मि स्वता १० ते १५ वेळेस बघीतला हा विडीओ फार काॅमेटी व मन सुन्न करणारा विडिओ आहे हा खरतर मॅडम समजावून सांगत आहे परंतु मुलगा आयेकेना मॅडम सेल्लुट आहे तुम्हाला किती समजावून सांगितले आहे मुलाला जय महाराष्ट्र जय खानदेश ❤👌✌😊💯👌👌
ह्याला म्हणतात शिक्षणाची ओढ अशी मुले प्रतिकुल परिस्थितीतही शिक्षण घेऊन उच्चपदस्थ होतात सरकारने आता बार,चित्रपटगृहे,होटेल, नाईट लाईफ ह्या सर्वांपेक्षा शाळेला+शिक्षणाला महत्व द्यावे.
Normal n kshulak goshtina media !!! Awajawi jastich mahawta dete ... Jya goshtina dyayala pahije tya goshtina nahi det Rajyat suicide che kiti matter hotat Tyanchi details madhe news nahi det ...
विद्यार्थी अन् शिक्षक हे नात
खूप सुंदर आहे.
किती हाऊस या बाळाला शाळेची खुप मोठा होणार बेटा तू
हा व्हिडिओ शहादा तालुक्यातील ससदे टेकडी या गावाचा आहे
मराठी शाळा
ह्या बाळाला शाळेची किती आहे.....मॅडमची सुद्धा समजावून सांगण्याची पद्धत सुद्धा किती छान आहे..
मि स्वता १० ते १५ वेळेस बघीतला हा विडीओ फार काॅमेटी व मन सुन्न करणारा विडिओ आहे हा खरतर मॅडम समजावून सांगत आहे परंतु मुलगा आयेकेना मॅडम सेल्लुट आहे तुम्हाला किती समजावून सांगितले आहे मुलाला जय महाराष्ट्र जय खानदेश ❤👌✌😊💯👌👌
बापरे किती गोड बाळा...तू खरच खूप मोठा होशील.....
भाषा कुठली आहे पण एवढ्या लहान वयात कीर्ती हावस आहे शिक्षण घेण्याची आता ची मुलं फक्त मोबाईल मध्ये गेम खेळत आहेत
Ahirani bhasha
भाऊ आहिराणी
ahirani
Ahirani bhasha aahe ti
जळगांव जिल्हा ची अहिराणी भाषा आहे ती त्याला खान्देशी भाषा पण म्हणतात जी की धुळे ,जळगाव,भुसावळ, या 3 जिल्हा मध्ये बोलली जाते
Madam you are simply great..
खूप मोठा होशील भाऊ तू
खूप हुशार आहे मुलगा vary good बेटा 👍
ह्याला म्हणतात शिक्षणाची ओढ अशी मुले प्रतिकुल परिस्थितीतही शिक्षण घेऊन उच्चपदस्थ होतात सरकारने आता बार,चित्रपटगृहे,होटेल, नाईट लाईफ ह्या सर्वांपेक्षा शाळेला+शिक्षणाला महत्व द्यावे.
पोर्याले शाळामा येवानी हाउस से.शळा रेगुर्लर चालू व्हयान्यात का दुक लागी.
वा पिवर खान्देशी शे भो तू
जय खान्देश खूप छान
हार्दिक हार्दिक अभिनंदन....
खान्देशी भाषेत 1नंबर
ही अहिराणी हा भाषा. 😃
निरागस बाळाचा अचंबीत करणारा प्रश्न
म्याॅडम त्याला शाळेत बसु द्या 🙏🙏
खूप छान.. मॅडम पण खूप छान समजावत आहेत, २ महिने शाळेत बस, २ महिन्यांनी ६ वर्षाचा झाला की तुझ नाव शाळेत टाकू 👍🙏
हा खूप मोठा होईल
Future me ye jarur kuchh bada karega...💯
जो महाराष्ट्रात राहत नसेल त्याला खानदेशी भाषा कळणार नाही
जय खान्देश
So cute 💟
Aahe
सुपर
good
Very good 👌
Very nice
Nice beta
Khup chhan lay hause
कोंनत्या भाशेत बोलत आहेत शिक्षिका मला तर काहिच समजल नाही
Ahirani
@@Vaibhavshirode95 कोणत्या राज्यातील भाषा आहे ही
Aherane bhasha ahe he🙏
Khandeshi language ahe ( Jalgaon )
अहिराणी भाषा आहे मालेगाव, धुळे, जळगाव या जिल्ह्यात बोलली जाते
लहान पण देगा देवा🤗🤗
👌🏻👌🏻😀
Jay khandesh
Ammhi.shahadekar.only
निरागसता
📖📖📖📖📖📖✒️✒️✒️✒️✒️
Khandesh
Mast she beta
Mi pn nandurbar Chi, ahirani bhasha chan watali
😂😂
😁😁
खानदेशी भाषा
खानदेशी भाषा आहे
खानदेशी भाषा आहे ही
Normal n kshulak goshtina media !!!
Awajawi jastich mahawta dete ...
Jya goshtina dyayala pahije tya goshtina nahi det
Rajyat suicide che kiti matter hotat
Tyanchi details madhe news nahi det ...
धजावत शब्द कुठे वापरतात ते तरी समजत का
Porala
Ahirani bhasha kiti god vatey aikayla ..ugach shudh bhasheche chochale ..bolo bhasha aaple panacha sparsh karun jate ..jai Maharashtra
Jay khandesh
Hech balpan bachu ch
Tumhi to kuthlay mahiti ghetlika ani ghetliaseltr ahirani bhashet bolun dakhva
मिडिया मुर्खपणा करतं य काही तरी दाखवत आहे
Sikshkine chagle vichar sagala pahije
Faltu news.