धनाजी (तात्या) शिंदे यांची मुलाखत व बैलाची दावण | भाग 1 | सैदापूर | कराड | सातारा | Khillar Cow

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 200

  • @umeshshinde7599
    @umeshshinde7599 2 ปีที่แล้ว +11

    बैल बघूनच पोट भरते..., माझे 4 मुलं, 5 लेकीं सर्वांचेच खूप चांगले आहे, गाई आशीर्वाद देतात सगळ्यांना आजींचे हे शब्द ऐकून खूप भरून आले, चांगले वाटले.👍👍 शुभेच्छा💐

  • @manojkore9779
    @manojkore9779 ปีที่แล้ว

    धनाजी तात्या बैलगाडा खिल्लार जात गाई देखणं आणि सूंदर आहे, तात्या गोठा खिल्लार जात गाई संगोपन चांगला प्रकार करतात , तात्या घरी खिल्लार जाती आरोग्य संपन्न, भरभराट होत राहो. मुलाखत खुप छान अप्रतिम झाली. ❤

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 3 ปีที่แล้ว +17

    खुप छान मुलाखत ज़ाली आता 2 वर्षे पुर्वी मी तात्यांना असच एका आड्यात भेटलो होतो पहिल्यादाच खूप रॉयल माणुस आहे शर्यत चालू करण्यासाठी खुप धड़पड करतात तात्या

  • @ashoknanaware8768
    @ashoknanaware8768 3 ปีที่แล้ว +42

    तात्या ची 6 वर्षापूर्वीची मुलाखत आणि आजची मुलाखत काहीच फरक नाही तीच तळमळ आणि नाद . मी एकटा नाही ओ करणार ही घरची पोर हायती म्हणून गाडी पळतिय. खूप छान मुलखात दिली तात्यांनी.

  • @Thokla
    @Thokla 4 หลายเดือนก่อน +3

    4/8/2024 ह्या माणसाला कोणी पेरा दिला नाही अजित पवार केसरीला ह्याची एकदा मुलाखत घ्या 🎉

  • @bapughadge70
    @bapughadge70 3 ปีที่แล้ว +19

    खिल्लार गाय आणि बैल म्हणजे शेतकर्याची खरी लक्ष्मी

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 3 ปีที่แล้ว +1

    खरी श्रीमती तात्या कडे आहे आजोबांनी सुरू केलेली बैल जोपासना तशीच चालू ठेवली , मी मिरज तालुक्यातील मालगाव चा आहे खूप समाधान वाटलं आजी व तात्या ची भावना आपल्या बैला परी प्रेम पाहून इथून पुढल्या काळात ही तात्या ना भरभरून यश मिळत राहो ही शुभेच्छा

  • @shankarzirange.....6262
    @shankarzirange.....6262 11 หลายเดือนก่อน

    तात्यांनी सांगितल्या प्रकारे बैल खुप मोठा आहे विडियो च्या शेवटी बघीतला एक नंबर आहे मुलाखत पणं एक नंबर झाली 👍👍👍👍

  • @avadhutyadav6932
    @avadhutyadav6932 3 ปีที่แล้ว +23

    खूप छान तात्या मुलाखत दिली कशाचाच गर्व नाही तुमच्याकडे अगदी साध्या पद्धतीने मुलाखत दिली तुम्हाला भेटण्याची इच्छा झाली 🙏🙏👍

  • @dipaknavaghane4369
    @dipaknavaghane4369 3 ปีที่แล้ว +3

    आजीचे शब्द ऐकून डोळ्यात पाणी आले..नाहितर आजकाल चे पालक पोरांच्या मागे हातधूवून लागतात.शिक .हे कर ते कर..पन आज मात्र तुम्ही स्वता कुठे कमी नाही पडलात.कारण तुम्हांला जी आवड होती त्या क्षेत्रात तुम्ही स्वता झोकून दिलेत..अप्रतिम

  • @ashoknanaware8768
    @ashoknanaware8768 3 ปีที่แล้ว +146

    आजी म्हणल्या शाळा गेली पाण्यात ह्या नादामुळे. पण ह्या नादामुळें तात्या च नाव महाराष्ट्रात झालं. आणि तुम्ही किती समाधानी आहात. बैल बघितली की पोठ भरतय हे कुणीच बोलत नाही. छान बोललात आजी.

  • @chetanindore6047
    @chetanindore6047 3 ปีที่แล้ว +15

    आजींचं बोलणं ऐकलं की अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आलंच पाहिजे..
    खुप सुंदर आणि मनाला भावणार बोलणं आहे तात्या आणि आजींचं..

  • @sachinkukale3578
    @sachinkukale3578 3 ปีที่แล้ว +14

    खुपच सुंदर मुलाखत घेतली सर....तात्या मनापासून प्रयत्न करतात शर्यत चालू होण्यासाठी.....मोठा लक्षा चा मुलाखतीचा विडीओ केव्हा येणार आहे सर

  • @prashantchoudhari4071
    @prashantchoudhari4071 3 ปีที่แล้ว +1

    मोठ्या मनाचा माणूस अजोबाचा ईतिहास खुप छान सांगितला 👌👌👌👌

  • @rameshjadhav1280
    @rameshjadhav1280 2 ปีที่แล้ว

    भाऊ खुप खुप नमस्कार गावरान भाषेत
    काय प्रेम आहे वा काय मवाळ भाषेने
    मंत्र मुग्ध केले भाऊ खुप खुपच शुभेच्छा

  • @rahulranavare5339
    @rahulranavare5339 2 ปีที่แล้ว

    एकच नंबर धनाजी आबा तुमची प्रत्येक मुलाखत आयकून आतिशय छान वाटते , रॉयल माणूस, रॉयल खिलार छंद

  • @jyotiramkumkale3511
    @jyotiramkumkale3511 3 ปีที่แล้ว +13

    तात्या खिल्लार ची एक वेगळी ओळख करुन दिली तुम्ही खुप धन्यवाद

  • @kumarharad4993
    @kumarharad4993 3 ปีที่แล้ว +3

    तात्या अतिशय अचूक आणि अनुभवी बोलतात त्यांचे खिल्लार बद्दल खूप प्रेम आहे त्यांच्या बद्दल खुप आदर पण आहे पण आता म्हैसूर जातीचे बैल ही चांगले पलायला ला आहेत मुंबई मध्ये पंढरीनाथ फड़के यांचा बादल 4 वर्ष एक नंबर मध्ये पलतो फुल स्पीड ने 4 वर्षा मध्ये न्हविचा वजीर जुई चा जब्या विंधने चा वश्या वावरले चा दबंग निसर्ग गार्डन चा सुंदर हे टॉप चे बैल पलाले तसेच महाराष्ट्रातील सर्व बैलंना पराभूत केल आहे पर्यंत त्याने

  • @sachinshinganpatil393
    @sachinshinganpatil393 2 ปีที่แล้ว

    लय भारी वाटले मला. खुप साधेपणा आम्हालाही खूप आवडेल आस जिवन जगायला मलाही खुप आवडेल.

  • @swatishinde5664
    @swatishinde5664 3 ปีที่แล้ว +9

    सरकार🙏🏻मला तुमचा खूपच अाभिमान वाटतो. आज प्रत्येक घराघरात तुम्ही पोचलात आणि साहेब तुमचे खूप खूप आभार आम्हाला बैलगाडी शर्यत चालू करण्यासाठी केलेली मदत 🙏🏻🙏🏻खूप भाग्यवान आहे मी सरकार आज आपली बैल आणि तुम्ही प्रत्येक बैलगाडी प्रेमींच्या मनात आहात😊सर्वांनी दिलेल्या प्रतिसादा बद्दल खूप खूप आभार🙏🏻🙏🏻असेच आशिर्वाद राहूद्या🙏🏻🙏🏻

  • @darshand.k4084
    @darshand.k4084 3 ปีที่แล้ว +4

    🚩ओ शेठ तुम्ही नादच केला ग्रेट🚩नाद 1च बैलगाडा🚩

  • @santoshdungarwal2473
    @santoshdungarwal2473 3 ปีที่แล้ว +35

    काय करता अंबानी ला तो कदी म्हणनार नाही असे उत्तम सर्वाचे टीम वर्क .

  • @avadhutyadav6932
    @avadhutyadav6932 3 ปีที่แล้ว +2

    तुमचा मन खूप मोठं आहे तात्या भेटण्यासाठी नकी येणार तुम्हाला

  • @popatjagadale8828
    @popatjagadale8828 3 ปีที่แล้ว +3

    Khup chan tatyanch shabdh kanavr padal ki man ghahivarun yet bail ani aplya khilar gaisathi juna ek video hy tyat mulakhat detana tatya radel hyt kharch bavnik ani manatl nat hy tatyanch aplya gai ani bailasansthi khup chan khillar cow 🐄 channel vale dada great👍👍

  • @sahildesai8350
    @sahildesai8350 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर मुलाखत तात्या

  • @pappupawar2926
    @pappupawar2926 3 ปีที่แล้ว +2

    रांगडा माणूस नाद खुळा साहेब तुमचा 👌👌

  • @milindsatpute9054
    @milindsatpute9054 3 ปีที่แล้ว +5

    1 number मुलाखत

  • @nileshsuryawanshi6466
    @nileshsuryawanshi6466 3 ปีที่แล้ว +10

    गौतम भैय्या देशमुख यांची मुलाखत घ्या बैलगाडी क्षेत्रातले नावलौकिक आहेत भैय्या

  • @दादासोपोळ
    @दादासोपोळ 3 ปีที่แล้ว +4

    जबरदस्त व्यक्तिमत्त्व 💐💐🙏🙏💯

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 2 ปีที่แล้ว +1

    खिल्लार गो वंशाचं नाव हे सगळ्यात मजबूत आणि चपळ म्हणून आेळखला जातो...

  • @prakashjadhav1804
    @prakashjadhav1804 3 ปีที่แล้ว +4

    तात्या सुंदर👌👌👍👍

  • @sachinbabar8244
    @sachinbabar8244 3 ปีที่แล้ว

    Khup chan vatle tumchi mulakhat aaikun. Hi sanskruti tikli pahijel sagaliyani pashupalan kelech pahijel .🙏🙏👍👍👌👌dhanyavad tatiya

  • @sarangsakare9041
    @sarangsakare9041 3 ปีที่แล้ว +8

    khup chan kam kart ahaat aapun

  • @sachin07hosurkar79
    @sachin07hosurkar79 3 ปีที่แล้ว +6

    Nice 👍

  • @shantaramjankar1365
    @shantaramjankar1365 3 ปีที่แล้ว +1

    Shet khup chan tumhi ly Royal 👑ahe

  • @gopalmane7622
    @gopalmane7622 2 ปีที่แล้ว

    तात्या आम्ही सोलापूर चे तुमची कराडची भाषा ऐकायला खूप भारी वाटती राव

  • @ramharikadam5598
    @ramharikadam5598 3 ปีที่แล้ว +1

    👌👌ak Number

  • @dinkarbhuvad9338
    @dinkarbhuvad9338 3 ปีที่แล้ว +2

    Khup. Chan

  • @diamondsport2360
    @diamondsport2360 3 ปีที่แล้ว +1

    Namskar dada
    Khup mast

  • @BirudevNikam
    @BirudevNikam 6 หลายเดือนก่อน

    Nice 🎉🎉

  • @milindsatpute9054
    @milindsatpute9054 3 ปีที่แล้ว +9

    छोटा लक्षा mulakat ghya...

  • @gauravumap4605
    @gauravumap4605 2 ปีที่แล้ว

    Dhanyavaad tatya khup premal ani khar bolan

  • @devdasyadav9142
    @devdasyadav9142 2 ปีที่แล้ว

    Ek number

  • @योगेश्वरशेतकरीसंघ

    खुपच शुभेच्छा

  • @bhairav3959
    @bhairav3959 3 ปีที่แล้ว +6

    बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य खेळ म्हणून घोषित करावे

  • @Suraj-wk5oe
    @Suraj-wk5oe 3 ปีที่แล้ว +17

    गौतम भैय्या काकडे निंबुत यांची मुलाखत घ्या....🙏

  • @nileshpagare2752
    @nileshpagare2752 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chaan Sir

  • @sameersoman7495
    @sameersoman7495 3 ปีที่แล้ว +1

    नाद खुळा 👌👍

  • @1981GRV
    @1981GRV 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान 💐👋👌👌

  • @dadajadhav3304
    @dadajadhav3304 3 ปีที่แล้ว +1

    छान,,, साहेब,, मी जामखेड चा मी ऊस तोडणी साठी सहयाद्री कारखाना ,,,कराड येते येतो

  • @prashantmestry6811
    @prashantmestry6811 2 ปีที่แล้ว

    Lay bhari vichar kutumbache

  • @rahullaygude5870
    @rahullaygude5870 3 ปีที่แล้ว +8

    Love from Maharashtra state bail gada race owner

  • @syt7290
    @syt7290 3 ปีที่แล้ว

    Sir khup bhari mahiti dili Rao kharch khup mast

  • @manojbhingardeve9776
    @manojbhingardeve9776 3 ปีที่แล้ว +2

    मस्त 👌🏼👌🏼

  • @vikasnikam9223
    @vikasnikam9223 3 ปีที่แล้ว +4

    खिलार गोधन जपणे काळाची गरज

  • @sandipsakat6952
    @sandipsakat6952 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान

  • @anujnangare6384
    @anujnangare6384 2 ปีที่แล้ว

    शिवाजी डायवर कडेगाव
    आमची हरण्या गण्याची
    गाडी पळवत होते
    🤟👍

  • @mukund7978
    @mukund7978 2 ปีที่แล้ว

    Mala khillar bail jodi sheti kama sathi pahije ,Ani khillari gayi pahijet vikri sathi ahe ka astil ter video dakhva

  • @aaderaj8249
    @aaderaj8249 3 ปีที่แล้ว +2

    lari Bhari 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🐂🐂🐂🐂 🐂🐂👌👌👌👌👌👌👌👌

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m 3 ปีที่แล้ว +2

    वश्या ला रोज गाजर मटार बीट घाला मजबूत राहील सफारचंदे घातली तर चांगला ब्रीडर होणार👌👌

  • @shriraje7966
    @shriraje7966 3 ปีที่แล้ว +13

    भाग २ पण टाका लगेच

  • @Patil00088
    @Patil00088 3 ปีที่แล้ว +2

    Love from kadegaon❤❤

  • @s.d.4351
    @s.d.4351 3 ปีที่แล้ว +1

    Valu chitrapat aathavla... "aamchya aajjyani pargaochya jatretun ek khond aanle..."

  • @shekharmore9725
    @shekharmore9725 3 ปีที่แล้ว

    छान मुलाखत

  • @vikasbansode7020
    @vikasbansode7020 3 ปีที่แล้ว +4

    सलाम तुमच्या कार्याला दादा

  • @sharadbhoir3697
    @sharadbhoir3697 3 ปีที่แล้ว +1

    Very nice video 👌🏻

  • @bharatkamble1498
    @bharatkamble1498 2 ปีที่แล้ว

    Kup chan Dada

  • @vinaykakade8418
    @vinaykakade8418 3 ปีที่แล้ว +16

    गौतम भैया काकडे यांची मुलाखत घ्या.

  • @niteshgolghate7068
    @niteshgolghate7068 2 ปีที่แล้ว

    Very nice

  • @shwetakurhade4899
    @shwetakurhade4899 3 ปีที่แล้ว

    Only one number and very nice.

  • @1981GRV
    @1981GRV 3 ปีที่แล้ว +2

    युरिया सुपला वापरूनका शेणखत वापरा याने जमीन चांगली राहते,काँनं ग्रेस येत नाही जमिन चांगली राहते🐂🐂

  • @salunkhesanjay5356
    @salunkhesanjay5356 3 ปีที่แล้ว +1

    हिंदकेसरी आबा 👑✌🏻💯

  • @jitugodase1660
    @jitugodase1660 2 ปีที่แล้ว

    Garv nahi kontya gosticha.... 🙏👌👌👌👌

  • @vinodshinde8679
    @vinodshinde8679 3 ปีที่แล้ว

    मस्तच

  • @SandeepPatil-lb5iz
    @SandeepPatil-lb5iz 3 ปีที่แล้ว +1

    एक नंबर तात्या

  • @maheshmane5347
    @maheshmane5347 3 ปีที่แล้ว +6

    बैलगाडी शर्यत चालू झाल्याच पाहिजे

  • @umeshchavan1868
    @umeshchavan1868 3 ปีที่แล้ว +17

    तात्यांचे व्याही इस्लामपूरचे आबा (डी. के ढाबा इस्लामपूर)यांच्याजवळ पण चण्या म्हणून हिंदकेसरी बैल आहे.त्यांची मुलाखत घ्या

  • @sureshpatil9450
    @sureshpatil9450 3 ปีที่แล้ว +2

    भगवान पाटील भादळे शाहूवाडी तालुका यांची मुलाखत घ्या सर त्यांची पण टॉप ची बैल आहेत

  • @shrikantkale5957
    @shrikantkale5957 3 ปีที่แล้ว +13

    दादा पांडुरंग शेठ किसनराव काळे यांची मुलाखत घ्यावी श्रीगोंदा तालुका

  • @lalsingvairat8916
    @lalsingvairat8916 2 ปีที่แล้ว

    प्रधान ❤️
    तात्या ग्रेटच

  • @maheshlokhande8359
    @maheshlokhande8359 3 ปีที่แล้ว +2

    Gavtam Bhiyaa Kakade Deshamukh निंबूत बारामती याची पण मुलाखत घ्यावी 🙏🙏

  • @santoshanuse7237
    @santoshanuse7237 3 ปีที่แล้ว

    एक नंबर रांगडा बाणा 👍👍🙏🙏

  • @tusharshinde7109
    @tusharshinde7109 3 ปีที่แล้ว +1

    Ashi Namratechi Manse Khup Kami Astat Ekdam Mast Manus Dildar

  • @sonwalkardigambar4914
    @sonwalkardigambar4914 3 ปีที่แล้ว +1

    Mast Tatya👌👌

  • @spg.
    @spg. 3 ปีที่แล้ว

    Naad🙏🙏✌✌

  • @SONYA-ej8bc
    @SONYA-ej8bc 3 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्र चॅम्पियन सोनारपाडा सोन्या मुलाखत घ्या🙏🏻

    • @khillarcow5048
      @khillarcow5048  3 ปีที่แล้ว +1

      जयेश पाटील याची मुलाखत घेणार आहे. वेळ लागेल

    • @SONYA-ej8bc
      @SONYA-ej8bc 3 ปีที่แล้ว +1

      कधी पण घ्या, आम्ही तयार आहोत.... 🙏🏻
      सोन्या फॅन क्लब

    • @SONYA-ej8bc
      @SONYA-ej8bc 3 ปีที่แล้ว +1

      वाटेगाव ला एकवेळ मुलाखत घेतली आहे..... तुमच्याकडून पून्हा घ्यावी मुलाखत 🙏🏻

    • @pramodpawar7606
      @pramodpawar7606 3 ปีที่แล้ว +1

      @@khillarcow5048 eknath patil kandur yachi mulkhat gya tyancya javal ek dubbal Maharashtra kesari bail ahe tyach nav nandya.....

  • @AbhijitBabar-i4f
    @AbhijitBabar-i4f 3 หลายเดือนก่อน

    Ghadge saheb tumcha number dya

  • @s.d.4351
    @s.d.4351 3 ปีที่แล้ว +4

    Aani shahratle 4 Peta wale yede uthtat aani bailanvar aatyachar hoto mhantat... kaan hanayala pahije tyanche...

  • @BharatYadav-wg4ii
    @BharatYadav-wg4ii 3 ปีที่แล้ว +6

    महाराष्ट्र केसरी बावरया दुधनवाडी मालक जगू जाधव/धनाजी जाधव यांची मुलाकत घ्या साहेब 🙏🙏

  • @omkarthorat3761
    @omkarthorat3761 3 ปีที่แล้ว +14

    Dada नारायण शेठ मोरे चिंचोशी यांची मुलाखत घ्या

  • @surajkakade1671
    @surajkakade1671 3 ปีที่แล้ว +7

    गौतमभैय्या काकडे यांची मुलाखत घ्या.

  • @rajuraypure9320
    @rajuraypure9320 2 ปีที่แล้ว +1

    जय गजानन

  • @haridasshelke7400
    @haridasshelke7400 3 ปีที่แล้ว

    Thanku Tatya

  • @mukund7978
    @mukund7978 2 ปีที่แล้ว

    Tatyancha number dya mala

  • @Vijayyele927
    @Vijayyele927 3 ปีที่แล้ว +4

    गुंडा भाऊ पवार देवा ग्रुप नांदवळ यांची मुलाखत घ्या आता 18 बैल आहेत एका दावणीला

    • @khillarcow5048
      @khillarcow5048  3 ปีที่แล้ว +2

      मोबाईल नंबर दया भाऊ चा

    • @Vijayyele927
      @Vijayyele927 3 ปีที่แล้ว +3

      72186 59192

    • @pravinshinde4874
      @pravinshinde4874 3 ปีที่แล้ว

      @@Vijayyele927 no send Kara, tatyancha

  • @sonupatil9347
    @sonupatil9347 3 ปีที่แล้ว +5

    🙏

  • @mayursabale8202
    @mayursabale8202 2 ปีที่แล้ว +1

    हेच का तात्या ज्यानी प्रधान बैल कल्याणी ताई ना free मध्ये दिलता??

  • @dattatraysalunkhe2982
    @dattatraysalunkhe2982 3 ปีที่แล้ว

    नाद सातारकरांचा

  • @shantaramundale6521
    @shantaramundale6521 3 ปีที่แล้ว +2

    Kiti emotional mulakhat ahe..

  • @udaygavadepoe5342
    @udaygavadepoe5342 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌