स्टार प्रवाह हा एकच चॅनेल असा आहे जो बाळासाहेबांची जयंती आसो या बाबासाहेबांचा महापरिनिर्वान दिन आसो बाबासाहेबांची गाणी व त्यांची जिवन गाथा दाखवल्या शिवाय राहत नाही.स्टार प्रवाहाचे मनापासुन खूप खूप धन्यवाद. नमो बुध्दाय, जय भिम, जय संविधान.
हे केळळ गाने नाही तर ओबीसी-एससी-एसटी इत्यादी आरक्षित वर्गातील जनतेवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे किती अनंत उपकार आहेत हे दर्शविते. महामानवाला त्रिवार कोटी-कोटी प्रणाम!🌷🙏🏼🙏🏼🙏🏼
अतिशय सुरेल आवाजात गीत गायले आहे.दिवसाची सुरुवात ही बुध्द व भिम गीताने झाली की मन ही प्रसन्न होते व दिवसही छान जातो.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा,नमोबुध्दाय व जयभिम
@@sachinjagdale4061tu bhangar . Tula bhangar walyala vikar tar 1 aan pan nahi yenar 😂😂😂 Gatarat tula fekal tar gatar ghan hoil itaka bhangar ahes 😂😂😂
आज स्टार प्रवाह वर आदर्श शिंदे सरान मुळं कार्यक्रम ला शोभा आली अशीच बाबासाहेब आंबेडकर ची गाणी लावा khup bhari vate mi tr vat bgte kadhi Saturday Sunday ytyu tuo pkt Bhima ch a ganan mule Jay bhim 💙💙
Adarsh dadan peksha hi sunder avaj ahe ya mulacha mhnje khrch mala shinde fam shivay jay bhim song konachch avdhl nahi pn ya mulane mala yacha avajacha naad lavla nad lavla ky naad khula nusta ❤❤
स्वर! खरंच तू हे गाणे खूपच सुंदर गायलेले, आम्हाला तुझा खूप अभिमान आहे, पुढे जाऊन तू खूप मोठा गायक होशील यात शंकाच नाही स्टार प्रवाह वरचा हा कार्यक्रम आम्ही पहिल्या एपिसोड पासून फॉलो करत आहोत खूपच सुंदर कार्यक्रम.
आदर्श दादा बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श मोठे सिंगर झाले तुमच्या मुळे च आज. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव गाणं टी व्ही वर येत आहेत तेही कोन बनेल सुपरस्टार मध्ये आमचे साठी सर्व जनतेसाठी अभिमानाची गोष्ट आहे जउगजउग जावो आदर्श दादा मानाचा स्वाभिमानाचा पराक्रमाचा क्रांतीच निळा भडक जय भीम सर
स्टार प्रवाह हा एकच चॅनेल असा आहे जो बाळासाहेबांची जयंती आसो या बाबासाहेबांचा महापरिनिर्वान दिन आसो बाबासाहेबांची गाणी व त्यांची जिवन गाथा दाखवल्या शिवाय राहत नाही.स्टार प्रवाहाचे मनापासुन खूप खूप धन्यवाद.
नमो बुध्दाय, जय भिम, जय संविधान.
यामुळे बाबासाहेब कोण आहेत ते समजेल ,त्यांनी आपल्याला काय दिल ते स्टार प्रवाह चे खूप धन्यवाद
मला मंगलास्टकात भीमस्तुति असावी असे एक वेळेस वाटले. पत्नीला सोडून बाबासाहेब US शिकायला गेले होते. एकडे कसे दिवस काढलेत. हे सगळे त्यात असायला हवे.
हे केळळ गाने नाही तर ओबीसी-एससी-एसटी इत्यादी आरक्षित वर्गातील जनतेवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे किती अनंत उपकार आहेत हे दर्शविते.
महामानवाला त्रिवार कोटी-कोटी प्रणाम!🌷🙏🏼🙏🏼🙏🏼
हो सर 🙏🏻👍🏻
Jabardast beta...tula 32 digrya ghenarya Babasahebanche ashirwad and best wishes....
, एकदम जबरदस्त कर्ण मधुर आवाज ! भविष्यात हा मुलगा जबरदस्त गायक होऊन नावलौकिक करील यात शंका नाही !
क् C CDhgr I'm m 😊😊😊😊
कैलास अनभोरे अकोला जिल्हा 👌👌🙏🙏🌹🌹🌹
9) 99धष) धध
Virynice namobuday
अतीशय सुंदर गीत गायले बेटा.Thank to Star प्रवाह. वाहिनी.
आशा कार्यक्रमात भीमाची गानी झाली पाहिजे खूप छान
अतिशय सुरेल आवाजात गीत गायले आहे.दिवसाची सुरुवात ही बुध्द व भिम गीताने झाली की मन ही प्रसन्न होते व दिवसही छान जातो.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा,नमोबुध्दाय व जयभिम
केवडे आकाश तुझे गाणे वेभव तुज्या आवाज यानी खुणचं केला जय भिम जय संविधान
भिम ऊस्ताद असे भरपूर तयार व्हायला पाहिजे
एकदम झकास. छान. बरं वाटलं.
Jay bhim
अप्रतिम बाळा 🌹👌👌👍 buddha bless you🙏🏼🙏🏼
Kadakkkkk❤
आशा कार्यक्रमात भिमा तुझ्या मताचे जर पाच लोक असती हे गीत होणे गरजेचे आहे
नमो बुदधाय जय भीम 🙏🏻🌹❤️ सर्वांना 🌹
अतिशय सुंदर शब्दात गाणं ह्या मुलीनं गायलं नमो बुद्धाय /जय भिम/जय संविधान
महामानव यांची गाणी मनाला आनंद आणि ऊर्जा देतात ❤
Bangar
@@sachinjagdale4061 असंच जळत रहा आरे तुला भिमाचं मोल कळणारच नाही जे गाला कळालं
@@sachinjagdale4061tu bhangar .
Tula bhangar walyala vikar tar
1 aan pan nahi yenar 😂😂😂
Gatarat tula fekal tar gatar ghan hoil itaka bhangar ahes 😂😂😂
❤
Khup chan
खूप सुंदर आवाज. डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे गाणे खूप छान गायले.
Jayb🔥🙏🙏💙🙏🤞🤞💙🙏🤞🔥
Soooooooper love you beta ❤️🙏❤️👍❤️👍❤️👌🙏🙏❤️🙏❤️👌
व्वा व्वा काय आवाज आहे
Nice bro
खुप छान गायल हे गाणं असे च गात जा जय भिम नमो बुद्धाय लय बळ आल माझ्या दुबळ्या मुलात बाबा साहेब बामुळे तुझ्या नि माझ्या घरात हे गाणं एकदा गा कार्यक्रम त
अतिसुंदर बेटा, wishing you all the best for your career ahead.
अप्रतिम 🎉🎉🎉🎉
जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भिमराया🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹🌹🙏🙏 जय भीम जय संविधान
अती सुन्दर भाऊ
कडक जयभिम, खूप खूप सुंदर शुभेच्छा,
Jaybhim ❤❤❤❤
Khup sunder
खूप .....सुंदर गायलस बाळा मानाचा कडक जय भीम ❤❤❤
आज स्टार प्रवाह वर आदर्श शिंदे सरान मुळं कार्यक्रम ला शोभा आली अशीच बाबासाहेब आंबेडकर ची गाणी लावा khup bhari vate mi tr vat bgte kadhi Saturday Sunday ytyu tuo pkt Bhima ch a ganan mule Jay bhim 💙💙
Are va ह्याचा आवाज kupch छान aahe
Khup chhan asha karykramamadhe bhimachi gani zali pahijet
जबरदस्त एक नंबर... 👌👌👌🌹🙏🙏🙏🙋♂️
Khub chan 😊
खूप छान गाईलास बेटा ❤❤❤
खूप च छान ...बाबासाहेबांची गाणी आत्ता ह्या कार्यक्रमात होतात...बघून खूप छान वाटते.. credit goes to Adarsh Dada....
2:03 2:04 2:04 2:29, 2:46
❤शाबास बेटा 🎉
Lot's of TQ strat prvah
Good very very nise Super kharch sundar git Gayle ahe bala❤❤❤❤❤
Jay bhim nmo budhay 💙
Jay bhim bala
कौतुक करावे तेवढे थोडेच, अप्रतिम ❤
खुप खुप आवाज सुंदर आहे
अप्रतिम जय भिम
एक नंबर सुंदर सुपर लय भारी
जयभीम नमो बुद्धाय जय संविधान❤❤❤🙏🙏🙏👌👌👌👍👍👍
सुंदर ❤
Shinde gharanyache khup khup abhar, tyancyamule etake
Chhan chhan gane ashya karyakramat yetat,
Thinkyou
1 दम कडक
खुप खूप छान गाण गायले आहे. बाळा तुला मनापासून प्रेम पुर्वक शुभेच्छा . जय भीम.
,,,,, शाबास बाळ , खुप छान गीत गायलेस तु, तुला व संपुर्ण टीम ला मानाचा व सन्मानाचा सप्रेम 🌹 जय भीम 🌹,,,,,,,
❤
9651asa🎉e❤
फारच सुंदर गायलं बेटा जय शिवराय जय भिम
Good
Super god bless bala
शाब्बास बाळा खुप छान गायलास महापुरुष डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचं 🙏 तुझा आवाज खूप अफलातून होता मन भरून आले 😘😘
Mastach
खुप छान गायले गीत छोटा वस्तात ला मानाचा जय भीम 🙏
खुप छान
Khup Chhan.
WoW
फार फार आवडले बाबासाहेबाचे गीत 🙏🙏🌹
Angala kate alet kdk jay bhim
Bhi गीताचा जबर दस्त प्लाठ फार्म मिळाला
Adarsh dadan peksha hi sunder avaj ahe ya mulacha mhnje khrch mala shinde fam shivay jay bhim song konachch avdhl nahi pn ya mulane mala yacha avajacha naad lavla nad lavla ky naad khula nusta ❤❤
अतिशय सुंदर बेटा❤❤जय भिम जय शिवराय
एकच साहेब.... आमचे बाबासाहेब.... 🥰💙 जय भीम.... 🙏
जबरदस्त रेवा गया तू महान गायक का है
Very nice song . Singing by ..... छोटे शिंदे.....जय भीम. ...जय महाराष्ट्र....
बहोत खूब,मधूर आवाज.
Fakt shinde Family mule Ambedakranche song tv show mde yetat. Kharach proud to aadarsh shinde dada jay bhim
❤ nice vaise
Saparem Jay Bhim Namo Bhudhay Jay Bharat Bhausaheb
Thanks for star pravah
Khup chal bala
अप्रतिम, खुपच छान,
जयभीम.
1 Number ❤ Kdk .....Jay Bhim
1no awaaz aahe
Ekdam kadak
Namo bhudday very good thanks bbeta
फार छान
Great voice..Jai Bhim beta.
Jay bhim💙
व C c c C
Khupach chhan......😊 great voice
स्वर! खरंच तू हे गाणे खूपच सुंदर गायलेले, आम्हाला तुझा खूप अभिमान आहे, पुढे जाऊन तू खूप मोठा गायक होशील यात शंकाच नाही स्टार प्रवाह वरचा हा कार्यक्रम आम्ही पहिल्या एपिसोड पासून फॉलो करत आहोत खूपच सुंदर कार्यक्रम.
Very.nice.song.jaibhim.
खूप छान गायले गाणे❤
far chaan aavaj
Very Nice voice Jay Bhim Namo Buddhay Jay Shivray🙏🙏 ....
खुप छान 👍
खुप छान वाटले जय भिम
आदर्श दादा बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श मोठे सिंगर झाले तुमच्या मुळे च आज. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव गाणं टी व्ही वर येत आहेत तेही कोन बनेल सुपरस्टार मध्ये आमचे साठी सर्व जनतेसाठी अभिमानाची गोष्ट आहे जउगजउग जावो आदर्श दादा मानाचा स्वाभिमानाचा पराक्रमाचा क्रांतीच निळा भडक जय भीम सर
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉\amazing
Very nice voice 👍👌👌👌
खूप आनंद झाला ❤️❤️❤️
Apratim gayaki aani Geet Rachana aani aawaj chhan aahe. Hardik Abhinandan 🙏👍🌹
Khup chan🎉
Are Bala tuza aawaj khoop masat aage badho beta
Khpach sundar 💙💙