हे ५ महिने कसे गेले? थोडं सुख थोडं दुःख ?🙂

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • नमस्कार मंडळी 🙏
    तुमच्या सगळ्यांना पुन्हा भेटून बर वाटलं!😊
    गेले काही महिने आमच्या साठी सुखाचे आणि दुःखाचे गेलं. तरी दुःखावर मात करत आम्ही नव्याने पुन्हा खंबीरपणे उभे राहतोय. त्यासाठी तुमची साथ आणि आशीर्वाद महत्त्वाचे आहेत. तर भरभरून प्रेम देताय तसं नेहमी देत राहा . आणि या व्हिडिओ मध्ये आमचा मुलगा अद्विक ६ महिन्याचा झाला त्याचं संपूर्ण चित्रिकरण आहे. तर व्हिडिओ पुर्ण बघा आणि Like,share ,comment आणि subscribe करायला विसरू नका.

ความคิดเห็น • 8