्ट करणार का??
भाकरी, भात, रस्सा Unlimited -
अशाच नवनवीन जागा पाहण्यासाठी चॅनेल ला Subscribe नक्की करा :)
Timing saanga hotel che
Pandhara rassa nahi ka ?
He thikan nakki kothe aahe
मोजायचं नाही, पोटभर खाऊ घालायचं, वा वा सेठ सलाम तुमच्या दिलदारपणाला
💐🙏👍
मटण ड्राय खूप अप्रतिम आहे आणि शेठ चा स्वभाव तर खूपच छान आहे... मेन रोड सोडून एवढ्या लांब गर्दी करणं सोपं नाही.. टेस्ट खरंच खूप छान आहे 10वर्षा पासून आम्ही इथे खायला येत आहे..
खूप धन्यवाद vlog बनवल्याबद्दल कारण कोल्हापूर मधील आणि सताऱ्यातील हॉटेल च्या भरपूर व्हिडिओ असतात पण पहिल्यांदा भोर मधील हॉटेल ची व्हिडिओ youtube वर पाहायला मिळाली आपटी पासून पुढे दोन किलोमीटर वर निघुडघर ला हॉटेल सार्थक आहे ते देखील खूप फेमस आहे..
आम्ही कॉलेज ला असताना २०१० पासून हॉटेल जुन्या जागेवर होत तिथून इथे जात आहे, आजही त्या भागात गेलो की तिथे जेवल्याशिवय पुढचा प्रवास करत नाही,, जेवण एकदम चविष्ट आहे. ❤️
चुलीवरचे मटणाचे जेवण भाकरी अप्रतीम टेस्ट आहे रसा भात भाकरी अनलिमिटेड फक्त 250 रुपयात घरगूती पद्धतीने दत्ता भाऊंनी बनवलेले मटण खाण्याची मजा काही औरच आहे सोबत बाजरी जॉरी तांदूळ ची भाकरी भात चुलीवरचे waw आगदि स्वस्त मस्त नक्कीच भेट द्या थोडं आत आहे पण पैसे वसूल जेवल्याचे समाधान👍👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आमचे पण फेवरेट आहे दत्ताभाऊच आपटी चौकात जून हॉटेल होते तेंव्हा पासुन आम्ही जातोय,खुप भारी चव आहे भाउच्या हाताला
खुप अप्रतिम अशी गावरान चव आहे , आम्ही गेली 11 वर्ष येथे जेवायला येतो
अतिशय सुंदर अस घरगुती पद्धतीने तयार केलेले अफलातून जेवण
Sadhe panyacha kalas mhanaje hotel che malak 👍👍👌👌❤️
Khup Chan information dile aahe .👍
खरचं खुप मस्त चव आहे.
I'm from bhor.. & also a Vlogger.. Khup chaan explain kel dada.. Khup jun ahe hotel.. Best one till now..
Kharach khup chan taste aahe ani kontyahi prakarchi hotel type girvi naste tyacha vapar hot nhi gharguti masalya pasun jevan banvlya mule jevna nantr ajibat tras hot nhi ... Datta sheth Rushi sheth keep it up ...
प्राइस पन सांगत जा प्रत्येक डिश ची।।नेमके लोकेशन गाव,तालुका,जिल्हा,स्टेट।।होटल के नाव पत्ता पन सांगत जावा नंबर पन डेट जा होटल असेल किंवा लॉज।।छान वीडियो बनवला, NICE FOR VIDEO MAKING
दत्ता भाऊ मटन वाटीत फोडी मोजून नाही देत हे खरे आहे पोटभर होते बाकी-इतर हॉटेलमध्ये 400-500 रु थाळी घेऊन लुटतात चमट मटण देतात नंतर रसा डिश वेगळे पैसे 80 -90-रु भाकरी 40 रु😊☺️
Nice video 👌
Will definitely visit it soon.
मालकिन बाई खूप छान 👌🌹🌹
Kharach khup chan taste aahe....saglyani ekda tari khaun pahach 5star chi chav visarun jal👍
कृपया शिरवळ शिंदेवाडी शाखेचे लोकेशन अथवा कॉन्टॅक्ट नंबर द्या
शेठ ला सांगणे आहे की जरा अपडेट व्हायला हवं आमचा मित्र मोठा झालेला बघायचे आहे
मित्रानि बिल दिल की मित्र मोठे होतात,🤣🤣🤣
Kay sagne ahe pan kimat wadwa ka
Wa khupach tasty distai, nakki visit karu.
Kharach khup chan jevan aahe...gharguti masalyatil jevan aahe..khup Chan quality
Aamhi mahad poladpur varun jevayla ethe yeto..pan ethe jevlya nantr evdhya 70km aalelyach sarthak hot...chav kharach khup chan aahe Rushi sheth cha swabhav kharach khup mast aahe
Mazya gavapasun javal aahe
Zanzanit Mutton aani Bhakar, 1 number.
Mojayche nay pothbar khayla ghalayche
Mast
2012 pasun 2-4 mahine madhun ekda nakki jato Bharti Vidyapeeth Katraj varun, 10-12 years madhe taste same ahee. Weekend lunch drive mahanun best ahee. 65-70 kms from Katraj.
Tysm sir ❤️
Nice
खूप छान
सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या उत्कृष्ट अशी चव आहे मालकांच्या हातात आम्ही खास बारामती वरून जातो जेवण करण्या साठी..भोर मधे कॉलेज ला असताना मेस चे जेवण असायचे त्या मधे घरची चव भेटत न्हवती म्हणून आम्ही प्रत्येक रविवारी आपटी ला जेवण करण्या साठी जायची एकदम घरची चव भेटायची आणि तेंव्हा १०० रुपये मधे अनलिमिटेड होते जेवण आता महागाईच्या काळात सुधा १५० रुपये मधे चिकन थाळी देतात ❤️
Hey tysm ❤️
परफेक्ट आड्रेस मिळेल काय
Videochya intro madhe Dr. Thakre aahet ka punyatle ?
ही150 रु.चिकन आणि 250 रु.मटन थाळी अनलिमिटेड पोटभर अप्रतिम चव कूठेही भेटणार नाही.
sheth khup pramanik ani sada ahey ani man milaav ahey
Dada He hotel ithe ahe tithe ahe marathi mansasarkh sangu naka. Savistar patta dya ki. Anekana patta hawa ahe.
साईमाळ हॉटेल ला पण एकदा अवश्य भेट त्या.. वडगाव मधील भोर..
नको
Ata Kay Kimat ahe Thali chi
2022 made
खूप छान
माझ्या गावाजवळच आहे
कॉलेटी आसेल तर लोक डोंगरावर जायला तयार
Ek number ahe❤❤❤
Ek number Video hota
धन्यवाद 🙏🏻 🙏🏻 कृपया Subscribe करा 😊 😊
जिथ छत्रपतींसारखा निस्वार्थ विचार आहे. ते 17 वर्षच काय पीढ्या अखंड गाजत राहणार
धन्यवाद सर ❤️
@@rushiparthe2581 mob नो, मिळेल का
खुप छान गावरान जेवण असत.
एकदा जाऊन नककी अनुभव घ्यावा.
आम्ही गेली 10 वर्षी जात हाऊत मालक दाता हे खूप समजून घेतात जेवण खूप छान देतात
हावर्या मेन रोडवरून त्या हॉटेलमधे आत कसे जाता येईल ते सांगा
गुगल लोकेशन शेअर करा प्लिज. बऱ्याच वेळा मोबईल नेटवर्क नसते आणि गुगल मॅप काम करीत नाही. गुगल लोकेशन दिलत तर ऑफलाईन मॅप सेव्ह करता येईल.
नक्कीच
अहो दादा, है मटण कसले आहे ते तर सांगितलेच नाही, बोकडाचे की बोल्हई चे?
Mi jaun aale aahe
सदर ठिकाणी पर्यंत पोचण्यासाठी हडपसर पुण्याहून किती वेळ लागतो महाराज,,,,?
1 tas
शाकाहारी मिळते का
Location? Exat
Kuthe aahe, address please.
price kiti ho mutton thali?
Hotelcha nav kay
👍🙏🙏🙏💐
🙏🙏🙏🙏🙏
Mumbai varun yetana exect location
शाकाहारी/ वेज जेवण सुद्धा खुप छान मिळते.भाकरी व भात खुप छान व गरम गरम खायला देतात... अवश्य भेट द्या...
Location ky ahe
Location plz
Adars plz
आम्ही गेली 10 वर्ष जातोय तिथे जुनी त्या वेली झोपडी होती
pls address
लोकेशन पाठवा म्हणावा याच्यावर
Address KY ahe.🤔
Mi pan mhad cha he
Aamhi Kolhapuri
Lay Bhari
Jara aavaj nit ala tr aankhi bar vatl asta
आमच्या गावा जवळच आहे गावी गेलो की आम्ही नक्की जातो इथे जेवायला
परफेक्ट पत्ता मिळेल काय
एक अस्सल चवीचा खजाना....
चव चुलीच्या नीखार्यावरची...
परंपरा तब्बल एक दषक सात वर्षांची ...
चव तुमच्या आमच्या आपुलकीची.....
Purn address dya.
मोबाईल नंबर नाही दिला
Aapti gav aahe
Shirval shindevadi shaka number 2 aadrees pathva
पत्ता नीट सांगा आम्ही साताराला राहतो मग आम्हाला कसे जायचे.
वाई तुन कालूबाई घाट उतरुन भोर मधे आले की भोर ला शिवाजी पुतळा आहे ,तिथुन लेफ्ट टर्न घेऊन महाड़ रोड ला जायच आपटी गांव आल की कोणाला ही विचारा सांगतील
धन्यवाद 👍🏻
शेठ जोमात बाकी सगळे कोमात
पत्ता नक्की कुठे आहे
भोर महाड रोड, description मध्ये माहिती दिली आहे
भोरपासून किती किमी आहे
13 km
Topavar zhakan thevta ja
Loketion nakki kuthe ahe,road che nav?
पुणे सातारा हायवे -भोर फाटा - भोर - भोरपासून 15 किमी अंतरावर आहे...
phone no. pathva na pls
Mob.no. दया हॉटेलचा.
कोणी मला जर फुकट जेवण करायला घेऊन जाणार असेल तर मी नेतो तिथे 😊☺️
कशाला लोकेशन आणि पत्ता , फोन नंबर 😊😊 बघा जमतंय का...?
Jay bhim
Licacation pin pathva 💕
Description मध्ये आहे
Maton Khayacha tar Kolhapurla
Naad Khula
Aamchi shakha kolhapur sodun Kuthe nahi
फोन नंबर मॅन्शन करा
ASHYA DUKANA NA DEVICHI NAVE NAHI DILI TAR CHANGLE AAHE.
मटण😋😋🤝👍🔔
तुम्ही पण नक्की सपोर्ट करा🙏🤝👍🔔
पुर्ण पत्ता काय आहे, नक्की कोठे आहे.
Description मध्ये आहे
Cleanliness is not maintained
ते थोडं हॉटेल च नाव दुसरं काही तरी ठेवा साहेब मटण थाळी आपण देतात आणि नाव दुर्गा माता ते योग्य नाही
बरोबर आहे... सत्तेत आल्यावर एका राजकीय पार्टीने साई नावावरून असलेली बहुतेक वाईन शॉपस ना नावं बादली करायला भाग पाडले.
पत्ता नीट सांगा
Kokanatil lok kadhi pasun meton khayla lagli koknat 95 % lok meton khatch nahi
👎👎
अड्रेस पाठ व
शेठ जोमात बाकी सगळे कोमात