Kanala Khada | Indian Popular Marathi Celebrity Talk Show |Full Ep 25| Sanjay Mone | Zee Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 346

  • @ravighadi1102
    @ravighadi1102 ปีที่แล้ว +66

    आनंद दादांचा एक अनुभव मला सुधा मिळाला.
    एका गाण्याच्या शूट साठी मी त्यांचा फेटा बांधला होता.
    एक साधा फेटेवाला पहिला जेऊन घे काम होत राहील हे त्यांचे शब्द ऐकूनच आचर्य वाटलं . की छोट्यात छोटया व्यक्तीची किती काळजी ते घेतात.
    जो पर्यंत मला पेमेंट नाही मिळाला तो पर्यंत ते बसून राहिले .
    खूप खूप आभार दादा ...

  • @vijaywagh865
    @vijaywagh865 10 หลายเดือนก่อน +13

    खूप खूप आनंद झाला, आनंदजी तुम्हांला या प्रोग्राम मार्फत बघायला मिळाले, या अगोदर फक्त बालपणात live बघितले आहे तुम्हाला, आणि डॉक्टर आंबेडकर यांचा उल्लेख केलात अंगावर काटा आला thanks आनंदजी.. जय भीम

  • @surajtribhuvan4172
    @surajtribhuvan4172 ปีที่แล้ว +64

    तुमचा आदर्श कोण आहे हे ऐकून मन भारून गेले जय भीम 37:33

    • @cams7957
      @cams7957 5 หลายเดือนก่อน

  • @triratnamusicalsnavimumbai6804
    @triratnamusicalsnavimumbai6804 ปีที่แล้ว +43

    दादा, तुम्हांला कोटी कोटी नमन!
    मी छोटासा लोकल गायक आहे..पण दादा आपली गाणी लहान पणापासून ऐकत आलोय त्यामुळे सर्व ठसा मनावर होऊन मी आज गाणी गात आहे त्यामुळे माझं कौतुक होत असतं केवळ आपल्यामुळे. आपली भेट कधी नाही झाली. पण आपणास गुरु मानून..मी जसं जमेल तसं गात असतो.आपले आशीर्वाद माझ्या सोबत राहावेत.आपला आवाज अजूनही जगात गाजत राहो यासाठी आपल्याला दीर्घायुष्य मिळो हीच बुद्ध भगवंताचरणी प्रार्थना!🙏💐

  • @shailendrapawar6002
    @shailendrapawar6002 ปีที่แล้ว +7

    १.नंबर विचार व आदर्श महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर.
    छान. अभिनंदन आयु .ग्रेट आनंद शिंदे
    साहेब. वंदनीय जयभीम आपल्याला सदिच्छा.
    आयु .शैलेंद्र भालचंद्र पवार.
    रिपब्लिकन सेना नवी मुबंई सचिव यांच्याकडुन व पवार परिवारांनकडुन पुढच्या कर्तुत्वाच्या वंदनीय शुभेच्छा.
    वंदनीय जयभीम

  • @भारतजाधव-ख6द
    @भारतजाधव-ख6द ปีที่แล้ว +49

    खरंच आनंद भाऊला या जगात काय जोड नाही जोड धन्य धन्य तुमच्या गायकाला मानाचा मुजरा जय शिवराय जय भीम

  • @deepakshirsat8185
    @deepakshirsat8185 ปีที่แล้ว +19

    काय आवाज आहे आनंद शिंदे यांचा
    त्यांनी आपल्या सर्व गाण्यातून कधीही आपले वयक्तिक फायदे बघितले नाहीत ते फक्त आपल्या स्वतःच्या प्रामाणिक गाण्यावर प्रेम करतात

  • @advrahulnisargandh7108
    @advrahulnisargandh7108 11 หลายเดือนก่อน +15

    डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच माझे आदर्श आहेत असे म्हटले आनंद शिंदे म्हणाले तेंव्हा अंगावर अक्षरशः काटा आला... ग्रेट महागायक आनंद शिंदे जी🎉❤

  • @rajeshreemohite6095
    @rajeshreemohite6095 ปีที่แล้ว +11

    वा दादा वा जयभिम 🙏🙏जयभिम 🙏🙏

  • @siddharthlokhande1262
    @siddharthlokhande1262 ปีที่แล้ว +24

    मरणातून परत येणे म्हणजे दुसरा जन्म घेणे आणि तो आनंदजी शिंदे यांनी घेतला आहे शिंदेशाही हि अशिच रहावी हिच अपेक्षा आहे
    जय भिम

  • @VishuDhanvate358
    @VishuDhanvate358 ปีที่แล้ว +41

    डॉ० बाबासाहेब आंबेडकर बोलल्यावर अंगाला काटा आला.....👌🏻👌🏻

  • @babasahebkharat2848
    @babasahebkharat2848 ปีที่แล้ว +17

    दादा हे जेवानिमध्ये खूप खरणाक असेल 😂❤ जय भीम

  • @kjmusic..
    @kjmusic.. ปีที่แล้ว +218

    रेकॉर्डिंग मध्ये ही तोच आवाज आणि लाईव्ह ला ही तोच आवाज ...आनंदनजी शिंदे अस्सल गायक आहेत ....👍👍👍

    • @manikgangawane7688
      @manikgangawane7688 ปีที่แล้ว +10

      ❤❤

    • @vpatil3305
      @vpatil3305 ปีที่แล้ว +11

      खरच त्यांच्या आवाजात जादु आहे .. बाकिच्या गायकाचे आवाज स्टुडिओमधे बदलतात,.

    • @mangalanannaware8378
      @mangalanannaware8378 ปีที่แล้ว

      Qq7

    • @swapnilkhaire1453
      @swapnilkhaire1453 ปีที่แล้ว

      ​@@vpatil3305❤❤😮

    • @SumanJadhav-ei5jw
      @SumanJadhav-ei5jw ปีที่แล้ว

      ​@@manikgangawane76880qq¹qq¹⁰.😅 ईईलधधधधध

  • @VishalTathe-k3k
    @VishalTathe-k3k ปีที่แล้ว +127

    भिमाचा खरा शिलेदार दादा आहे दादा खुप खुप आभार तुमचे तुमि जलमाला आले कारण आवाजाचा कोहीनुर जलमला शिंदे घरात आणी बहरला आवाज जब भरात मि तुमचा खुप मोठा चाहाता आहे

    • @babasahebvadgaonkar8888
      @babasahebvadgaonkar8888 ปีที่แล้ว +9

      दलित पँथर लढ्यात प्रल्हाद शिंदे आमच्या स्टेज वर बऱ्याच वेळा स्वतः गायचे त्यामुळे नामांतर चळवळीला उधाण आले होते. पुढें यकत्रित रिपब्लीकन पार्टीच्या कार्यक्रमांत प्रल्हाद शिंदे आमच्या स्टेज वर गाणी म्हणण्यासाठी सहभागी व्हायचे. खरे तर त्यामुळे नामांतर चळवळीला आणि रिपब्लीकन पार्टी ला मजुबती आली. मी म्हणतो - कवित कवी नामदेव ढसाळ आणि गाण्यात गायक, सगळ्यात भारी प्रल्हाद शिंदे च, तुमच्या लत्ता मंगेशकर पेक्षा लयच भारी. कारण जेवढी गाणी लता मंगेशकर यांनी गायली टी पेक्षा कितीतरी हजारो पट्टीत प्रल्हाद जी शिंदे यांनी गायली आहेत. तरी ही लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला. त्याचा मी या जातीवादी प्रवृतीस धिक्कार करतो, निषेध करतो. आज ही फडतुसाना भारतरत्न दिला जातो, पण शिंदे घराण्याला हा पुरस्कार देण्यात येत नाही. पण तुम्हाला जेवढी किंमत नाही, त्या पेक्षा कितीतरी अधिक पटीने जास्त किंमत शिंदे घराण्याला आहे. हे लक्षात राहुदे. बस. शुभ रात्री.( बाबा साहेब वडगावकर कोल्हापूर.)

    • @VijayBahadur-u8s
      @VijayBahadur-u8s ปีที่แล้ว

      हिंदी में अनुवाद कर द ओ

    • @TonyStark-yv7jt
      @TonyStark-yv7jt ปีที่แล้ว +1

      🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @machindratupe6412
      @machindratupe6412 9 หลายเดือนก่อน

      😢🎉 45🎉😮😮 0:40 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @rajukolawane-vc6ug
    @rajukolawane-vc6ug ปีที่แล้ว +25

    महाराष्ट्रात असा कोहिनूर हिरा आबाज
    शिंदे घरात न भुतो नभविष्यती जय भिम जय सविंधान❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vijaywagh865
    @vijaywagh865 10 หลายเดือนก่อน +2

    मी आनंद जी यांना 1988 ते 1995 पर्यंत live ऐकले बघितले, खूपच आनंदायी आठवणी, चेंबूर घाटकोपर गोवंडी या विभागात

  • @lahuohol2252
    @lahuohol2252 ปีที่แล้ว +19

    तुमचा आदर्श डॉ बाबासाहेब आंबेडकर हे ऐकून मी भारावून गेलो आहे ग्रेट शिंदेशाही मानाचा जय भीम

  • @ajitshendge5520
    @ajitshendge5520 ปีที่แล้ว +9

    महाराष्ट्राचा हृदय सम्राट सिंगर आनंदजी शिंदे जय भीम

  • @AdeshSandeshsarkate2008
    @AdeshSandeshsarkate2008 ปีที่แล้ว +11

    अरे साहेब तुमचा आवाजावर पूरा भारत फीदा आहे nice song 🥰🥰🥰

  • @deepalikamble2461
    @deepalikamble2461 9 หลายเดือนก่อน +1

    One of my favourite...... मला संगीताची आवड जेव्हा निर्माण झाली , पहिला आवाज जो मला आवडला❤तो शिंदे सरांचा.....

  • @athang...324
    @athang...324 11 หลายเดือนก่อน +2

    ग्रेट....प्रतापसिंग बोडदे दादा ...महान गीतकार

  • @sangitabhagat836
    @sangitabhagat836 ปีที่แล้ว +8

    काय आवाज़ आहे आनंद दादा तुमचा खुप गोड ❤❤❤

  • @babasahebgaikwad96
    @babasahebgaikwad96 ปีที่แล้ว +7

    अस्सल महाराष्ट्राचा बुलंद आवाज आनंद शिंदे साहेब

  • @bestnerd5043
    @bestnerd5043 ปีที่แล้ว +10

    दादांचा आवाज म्हणजे खणखणीत नाणे..

  • @manishbodhi757
    @manishbodhi757 ปีที่แล้ว +6

    अतिशय परिश्रमातून लोकाभिमुख झालेले नाव म्हणजे*शिंदेशाही*यांच्या पाच पिढ्यांच्या गायकिला विनम्र अभिवादन ❤!

  • @a.s.p.creation7326
    @a.s.p.creation7326 ปีที่แล้ว +12

    वाह! 😮अप्रतिम. स्वर्गीय आवाज.

  • @watertankcleaningnanded3647
    @watertankcleaningnanded3647 ปีที่แล้ว +6

    कला नगरी प्रत्येक शहरात असावी
    🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @Kajarari_akhiyaan
    @Kajarari_akhiyaan ปีที่แล้ว +16

    जीव ओवाळून टाकावा असा आवाज.....माझे आनंद शिंदे महाराष्ट्राची शान ❤

    • @spboys95
      @spboys95 ปีที่แล้ว

      Jay Bheem ❤

  • @rupeshmohite6947
    @rupeshmohite6947 ปีที่แล้ว +18

    खूप अभिमान वाटतो शिंदे घराण्याचं जय भीम

  • @venkatgunjite4983
    @venkatgunjite4983 ปีที่แล้ว +4

    खूप खूप भारी वाटल तुमच्या आयुष्याचा प्रवास ऐकून आणी गायण ऐकून 🔥🔥👌❤️❤️

  • @garudagulikofficial8339
    @garudagulikofficial8339 ปีที่แล้ว +10

    डॅडी कड़क।।बाप तो बाप रहेगा❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @anandshinde4263
    @anandshinde4263 ปีที่แล้ว +4

    किती भोळे आहात सर तुम्ही 🙏🙏salute to anand shinde from another anand shinde. ❤️❤️❤️❤️❤️ live long sir.

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 ปีที่แล้ว +43

    खरच खूप सुंदर आवाज आहे सर्वांचा शिंदेशाही❤❤❤❤❤❤❤❤❤ आनंद शिंदे एकच नंबर

  • @PAIKRAO_RECORDS
    @PAIKRAO_RECORDS ปีที่แล้ว +37

    DEFINITION OF MUSIC - SHINDESHAHI FAMILY 💎❤️😍

  • @vimalmorepatil7039
    @vimalmorepatil7039 ปีที่แล้ว +6

    शतशत कोटी प्रणाम शिंदे साहेब तुम्हाला शाही घराण्याला आम्हाला खूप अभिमान आहे तुमचा महाराष्ट्रात असे रत्न जन्माला आले जमादार मोरे पाटील कातपुर तालुका पैठण

  • @shyamkumarraut8530
    @shyamkumarraut8530 ปีที่แล้ว +66

    महाराष्ट्राचे स्वरसम्राट आनंदजी शिंदे साहेब यांना मानाचा जय भीम नमो बुद्धाय🙏🙏🙏

  • @Ganeshkaresangola72
    @Ganeshkaresangola72 ปีที่แล้ว +12

    आंनद शिंदे यांना मानाचा मुजरा सॅल्यूट

  • @prabhakarkhasale4616
    @prabhakarkhasale4616 ปีที่แล้ว +5

    ❤❤❤❤❤❤❤खूप सुंदर आहेत हे दंडवत प्रणाम घ्यावा ❤❤❤❤❤❤❤❤

  • @vidhyadharkadam5862
    @vidhyadharkadam5862 ปีที่แล้ว +2

    शिंदेशाही आवाज म्हणजे ऐकण्यासारखा आवाज. भारदस्त आवाज म्हणजे कालकथीत प्रल्हाददादा शिंदे. तोच वारसा चालवत आहेत आनंद मिलींद व त्यांची मुले, नातवंडे.

  • @sandeshbadole4240
    @sandeshbadole4240 ปีที่แล้ว +16

    Anand ji shinde... The superstar of music..❤❤❤

  • @lalitlondhe4578
    @lalitlondhe4578 ปีที่แล้ว +15

    आवाजाचा बादशहा 👌👌

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 ปีที่แล้ว +9

    शिंदेशाहीला तोड नाही खरच एक नंबर 🙏💙🙏💙🙏💙

    • @SunilJadhav-lu7ez
      @SunilJadhav-lu7ez ปีที่แล้ว +1

      Sunil. Anaji. Jadhav❤❤❤😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢

  • @rahulkhodka9098
    @rahulkhodka9098 ปีที่แล้ว +9

    खरच खूप सुंदर आवाज आहे

  • @dineshsurwade2359
    @dineshsurwade2359 ปีที่แล้ว +8

    इंटरव्हिव्ह घेणाऱ्या ला काय घंट्या माहित नाही. फेमस गाणी माहित नाही.

  • @maheshbhagywant6512
    @maheshbhagywant6512 ปีที่แล้ว +22

    शिंदे शाही... तुह्माला मनाच मुजरा 🌹🌹🙏🙏

  • @govindwaghmare4176
    @govindwaghmare4176 ปีที่แล้ว +2

    Whaa ananad shinde sir saheb tumchya gana ayekun man prassanna jahala jay bhim

  • @Smita-Shinde
    @Smita-Shinde ปีที่แล้ว +9

    Great 👍 Proud of you.

  • @sds1999
    @sds1999 5 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्रात एक उत्तम आवाज म्हणजे आनंद दादा

  • @chandrakantnikam7225
    @chandrakantnikam7225 ปีที่แล้ว +6

    Khara bhim sainik..ak saccha prabhodhankar 🙏🙏🙏🙏

  • @sanjaymahamuni2832
    @sanjaymahamuni2832 ปีที่แล้ว +1

    Kay bat hai dada jay bhi. Jay shivray

  • @sandipbhalrkar5676
    @sandipbhalrkar5676 ปีที่แล้ว +2

    महाराष्र्टाराला अभिमान आहे की शिदें शाही आम्हाला लाभली

  • @BhanudasBagul-gk2sc
    @BhanudasBagul-gk2sc 3 หลายเดือนก่อน +1

    यालाच म्हणता जयभीम..जे आहे ते आहे. साधेपणा अणि खरे बोलणं.

  • @omsai8733
    @omsai8733 ปีที่แล้ว +2

    Dholki vadak majedaar vajavtoy agdi thekyat👌

  • @ratneshshirke2071
    @ratneshshirke2071 ปีที่แล้ว +9

    Crystal clear sound 👌👌👌

  • @kailasbansode8821
    @kailasbansode8821 ปีที่แล้ว +9

    भीम शक्तीचा 24कॅरेट रोकडा आंबेडकरांच्या
    ठश्याचा गोल्डन बंदां रुपया आवाज जो दुबई,आमेरीकेत आरांऊंड दि वर्ड खण खण वाजू लागले.
    जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत जय लोकशाही...!

  • @d.s.thorat9423
    @d.s.thorat9423 ปีที่แล้ว +16

    दादांचे हार्दिक अभिनंदन ❤❤

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 ปีที่แล้ว +9

    महाराष्ट्राच्या सौंदर्याचं अनमोल रत्न म्हणजे शिंदे शाही गायक घराणं

  • @siddharthkharat8334
    @siddharthkharat8334 ปีที่แล้ว +7

    Jai bhim 🙏🏻🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @PradnyaYashwante
    @PradnyaYashwante ปีที่แล้ว +2

    Khar ahe sir anand kaka ni swathachi kalji ghetli pahije ani tynnaa khup ayushya milo hich budhha charani prarthana kayam tumche song amhala lifetime aikayla milat raho

  • @MachindraMallke-xh1lv
    @MachindraMallke-xh1lv ปีที่แล้ว +7

    Jai👏👏Bheem👏👏

  • @bhimawavhal4096
    @bhimawavhal4096 ปีที่แล้ว +1

    Shindesahinnaa Manacha & Kaddak 🙏🏽Jay💙Bhim🙏🏽

  • @chikyam3259
    @chikyam3259 ปีที่แล้ว +6

    🙏 jai shivrai jai bhim

  • @siddharthlokhande1262
    @siddharthlokhande1262 ปีที่แล้ว +5

    Shindeshahi jindabad jay bhim🙏 namo budhay

  • @sushantsutar7548
    @sushantsutar7548 ปีที่แล้ว +1

    Maharashtrache Pahadi awajache Badshah Anand Dada

  • @sangeetkasbe4768
    @sangeetkasbe4768 ปีที่แล้ว +4

    Great, God gift.

  • @dipeshpundkar8636
    @dipeshpundkar8636 ปีที่แล้ว +7

    Love you शिंदेशाही ❤❤❤

  • @supriyashirke789
    @supriyashirke789 ปีที่แล้ว +13

    Love you shinde shahi
    Jaybhim

  • @dinesh.k.kamble5645
    @dinesh.k.kamble5645 10 หลายเดือนก่อน +1

    जयभिम दादासाहेब आमचे आद पहाडी आवाजाचे दादासाहेब शिंदेशाही नं1

  • @ShidarthKharat-r6g
    @ShidarthKharat-r6g ปีที่แล้ว +1

    आवाजाचा बादशहा जय भिम

  • @pramodkank1150
    @pramodkank1150 ปีที่แล้ว +3

    धन्य ते प्रल्हाद शिंदे जी. जय हरी विठ्ठल.❤

  • @RAHULJADHAV-rk7bw
    @RAHULJADHAV-rk7bw ปีที่แล้ว +4

    आनंद जी शिंदे खुप छान

  • @amitkamble4128
    @amitkamble4128 ปีที่แล้ว +8

    जय भीम जय शिवराय

  • @d.s.thorat9423
    @d.s.thorat9423 ปีที่แล้ว +7

    आनंद शिंदे यांना मानाचा जय भीम 🙏🙏

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 ปีที่แล้ว +7

    आगामी काळात आनंद दादाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला पाहिजे सरकारने दखल घ्यावी

  • @vgj1234
    @vgj1234 ปีที่แล้ว +6

    pure Natural voice in india.....Only Anand shinde

  • @anilmore1594
    @anilmore1594 ปีที่แล้ว +3

    Jai bhim jai Shivaji

  • @santdarshancreation
    @santdarshancreation ปีที่แล้ว +11

    ❤👌🚩 जय शिवराय सूंदर आवाज 👌👌

  • @sushantjadhav8748
    @sushantjadhav8748 ปีที่แล้ว +4

    Namo Buddhay Jay Bhim 🙏🙏🙏

  • @nileshgejik7897
    @nileshgejik7897 ปีที่แล้ว +2

    Matang samajacha Vijay aso hat's off sir

  • @nitin3901
    @nitin3901 ปีที่แล้ว +3

    Wow dada kahich shabd nahit ❤

  • @rajendraparihar8381
    @rajendraparihar8381 ปีที่แล้ว +2

    अंगावर काटे आणणारा आवाज म्हणजे आनंद मिलिंद शिंदे

  • @khandushinde8495
    @khandushinde8495 ปีที่แล้ว +7

    🙏 जय मल्हार
    शिंदे शाहि बदल
    मला अभिमान आहे
    जय मल्हार
    जय भीम
    जय महाराष्ट्र

  • @WeIndians3226
    @WeIndians3226 ปีที่แล้ว +4

    Great great👏👏👍

  • @RAHULJADHAV-rk7bw
    @RAHULJADHAV-rk7bw ปีที่แล้ว +4

    आंदजी चा कार्यक्रम म्हणजे एक वोगळी मजा

  • @Jadhavbalu1
    @Jadhavbalu1 ปีที่แล้ว +2

    Dr. babasaheb ambedkar... 🧡💥💙

  • @surajbhokre6708
    @surajbhokre6708 ปีที่แล้ว +7

    I like you anand dada...❤❤❤

  • @Vasujadhav-y3r
    @Vasujadhav-y3r ปีที่แล้ว +4

    😊❤🎉 वाहह!!!!!!!

  • @sudhirmaske8692
    @sudhirmaske8692 ปีที่แล้ว +5

    जय भीम दादा

  • @watertankcleaningnanded3647
    @watertankcleaningnanded3647 ปีที่แล้ว +4

    शिंदे शाही मानाचा मुजरा 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @vijaykumarpatil2702
    @vijaykumarpatil2702 ปีที่แล้ว +3

    ग्रेट साहेब

  • @yogeshjadhav4903
    @yogeshjadhav4903 ปีที่แล้ว +6

    जय 🙏 भीम.

  • @anandbhalekar6899
    @anandbhalekar6899 ปีที่แล้ว +2

    Very emotional and heart touching part ❤️

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 ปีที่แล้ว

    Pralahdji Shinde nanatar Shindeshahiche khare gayak Anandji Shidech aahet tyani hmataleli gaani khupach cchhan anivarnvar yeikawi ashich asatat tyancha dhadaar aawaj Ani reyajacha baaj tyanchya gaanyatun tarang umtawun jaato Anand Shidejichi sarvach gaani khupach shrawaniy aahet tyanchi gaanyachi padhathi wegali aahe khup cchhan Shideji so best of luck

  • @sopanbansod4794
    @sopanbansod4794 ปีที่แล้ว +1

    दादा खरच खूपच सुदर

  • @SahebraoKhandare-ox8nu
    @SahebraoKhandare-ox8nu 8 หลายเดือนก่อน

    खुप रुबाबदार आवाज आहे साहेब जी आपला आपण माझ्या मते भारत रत्न आहात

  • @anilpatil5649
    @anilpatil5649 ปีที่แล้ว +1

    Dada tumchi virar madhe narngi ganvatli pahli cawali nisha bhagt aani dada ci supar hit

  • @suvarnatonape3056
    @suvarnatonape3056 ปีที่แล้ว +1

    Khakhanit aavaj akadam kaddddak 👌👌

  • @ManojJadhav-y7j
    @ManojJadhav-y7j ปีที่แล้ว +2

    जय भिम साहेब

  • @aksharwaghchoure7403
    @aksharwaghchoure7403 11 หลายเดือนก่อน +1

    King of Marathi popp 🎉🎉

  • @vipuljambhulkar5618
    @vipuljambhulkar5618 ปีที่แล้ว +1

    Jai Bhim Nmo buddhay 💐🙏