Foody Ashish | Best Veg Thali in Pune | पुण्यातील स्वस्त आणि स्वादिष्ट थाळी | Unlimited Veg Thali

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ส.ค. 2021
  • काही काही रेस्तराँमध्ये खरंच खूप छान जेवण मिळते. ही रेस्तराँ फार प्रसिद्धीच्या मागे लागत नाहीत. ग्राहकांच्या क्षुधाशांतीचे काम प्रामाणिकपणे आणि नित्यनेमाने ते करीत असतात. पुण्यात टिळक रस्त्यावर असलेले सिद्धिविनायक डायनिंग हॉल हे अशाच रेस्तराँपैकी एक. गेल्या अनेक वर्षांपासून इथे थाळी पद्धतीने सुंदर चवीचे शाकाहारी जेवण ग्राहकांना दिले जात आहे. एकीकडे थाळी पद्धतीच्या जेवणाचे महानगरांमध्ये पीक आलेले असताना आणि जेवण कमी आणि फरसाण जास्त अशी गत झालेली असताना सिद्धिविनायक डायनिंग हॉल या सगळ्यांमध्ये एकदम वेगळे आहे. इथल्या जेवणाची चव जिभेवर रेंगाळत राहते. फूडी आशिष अनेक वर्षांपासून या रेस्तराँमध्ये जातोय. आता याच रेस्तराँवरचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
    veg thali,unlimited thali,indian thali,pune food,food vlog,best thali in pune,best thali,veg restaurant,pune thali,maharashtrian food,vegetarian thali,best vegetarian thali in pune,indian food review,maharashtrian thali,indian thali reaction,veg thali recipes indian,indian street food veg,pure veg thali restaurants,best thali veg,pune thali hotel,maharashtrian thali in pune

ความคิดเห็น • 166

  • @suchetachaudhari7908
    @suchetachaudhari7908 2 ปีที่แล้ว +1

    आमचे अतिशय आवडते सिध्दीविनायक.खूप वर्षांपासून आम्ही तेथे जातो.नेहमीच स्वादिष्ट आणि चविष्ट जेवण मिळते. स्वच्छ सुंदर वातावरण आणि सेवाही अतिशय विनम्र.👍

  • @adv.anilshitole359
    @adv.anilshitole359 3 ปีที่แล้ว +8

    खरं आहे. माझा स्वतःचा अनुभव असाच आहे. अतिशय सुंदर आणि सात्विक जेवण सिद्धीविनायक मध्ये मिळते आणि ते सुध्दा वाजवी दरात. विशेषतः येथील सर्विस अतिशय सुंदर आहे, सिद्धीविनायक चे मालक स्वतः जातीने सर्विस कडे लक्ष देतात. त्यामुळे माफक दरात सात्विक आणि चवदार जेवण जेवायचे असेल तर सिद्धीविनायक डायनिंग हॅाल हा उत्तम पर्याय आहे.

  • @abhijeetgodse6836
    @abhijeetgodse6836 3 ปีที่แล้ว +6

    All menu always good 😋 aalu chi bhaji ,masale bhat , vangyachi bhaji,/
    (Chole usal* mataki usal * my favorite) Highly recommended 👌👍sir

  • @asifibushe6875
    @asifibushe6875 3 ปีที่แล้ว +2

    Sir sundar me anubhav ghetla aahe 👍👍👍👍👍👍👍🙏

  • @revadip1111
    @revadip1111 3 ปีที่แล้ว +1

    Masale bhat, ani basundi chi chav awsome

  • @bhalchandrajagtap9794
    @bhalchandrajagtap9794 2 ปีที่แล้ว

    श्री आशिष चांदोरकर जी,
    स.न.
    तुम्ही आम्हा वाचकांना दै. सकाळमधून नियमित भेटत असता. आज येथे आपले दर्शन झाले. आपले लेखन मनापासून वाचणारा आणि त्यातून भरपूर आनंद घेणारा मी आपला एक वाचक आहे. आपली खाद्यभ्रमंती पुस्तक-रूपात आली तर मला विशेष आनंद होईल. माझ्यासारख्या खवय्यासाठी ती एक पर्वणीच राहील. कुठे काय उत्तम मिळते ते तेथे जाण्याआधीच माहीत असेल. असो.
    सदर चित्रफीत खूप आवडली.आपले अभिनंदन आणि शुभेच्छा!
    आपला वाचक,
    भालचंद्र जगताप.

  • @neelampalwe3865
    @neelampalwe3865 2 ปีที่แล้ว +5

    स्विकार , नळ स्टॉप थाळी छान आहे

  • @rahultikhe
    @rahultikhe 2 ปีที่แล้ว

    Ek no... too good

  • @sangeetaghaisas3186
    @sangeetaghaisas3186 3 ปีที่แล้ว +2

    मराठी थाळी च नाही तर सर्वच पदार्थ ग्लोबल व्हायला हवेत,,,,बाह्य जग सोडा पण संपूर्ण भारतभर अजूनही आपले आरोग्यदायी आणि चविष्ट पदार्थ पोचयलाच हवेत,,,

    • @AGP111
      @AGP111 3 ปีที่แล้ว

      Hello mam please watch my chicken roasting in village

  • @l.djagtap9098
    @l.djagtap9098 3 ปีที่แล้ว

    खूप छान, पुण्यात आल्यावर नक्की भेट देणार

  • @mohanmhetras8942
    @mohanmhetras8942 3 ปีที่แล้ว +4

    Best thali.maza personal anubhav.amhi tithech jato nehmi…..

  • @ujwalagaikwad8619
    @ujwalagaikwad8619 ปีที่แล้ว +1

    सर पुण्याजवळील शिरवळ येथे नामदेव भुवन नावाचे साधे हॉटेल आहे. हॉटेल अगदी साधे असून तेथील पुरी भाजी, मिसळ खूप छान व चवदार आहे. व किंमतही खूप कमी गावातील लोकांना परवडेल अशी.
    कृपया आपण एकदा त्या हॉटेलला भेट द्यावी
    धन्यवाद
    निलेश गायकवाड

  • @Ranger1527
    @Ranger1527 3 ปีที่แล้ว +5

    Best thali 👌👌👌👌👌👌👌👌

  • @MANDAR_3011
    @MANDAR_3011 2 ปีที่แล้ว

    Favorite one ❤️🙌🙏

  • @parveshrawat3266
    @parveshrawat3266 3 ปีที่แล้ว

    Bahuth sunder

  • @vilassawant8286
    @vilassawant8286 2 ปีที่แล้ว

    Chan boleta thanks

  • @gavakadchyarecipe
    @gavakadchyarecipe 3 ปีที่แล้ว +4

    थाळी पाहून तोंडाला पाणी सुटले 😋👌👍

  • @jaysinhabagal9134
    @jaysinhabagal9134 2 ปีที่แล้ว

    पुण्यात आणि बेस्ट 😊

  • @mandasatpute7619
    @mandasatpute7619 ปีที่แล้ว +1

    Mast j1 ahe

  • @ashwinikumbhar9400
    @ashwinikumbhar9400 2 ปีที่แล้ว

    Sir, mala khoop awdel,,I will try

  • @vasantingale1403
    @vasantingale1403 3 ปีที่แล้ว

    माझी आवडती थाळी

  • @rajeshjadhav1120
    @rajeshjadhav1120 2 ปีที่แล้ว

    Such super super super

  • @kantabhonde3735
    @kantabhonde3735 3 ปีที่แล้ว +2

    खरय इथले जेवण छानच आहे .

  • @prashantvaidya2186
    @prashantvaidya2186 ปีที่แล้ว

    Will visit shortly 🌹🌹

  • @prasadsoman
    @prasadsoman 2 ปีที่แล้ว +2

    Really superb taste.......

  • @prajaktaravetkar9489
    @prajaktaravetkar9489 2 ปีที่แล้ว

    पुण्यात सगळ्या त भारी

  • @rajeshjadhav1120
    @rajeshjadhav1120 2 ปีที่แล้ว +1

    Chandorkar ful chan vishleshan karata tumi fup chan sir👌👌👌👌

  • @ganeshnagare8008
    @ganeshnagare8008 2 ปีที่แล้ว +4

    थाळी लिमिटेड आहे किंवा अनलिमिटेड आहे हे तर सांगितलेच नाही! महत्वाची माहिती सर्वात प्रथम द्यावी

  • @shivawankhade7729
    @shivawankhade7729 2 ปีที่แล้ว

    Bhangar j1 mi 3 mahine continue jevlo daily tyach bhajya astat morning and evening la 🔥🔥 bhangar

  • @mangeshavhad7667
    @mangeshavhad7667 3 ปีที่แล้ว

    Khup sundar 👌👌👍👍

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 2 ปีที่แล้ว

    होय सिध्दी विनायक हॉल मध्ये मी व माझा मित्र
    वाढ दिवसाच्या पार्टी ला नेहमी जेवणाचा आस्वाद घेतो
    गेले ५ वर्ष आमचे ठरले आहे

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 2 ปีที่แล้ว

    What is the menu other than shrawan month......

  • @niteshtapase3839
    @niteshtapase3839 3 ปีที่แล้ว +3

    Best place in pune...pocket friendly....must visit restaurent... 👌👌

  • @swatipandit2241
    @swatipandit2241 2 ปีที่แล้ว +1

    पुण्यातील डायनींग हॉल मधे एक पदार्थ खूपच Common आहे ते म्हणजे दही वडा .
    सिद्धी विनायक डायनींग हॉल ने तरी काही ( दहीवड्या ऐवजी ) वेगळे पदार्थ ठेवावे.

  • @akshayparicharak5294
    @akshayparicharak5294 3 ปีที่แล้ว

    👍

  • @rohitdeshpande5416
    @rohitdeshpande5416 3 ปีที่แล้ว

    पुणे बोर्डिंग आणि बादशाही बद्दल पण नक्की विडिओ करा

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 3 ปีที่แล้ว

    पुण्याला आलो की नक्की येऊ

  • @prasadgaonkar8273
    @prasadgaonkar8273 3 ปีที่แล้ว +2

    अळूची भाजी मी पितो 😀😀😀

  • @sanjayshirole5772
    @sanjayshirole5772 2 ปีที่แล้ว

    Satarachya joshinchi chandravilas hotel chi punyatil branch kuthe ahe?

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 3 ปีที่แล้ว

    Thks

  • @saurabhmns
    @saurabhmns 2 ปีที่แล้ว +3

    तीनदा गेलोय. अतिशय सुमार जेवण मिळतं.

    • @vipulbhoi1115
      @vipulbhoi1115 2 ปีที่แล้ว

      किती रुपये थाळी आहे

    • @popatnisal4052
      @popatnisal4052 ปีที่แล้ว

      Mag trends ka gele tumhi

    • @saurabhmns
      @saurabhmns ปีที่แล้ว

      @@vipulbhoi1115 मी जायचो तेव्हा १५० रुपये होती.

    • @saurabhmns
      @saurabhmns ปีที่แล้ว

      @@popatnisal4052 बहिणीला आवडायचं.

  • @sinduradixit4072
    @sinduradixit4072 2 ปีที่แล้ว +3

    अशीच आशा डायनिंग ची पण थाळी चवदार असते.त्यांचं रस्सम तर फारच चविष्ट. एकदा ती पण खाऊन पहा.

    • @vrushalic3389
      @vrushalic3389 2 ปีที่แล้ว

      नेहमी बटाटे भाजी करतात दो चार वेळा हीच भाजी. पोळया छान असतात

    • @falgunikapadia1536
      @falgunikapadia1536 2 ปีที่แล้ว

      I enjoy Asha dining very nice food

  • @sushamajoshi1222
    @sushamajoshi1222 2 ปีที่แล้ว +2

    अरे....वा....." सिद्धिविनायक " ला नक्की भेट देऊ... 👍👍🌹🌹

  • @chavdarbhojanchannel8098
    @chavdarbhojanchannel8098 3 ปีที่แล้ว +1

    Waiting
    Maze pn channel aahe.....

  • @revadip1111
    @revadip1111 3 ปีที่แล้ว +1

    Awesome test amache sagale fuction ithe karto amhee

    • @AGP111
      @AGP111 3 ปีที่แล้ว

      Hello sir please watch my chicken roasting in village

    • @magiceye7536
      @magiceye7536 2 ปีที่แล้ว

      एवढ्या गर्दीत ???

  • @mandarkhade251
    @mandarkhade251 2 ปีที่แล้ว +1

    वा. आता आस्वाद घ्यायला हवा.
    पुण्यात अनेक डायनिंग हाॅल प्रसिद्ध आहेत.
    पण अगदी साधं आणि रूचकर जेवण मोजक्या ठिकाणीच मिळतं. माझं आवडतं आशा डायनिंग हाॅल, आपटे रोड हे होतं.
    आता सिद्धिविनायकची त्यात भर पडली.

  • @sunitajambhorkar3565
    @sunitajambhorkar3565 2 ปีที่แล้ว

    Tilak roadvar kuthe ahe?

  • @rahulwaghmare9354
    @rahulwaghmare9354 2 ปีที่แล้ว

    Ghaguti jevan sarkhi chav ahe tar ghari kha na?

  • @sunilsawalkar6386
    @sunilsawalkar6386 3 ปีที่แล้ว +6

    Starting a hotel with huge investment is not advisable this days. Should Opt for Cloud kitchen format with very low investment and more profit. 🙄

    • @Deepak_Bhalerao
      @Deepak_Bhalerao 2 ปีที่แล้ว +1

      सांगू शकाल का क्लाउड किचन फॉरमॅट नेमके काय आणि कसे असते ते? बेसिक आयडिया सांगा,,,,तांत्रिक माहिती कुठे आणि कशी मिळू शकेल हे सांगितलेत तर अजून उत्तम,,,धन्यवाद

  • @rupalijadhav2041
    @rupalijadhav2041 ปีที่แล้ว

    Only one thing the owner needs to improve is hygiene n cleanliness if u see the chapati maker's part it seems untidy.proper full clean clothes will be appreciated if possible as the dirt,hair fall from his body part directly come in contact with the food 🙏🙏

  • @ramchandrakharote4058
    @ramchandrakharote4058 ปีที่แล้ว

    काहीही म्हणा ,पण असे साधे जेवण 100 रु .त मिळालेच पाहिजे सर्वात फायद्याचा व्यवसाय आहे हा

  • @manishshitole4821
    @manishshitole4821 2 ปีที่แล้ว

    Tumhala ajun hotel suchak pan rate sanga

  • @पार्थ515
    @पार्थ515 3 ปีที่แล้ว

    वा मस्त

  • @mangeshrao1783
    @mangeshrao1783 3 ปีที่แล้ว +3

    Sorry sir I dont agree u said other establishments give you lot of other stuff ....in stead of main course ...but it is upto you...what really you want to have .....
    Sorry to say
    ...

  • @healthylifestyle3105
    @healthylifestyle3105 2 ปีที่แล้ว

    Price

  • @Crimin4L313
    @Crimin4L313 3 ปีที่แล้ว +1

    तुमचा ब्लॉग by चांस पाहिला सर. एवढा आवडला की संपूर्ण पोस्ट्स वाचल्या. त्यात केरळ च्या किंवा एकूण दक्षिण वरच्या पोस्ट अफलातून आहेत.
    आता तब्येत कशी आहे?

  • @ganeshgandhe1108
    @ganeshgandhe1108 2 ปีที่แล้ว

    टिळक रोड ला नक्की कुठे

  • @rahulmhaske5788
    @rahulmhaske5788 2 ปีที่แล้ว

    Kaka costing , price wishi thoda bolat ja , menu card view karat ja

  • @acupressureacupuncturecupp2919
    @acupressureacupuncturecupp2919 2 ปีที่แล้ว +1

    कुठे आहे

  • @Hotel_Sairaat
    @Hotel_Sairaat ปีที่แล้ว

    सैराट थाळी खाऊन पहा एकदा खूप मस्त 👌, सैराट हॉटेल, जामखेड.

  • @UserUS0923
    @UserUS0923 2 ปีที่แล้ว +3

    I have not tasted as yet. Food looks tempting but they should seriously look into the hygiene, uniforms and grooming of employees. Also, it seems daily briefing to them is required.

  • @trivenikadam4912
    @trivenikadam4912 2 ปีที่แล้ว +5

    Ajoba sagle sangitle price ?

  • @nandkumaryewale4643
    @nandkumaryewale4643 2 ปีที่แล้ว +2

    दर काय आहेत?

  • @sushama4714
    @sushama4714 3 ปีที่แล้ว +1

    आम्ही पुण्याला आलो की जरूर भेट देऊ.

  • @sunilzankar5898
    @sunilzankar5898 3 ปีที่แล้ว

    Sir tumhi jithe jata tithala ph no dya plz

  • @ashvinimiajkar2372
    @ashvinimiajkar2372 3 ปีที่แล้ว

    Chaan ahe thali amhi jevli ahe

    • @AGP111
      @AGP111 3 ปีที่แล้ว

      Hello mam please watch my chicken roasting in village

  • @vishalinnarkar4441
    @vishalinnarkar4441 ปีที่แล้ว

    अनलिमिटेड थाळी आहे का

  • @sanjaygarud1949
    @sanjaygarud1949 2 ปีที่แล้ว

    नक्कीच परन्तुबादशाही खानावळ देखीलउत्तम आहे

  • @user-he4jx1lg7w
    @user-he4jx1lg7w หลายเดือนก่อน

    Kitila ahe unlimited thali

  • @dipakpandit8414
    @dipakpandit8414 3 ปีที่แล้ว

    🌹🙏🌹धन्यवाद 🙏🙏🌹सर पुण्यात आल्या वर नक्कीच भेट देऊ.. 🙏🌹

  • @shitalchandrap7987
    @shitalchandrap7987 3 ปีที่แล้ว

    Car parking chi soy aahe is jawal pass

  • @manishshitole4821
    @manishshitole4821 2 ปีที่แล้ว

    Thali che rate sangat chala

  • @vijaypadlekar6994
    @vijaypadlekar6994 2 ปีที่แล้ว

    What's the cost per thali...Pl.mention...

  • @kishordoshi6697
    @kishordoshi6697 6 หลายเดือนก่อน +1

    Adress

  • @Deepak_Bhalerao
    @Deepak_Bhalerao 2 ปีที่แล้ว +12

    साहेब,,,तुम्ही अन्न कसं बनवलं जातं,,त्याची चव कशी आहे,,,,किंमत काय आहे ह्याविषयी चकार शब्दही नाही काढत हो,,,

    • @maheshpatil1560
      @maheshpatil1560 2 ปีที่แล้ว +1

      व्हिडीओ मध्ये दर दाखवले आहेत ...उघडा डोळे बघा नीट

    • @rutujakumbharkar1990
      @rutujakumbharkar1990 2 ปีที่แล้ว

      Ithe jewn khup uttam chavich milate..ani 200rs thali ahe ti hi unlimited...

    • @Deepak_Bhalerao
      @Deepak_Bhalerao 2 ปีที่แล้ว

      @@maheshpatil1560 फक्त बडबड म्हणजे vlog नाही हो साहेब,,,, जरा बघा vlog इतर लोकांचे,,,,,, उचलली जीभ नको

    • @maheshpatil1560
      @maheshpatil1560 2 ปีที่แล้ว

      @@Deepak_Bhalerao तुम्ही किंमत काय याबद्दल चकार शब्द काढत नाही म्हणाला त्याबद्दल मी लिहिलं आहे की व्हिडीओ मध्ये किंमत दाखवली आहे...👍

    • @abhishekwafgaonkar5817
      @abhishekwafgaonkar5817 ปีที่แล้ว

      @@rutujakumbharkar1990 hi how are you

  • @user-lf4dg6co9j
    @user-lf4dg6co9j 2 ปีที่แล้ว

    सातशेच्या आसपास.....

  • @Sunstar24
    @Sunstar24 2 ปีที่แล้ว

    Chan anchoring. But food cooked in aluminium vessels ? Should be stopped.

  • @madhurijagtap1286
    @madhurijagtap1286 2 ปีที่แล้ว

    Khup chan jevan price ky aahe sir.

  • @mayurigaikwad5594
    @mayurigaikwad5594 2 ปีที่แล้ว +2

    👍👌👌👌👌🌺🌺

  • @shitalgholpe7460
    @shitalgholpe7460 2 ปีที่แล้ว

    Sir tumcha number pathav mi tumhala sakal madhe astana tiffin dyachi belapur gaon

  • @swatipandit2241
    @swatipandit2241 2 ปีที่แล้ว

    बासूंदी limited की unlimited ? सांगाल का ?

    • @LawangiMirchi
      @LawangiMirchi  2 ปีที่แล้ว

      संकष्टी चतुर्थीला दर जास्त असतात तेव्हा अनसिमिटेड. इतर वेळी वाटीचा एक्स्ट्राॅ चार्ज असतो

  • @prashantnangude2836
    @prashantnangude2836 2 ปีที่แล้ว

    Typical Puneri. Jagat bhaari. 👌

  • @samuraidreams1880
    @samuraidreams1880 2 ปีที่แล้ว +6

    "अगदी घरच्यासारखं" जेवायला लोकं हॉटेलात का जातात ?

    • @sanjaybhosale3787
      @sanjaybhosale3787 2 ปีที่แล้ว +1

      मला पन् हाच विचार पडतो

    • @jayashreedoiphode12
      @jayashreedoiphode12 2 ปีที่แล้ว

      😁😁

    • @sayalikulkani2858
      @sayalikulkani2858 2 ปีที่แล้ว +1

      घरी करायचा कंटाळा येतो पण बाहेरची चव नको वाटतें म्हणून.

    • @shreyayewale7468
      @shreyayewale7468 ปีที่แล้ว

      Hoo jatat ki ....

    • @shreyayewale7468
      @shreyayewale7468 ปีที่แล้ว

      Tumhi ethla crowed pahila nahi ..jewan jewlat nahit ... Jeun bagha shiddhivinayak madhe .... I'm dam sure ki tumhala nakki aawdel

  • @mahadeokhandekar1102
    @mahadeokhandekar1102 2 ปีที่แล้ว

    थाळीच्या फोटोमधील दाखवलेले पदार्थ वेगळे आहेत.

  • @sandhyatalele4700
    @sandhyatalele4700 3 ปีที่แล้ว

    Unlimited thali ahe ka?

  • @satishkamble6120
    @satishkamble6120 3 ปีที่แล้ว +1

    7

  • @indrajitpatil49
    @indrajitpatil49 ปีที่แล้ว

    Fakt 600 Rs Thali Unlimeted Sarvana Parvdel Aashi

  • @prajaktaravetkar9489
    @prajaktaravetkar9489 2 ปีที่แล้ว

    स्वीकार हाँटेल

  • @prabhatnaitam5536
    @prabhatnaitam5536 3 ปีที่แล้ว

    Prise khup जास्त असते का

    • @LawangiMirchi
      @LawangiMirchi  3 ปีที่แล้ว

      नाही फार महाग नाहीये. व्हिडिओमध्ये दर आहेत

  • @vijaykiwle7744
    @vijaykiwle7744 3 ปีที่แล้ว +3

    Tumcha dress ani shrvan ky sambndh

  • @haushabappupatole5189
    @haushabappupatole5189 2 ปีที่แล้ว

    थाळी केवढ्याला

  • @rajeshjadhav1120
    @rajeshjadhav1120 2 ปีที่แล้ว

    Sir rate pan sangat ja

    • @LawangiMirchi
      @LawangiMirchi  2 ปีที่แล้ว

      व्हिज्युअल्स मध्ये तेव्हाचे रेट असतात सर… रेट सारखे बदलते राहतात… भविष्यात व्हिडिओ पाहिला आणि रेट बदलले असले की गडबड होते म्हणून मी सांगत नाही…

  • @amitallinone1251
    @amitallinone1251 3 ปีที่แล้ว +4

    किती रुपयाला थाळी मिळते

  • @bharatchavan2318
    @bharatchavan2318 2 ปีที่แล้ว

    😅

  • @vipulbhoi1115
    @vipulbhoi1115 2 ปีที่แล้ว

    थाळी ची किंमत किती रुपये आहे

  • @vikasphapale6858
    @vikasphapale6858 2 ปีที่แล้ว +1

    पैसे लूट्याचे धंदे. पदार्थ प्रमाणे किंमत जास्त आहे. किंमत ही मात्र 100 असावी

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 2 ปีที่แล้ว

    उपहारगृहाचा पूर्ण पत्ता द्या

  • @shine855
    @shine855 2 ปีที่แล้ว

    Shejari kon basal ahe, it's not look good... On camera you should sit alone that is correct

  • @MFN357
    @MFN357 3 ปีที่แล้ว

    Javan rate jast ahe

  • @vijaykiwle7744
    @vijaykiwle7744 3 ปีที่แล้ว

    Mi pan 96 kuli maratha ahe