पूर्वी एक काळ होता, Dr. Babasaheb Ambedkar ह्यांची जयंती जरी असली तरी कोणत्याही चैनल ला दाखवत नव्हते. पण शिंदे परिवारामुळे Babasaheb ह्यांची गाणी आज अभिमानने TV वर बघता येतात. त्यातून "जय भिम" हे गाण आशा मोठ्या स्टेज वर सदर करण ही खूपच मोठी अभिमानाची गोष्ट आहे. !!!जय भिम!!!
आदर्श शिंदे तू खरच आदर्श आहे आज एवढं मोठा सिंगर बनून बाबासाहेबांना धरून आहे आणि एवढ्या daring नी मोठ्या पडद्यावर गाणे म्हंटले, या पूर्वी असे पाहिले नाही. कडक भावा 💙🙏
आदर्श दादा ची स्तुती करायला शब्द कमी पडलेत.. आवाज तर तुमचा दमदार आहेच पण एवढ्या मोठ्या मंचावर आणि विशेष म्हणजे सिंगिंग शो मध्ये बाबासाहेबांचं गाणं होणं हे खूपच कौतुकास्पद आहे.. सॅल्युट आदर्श दादा.. जय भिम..🙏💙
बाबासाहेबांची गाणी गाणं साधी सरळ बाब नाही! भले भले गाणारे गायक त्यांची गाणी गाताना आपले कान धरतात ! सातव्या पट्टीत गाणारी जयभीम वाल्यांची जात होती, तीच परंपरा शिंदे यांनी पुढे नेली आहे. हजारो राग हरकती घेऊन विशारद झालेले गायक एका बाजूला ठेवा आणि आमचा एक जयभीम वाला ठेवा .मग बघा
आज तुमच्यामुळे भिम गीते TV वर मोठ्या थाटात सादर होतात याचा खूप अभिमान वाटतो
मानाचा निळा कडक स्वाभिमानी जय भिम🙏🙏🙏🙏
हो त्या भटूळ्या सचिन पन एन्जॉय करत होता शेवटीं सर्वांचा बाप होते आपले बाबासाहेब आंबेडकर जय भिम
@@nayanjoshi6652 bhatulya bolun kay milala
Ho na..khrch
ग्रेट बाबासाहे ब अॅड ग्रेट शिंदेशाही जय भिम
पूर्वी एक काळ होता, Dr. Babasaheb Ambedkar ह्यांची जयंती जरी असली तरी कोणत्याही चैनल ला दाखवत नव्हते. पण शिंदे परिवारामुळे Babasaheb ह्यांची गाणी आज अभिमानने TV वर बघता येतात.
त्यातून "जय भिम" हे गाण आशा मोठ्या स्टेज वर सदर करण ही खूपच मोठी अभिमानाची गोष्ट आहे.
!!!जय भिम!!!
Khar ahe ... Jay bhim
आदर्श शिंदे तू खरच आदर्श आहे आज एवढं मोठा सिंगर बनून बाबासाहेबांना धरून आहे आणि एवढ्या daring नी मोठ्या पडद्यावर गाणे म्हंटले, या पूर्वी असे पाहिले नाही. कडक भावा 💙🙏
लेकरू बाबासाहेबांचे आहे म्हटल्यावर डेरिंग चा विषय नाही येत
Jay bhim ❤
सर्व Tv चॅनलवर बाबासाहेबांचे गाणे वाजत आहेत ते शिंदे शाही घराण्यामुले आम्हाला गर्व शिंदे शाही घराण्याच जय शिवराय जय भिम नमो बुद्धाय .
We should increase our level like this
Jay bhim
0:21 से इंकार नहीं करेंगे और उसके परिवार वालों में ही झड़ गया वो मुझे देख रही हो या कोई भी हो सकती हो या फिर कोई बात I या नहीं करेंगे ❤❤❤❤❤
9W-K3₹HD BE D₹-HHHQ
Barobar
कमाल सादरीकरण आदर्श दादा तू कायमच माझा फेवरेट आहेस 💙 माझा सुद्धा तुला जय भीम💥
मराठी इंडस्ट्रीत बाबासाहेबांची जी गाणी वाजत आहेत ती फक्त आणि फक्त आदर्श दादा मुळेच.... दादा तुला मानाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम 🙏
जय भीम 🙏🙏जय शिवराय 🙏🙏जय शंभूराजे 🙏🙏
Jay bhim 🙏 proud of this song Jay bhim🙏👍 number 1
Jay bhim ji bhai
आदर्श दादा ची स्तुती करायला शब्द कमी पडलेत.. आवाज तर तुमचा दमदार आहेच पण एवढ्या मोठ्या मंचावर आणि विशेष म्हणजे सिंगिंग शो मध्ये बाबासाहेबांचं गाणं होणं हे खूपच कौतुकास्पद आहे.. सॅल्युट आदर्श दादा.. जय भिम..🙏💙
Great Adarsh Dada ...! Jay Bhim 💙💙🙏🙏
Star प्रवाह नं 1 जय भिम 💙 जय शिवराय 🧡
जय भिम खुपच सुंदर गाणी गायली एकदम कडक कडक कडक कडक alwayssss poured of you my favorite all शिंदे शीह सलाम खूपच अभिमान वाटतो
Symbol of knowledge Babasaheb Ambedkar Jai bhim 🙏🌱🙏 namo buddhay jai shivray
Jay Bheem
Well done Star Pravah Marathi channel ,keep it up
Jay bhim
@@gorakhnathkamble4817 स
@@gorakhnathkamble4817 सी
आंनद शिंदे नी
रियालीटी शो मधे भिम गीत सुरवात केली
जय भिम
शिंदेशाही हे एक अस वादळ आहे की त्यांनी बाबासाहेबांचे गाणे प्रत्येक स्टेज वर नेहून एक भीमपर्व् निर्माण केल ,सलाम आदर्श दादा
बाबासाहेबांची गाणी गाणं साधी सरळ बाब नाही! भले भले गाणारे गायक त्यांची गाणी गाताना आपले कान धरतात ! सातव्या पट्टीत गाणारी जयभीम वाल्यांची जात होती, तीच परंपरा शिंदे यांनी पुढे नेली आहे. हजारो राग हरकती घेऊन विशारद झालेले गायक एका बाजूला ठेवा आणि आमचा एक जयभीम वाला ठेवा .मग बघा
खरं आहे 💙
Right 👍🏻
I'm Really Proud To Be I Am Buddhist Jay Bhim 💙💙💙💙
Jay bhim 🙏😀
शिंदे सिंगर आपल्यामुळे फर्स्ट टाइम सिंगर शो मधे बाबासाहेबांची जयंती साजरी झाली. खुप खुप गर्व वाटतोय. ऊर भरून आला
आदर्श.दादा. तुम्हाला कडक. जय भीम दादा खरोखर तुम्हाला.सलाम.
कड्क दादा🤟
खूप छान आदेश साहेब, सप्रेम जयभीम from पांडे औरंगाबाद
तलवारी च्या पात्यासारखा आवाज .ये भावा कडक मानाचा जय भीम घ्यावा.
Thank u so much Aadarsh dada...for most powerful song.......krantikari jay bhim dada and all
Proud of you आदर्श शिंदे 🖤🙋🏼♂️👏👌🏾
आनंद चा आदर्श आहे म्हणून तर भिमराव आंबेडकर यांची गाणी टिव्ही वर गायला व ऐकायला मिळत आहे आदर्श भाऊ अभिमान चा कडक जय भीम
Kay sangit aahe jay bhim
खूप छान जय भीम
माझ्या भावा जयभीम घ्यावा प्रत्येक भीम जयंतीत वाजनारे गीत
Superb song & voice. Salute to JAIBHIM
शिंदे शाही घराण्याला मानाचा अभिमानाचा जय भीम
I get more energy from this song....Great Adarsh shinde sir...Jay Bhim
Jai Bhim.. 💙🔥
शिंदे घराण्यामुळे हे चित्र पाहायला मिळत आहे .एवढ्या मोठ्या स्टेज वर भीमाचे गाणे ऐकायची आणि म्हणायची संधी मिळत आहे
दुश्मन भी झुमते है ,बाबासाहब के गाणे पर _जय भीम
आम्हाला गर्व आहै आदर्श दादा तूमच्या वर 🙏🙏🙏🙏जय भीम
शिंदेशाहीला आदराचा, मानाचा, स्वाभिमानी जय भीम...🙏🙏
अंगावर काटा येतो हे गाणं ऐकल्यावर Only शिंदेशाही आवाज 💪💯कडक जयभिम 🙏
खुप सुंदर गाणे गायले आहे जयभीम जय शिवराय जयशंभुराजे
Pilgoankar chi atun kay avstha zali asel Jai Bhim chya jayghosha ne...
Jai Bhim !
Shindesahi jay bhim 🙏🙏🙏
Superb Adarsh bhai ..!!👏👏👏
Jai Bheem..!!🙏🙏
Jay bhim
Heart touching song and singing too 💐💐❤🙏
thanks adarshji for singing this on another platform. kUDOS
Manal tula aadarsh dada itakya mothya manchavar tu h gaan itakya joshpurn gayales...manacha jaybhim tula aamachya parivarakadun🙏
अहो सर थोड शांत स्वभावाचे मधुर संगीत अस गाणं द्यावं आम्हाला....
जयभिम भावा आदर्श दादा आम्हाला तुम्हंचा अभिमान वाटतो 🙏🙏🙏💙💙💙💙💙
Khoob kadak
Jay bhim
Sachin pelgaonkar cha tond barik zal 😂... Kdkk jaybhim 💙💙
Thankss कडक भीम सिंगर . तुमच्यामुळे आज daring नी मोठ्या पडद्यावर बाबासाहेबांचे गाणे पाहायला व ऐकायला मिळाले. 💙💙💙💙🙏🙏🙏🙏 God bless you.
Garv ahe mla jay bhim asne cha
Big fan Adarsha Dada🙏💙💙🔥
JAI BHEEM the Great GREAT PERSONALITY of the World 🌍
जय शिवराय, जय भिमराय 🙏🙏🙏🙏
Beautiful song jai bheem jai sanvidhan 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नावासारखं दादा आमच्या समाजात तुम्ही एक आदर्श आहे
प्रथमतः खूप खूप आभार ...स्टार प्रवाह ला ...❤️♥️👑🙏👑♥️❤️
Manacha,Adracha, Swabhi manacha, Nila Kadak JAI BHIM 🙏🙏🙏
Star pravah che khup khup dhanyawad.🙏
Adarsh dada tumchyamule aj sagla desh tv vr bapachi gani ggatoy....ur great dada....jay bhim
खुप सुंदर दादा कडक जय भीम
Khup changl vatal ki reality shows mdhe pn bhim gite mhnat ahet..... 🙏🙏Jay bhim 🙌
Great dada... Speechless... excellent shindeshahi is ⭐⭐⭐⭐⭐
Krantikari manacha kadak Jay bhim 💙🙏💪
Stage kasa gajavava he Adarsh ani Anand shinde yancha kdun shikave ...superb
Jay bhim bhava ❤ khup Sundar aadarsh ji tumchya mule gajtay purn chainalvar vajtay mazya bhimach gan
मानाचा कडकं निळा 🇪🇺 भडक 🙏 जय भीम 🙏
Jai Bhim
जय भीम
Jay Shivaray Jay Bhim 💙🧡🔥✨
🙏 दादा जय भीम मला तुझा नेहमी अभिमान वाटतो 🙏
Very nice song. Jai bhim
आदर्श दादा ला मानाचा स्वाभिमानाचा कड्डक जय लहूजी 💛💛💛💛
Jay Bhim Jay Birsa Jay Adivasi
Mala garv ahe mi jaybhimvali aslyacha🌍🙏💙
कडक जय भीम जय शिवराय 😘😘😘
Jay bheem 🙏🙏 Aadarsh dada 🔥
Great Aadarsh Saheb Jay Bhim
कडक जय भीम 🙏🙏🙏
आज तुमच्या मुळे टीव्ही वरती गाणी सादर होत आहेत
स्टार प्रवाह व स्टाफ चे खूप खूप हार्दिक अभिनंदन
शिंदे शाही यांनी बाबासाहेब यांचे विचार जगभरात पोचवले शिंदे शाहिला विनम्र जय भिम जय संविधान
Baba sahebancha aadrsh ...fakt aadarsh dada 🙏
Saheb tumhi Great aahat jai bhim manach adracha swabhimanacha kadak
एकदम कडक जय भिम
Jay bhim shindeshahi Shahi program sathi manapasun subhechya Mancha Jay bhim 🙏🌹
निळा भडक जय भीम 💙
Krantikari Jay Bhim…thanks Aadarsh sir 🙏🙏🙏
लै लै भारी क्रांतीचा जय भीम जय शिव
Jay Bhim🙏
कडक मानाचा त्रिवार जय भीम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मानाचा कडक जय भिम 😊❤❤😊
Jay Bhim 🙏🏼
Jai bhim 🙏
जय भीम बाबासाेबांबद्दल असणार गान ऐकून भारी वाटलं......
Star pravah Thanks Jay Bhim Jay shivray
खुपच धाकड़ शमनदार
जयभीम जय शिवराय
Namo Buddhay 💐🙏🙏🙏💐 vandami Bhante 💐🙏💐 Jay Bhim 💙 Jay Samrat Ashok 🇮🇳💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
Jay Bhim आदर्श दादा...... आणि all chote उस्ताद
Jai bheem namo budhaye.thanks
आदर्श दादा आणि टिम माझा जय भीम घ्यावा
Bhimacha Vaag Adarsh Shinde 💙🇪🇺🔥
Thank you star pravah jay bhim
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो💙
Great Mahamanavala kothi kothi naman, Thanks