ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खूप सुंदर हि महाराष्ट्रची लोककला टिकवण्यासाठी आभार
बडे ताई एकच नंबर ,तुला लाख -लाख सलाम।जय भगवान।जय गोपिनाथ।।.👌
नाद खुळा (कोल्हापूरच्या भाषेत)
नादच लागतोय,अस करायला,कोणाचेही काम नाही,👌👌👌💐💐💐
Khoop chaan vajavli dholki. Tai
जबरदस्त ढोलकी वादन असाच वारसा पुढे चालू ठेवला पाहिजे
वाह वाह वाह किती हाथ साफ आहे🙏 कलाकार🎨🎭🙋 असाधारण 🙏🏻🙏🏻
बडे ताई एकच नंबर तुला लाख सलामजय महाराष्ट्र
शिवकन्या ताई छान ढोलकी वाजवली. Awesome!! ढोलकी वाजवताना मर्दानी आवेश. ढोलकीला बोलत केलेस. प्रत्यक्ष कार्यक्रम पाहाण्याची वाट पहात आहे. खूप खूप शुभेच्छा!!
सर्व तमाशा कलाकारांना सुख समृद्धी लाभो आणि त्यानंच्या कडून मराठी संस्कृती चा वारसा जपला जावो ही प्रभू चरणी प्रार्थना
खूप छान कार्यक्रम शिवकन्या ताई धन्यवाद
अतिशय सुंदर ताई साहेब
Ekch number tai.... Kdkkk👌👌👌
खूपच सुंदर!👌👌💐💐💐
जयभीम जय शिवराय ताई सुपर मस्त ढोलकी वादन मस्त राजनी यात्रेत या नक्कीच मी आपल्याला भेटेल गायक वादक मिलिंद पेंटर राजनी
धन्यवाद दादासाहेब
Lai Bhari Nad Khula , Ati Uttam Tai Khop Chan
खूप सुदर ढोलकी वाजवली ताई धन्यवाद
अशा महिला कलावंत यांचे योगदान अतिशय सुंदर उत्तम आहे.. 🙏🙏
खरंच अप्रतिम !!! धाकड गर्ल 👌👌👌🌹🌹🌹🌹🚩🚩
👍👍👍👍👍👍
अप्रतिम वादन.
छान ताई वाघिन आहात खुप शुभेच्छा
Wow wonderful ❣️💙❣️ jabardast
मस्त ढोलकी वाजली ।अशाच वाजवत राहा.... शाहीर सुभाष नगरकर महाड
ताई अतिशय उत्तम, तुमच्या कलेचा नाद नाही करायचा . छान अप्रतिम वा!🌻🌻
वावा छान ढोलकी वाजवता ताई 👌👍
Khupach chan
वा लय भारी मी पहिल्यादा पाहतोय महिला ढोलकी वाजवतांना
खूपच छान ढोलकी वादन ताई मला तर खूपच आवडलं ह ताई
Khupach sunder.God bless you
सुपर ढोलकी वादन. ताई तुमच्या केलेला सलाम 🙏🙏
ताई जी अप्रतिम वादन.
शिवकन्या, अप्रतिमकोरडगवच भूषण !!(वैजनाथ बागाले कोरडगव.)
एकदम झकास ताई जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय
खूप छान 🎧💐👌🌺🌈
Koti koti naman 🙏🙏🙏👍 only best
उत्तम 👌
नाद खुळा 👌👌
एकदम जबरदस्त ताई
Vav super excilent Tq
Khoop mast tai. Jabardast.Wish you all the best 🙏
Great
खूप छान शिवकन्या ताई कोरड गावकर आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे
ताई तुम्हाला सलाम ढोलकी छान वाजवतात हार्दिक अभिनंदन
वा काय छान ढोलकी वाजवली ताईनी खुपच छान👌👌
L
खूप छान ताई.. मस्तच 👏👏👏👏
Khuoach chaan tai 👌👌👌👌👌👌💯
👍 Excellent 👌
ताई छान ढोलकी वाजवली तुम्ही
सुपर ताई ,जय जिजाऊ जय शिवराय
एकदम कडक ताई तुमच्या सारख्या लोकांमुळे महाराष्ट्राची संस्कृती जिवंत आहे
अप्रतिम 👌👌👌
मस्त ताई एक नंबर ढोलकी वादन
खूप वेळा ताईचा तमाशा पाहिलं आहे
माणसाला पण ही लाजवेल अशी ढोलकी वाजवली ताई नी 👌👌👌, अप्रतिम जय जिजाऊ,जय शिवराय
.
एक च नंबर ताई
छान 🙏🏻🙏🏻🌹🌹
Dhanyavad rashikano 🙏 येवड सहाकार्य केल्या बद्दल 🤗
एक नंबर ढोलकी वादन
खुप छान तमाशा आहे
फ़ार छान proud of u
Very very very very very very very nice 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻
खूपच सुंदर 🙏🙏
एकच नंबर,ताई!!!
Very good dolki vathy 👍🏻👍🏻
खूप चांगली कला सादर केली.मनःपूर्वक शुभेच्छा!!
आग बाई खुपच आवडल की 👍
1 dam kdak tai saheb
कडडडडडडडडडडडडडक जय पट्टे बापुराव ,जय राम जोशी 🌺🌺🙏🙏🌺🌺
कुणी कलाकारांना कमी समजू नका त्याच्या मुळे बाबासाहेब शिवराय जय महाराष्ट्र हे आज जिवंत आहे
खुपच छान
अप्रतीम
shabd nahit kup .Apratim
खूप छान ताई ! 👌👌👌
वा ! एकच नंबर !!
Mast nice tamashya
जो
लय भारी .......अभिनंदन
खुप छान ताई
खूप छान ढोलकी वादन , माणसा पेक्षा ही सुंदर 🙏🙏👍
जबरदस्त
मा.शिवकनयताई ढोलकी पठ्ठ्या हे च शब्द आहेत तुमच्यासाठी. नर्मदेहर
Super taai
सलाम आहे तुमच्या कार्याला
लय च भारी ताई सलाम आहे तुम्हाला
खूप खूप छान ताई मस्तच
वा वा
काय ढोलकी वाजवली बाई ने एक नंबर
भारी एकदम ताई
Ek no
1नंबर
खुप खुप छान .ताई.
अप्रतिम
जय जिजाऊ.जय शिवराय.जय महाराष्ट्र...तुमच्या कलेला सलाम...
वावा लय भारी ताई. ढोलकी वाजवताय खरच खुप छान
Miraculous presentation
लय भारी ना ताई ढोलकी वादन
लय.जकास.ढोलकी.वाजविली.ताई.अभिनंदन.
छान ढोलकी वादन शिवकन्या बडे नगरकर अभिनंदन
बाई, भारी, वाजता लयभारी तुम्ही एक नंबर
असी ढोलकी फक्त मी लक्ष्मी कुडाळकर यांची z TV वरील 'मराठी पाऊल पडते' या कार्यक्रमात वाजविली होती!👍
Very very nice Tai
आवडल आपल्याला राव
EXCELLENT👍👏👏👏👏
लय भारी अप्रतिम
लय भारी 😍😍😍😍😍😍
खूप सुंदर हि महाराष्ट्रची लोककला टिकवण्यासाठी आभार
बडे ताई एकच नंबर ,तुला लाख -लाख सलाम।
जय भगवान।जय गोपिनाथ।।.👌
नाद खुळा (कोल्हापूरच्या भाषेत)
नादच लागतोय,
अस करायला,कोणाचेही काम नाही,👌👌👌💐💐💐
Khoop chaan vajavli dholki. Tai
जबरदस्त ढोलकी वादन असाच वारसा पुढे चालू ठेवला पाहिजे
वाह वाह वाह किती हाथ साफ आहे🙏 कलाकार🎨🎭🙋 असाधारण 🙏🏻🙏🏻
बडे ताई एकच नंबर तुला लाख सलाम
जय महाराष्ट्र
शिवकन्या ताई छान ढोलकी वाजवली. Awesome!! ढोलकी वाजवताना मर्दानी आवेश. ढोलकीला बोलत केलेस. प्रत्यक्ष कार्यक्रम पाहाण्याची वाट पहात आहे. खूप खूप शुभेच्छा!!
सर्व तमाशा कलाकारांना सुख समृद्धी लाभो आणि त्यानंच्या कडून मराठी संस्कृती चा वारसा जपला जावो ही प्रभू चरणी प्रार्थना
खूप छान कार्यक्रम शिवकन्या ताई धन्यवाद
अतिशय सुंदर ताई साहेब
Ekch number tai.... Kdkkk👌👌👌
खूपच सुंदर!👌👌💐💐💐
जयभीम जय शिवराय ताई सुपर मस्त ढोलकी वादन मस्त राजनी यात्रेत या नक्कीच मी आपल्याला भेटेल गायक वादक मिलिंद पेंटर राजनी
धन्यवाद दादासाहेब
Lai Bhari Nad Khula , Ati Uttam Tai Khop Chan
खूप सुदर ढोलकी वाजवली ताई धन्यवाद
अशा महिला कलावंत यांचे योगदान अतिशय सुंदर उत्तम आहे.. 🙏🙏
खरंच अप्रतिम !!! धाकड गर्ल 👌👌👌🌹🌹🌹🌹🚩🚩
👍👍👍👍👍👍
अप्रतिम वादन.
छान ताई वाघिन आहात खुप शुभेच्छा
Wow wonderful ❣️💙❣️ jabardast
मस्त ढोलकी वाजली ।अशाच वाजवत राहा....
शाहीर सुभाष नगरकर महाड
ताई अतिशय उत्तम, तुमच्या कलेचा नाद नाही करायचा . छान अप्रतिम वा!🌻🌻
वावा छान ढोलकी वाजवता ताई
👌👍
Khupach chan
वा लय भारी मी पहिल्यादा पाहतोय महिला ढोलकी वाजवतांना
खूपच छान ढोलकी वादन ताई मला तर खूपच आवडलं ह ताई
Khupach sunder.God bless you
सुपर ढोलकी वादन. ताई तुमच्या केलेला सलाम 🙏🙏
ताई जी अप्रतिम वादन.
शिवकन्या, अप्रतिम
कोरडगवच भूषण !!
(वैजनाथ बागाले कोरडगव.)
एकदम झकास ताई जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय
खूप छान 🎧💐👌🌺🌈
Koti koti naman 🙏🙏🙏👍 only best
उत्तम 👌
नाद खुळा 👌👌
एकदम जबरदस्त ताई
Vav super excilent Tq
Khoop mast tai. Jabardast.
Wish you all the best 🙏
Great
खूप छान शिवकन्या ताई कोरड गावकर आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे
ताई तुम्हाला सलाम ढोलकी छान वाजवतात हार्दिक अभिनंदन
वा काय छान ढोलकी वाजवली ताईनी खुपच छान👌👌
L
खूप छान ताई.. मस्तच 👏👏👏👏
Khuoach chaan tai 👌👌👌👌👌👌💯
👍 Excellent 👌
ताई छान ढोलकी वाजवली तुम्ही
सुपर ताई ,जय जिजाऊ जय शिवराय
एकदम कडक ताई तुमच्या सारख्या लोकांमुळे महाराष्ट्राची संस्कृती जिवंत आहे
अप्रतिम 👌👌👌
मस्त ताई एक नंबर ढोलकी वादन
खूप वेळा ताईचा तमाशा पाहिलं आहे
माणसाला पण ही लाजवेल अशी ढोलकी वाजवली ताई नी 👌👌👌, अप्रतिम
जय जिजाऊ,जय शिवराय
.
एक च नंबर ताई
छान 🙏🏻🙏🏻🌹🌹
Dhanyavad rashikano 🙏 येवड सहाकार्य केल्या बद्दल 🤗
एक नंबर ढोलकी वादन
खुप छान तमाशा आहे
फ़ार छान proud of u
Very very very very very very very nice 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻
खूपच सुंदर 🙏🙏
एकच नंबर,ताई!!!
Very good dolki vathy 👍🏻👍🏻
खूप चांगली कला सादर केली.
मनःपूर्वक शुभेच्छा!!