तातडीने गांन ,आणि संगीत ,संपवायचं.अस काही नियेम आहे का.?.देणगी दाराचे नाव पुकरण्येची गरज नाही. दान द्यावं ते गुप्त असावं. गान चांगल आहे . सादर करताना इतर जाहिरात बाजी नको..ही विनंती.गान ब्रेक् करू नका. गाण्येची मजा जाते.
कृपया हे बंद झाल पाहिजे. हा दुःखाचा दिवस आहे मनोरंजनाचा नाही. ह्या दिवशी पण पैशासाठी गायला येता का. आदरांजली वाहण्यासाठी येता की मजा करण्यासाठी. लोक लांबून लांबून येतात त्यात तुम्ही 50, 100, 500 घेताय. लोकांना सांगू शकता पैसे वैगरे देऊ नका. इतर दिवशी घेता ना कार्यक्रमांचे पैसे. अरे ज्याला गीत गाऊन अभिवादन करायचं आहे त्याने 1 गीत गाऊन निघुन जाव. तुम्ही खुप मोठे गायक आहात. हा असला तमाशा बरा नाही वाटत.
सांगेन बेंद्रे साहेब या गाण्यासाठी आपणास खडक मानाचा जयभीम सुंदर गीतरचना
🙏🌹जय भीम 🌹🙏
मस्त
खूप छान साजन बेंद्रे भाऊ बाबासाहेबांनी सर्व श्वास सुद्धा बाबासाहेबांमुळे दिला आपल्याला
खुपच छान दादा, अप्रतिम... गायन🎵🎤👌🙏जय भीम🙏
Very nice song beautiful voice Jay bhim namo buddhay Jay bharat Jay samvidhan
खूप खूप छान नवीन गाण जय भीम
एकच नंबर बंधू खूपच छान गाण आहे जय भीम जय लहुजी जय शिवराय
भिम शाहिरांस जयभीम
साजन बेंदे एक आंबेडकर वादी आहे त्यांना एका जाती पूर्त मर्यादित ठेऊ नका खास करून मांग समाजाणे याची जाणीव ठेवा ❤
जय भिम साजेन दादा 🙏
1 no Dada 👌👍
Jai Bheem dada
तोडच नाही जय शिवराय जय भिम ❤
जय भीम जय शिवराय
दादा खूप छान आहे तुमचं गाणं मी बाबासाहेब मुळे आहे आज VVIP
Super jey bhim🙏 bhau 🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤
बापरे किती वर गाताय 👌👌👌
साजन दादा बाकी गायका सारखे नाहीत ते हमेशा बाबासाहेबांच्या उपकराचे गुण गातात कुठे ही आणि कुठल्या ही स्टेज वर
Mhanavech lagel
जय भीम दादा
Jaibhim bbhima baccha, sajan, lai bhari.
जय भिम साजन दादा 🎉
Ekach numbar sajan dada khup bhari saprem jay bhim 🙏💙🙏
🙏👌🙏 jay bhim🙏👌🙏
Sajan dada apala awaj atishay sundar ahe parantu msnuvadyache gane gau naka dada karan manuvadi god bolun apalyamadhe dufali padun tyanchi satta antat jaybhim, jay annabhau
Super
सुपर दादा
Jay bhim dada
Jay bhim Jay savidhan sajan dada❤❤❤😂😂😂 baba saheban mule sarve mile h tyana kadhich visors naka
सुपर गित गाईल साहेब तुम्ही जयभीम 🎉
Saajanji कडकं जय भीम
खुपचं.छान.गान.गाईल.साजन.दादा
धन्यवाद सर जयभीम अतिशय छान गीत सादर केले आहे मी किशन विद्याधर सोनकांबळे आरळीकर नांदेड
Jiy. Bhm. Dada
खुप छान गीत
साजन सर मी तुमचा खुप मोठा फॅन ahe
छान दादा. फक्त आजच्या दिवशी सफेद कपडे घालायचे ना. बर झाल असत
Very nice.
❤❤
Jay.bim
Jay bhim namo budhay vinamra abhivadan 💐🙏
💯🤌❤️🔥
Git.sagal.ga
.bhau
तातडीने गांन ,आणि संगीत ,संपवायचं.अस काही नियेम आहे का.?.देणगी दाराचे नाव पुकरण्येची गरज नाही. दान द्यावं ते गुप्त असावं. गान चांगल आहे .
सादर करताना इतर जाहिरात बाजी नको..ही विनंती.गान ब्रेक् करू नका. गाण्येची मजा जाते.
गाणे सोडून दुसरी चर्चा खूप असते.... त्यामुळे गाणे पूर्ण ऐकता येत नाही....
चैत्यभूमीवर आदरांजली गणित गायलं पाहिजे साजन
कृपया हे बंद झाल पाहिजे. हा दुःखाचा दिवस आहे मनोरंजनाचा नाही.
ह्या दिवशी पण पैशासाठी गायला येता का.
आदरांजली वाहण्यासाठी येता की मजा करण्यासाठी.
लोक लांबून लांबून येतात त्यात तुम्ही 50, 100, 500 घेताय. लोकांना सांगू शकता पैसे वैगरे देऊ नका. इतर दिवशी घेता ना कार्यक्रमांचे पैसे.
अरे ज्याला गीत गाऊन अभिवादन करायचं आहे त्याने 1 गीत गाऊन निघुन जाव.
तुम्ही खुप मोठे गायक आहात.
हा असला तमाशा बरा नाही वाटत.
बाबासाहेबांची गा देवीची गाणी फक्त पैसा कमवा
Tula ky kraych aahe to klakar aahe aani klakarachi konti jat naste
दादा कलाकाराला जात धर्म नसतो आणि बाबासाहेबांचे गाणे गायले म्हणून तुला काय त्रास होतो
ईतर चर्चेमुळे गाने पूर्ण ऐकता येत नाही.
th-cam.com/video/qMlO8lrk2oM/w-d-xo.htmlsi=AwhAs-QpwPMuLfqi
जर बाबासाहेबांनी सर्व दिलं मग इतर देवीची गाणी गाऊन प्रबोधन करून समाज फसवणूक का करता
अरे दादा हा गायनाचा धंदा आहे धंदा टिकला पाहिजे.
मित्रानो कलाकार आहे कुठल्याही जाती धर्माची कुठलीही गाणी गाऊ शकतात
कलाकार लोकांला नाव ठेवणारे आपलं काय योगदान आहे समाजात ते पण दाखवा
अगदी बरोबर
कलाकाराला जात नसते दादा गायकीवर पोट आसते गायकाचे
बाबांच एकेरी नावाचा उल्लेख का करता...
Kadipasun he lok gana gayala laglet susma andare sarkhe paise ukadvun frar
Ase gane nahi kadle tari chalel ok
Sajanji tumacha avaj super aahe pan kadhi kadhi kalpanik devi devatachi gani gata te bandh kara... Nahitar he probhodhan nahi samajachi dishabhul karit aahat... Ambedkar philosophy purnata vegali aahe
th-cam.com/video/qMlO8lrk2oM/w-d-xo.htmlsi=AwhAs-QpwPMuLfqi
❤❤