ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
अशा हॉटेल व्यवसाय मध्ये कुटुंबाचा किती महत्वाचा रोल असतो हे पुन्हा एकदा तुमचा मुळे पाहायला भेटले ❤❤❤❤
खरच मटन भाकरी खुप छान आहे मी खुप वेळा जेवण केले आहे
जुन्नर तालुका पर्यटन समृद्ध तालुका, धन्यवाद!💐
दादा तुमचं जेवण खरच चांगले आहे परंतु तुम्ही ज्या मोठया लोकांचा उल्लेख केला त्या ऐवजी सामान्य माणसांवर तुमची खानावळ चालते खूप बर वाटत परंतु ही मोठी लोक कधी तरी येतात पण सामान्य माणूस नेहमी येतो हे विसरू नका भाऊ ही हात जोडून विनंती
खैरे आजी खूप छान बोलल्या ❤❤❤ छान माहिती दिली
खाली बसून खाण्यात खुप छान वाटते अतिशय चांगला प्रतिसाद असतो
मी शाकाहारी आहे पण हे बघून खायची इच्छा होत आहे.
पावन.... काय बी बोला ह्या वयात काकुंचा ऊत्साह पगुन घ्या आवो हे जुन सोनं है भाऊ हासरा चेहरा पगा ❤
Sharad Purnima maharashtrachi workload😊
१नंबर व्हिडिओ आणि जेवन.
अशोक हिंद खानावळ चिकन मटण भाकरी अस्सल गावरान तडका
Mastch
❤
खरंच छान जेवण असतं
Adras
Old monk 3 pack mg danka dyaycha mutton bhakri la
छान
Dadajewan non veg ahe parantu veg jewN suddha karatja Karan veg jewanala phar dimand z ahe
👌👌
Ok👌🙏👏👍
मस्त जेवण असते
गॅस वर नाही पण सिलेंडर माघे आहे 😅
Location मेंशन करा
Sunday la suru aste ka
हो
रविवार व सोमवार या दिवशी चालू असतं
title/vishay marathi aani english madhe donhi madhe liha - search karayala sop jat aani marathi type karta yet nasnarya paryant reach vadhato
😅
दररोज चालू असते का
रविवार व सोमवार
Dada google location pan takat java
सोबत गारढण Beer 🍺🍻🍺🍻🍺🍻 🍺🍺🍺🍺🍺🍺 आणि चकण्याला मटण चिकन उक्कड