Aluminium vessels is not good for Humans as per scientific research, rather start using Steel or Earthen vessels which will give more taste. It is Just my suggestion 🙏
प्रत्येक पदार्थ ची पिलेट किंमत सांगितली तर सामान्य माणूस पण आपल्या फॅमिली ला घेऊन येऊ शकतो किचन टाप टीप स्वच्छता छान आहे.कुक कुठे घाई करताना व्हिडिओ मधे दिसत नाही.पण हा दाबा वरसोवा मुंबई मधे कुठे आहे
मुळात ढाबा हा पंजाबी शब्द आहे,,त्याचा तू धाभा हे सारखे सारखे बोलतो आहेस...मराठी मध्ये उकळी म्हणतात,,तू बोलताना उकाला बोलतोस...कशा साठी हा अट्टाहास..एकंदर अवघड आहे
He is not cleaning the bangda properly half done work. You must clean the fish properly removing the fins and cleaning it properly. Also please mention full masala added in the prawns you mentuoned only one agri masala
तुमच्या कार्याला आमच्या हार्दिक शुभेच्छा अभी दादा आम्हाला काम शिकवणार का मी धाबे मध्येच काम करतो पण आम्हाला तुमचं काम शिकायचं आहे तुमच्या हाताखाली कटिंग वगैरे करायला देईन तुम्हाला मी कटिंग वगैरे करून देईन तुम्हाला प्लीज आम्हाला शिकवणार का
Aluminium vessels is not good for Humans as per scientific research, rather start using Steel or Earthen vessels which will give more taste.
It is Just my suggestion 🙏
छान विडिओ भावा 🌹🌹
एक नंबर दादा 👍👍👌👌
भाव तो के सु भाव चे एक दिसँ नो
masale kya daal Raha hai wo toh clear batao... red chilli powder 2 baar daala ek Koli spcl and dusra nrml chilli powder 😂
तिखट ,मसाला तुम्ही वरुन टाकता, त्यामुळे भपका एतो .. ते आधी तेलात भाजले गेले पाहिजेत.. ❤🙏🙏
कोशिंबीर नाही कोथिंबीर म्हणावे त्या वनस्पतीला.
Are pan avi khanduavar bag thevun ka kam karto aahe 😅
😂
Big boss madhe kam kartoy😂😂
घरगुती सिलेंडर वापरता का 😮 नागपुर 🙏
अंधेरीत रगडा पॅटीस. वडापाव वाले कुठला सिलेंडर वापरतात ते जावून बघा
एल्युमिनियमची भांडी आणि कोणतेही वर्तमानपत्र टाळा
प्रत्येक पदार्थ ची पिलेट किंमत सांगितली तर सामान्य माणूस पण आपल्या फॅमिली ला घेऊन येऊ शकतो
किचन टाप टीप स्वच्छता छान आहे.कुक कुठे घाई करताना व्हिडिओ मधे दिसत नाही.पण हा दाबा वरसोवा मुंबई मधे कुठे आहे
अभी घरगुती सिलिंडर वापतोंय
का... तुम्ही पहिल्यांदाच बगताय का कोणाला
Dada pahile domestic gass cylinder hatao
Hotel hai ki ghar😅
Kaleji tasty tasty lai Bhari ho
Best cooking ever I have seen..all the best ❤
Kuthe kiti koliwada ahet
Haldi nantar te kay takle...video cut kela aaye
मुळात ढाबा हा पंजाबी शब्द आहे,,त्याचा तू धाभा हे सारखे सारखे बोलतो आहेस...मराठी मध्ये उकळी म्हणतात,,तू बोलताना उकाला बोलतोस...कशा साठी हा अट्टाहास..एकंदर अवघड आहे
Makali jabardast ho
पत्ता सांगायलाच हवा नीट
Ok versova best ek number
Atleast address ani Google location tar share kara tevha lokana KALEL na thikan
मस्त! पण स्टील वापरा दादा
Address task description madhe
बघायला भेटणार आहे 😂
दादाच्या मेहनतीला सलाम
खूप खूप शभेच्छा
He is not cleaning the bangda properly half done work. You must clean the fish properly removing the fins and cleaning it properly. Also please mention full masala added in the prawns you mentuoned only one agri masala
सर्वांसाठी एकच मसाला 😂😅
तुम्ही ऑर्डर घेता का... दुसरे मसाल्याची तर सांगा 😛
Mumbai mein cosmopolitan log rahte hain isliye Hindi mein video Banaya Hota To Achcha tha
हा धाबा कोठे आहे
Dada ch kam agdgi chok v swcha hi
Tumi ekach masala sangitla bakiche masala sangitla nahin purna masale sanga ardhavat sangu naka
Address
shantpane kiti kam karto te pahave.
Where is this place in Mumbai
dhana powder, garam masala kon bolnaar
कोळंबी ला अंगचे पाणी सुटते, पाणी वरून घालणे योग्य नाही, चव जाते
नाही आम्ही अंगचे.. बंगचे काही मानत नाही.... रेसिपी ही रेसिपी असते
❤❤❤❤❤❤❤
Prawns cha dhaga is not removed.which is harmful
which oil did you use in this dish??
Hindi Hamari rashtriy Bhasha hai
खूप छान
Dada salute to your hard work, God bless you.
Are bhai varsova kuthe Mumbai kuthe varsova gaav ahe
Andheri West yari road Versova beach k paas
@@AnandSareen-gg1rm are mahit ahe pan te Mumbai nhi gaav ahe
😊😊😊
अवी दादा commercial साठी पण घरगुती गॅस सिलेंडर वापरतोय...
दादा तुम्ही पण उतरून बघा ह्या business मध्ये... मग समजेल.... तुम्ही pn😛घरगुती गॅस सिलेंडर वाफराल... धन्यवाद
Kuthe aahe addredd
Mastch❤
ताजे आणि स्वच्छ जेवण.. 😋😋😋
❤सातारा. योग आला तर नक्कीच येऊ.
साहेब योग येत नाही... आणावा लागतो धन्यवाद 👍🙏
Full Address kai aahe?
तुमच्या कार्याला आमच्या हार्दिक शुभेच्छा अभी दादा आम्हाला काम शिकवणार का मी धाबे मध्येच काम करतो पण आम्हाला तुमचं काम शिकायचं आहे तुमच्या हाताखाली कटिंग वगैरे करायला देईन तुम्हाला मी कटिंग वगैरे करून देईन तुम्हाला प्लीज आम्हाला शिकवणार का
Kastmnbar nahit wata ty