एकच नंबर क ड क जय भीम दादा वेळ आलीच आहे संविधाना वाचवण्याची आणि ते गाणं काळजाला आग लागण्यासारखे तुम्ही गायलं त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान
आपल्या बाबासाहेबांच्या संविधान मुळेच आपण भारतीय लोकशाही आहे, हे मुर्ख लोकांना कळत नाही,गुलाम बनायचं आहे, जयभीम जयसंवीधान 💙🙏🙏🇮🇳🇮🇳 खुपचं छान गाणं आदर्श भाऊ,
हे संविधान फक्त आंबेडकरवादी यांचेच नाही,तर देशातले सर्वसामान्य,गरीब जनतेचा हक्काचं,न्याय,अधिकाराचे आहे..या साठी भारतातील सर्व जनतेने संविधान वाचवण्यासाठी सर्व्यानी एक व्हा....जय भारत.
आदर्श, तुझी सुंदर प्रस्तुती. सुंदर गायन, सर्व वाद्यवृंद कलाकारांची सुंदर साथ. सगळ्यांना सप्रेम जयभीम. सर्वांचे मंगल होवो.महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांनी जगातील सर्वोत्कृष्ठ संविधान लिहून आपल्या देशाला दिले, त्या महामानवास विनम्र अभिवादन. Thanks Akash Salve Official for upload. जय संविधान. जय भारत. 👍🌹🙏
संविधान आणि बाबासाहेब सर्वांचे आहे...या सर्वांना एकत्र घेऊन जो चालेल.....सध्याची देशातील परीस्थिती पाहता...आपण काँग्रेस ला मतदान कराला हवं, फक्त बहुजन चा विचार न करता आपल्या बाबासाहेबांना माणनार्या असंख्य करोडोंचा पण विचार करावा लागेल... संविधान वाचलं पाहिजे...बाबासाहेब प्रत्येकाच्या मनात अमर राहिले पाहिजे. ..आपला इतिहास जीवंत राहिला पाहिजे. .... जय भिम, जय शिवराय, जय आदिवासी ❤
खरंच आदर्श दादा खरंच तुमचा आवाज काळजाला भिडणार आहे ज्या प्रकारे तुम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार गाण्याच्या माध्यमातून समाजा पर्यंत पोहोचवत आहात तुम्हाला मानाचा खडक जय भीम गर्व आहे मला जय भीम वाली हसण्याचा जय भीम
संविधान एका समाजासाठी नाही ,तर संपूर्ण भारताचा आत्मा ❤️ आहे . भारताची शान आहे.जयभीम 🙏 जय 🙏 संविधान.कारण प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय .जय भारतीय संविधान 🙏
गेला तर जाऊद्या आपला प्राण, पण वाचायचं संविधान. म्हणुनच, वंचीत बहुजन आघाडी. निवडूण आण, आदर्श दादा, भय्या नाच नाही तर आम्हा सर्वांनाच नाचवल.❤ जय भीम जय संविधान.
जबरदस्त वस्तूस्थिती ला धरुन आपण गीत लिहिले आहे. गायक आदर्श आनं शिंदे आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. आपल्या गाण्याचा आदर्श तमाम महाराष्ट्र राज्यातील गायकांनी घ्यावा. हिच माझ्या सवे बहुजनांच्या वतीने ईच्छा. आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा.
संविधान वाचवायच आहेच आदर्श भाऊ संविधान हे वाचलंच पाहिजे संविधाना शिवाय पर्यायच नाही आपलं सरकार आलंच पाहिजे फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जय भीम जय संविधान 💙💙🙏🙏🙏🙏🙏💙💙 खूप छान गायलात तसं तुम्ही नेहमीच छान गातात सुपरहिट सिंगर शिंदेशाही
आदर्श भाऊ जय भीम खरंच आज सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे. सर्वांनी एकत्र येऊन आपल्या बाबांनी जेवढ्या खस्ता रस्ता खाल्या. आणि आपल्याला आज इथे खंबीरपणे उभं केलं आहे परत आपल्याला त्यांना गुलाम बनवायचं आहे.त्यामुळे आपण शिकलो तर आहोतच संघटित होऊ आणि संघर्ष करु.आपण संविधान वाचवू. जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान.
जय शिवराय ! जय भीम ! सत्य मेव जयते ! भीम टोला ! या भारत देशातील प्रत्येकावर बाबा साहेब यांची कृपया आहे ! उपकार आहेत ! सूर्य कधीच म्हणणार नाही की मी सूर्य आहे ! साधू ! साधू ! साधू !
जय भीम संविधान वाचवायचं आहे उटा उटा लढा आता संविधान कुणाच्या बापाचा नाही डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आहे आणि बहुजन समाजांचे आहे जय संविधान जय भिम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जयभिम दादा 🙏🏻 अतिशय सुंदर गीत आहे. आपल्या प्रत्येक गीतातून प्रबोधन होतं असते. आताच्या तरुण पिढीने बाबासाहेबांच्या विचाराची कास धरून आपला "पवित्र ग्रंथ संविधान " वाचविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत. कारण संविधान आहे म्हणूनच आपण आहोत. आपल्याला बा भीमाने दिलेली ही अमृततुल्य संजीवनी आपण जपलीच पाहिजे. जयभिम 🙏🏻 जय संविधान 🙏🏻
चला उठा वंचित बहुजन आघाडीला मतदान करूया बाकी कोणीही काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना बीजेपी हे संविधानाला वाचवू शकत नाही फक्त वंचित बहुजन आघाडीला मतदान करूया आणि संविधानाचा विजय साजरा करूया
या गितामुळे भिमसैनिकाचे रक्त सळसळणार असे हे गित आहे.धन्यवाद, मा.आदर्श शिंदे साहेब.
जयभीम!
संविधान फक्त बाळासाहेब आंबेडकर हेच वाचवु शकतात. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. जय शिवराय जय भीम जय संविधान जय भारत
वंचित आरएसएस के साथ है
संविधान भारता चा प्रत्येक व्यक्ति ला वाचायला हव कारण संविधान हे भारताच पवित्र ग्रंथ आहे। जयभीम जय भारत जय संविधान 🙏🏻🇪🇺🇮🇳📚🖊️
ओके
Vanchit BJP B team ahe.
, हमी@@anjaligadekar78
एकच नंबर क ड क जय भीम दादा वेळ आलीच आहे संविधाना वाचवण्याची आणि ते गाणं काळजाला आग लागण्यासारखे तुम्ही गायलं त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान
खुप खुप अभिनंदन संविधान वाचवा अतिशय सुंदर गित जय भीम जय संविधान जय भीम
अकोले करांचा एकच हेतू संसदेत पाठवायचा बाबासाहेबांचा नातू बाळासाहेब आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडी चा विजय शोध
आदर्श भाऊ खरंच तुमचा अभिमान वाटतो खरी आंबेडकरी चळवळ तुम्ही जिवन्त ठेवली
. जयभीम
आम्ही जय भीम नाही पण डॉ. बाबासाहेब यांना देवा पेक्षा मानतो आणि मनात पूजतो. चला संविधान वाचवू सारे मिळून.
फार छान महत्त्व पुर्ण संविधान वाचविण्याचे मरम ह्यागीतातुन अयकविले फार आवडले सिंधे साहीला आदराचा क्रांती कारी जयभीम
आपल्या बाबासाहेबांच्या संविधान मुळेच आपण भारतीय लोकशाही आहे, हे मुर्ख लोकांना कळत नाही,गुलाम बनायचं आहे, जयभीम जयसंवीधान 💙🙏🙏🇮🇳🇮🇳 खुपचं छान गाणं आदर्श भाऊ,
आंबेडकरी chalavalicha बुलंद आवाज
शिंदे शाही....जयभीम
एकच नंबर आदर्श दादा, मानाचा कडक जयभीम!! जयभीम जय संविधान!!
हुकूमशाही च्या युगात अतिशय समर्पक आणि निर्भिड गीत.. आदर्श एक निर्भिड आणि आंबेडकरी कलाकार...
आदर्श .आपल्या संविधानाचा आदर्श.जय भिम जय संविधान...गणं क...ड...क......
एकदम झकास भाऊ खरच संविधान वाचवने खुब जरुरी आनी महत्वपूर्ण भूमिका निभवायची आहे जय भीम जय संविधान
आता फक्त बाळासाहेब आंबेडकर | वंचित बहुजन आघाडी ❤✌️
हे संविधान फक्त आंबेडकरवादी यांचेच नाही,तर देशातले सर्वसामान्य,गरीब जनतेचा हक्काचं,न्याय,अधिकाराचे आहे..या साठी भारतातील सर्व जनतेने संविधान वाचवण्यासाठी सर्व्यानी एक व्हा....जय भारत.
महाराष्ट्र चे मुख्यमंत्री आपले साहेब झालेच पाहिजे कडक जय भिम 💙💙💙
बाळासाहेब आंबेडकर, फक्त वंचितला मतदान करा आणि संविधान चला वाचवू जयभीम जयशिवराय
शिंदे शाहीने बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सातासम्रुद्रा पार नेणारी शिंदे शाही जय भिम जय संविधान
True त्यांच्या गाण्या मुळे लोक जास्त attract झाली..
@@SelfLove-y9lqb😂😂
❤❤❤❤❤❤ savidhan vachava.
😅 TV mi mid case ni c pm
U see ni hu hu hu hu hu@@SelfLove-y9l
@@saujuuu which language is this ?
गेला तर जाऊद्या आपला प्राण, पण वाचायचं संविधान..............! Jay Bhim
आदर्श दादा सन्मानाचा, आदराचा, स्वाभिमानाचा निळा कडक जय भीम,
आदर्श दादा तुमचा आवाज लयभारी आहे जयभिम जय संविधान.....
आदर्श खरच तुझा आदर्श घेण्यासारखा आहे खुप छान गाणं रचलं आता संविधान वाचवायचि वेळ आली आहे परत आपल्याला संघर्ष करावा लागत आहे
एक नंबर गाणं बनविले दादा तुम्ही खरच आपण एक या देशाचे संविधान वाचवले पाहिजे ज्या मुळे आपल्याला जगण्याचा अधीकार मिळाला
अगदी बरोबर
बरोबर आदर्श दादा नक्कीच वाचवू संविधान. छान गाण्यातून प्रबोधन.
आयु आदर्श शिंदे खूप छान हीच आहे आन बान शान गेला तरी प्राण वाचवा सविंधान
आदर्श, तुझी सुंदर प्रस्तुती. सुंदर गायन, सर्व वाद्यवृंद कलाकारांची सुंदर साथ. सगळ्यांना सप्रेम जयभीम. सर्वांचे मंगल होवो.महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांनी जगातील सर्वोत्कृष्ठ संविधान लिहून आपल्या देशाला दिले, त्या महामानवास विनम्र अभिवादन. Thanks Akash Salve Official for upload. जय संविधान. जय भारत. 👍🌹🙏
लय भारी दादा स्वाभिमानाचा कडक निळा भडक jay bhim 🇪🇺🇪🇺🇪🇺
One and only चॉईस आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद
संविधान आणि बाबासाहेब सर्वांचे आहे...या सर्वांना एकत्र घेऊन जो चालेल.....सध्याची देशातील परीस्थिती पाहता...आपण काँग्रेस ला मतदान कराला हवं, फक्त बहुजन चा विचार न करता आपल्या बाबासाहेबांना माणनार्या असंख्य करोडोंचा पण विचार करावा लागेल... संविधान वाचलं पाहिजे...बाबासाहेब प्रत्येकाच्या मनात अमर राहिले पाहिजे. ..आपला इतिहास जीवंत राहिला पाहिजे. ....
जय भिम, जय शिवराय, जय आदिवासी ❤
याचमुळे आपले लोक मागे आहेत सेंदेश देणाऱ्या गाण्यावर नाचून राहिले
जयभीम जय संविधान एकदम कडक 💪💪संविधान झिंदाबाद है और झिंदाबाद रहेगा 💪💪
संविधान तर वाचवायचं आहेच पण वंचित बहुजन आघाडी ला जिंकवायच सुद्धा आहे. Vote Only VBA 💪🏻💙❤️
Right 👍👍👍
Savidhanashi gaddari keli, prakash ambedkarani
Right ❤❤❤
Right ❤❤❤❤VBA
बाळासाहेबांनी जर खरंच मनावर घेतलं असतं तर... महविकास आघाडीत सोबत युती केली असती...
सप्रेम जयभीम , आपला निनाद दाही दिशांना घुमत राहिल निळ्या क्षितिजावर ..
जय भिम दादा आपण जे काय आज आहोत ते आपल्या बाबासाहेब मुळे तेंच्या सविधनामुळे कोटी कोटी प्रणाम बाबा 💙💙🙏🙏
बा.
संविधान वाचवासविधानळासाहेब. आंबेडकर यांच्या फक्त वंचितयाहण्णाचंविजय. करा जय भीम. जयसविहिधं🎉🎉.
खरंच आदर्श दादा खरंच तुमचा आवाज काळजाला भिडणार आहे ज्या प्रकारे तुम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार गाण्याच्या माध्यमातून समाजा पर्यंत पोहोचवत आहात तुम्हाला मानाचा खडक जय भीम गर्व आहे मला जय भीम वाली हसण्याचा जय भीम
वा वा वा खरं बोलण्याला माणुसकी म्हणतात सर तुम्हाला क्रांतिकारी जय भीम जय संविधान नमो बुद्धाय खूप सुंदर 🙏🌹🌻👌🔥💪💪💪💪💪💪
संविधान एका समाजासाठी नाही ,तर संपूर्ण भारताचा आत्मा ❤️ आहे . भारताची शान आहे.जयभीम 🙏 जय 🙏 संविधान.कारण प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय .जय भारतीय संविधान 🙏
आदर्श बाळा जय भीम जय संविधान
एकच नंबर👏👏
गेला तर जाऊद्या आपला प्राण, पण वाचायचं संविधान.
म्हणुनच,
वंचीत बहुजन आघाडी. निवडूण आण,
आदर्श दादा, भय्या नाच नाही तर आम्हा सर्वांनाच नाचवल.❤
जय भीम जय संविधान.
जबरदस्त वस्तूस्थिती ला धरुन आपण गीत लिहिले आहे. गायक आदर्श आनं शिंदे आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. आपल्या गाण्याचा आदर्श तमाम महाराष्ट्र राज्यातील गायकांनी घ्यावा. हिच माझ्या सवे बहुजनांच्या वतीने ईच्छा. आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा.
वा, लय भारी आदर्श सलाम आपल्याला आणि आपल्या बुद्धीला, गीताला आणि बाबासाहेबांना😊
क्या बात है आदर्श भाई जय भीम जय संविधान
नक्कीच संविधान वाचवायला पाहिजे नाहीतर आपले जगणे मुश्किल होईल 👌👌👌👌👌💙💙💙💙💙
आता फक्त वंचित बहुजन आघाडी जय भिम
संविधान वाचवायच आहेच आदर्श भाऊ संविधान हे वाचलंच पाहिजे संविधाना शिवाय पर्यायच नाही
आपलं सरकार आलंच पाहिजे फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जय भीम जय संविधान 💙💙🙏🙏🙏🙏🙏💙💙 खूप छान गायलात तसं तुम्ही नेहमीच छान गातात सुपरहिट सिंगर शिंदेशाही
आपले संविधान आपली शान आहे आणि ते आपल्या नवीन पिठीने वाचवले पाहिजेल दादा तुम्ही खुप छान गाणे लिहले आहे जय भीम
आदर्श भाऊ जय भीम खरंच आज सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे. सर्वांनी एकत्र येऊन आपल्या बाबांनी जेवढ्या खस्ता रस्ता खाल्या. आणि आपल्याला आज इथे खंबीरपणे उभं केलं आहे परत आपल्याला त्यांना गुलाम बनवायचं आहे.त्यामुळे आपण शिकलो तर आहोतच संघटित होऊ आणि संघर्ष करु.आपण संविधान वाचवू. जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान.
बहुत बडिया तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आदर्श शिंदे भाई जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤
Ekch number आदर्श sir
जय शिवराय ! जय भीम ! सत्य मेव जयते ! भीम टोला ! या भारत देशातील प्रत्येकावर बाबा साहेब यांची कृपया आहे ! उपकार आहेत ! सूर्य कधीच म्हणणार नाही की मी सूर्य आहे ! साधू ! साधू ! साधू !
आपलं मत फक्त वंचित बहुजन आघाडीलाच
जय जिजाऊ जय शिवराय
जयभीम जय भारत जय संविधान 🇮🇳🇮🇳🇮🇳
छान शिंदे शाहीने भीम बुद्धाचे विचार पूऱ्या जगात पसरविले❤
Sir संविधान याची गरज सर्व samajala आहे जयभीम jaysanvidhan only vba जिंदाबाद
फक्त वंचित बहुजन आघाड़ी जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
👏 विश्व पर्यटन आणि जागतीक स्टेज शो शिंदे बाणा व्होओ त्या दिवसाची वाट पाहतो चाहते🎉
जय भीम संविधान वाचवायचं आहे उटा उटा लढा आता संविधान कुणाच्या बापाचा नाही डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आहे आणि बहुजन समाजांचे आहे जय संविधान जय भिम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
व्वा आदर्श अप्रतिम खूप च सुंदर खरी जन जागृती 👌👌👌👌🌷🌷
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो🌄🌄🌄🌄🌄🔥🔥💪💪💪💪💪✍️✍️✍️✍️✍️
खूपच सुंदर रचना👏👏👏
नमो बुद्धाय ! जय भीम !! जय संविधान !!!
Adrsh shinde jay bhim tumhi farch chhan Savinhan geet kel
Thank you
बीड भीम गीताचा कार्यक्रम. Jay bhim 💙👑
जय भीम🙏
संविधान वाचवा 🙏देश वाचवा🙏👍
अप्रतिम गीत-गायन आदर्श दादा🙏👍
जयभिम दादा 🙏🏻 अतिशय सुंदर गीत आहे. आपल्या प्रत्येक गीतातून प्रबोधन होतं असते. आताच्या तरुण पिढीने बाबासाहेबांच्या विचाराची कास धरून आपला "पवित्र ग्रंथ संविधान " वाचविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत. कारण संविधान आहे म्हणूनच आपण आहोत. आपल्याला बा भीमाने दिलेली ही अमृततुल्य संजीवनी आपण जपलीच पाहिजे. जयभिम 🙏🏻 जय संविधान 🙏🏻
जेवढ कौतुक करावे तेवढे कमीच आहे आदर्श शिंदे यांचे... ❤❤❤
एक नंबर आदर्श दादा
खूपच छान गीत जय भीम जय शिवराय जय संविधान
आदर्श दादा जय भीम जय संविधान 🌼🌼🌼🌼
आदर्श sir kya bat hai
आंबेडकर खूप महान होते
ई love you
आर्दश दादा एकच नंबर जय भिम जय संविधान 💙👌🙏
लवकरात लवकर हे गाणे रेकॉर्डिंग करा खूप सुंदर गाणं आहे
आदर्श दादा जय भिम जय संविधान
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
जय संविधान जय आदिवासी जय भीम जय शिवराय
एक नंबर साहेब जय भिम जय संविधान साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ऐकच नंबर आदर्श जय भीम
जयभीम..❤ जय संविधान ❤
Jay Bheem Aadarsh Dada Khoob Sundar❤
आदर्श दादा always best singer ❤
एकच नंबर आदर्श शिंदे साहेब
ड्रॉ. बाबासाहेब आंबेडकर देव नाय पण देवा पेक्षा कमी नाही .... जय भीम
क्या बात है भाई जय भीम जय संविधान
जय भीम जय संविधान🙏💙
खूप छान गीत सर ❤😍👌
संविधान बचावपेक्षा संविधान सन्मान शिकवणे काळाची गरज आहे.
मानाचा त्रिवार जय भीम आवाज खूप छान आहे आदर्श भाई
Aadarsh Dada he gana laveKarat lavekar produce Kara.... Khoop Sundar gana ahe Dada....❤
एक नंबर दादा जय भीम
परम पूज्य भिमराव रामजी आंबेडकर यांना माझा मानाचा मुजरा आदर्श भाऊ जय भीम आदर्श भाऊ तुमचे गीत खूप छान आहे मला खूप आवतात मी सुवर्णा धनराज मनावर पिंपि❤
आपले सर्व नेते संघटित झाले तरच शक्य होईल, संविधान वाचवणे..
👌🙏एकदम खर आहे
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो जय भीम जय संविधान
Very good song Adarsh bhai. Savidhan is our fife.. Vote for VBA and give courage to Balasaheb ambedkar
खुप छान आहे गान 💙♥️जय भीम
जबरदस्त आदर्श जी
चला उठा वंचित बहुजन आघाडीला मतदान करूया बाकी कोणीही काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना बीजेपी हे संविधानाला वाचवू शकत नाही फक्त वंचित बहुजन आघाडीला मतदान करूया आणि संविधानाचा विजय साजरा करूया
O
चल उठ आता वंचीत धागा हो
संविधान वाचवण्यासाठी माझ्या भीमाचा प्रकाश साथ हो...
Hats of to Fabulous singer for ADARSH SHINDE
एकच नंबर आदर्श भाऊ
Jay bhim Dada👑👑