भावा मोठा लक्षा बैलगाडा शर्यतील देव हाय त्या चे रेकॉर्ड महिब्या काय महिब्या सारखे 10 बैल जरी आले तरी रेकॉर्ड मोडू शकत नाही( बाप हाय मोठा लक्ष्या सगळ्या बैलाचा)💪💪
@@नादबैलगाडाशर्यतीचा-ग8ठ मित्रा कोणीही उठतात दोन चार binjod मारतात ek don openchi maidan martat ani lagech mothya lakshya sobat बरोबरी kartat jya bailane 500 gadyat palun 5 phere kadhun रीतसर सात vela हिंदकेसरी झाला आहे
मोठा लक्ष्या हा बैलगाडा शर्यत क्षेत्रातील हिरा आहे.त्याचा सारखा दुसर बैल होने शक्य नाही.म्हणून त्याची उपमा दुसऱ्या बैलाशि करू नका.मान्य आहे आज भरपूर बैल पळतात पण लक्ष्या हा किंग आहे आणी किंगच राहणार.किती चांगले बैल पळाले तरी लोकांच्या तोंडावर् लक्षा हा नाव आहे आणी राहणार
कोणीही म्हणतो माझा बैल लक्षा. पळतोय. पण लक्ष्याची शर्यत पाहणाऱ्या माणसांना विचार बाराशे फूट अंतर असेल तर 9 गाड्या असल्या तरी लक्षात 300 ते ४०० फुटाणे निकाल घेत होता मी स्वतः बघितले लक्ष लक्ष आहे लक्ष सारखा बैल होणे नाही लक्ष्याची तुलना कोणी करू पण नाही धन्यवाद
कोणी किती पण पळू द्या मोठा लक्ष्या सारखा बैल परत होणे नाही King always king The baap of Maharashtra 👑 मोठा लक्ष्या 👑 निघालेत मोठा लक्ष्याची बरोबरी करायला बहुतेक ज्याने ही पोस्ट टाकली असेल त्याला मोठा लक्ष्याचा इतिहास माहिती नसावा
दादा खरच मनापासून धन्यवाद 🤗❤️🌏🥰 तुम्ही महिब्या चा विडिओ बनवल्या बद्दल खरच खूप खूप धन्यवाद🤩😍❣️💖 तुमच्या विषयच भारी चॅनल ला 21 तोफेची सलामी☺️😍🙏🏻💞💣💫💎🌪️🔥⚡🥇🔝
कोणाचाही मोठेपणा न ठेवता तुम्ही जुन्या आठवणी ताज्या केल्या कुठल्या ही बैलांची आठवण ठळकपणे सांगता आजकालच्या जमान्यात जून्या आठवणी कोण सांगणार नाही त्या आठवणी कौतुकाण सांगता हा तुम्हच्या मंणाचा मोठेपणा मि तुमच्या व्हिडिओ वेळात वेळ काढून आपला व्हिडिओ पाहतो कोकणात आजुन बैलगाडा शर्यती किरकोळ चालु आहे 🤝🤝🤝🤝🤝🤝👉
6:40बघावं सर्वांनी पाळतोय म्हणून काहीही खोट सांगितलं जातंय 😡😡महीब्याचा भाऊ 6 महिन्यांचा तरी वाटतो आणि महिब्या 13 महिन्यांचा😁😀😀😀म्हणजे कर्नाटकात गाई व्यायल्या की लगेच गाभण जातात आणि पुन्हा 7 महिन्यातच पिल्लू देतात🤷🤦🤦
शर्यत क्षेत्रात आपल व आपल्या मालकाच नाव संपूर्ण महाराष्ट्रात करणारा एक जुनी आठवण, हिंद केसरी विशाल ड्रायवर,येवलेवाडी यांचा हिंद केसरी🚩👑, महाराष्ट्र केसरी सर्जाचा 👑💓 चा व्हिडिओ बनवा.
भावा मोठा लक्षा बैलगाडा शर्यतील देव हाय त्या चे रेकॉर्ड महिब्या काय महिब्या सारखे 10 बैल जरी आले तरी रेकॉर्ड मोडू शकत नाही( बाप हाय मोठा लक्ष्या सगळ्या बैलाचा)💪💪
Barobar ahe mahibyach kam nave motya laksyache record modayach
माझी खरंच एक विनंती आहे मोठ्या लक्ष्याची बरोबरी कोणासोबत करून नका 🙏👑
मोठा लक्ष्या आणि आत्ताचे बैल ह्यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे...
खर आहे भावा ..लक्ष्या म्हणजे देव आहे आपल्या बैलगाडा क्षेत्रातला
@@satarkar45 माझ ही हेच म्हणे हयांना
Powerfull people comes from powerfull places...
कुणाचीही बरोबरी मोठा लक्षाशी होऊ शकत नाही ❤🔥
मनापासून आभारी आहे 🙏🙏 आपण महिब्या 💓चा व्हिडिओ बनवला खूप आनंद झाला. विषयच भारी टीमला सलाम ❤️👑
Hii
महिब्या याचा पण विषयच लय भारी 💞💞💞💕💕👌👌👌
मोठ्या लक्ष्या तो मोठा लक्ष्या.. त्याला जोड नाही.... 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
मी पण लक्ष्या फान आहे पण माहीब्य पण तासास पडतो हे खरंच लक्ष्या सारखा फक्त मास्टर ने त्याला विकूनये .जसे गौतम भैया ने छोट्या लक्ष्या विकून केले
लक्षाच्या पण कोण तरी बाप होता हे पण लक्षात ठेवा 😊
Lakshya cha kon bap navata to sagalyanch bap hota he kayam lakshyat theva ❤️😘🔥👑👿✌
@@samarthjadhav1043 मग लक्ष पैदा कसा झाला
@@king-eq5qb 😂😂😂🤣
सगळं खर आहे मित्रा पण बाप बाप असतो मोठा लक्ष्या sarkha बैल इथून पुढे होणार nahi king of track. 👑 lakshya 💥🦅🤙✌️
💯बरोबर
@@नादबैलगाडाशर्यतीचा-ग8ठ मित्रा कोणीही उठतात दोन चार binjod मारतात ek don openchi maidan martat ani lagech mothya lakshya sobat बरोबरी kartat jya bailane 500 gadyat palun 5 phere kadhun रीतसर सात vela हिंदकेसरी झाला आहे
@@Khurpe_patyaबाप बाप असतो💯
मोठा लक्ष्या हा बैलगाडा शर्यत क्षेत्रातील हिरा आहे.त्याचा सारखा दुसर बैल होने शक्य नाही.म्हणून त्याची उपमा दुसऱ्या बैलाशि करू नका.मान्य आहे आज भरपूर बैल पळतात पण लक्ष्या हा किंग आहे आणी किंगच राहणार.किती चांगले बैल पळाले तरी लोकांच्या तोंडावर् लक्षा हा नाव आहे आणी राहणार
मोठा लक्ष्या हा बाप आहे.🔥🔥🔥
मोठा लक्ष्या ची बरोबरी नको भाऊ ? मोठा लक्ष्या किंग होता आणि किंग राहनार 🔥🔥💯💯
Right 👍
Are baba tumchya lakhsya cha udharan dele te bagha saglyna mahit ki apala mota lakahya king hota ani king ranar. Ani apla mahibhya pan kami nay
@@bailgabapremi9922 mahibya la lava kadhi pan mathur shi binjod la
Yek number bhai
Mahibya ❤❤
बिना यसन चा पळनार्या बैलाचा व्हिडिओ बनवा
Only one ❤️ बकासुर ❤️👌👍
तुमची बोलण्याची पद्धत खूपच छान आहे ...शेवट पर्यंत ऐकू वाटतं
कोणीही म्हणतो माझा बैल लक्षा. पळतोय. पण लक्ष्याची शर्यत पाहणाऱ्या माणसांना विचार बाराशे फूट अंतर असेल तर 9 गाड्या असल्या तरी लक्षात 300 ते ४०० फुटाणे निकाल घेत होता मी स्वतः बघितले लक्ष लक्ष आहे लक्ष सारखा बैल होणे नाही लक्ष्याची तुलना कोणी करू पण नाही धन्यवाद
न वीजनारा हिरा आहे महिब्या भावी वाटचालीस शुभेच्छा 👑👍
कोणी किती पण पळू द्या मोठा लक्ष्या सारखा बैल परत होणे नाही
King always king
The baap of Maharashtra 👑 मोठा लक्ष्या 👑
निघालेत मोठा लक्ष्याची बरोबरी करायला
बहुतेक ज्याने ही पोस्ट टाकली असेल त्याला मोठा लक्ष्याचा
इतिहास माहिती नसावा
✌
Tevd hay ❤️
Dam chahie
मनःपुर्वक आभार 🙏🙏 धन्यवाद दादा 🙏 माझ्याकडून लाडक्या दादाला आणि त्यांच्या विषयचं भारी टिमला मनातुन सलाम 🙏🙏🙏
प्रथमेश भाऊ आपला खूप भारी आहे मी तुमच्या आवाजाचा खूप फ्यान आहे
खुप खुप भारी 🔥1k No प्रथमेष आणि तुम्हाला आणि तुमच्या चॅनला शुभेच्छा
🔥कळंबीचा छोटा बावर्या ची मुलाखत घ्या🔥
आवडेल आम्हाला❤ तुम्हाला विनंती🙏
दादा लय भारी बोलतात तुम्ही गुढी रतन शेट यांचा मॅगी आणि वजीर ची व्हिडिओ बनवा.
दादा खरच मनापासून धन्यवाद 🤗❤️🌏🥰 तुम्ही महिब्या चा विडिओ बनवल्या बद्दल खरच खूप खूप धन्यवाद🤩😍❣️💖 तुमच्या विषयच भारी चॅनल ला 21 तोफेची सलामी☺️😍🙏🏻💞💣💫💎🌪️🔥⚡🥇🔝
दादा तुम्ही पाटी वरच्या शर्यती च्या बैलांची मुलाखत सांगता तसंच घाटातील शर्यत होते त्या बैलांची पण मुलाखत घ्या ❤
बकासुर चा पण मुलाखत घ्या दादा 😍😍
मित्रा बाप बाप असतो मोठा लक्ष्या सारखा बैल इथुन पुढे होणार नाही KING OF महाराष्ट्र हिंदकेसरी लक्ष्या..
Barobar ahe king of Maharashtra 👑🔥
सगळेच बैल आपल्या परी ने चांगलेच असतात कोणी नाव गाजवते ❤❤❤
कोल्हापुरच्या हारण्याची मुलाखत घ्या ❤❤❤
योगेश माने म्हासुर्णेकर JP पाटील यांच्या हिंदकेसरी बब्या ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏
लक्ष्याला मी पळताना पाहिलय चित्ताला मागे टाकतो काय असा वेग माझा आवडता बैल तसाच हा खोंड पळतोय
भावा बाप बाप आहे
महिब्या पण पळतोय लय स्पिड हाय पण लक्षाची बराबरी नाही होऊ शकत आणि तोच काय दुसरा कोणताच बैल त्याची बराबरी करु शकत नाही
खरच महिब्या ही त्याच्या मालकाला परमेश्वरा कडुन मिळालेली एक दैवी देणगी आहे.
कोणाचाही मोठेपणा न ठेवता तुम्ही जुन्या आठवणी ताज्या केल्या कुठल्या ही बैलांची आठवण ठळकपणे सांगता आजकालच्या जमान्यात जून्या आठवणी कोण सांगणार नाही त्या आठवणी कौतुकाण सांगता हा तुम्हच्या मंणाचा मोठेपणा मि तुमच्या व्हिडिओ वेळात वेळ काढून आपला व्हिडिओ पाहतो कोकणात आजुन बैलगाडा शर्यती किरकोळ चालु आहे 🤝🤝🤝🤝🤝🤝👉
Khup Khup dhanyawad aaple dada
मोठ्या लक्ष्याची बरोबरी कोणताच बैल करू शकत नाही 💯
खूप छान व्हिडिओ बनवला भाऊ आणि महिब्या हा 1नंबर बैल आहे त्याचा मनापासून आभिमान आहे त्यात विषय नाही पण
मोठा लक्ष्या किंग👑 होता आणि King च राहणार💪
आमचा Dabang 1600 ❤❤❤पण आमच्या साठी मोठा आहे.... जसा लक्ष्या, mahibya, बकासुर, मथुर
हा नादचं,खुळा..!५९००..!
आरत परत शर्यतिथला badhsha kolhapurcha harnya💥💗
किंग महिब्या अक्टूबर मधे 9 महिन्याचा होता अजुन 13 महिन्याच का......
वय जास्त सांगितलं तर त्याचा पळ काय कमी होईल का....
ओली किग लछा
खूप छान दादा
गरीबाच्या बकासुर् ची पण घ्या मुलकात
आमचा नाद आहे आणि ह्या नादा पुढ सगळ बाद आहे
सप्त हिन्द केसरी भारत 🙏
महाराष्ट्र केसरी पै संजय दादा पाटील आटके कर यांच्या बद्दल सांगा 🙏
महीब्या हा नुसता बैल नसून आम्हा कालेकरांचा जीव हाय तो फक्त नावाला गुरुजींचा आहे पण लहान पणा पासून आबांच महिब्यासाठीच कष्ट आम्ही बघितलंय ♥️
सप्त हिन्द केसरी भारत मुलाखत🙏🙏
13 महिन्या च खोंड केवढा आसतो हे माहित आहे 2 वरसहाच्या खोंडाला 13महिनेच सागुन बणवाबणवी सोडा
15 ते 16 महिन्याच आहे.
पन नक्किच याचा पल खुपच भारी आहे .
बकासुर(सरपंच)चा पन वीडियो बनवा...
Aho laksha to lakshach puna tsa koni nay hone,lakshavar devacha hat hota 💯🔥
लक्षात ठेवा 🔥मोठा लक्ष्या छोटा लक्ष्या 🔥
वक्त का इंतजार कीजिए जनाब
वादा है बहुत बेहतरीन नजारा दिखाएंगे.
❤️ महीब्या आदत किंग ❤️
पण विडीओ मस्त बनवलं आहे
खूपच छान
King of maharashtra मोठा लक्षा 💯
हिंद केसरी शिरसवडीचा बंड्या याचा व्हिडिओ बनवा
Rajushet jawlekarcha hindkeshri manya cha video banva pune
गुढी रतन मत्रे यांच्या मॅगी व वजीर ची पण मुलाखत घ्या . दादा .
दादा लय भारी बोलतात राव तुम्ही तुमचा विषय लय भारी
विनोद काकांच्या दबंग ची मुलाखत घ्या
Ek no.
🥰🥰👌👌👌आवडली मुलाखत......#सातारा एक्सप्रेस...हिंदीकेसरी... बालमा...अक्षय मोरे गोडोलीकर 🥰🥰यांची मुलाखत घ्या 🥰
निसर्ग गार्डन कात्रज सुंदर
6:40बघावं सर्वांनी पाळतोय म्हणून काहीही खोट सांगितलं जातंय 😡😡महीब्याचा भाऊ 6 महिन्यांचा तरी वाटतो आणि महिब्या 13 महिन्यांचा😁😀😀😀म्हणजे कर्नाटकात गाई व्यायल्या की लगेच गाभण जातात आणि पुन्हा 7 महिन्यातच पिल्लू देतात🤷🤦🤦
भावी वाटचालीस शुभेच्छा महीब्या 🎉🎉🎉🎉
भावा मोठा लक्ष्य्या बैलगाडा शर्यती मधला देव आहे त्याची बरोबरी कोण नाय करू शकत...
Nisarga gardaan yancha sundar
साहेब स्वतः जाऊन समोर मुलाखत घ्यावी. ... हे असे पेक्षा ते चांगल वाटेल
🔥🔥
👑विनोद काकाच्या दबंग ची मुलाखत घ्या 🙏🏼
काय पण बोलू नकोस लक्ष्या सारखा होणे नाही लक्ष्या किंग होता आणि राहणार काय पण तोंड दिलाय म्हणून बोबलू नकोस महिब्या चांगला पळतोय तेवढा नाही
आंबेगाव जुन्नर खेड तालुक्यातील बैलगाडा शर्यती विषयी माहिती द्या
सुंदर
मनापासून आभारी आहे
मोठा लक्षा म्हणजे वेगाचा बैल आहे भावा
मोठ्या लक्ष्या ही एक अशी हस्ती आहे .आजवर लय बैल झाले आणी होईल पन् मोठया लक्ष्याची
तुलना करण्यासाठी सगळेच फिके पडतील
निसर्ग गार्डन कात्रज पुणे यांचा सुंदर
लक्ष्याची सर करू शकत नाही. लक्ष्याराजा आहेे राजा राहणार हवा किंमत आहे
लक्षाला आम्हीं पळताना बघितलाय ती पाळण्याची सर नाही पाहिली कुठल्या बैलात....
कडक
हिंद केसरी अच्छूत ड्रायव्हर रेठरे यांची मुलाखत घ्या ........
अच्युत ड्रायव्हर ची मुलाखत घ्या 🙏🙏🙏
एक नंबर मुलाखत भाऊ
Dada king of chittar cha प्रवास सांग ना
हिंदकेसरी आण्या (महावीर पोमाजे गोड्याल) च व्हिडिओ करा
Dada ekda chanya bailacha video kokan cha aahe ha chanya
1-Harnya, sandip patil kolhapur
शर्यत क्षेत्रात आपल व आपल्या मालकाच नाव संपूर्ण महाराष्ट्रात करणारा एक जुनी आठवण, हिंद केसरी विशाल ड्रायवर,येवलेवाडी यांचा हिंद केसरी🚩👑, महाराष्ट्र केसरी सर्जाचा 👑💓 चा व्हिडिओ बनवा.
आनंद आप्पा मोहिते रेठरे बुद्रुक यांचा हिंदकेसरी शाहीर ची मुलाखत घ्या एक काळ गाजवला होता वाघनं
आयुष ड्रायवर राऊत वाडीकर यांचा video kara
सप्त हिन्द केसरी भारत मुलाखत
कात्रजकरानच्या सुंदर ची वीडिओ करा 🙏
म्हासोलीच्या सरपंचाचा श्री ची मुलाखत बघायला आवडेल सर
निसर्ग गार्डन कात्रज याचा सुंदर चि माहिती सांगा
bakasur bailacha vedio banva na sir
Shwan sharyati madhil shwanachi pan mahiti sanga khup intrasting ahe
डबल हिंदकेसरी बलमा ची मुलाखत घ्या
महाराष्ट्रातील एकमेव बैल ज्याची तुलना
मोठ्या लक्षा बरोबर होतेय
खरं हाय ना
Pune jilha madlya vedio banva
अच्छूत ड्रायव्हर रेठरे धरण यांची मुलाखत घ्या
Dada vitthal aabancha nagyacha video banva
बलमाचा बैलाचा शर्यत प्रवास घ्या भाऊ