ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

'बिळवस' कोकणातील अद्भुत एकमेव जणू पाण्यावर तरंगणारं जलमंदिर | आणि राहत्या घरात आहे भलंमोठ्ठ वारूळ 😱🐍

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2021
  • 'बिळवस' कोकणातील अद्भुत एकमेव जणू पाण्यावर तरंगणारं जलमंदिर | आणि राहत्या घरात आहे भलंमोठ्ठ वारूळ 😱🐍 Bilwas Jalmandir Malvan
    #BilwasJalmandir #MostFamousTempleInMalvan #SareriDeviPrasanna #amolsawantvlogs
    गाव- बिळवस, तालुका- मालवण, जिल्हा- सिंधुदुर्ग
    -----------------------------------------------------------------------------------
    नमस्कार मित्रांनो
    आज आम्ही बिळवस गावातील श्री सातेरी देवीच्या जलमंदिरात जावून देवीच दर्शन घेतलं.
    मालवण तालुक्यातलं बिळवस गाव ही मसुरे गावातली एक वाडी असली तरीही या वाडीस गावाचं महत्त्व प्राप्त झालं आहे, ते सुमारे ७०० वर्षापूर्वी उभारलेल्या श्री सातेरी देवीच्या जलमंदिरामुळेच! जैन घराण्यातल्या एका देवी भक्तानं हे मंदिर बांधलं आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून तिन्ही बाजूंनी ते पूर्णपणे पाण्यानं वेढलेलं आहे. मंदिरात एक मोठा मंडप व सभामंडप आहे. पूर्वी गाभा-यात मूर्ती नव्हती, तेव्हा एका उंच वारुळाची पूजा केली जात होती. त्या वारुळातच शेष रूपात देवीचं वास्तव्य असून अनेक भक्तांना देवीचं दर्शन शेष रू पानं झाल्याचं जुनेजाणते ग्रामस्थ सांगतात. मंदिराचा संपूर्ण परिसर निसर्गसौंदर्यानं नटलेला आहे. मंदिराच्या उजवीकडे एक विहीरवजा कुंड असून या कुंडातील पाणी कधीही आटत नाही. या तळीत भारताच्या पवित्र तीर्थक्षेत्रांच्या नद्यांचं पाणी आणून सोडलेलं आहे, अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. कुंडाच्या तळाशी महादेवाची पिंड आहे.
    मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. त्यानुसार मंदिर सभोवतालच्या तलावात गाई-म्हशींना पाणी पाजलं जात असे. एके दिवशी तलावातील वारुळातून रक्त येऊ लागलं. त्यावेळी एका ग्रामस्थाच्या स्वप्नात देवीनं दृष्टांत देऊन ‘माझं वास्तव्य या तलावातील वारुळात आहे. जनावरांपासून मला त्रास होत असल्यानं या वारुळावर माझ्यासाठी देवालय बांध!’ असं सांगितलं. देवीनं दिलेला हा दृष्टांत आदेश मानून ग्रामस्थांनी या ठिकाणी देवालय बांधलं. देवीच्या यात्रोत्सवाबरोबरच गावात धार्मिक पूजाअर्चा, विधींना देवदिवाळीपासून सुरुवात होते. यामध्ये गावपळण, देवीची पारध, होलीकोत्सव, दसरोत्सव, दहीकाला व गोंधळ हे उत्सव मोठय़ा भक्तिभावानं आणि जल्लोषात साजरे केले जातात.
    AMOL SAWANT VLOGS Telegram Group Link 👇👇
    t.me/+uOA7i1Yo...
    Follow me on Instagram 👇
    / amolsawantvlogs
    ----------------------------------------------------------------------------------
    मित्रांनो आपण आपल्या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
    कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
    कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
    मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.
    *************************************************
    😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊
    *************************************************
    Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
    Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
    There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
    You will definitely like the videos I have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan.
    Your Queries: -
    1. Bilwas Jalmandir Malvan Masure
    2. Beautifull Bilwas Village
    3. Most Famous Temple In Malvan
    ******************************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra (Malvan) India

ความคิดเห็น • 179

  • @suchitabharankar7017
    @suchitabharankar7017 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान दर्शन. मिळाले. माझे माहेर आहे बिळवस. सातेरी चे दर्शन झाले धन्यवाद.

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 2 ปีที่แล้ว +1

    जय सातेरी देवी 🙏🌹🌹🙏 व्हिडिओ 👌👌

  • @supriyavidhate1001
    @supriyavidhate1001 2 ปีที่แล้ว +1

    कोटी कोटी प्रणाम माते आई तुझा आशीर्वाद पाठीशी असू दे

  • @jayshreejadhav4375
    @jayshreejadhav4375 2 ปีที่แล้ว +2

    सगळ् छान सांगितलं सगळं छान माहित पडलं सगळा निसर्ग सौंदर्य पण सुंदर आहे. पण सातेरी देवीची जत्रा आषाढ महिन्यात असली तरी आजोबांनी जत्रेची तिथी सांगितली नाही.

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😍♥️

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😍♥️

  • @shamalshirsat8769
    @shamalshirsat8769 2 ปีที่แล้ว +4

    🙏 माझ्या माहेरची कुलदेवता आई सातेरी देवीस माझे कोटी कोटी प्रणाम🙏 खूप छान आईचे दर्शन झाल्यामुळे खूप प्रसन्न वाटल
    कामधंद्या निमित बाहेर पडलेल्या वैश्यवाणी - फायदे या घराण्याची ही कुलदेवता आहे हीचा उत्सव जत्रा वैंकुठ चतुर्दशी ला पण असतो .🙏 धन्यवाद

  • @vinayakpalav7591
    @vinayakpalav7591 2 ปีที่แล้ว +5

    माऊली माऊली माझे सातेरी माऊली तुला त्रिवार वंदन. माझा नमस्कार पावन करुन घे माते. चित्रफित दाखवले व त्या सोबतच त्या ठिकाणीची माहिती सांगितली या बाबत तुम्हाला फारच धन्यवाद.

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😍♥️

  • @pritipawaskar5325
    @pritipawaskar5325 2 ปีที่แล้ว +1

    अमोल, तुझा आवाज खूपच छान आहे, व्हिडिओ पण खूपच सुंदर, मालवणी ऐकून बरा वाटला, देव बरे करो तूझे🙏

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😍♥️

  • @kishorpanchal2446
    @kishorpanchal2446 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर मंदिर आणि सुंदर गाव धन्यवाद आम्हाला माहिती दिल्याबद्दल

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 2 ปีที่แล้ว +1

    Best presentation!! भावा, त छान माहिती दिलस!! धन्यवाद!!

  • @akvolgapalakokan2162
    @akvolgapalakokan2162 2 ปีที่แล้ว +3

    माझ्या मामाचा गाव 6 वर्ष मला आई सातेरी मातेच्या चरणी राहण्याचा भाग्य लाभला . खुप साऱ्या जुन्या आठवणी ताज्या झाला . धन्यवाद भाई

  • @swapnapalav3063
    @swapnapalav3063 2 ปีที่แล้ว +1

    अमोल मस्त विडिओ तुझ्यामुळे देवी आईच दर्शन झाले 🙏🙏मी दहा वर्षापूर्वी गेले होते धन्यवाद 🙏🙏

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😍🙏❤️

  • @Aunty-acid3t
    @Aunty-acid3t 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम मंदिर 👌🏼👌🏼👌🏼🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌼🌼🌼🌼आई आम्हाला पाव ग.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @avadhootbagwe646
    @avadhootbagwe646 2 ปีที่แล้ว +2

    माऊली सातेरी भराडी ह्या बहिणी आहेत

  • @mandarchavan4648
    @mandarchavan4648 2 ปีที่แล้ว +2

    शानदार झिंदाबाद आणि जबरदस्त

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाई 😍😍😍😍😍😍🌴🌴❤️🙏

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan video 👍🙏🌹🙏

  • @vijaykandekar2099
    @vijaykandekar2099 2 ปีที่แล้ว +1

    Aaple kokanach lay bhari

  • @priyankapalav6262
    @priyankapalav6262 2 ปีที่แล้ว +3

    माझं सासर 🙏 धन्यवाद तुमचे, माझ्या सातेरी आईच दर्शन झाल.🙏🌺🙏

  • @shekharkhule9890
    @shekharkhule9890 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती दिली आहेस आणि मंदिराच्या परिसरात व गावात भरपूर निसर्गाने ऊधळण केलेली गावातील संगळ्यानी टिकवली आहे तुला व समस्त गावकऱ्यांना मनापासून धन्यवाद

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 😍

    • @kamlasurywanshi6139
      @kamlasurywanshi6139 2 ปีที่แล้ว

      खुपच छान जल मंदीर व कोकणातल नीसर्ग रम्य वातावरणात फीरण हयाला योगा योगच

  • @madanrawool2906
    @madanrawool2906 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर ..

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 2 ปีที่แล้ว +1

    कोटी कोटी प्रणाम माते.

  • @shashikalapalav897
    @shashikalapalav897 ปีที่แล้ว +1

    Mast mahiti dili .Aamacha Gav Aahe.

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  ปีที่แล้ว

      Thank you so much 🥰😍🥰😍🥰

  • @guruboss9710
    @guruboss9710 2 ปีที่แล้ว +3

    SINDHUDURG DISTRICT VERY GOOD AND BEAUTIFUL 💐🙏💐

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान प्रयत्न करत आहेस ,छान माहीती 💐💐👑💐💐

  • @vaishaliyadav5871
    @vaishaliyadav5871 2 ปีที่แล้ว +2

    आई सातेरीदेवी आशिवार्द दे ग माऊली 🙏🙏

  • @sureshphatak8609
    @sureshphatak8609 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर छान बघायला मिळाल

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😍♥️

  • @saniyajadhav
    @saniyajadhav 2 ปีที่แล้ว +2

    Wow khupch chan and keep it up 😊😍🤗......

  • @anujapatil8220
    @anujapatil8220 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan 👍👍

  • @mauligaikwad9314
    @mauligaikwad9314 2 ปีที่แล้ว

    मी पुण्यात रहातो पण 2014 पासून बिळवस, व आंगणे वाडी ला जातो ते पण बूलेट 500सी सी खूप छान वाटले हा व्हिडिओ पाहून कोरोना मुळे आंगणे वाडी ची यात्रा खूप मिस केली

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद या वर्षी या 😍♥️

  • @jayashreepawar1190
    @jayashreepawar1190 2 ปีที่แล้ว +1

    आम्ही दोन दिवसा पूर्वी च गेलो होतो.
    खुप छान आहे.

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ♥️😍

  • @prajaktajadhav9254
    @prajaktajadhav9254 2 ปีที่แล้ว +1

    Ekdum Bhari vatla video 🎉🎉🎉🎉🎉

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊😊😊

  • @nileshtambe6209
    @nileshtambe6209 2 ปีที่แล้ว +1

    Bro... Khup chan zala video

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भावा 😍😍😍😍😍

  • @radhabhaiprabhu1875
    @radhabhaiprabhu1875 2 ปีที่แล้ว +1

    Thanks. Sundar asa video

  • @abhijitkhirid9554
    @abhijitkhirid9554 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan video agdi nehmi pramane... 🙏👍

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद 😍😍😍😍😍🙏

  • @AamhiDoghiSasuSuna____
    @AamhiDoghiSasuSuna____ 2 ปีที่แล้ว +1

    कोकणचे निसर्ग खुपच छान आहे

  • @geetaloke2694
    @geetaloke2694 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर व्हिडिओ 🙏

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ❤️😍😍

  • @shortamazingvideoinindia3585
    @shortamazingvideoinindia3585 2 ปีที่แล้ว +2

    छान आहे माझं कोकण

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      हो धन्यवाद 😍😍🙏😊

  • @prajaktaburbadkar1379
    @prajaktaburbadkar1379 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌🙏🙏🙏khupch bhari

  • @nalinguram7128
    @nalinguram7128 2 ปีที่แล้ว +1

    Jai. Saateri. Davi.

  • @healthfitness3415
    @healthfitness3415 2 ปีที่แล้ว +1

    Devachi Leela

  • @shubhadaparab4749
    @shubhadaparab4749 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏खुप सुंदर . Thanks

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😍😍😍

  • @rajasawant9155
    @rajasawant9155 2 ปีที่แล้ว +1

    छान आणि सुंदर...

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😍♥️

  • @Dipeshvlogs
    @Dipeshvlogs 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast video 👍

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भावा 😍😍😍😍

  • @buntygawade916
    @buntygawade916 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे 🙏 🙏 🙏 🙏

  • @SunitaPatil-to3nj
    @SunitaPatil-to3nj 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @konkanilife
    @konkanilife 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan bhava 😍🤗

  • @sarikabait9926
    @sarikabait9926 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏 खरचं खूप मस्त

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😀😀😀😀😀😀

  • @gulabphansekar5827
    @gulabphansekar5827 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आहे 🙏🙏🌹🌹

  • @ramchandrasawant2581
    @ramchandrasawant2581 2 ปีที่แล้ว +1

    छान

  • @anandmayekar872
    @anandmayekar872 2 ปีที่แล้ว +2

    अमोल सुंदर माहीती दिलीस. छायाचित्रण आणि रेकॉर्डिंग पण सुरेख वाटले. काही शंका विचारू का?
    १. सातेरी मातेच्या मंदिरात मूर्ती नाही आहे का?
    मी दोन तीन मंदिरे पाहीली तिथे फक्त वारूळच असते तर या बध्दल ची माहीती विचारून जरूर दे.
    २. या वारूळात साप वगैरे येतात का? त्या साठी पवित्र्य कसे सांभाळतात?
    ३. मालवण स्टँडवरून यायचे असेल तर कोणती व्यवस्था आहे?
    ४. महालक्ष्मी ट्रॅव्हेल्सचे श्री. पालव या काका आजोबांचे नातेवाईक आहेत का?

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว +2

      1.सातेरी देवीचं मंदिर जिथे कुठे आहे तिथे वारूळ रूपाने च देवी वसलेली आहे आणि एक गोष्ट मी नोटीस केली की जिथे कुठे सातेरी देवीचं मंदिर आहे तिथे पाण्याचा स्रोत असतोच...
      मालवण वरून तुम्हाला बस आहे आंगणेवाडी मार्गे ज्या कुठच्या बस येतात त्याने तुम्ही येऊ शकता..
      बाकी माहिती मी त्यांना विचारून सांगेन
      धन्यवाद 🙏😊

    • @anandmayekar872
      @anandmayekar872 2 ปีที่แล้ว +1

      @@AMOLSAWANTVLOG धन्यवाद.
      अमोल.
      खूप खूप शुभेच्छा.

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      तुम्ही जर येत असाल आणि काय समजलं नाही तर मला विचारा

  • @aniketlabdhe55
    @aniketlabdhe55 2 ปีที่แล้ว +1

    Wahhhhh

  • @rohangurav569
    @rohangurav569 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar bhai

  • @anushkagawde3089
    @anushkagawde3089 2 ปีที่แล้ว +1

    थ्यांक्स्!

  • @sunitasawant9169
    @sunitasawant9169 2 ปีที่แล้ว

    जय सातेरी देवी

  • @rupeshsawant8526
    @rupeshsawant8526 2 ปีที่แล้ว +1

    wah mast 🙏🙏

  • @chetansawant9125
    @chetansawant9125 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर 👌🙏🙏🌺

  • @nehapalav9523
    @nehapalav9523 2 ปีที่แล้ว +1

    Awesome Video ....😅❤Maz Gav Bilwas 🥰😃❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤.....

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      Ho तुमच च गाव आम्ही जरा फिरायला गेलेलो 😀😅😍 Thank you 😍😍😍

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान

  • @nirmalakadam2684
    @nirmalakadam2684 2 ปีที่แล้ว +1

    Very nice 👌

  • @ravindrasawant3928
    @ravindrasawant3928 2 ปีที่แล้ว

    🙏🌹
    मस्त छान

  • @prathameshsawant205
    @prathameshsawant205 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan🙏🙏

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      Thank you 😀😍❤️🙏😀

  • @saritapendharkar753
    @saritapendharkar753 2 ปีที่แล้ว

    सातेरी मातेला नमस्कार

  • @avinashpatil5278
    @avinashpatil5278 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी ❤️

  • @subhashpawar5401
    @subhashpawar5401 2 ปีที่แล้ว +1

    असेच एक चारी बाजूला पाणी असलेलं मंदिर संगमेश्वर तालुक्यातील शिरंबे नावाच्या गावात महादेवाचं मंदिर आहे. तेही कृपया आपण पाहाव अशी नम्र वानंती.

  • @pratibhakirtane4240
    @pratibhakirtane4240 2 ปีที่แล้ว +1

    Amhi vidarbhat rahato paruntu kokanat firayala gelya nanter achanak amhi jalmandir navane akrashit zalo n tithe gelo janu devinech amhala bolavale ajahi te mandir amchya smaranat ahe

  • @amitpalav447
    @amitpalav447 2 ปีที่แล้ว +1

    Jay devi Sateri Mate

  • @shubhangikadam7138
    @shubhangikadam7138 2 ปีที่แล้ว +1

    Beautiful 🙏🙏

  • @ajitkolgaonkar2473
    @ajitkolgaonkar2473 2 ปีที่แล้ว +1

    Chan video 👌👌👌👍❤️

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 😍❤️🙏

  • @prajaktaainapure6184
    @prajaktaainapure6184 2 ปีที่แล้ว

    🌹🌹🙏🏻🙏🏻सातेरी माते की जय 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @aparnaparab3381
    @aparnaparab3381 2 ปีที่แล้ว

    He ghar mazya sasrychya mama cha ghar aahe me pan geli hoti mandir ani palav mama chya gharatla varul khup chan

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ♥️😍

  • @sanjaysawant7117
    @sanjaysawant7117 2 ปีที่แล้ว

    shree sateri mauli mate tumhas namaskar

  • @pradnyaprabhu3730
    @pradnyaprabhu3730 2 ปีที่แล้ว

    श्री देवी सातेरी प्रसन्न 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Malv145
    @Malv145 2 ปีที่แล้ว +2

    Beautiful

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 2 ปีที่แล้ว +1

    👌👍

  • @geetasamel8519
    @geetasamel8519 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान!!!येथे पोचायचे कसे? मुंबई हून

    • @geetasamel8519
      @geetasamel8519 2 ปีที่แล้ว +1

      राहण्याची काही सोय??? जवळपास अजून काही पाहण्यासारखं??

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      मुंबई वरून कणकवलीत यायचं आणि बेळणा आंगणेवाडी मार्गे मालवण रोड ने यायचं वाटेत भेटत मंदिर आणि मालवण मध्ये आंगणेवाडी मंदिर आणि सिंधुदुर्ग किल्ला जवळ च आहेत

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      मालवण मध्ये होम स्टे आहेत

  • @anjalijangamvlogs2497
    @anjalijangamvlogs2497 2 ปีที่แล้ว

    Jay maa sateri

  • @ajitgadgil5927
    @ajitgadgil5927 2 ปีที่แล้ว +1

    कस जायच आणि लोकेशन पण सांगावे. उदा० पुण्याहून मुंबईहून कसे यावे

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      पुण्यावरून मुंबई गोवा हायवे ने कणकवली ला यायचं तिथून बेळणामार्गे मालवण रोड ने जाताना वाटेत हे मंदिर लागत

  • @gunduraopatil9909
    @gunduraopatil9909 2 ปีที่แล้ว

    Maza mitra rahto lalit tambe

  • @kokanputra
    @kokanputra 2 ปีที่แล้ว +3

    Konta camera use krtos

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      Mobile cha

    • @kokanputra
      @kokanputra 2 ปีที่แล้ว +1

      @@AMOLSAWANTVLOG under water footage kshi ghetli

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว +1

      Plastic case ne

  • @sanjaysatam9928
    @sanjaysatam9928 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर चित्रण.

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😍

    • @sonalthakur7776
      @sonalthakur7776 2 ปีที่แล้ว

      कुठे आहे हे मंदिर

  • @avadhootbagwe646
    @avadhootbagwe646 2 ปีที่แล้ว +1

    गाव बिलवस नाही pl rectify as मसुरे

  • @bhaveshpalav4010
    @bhaveshpalav4010 2 ปีที่แล้ว

    मित्रा हे मंदिर बिळवस मसुरे गावातील आहे

  • @guruboss9710
    @guruboss9710 2 ปีที่แล้ว +1

    😊💐🙏💐

  • @dineshsawant9164
    @dineshsawant9164 2 ปีที่แล้ว

    Hi bhava maz gav bilvas aahe kanetivadi

  • @vishwanathparab9549
    @vishwanathparab9549 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🌺🌺

  • @aniketlabdhe55
    @aniketlabdhe55 2 ปีที่แล้ว +1

    😱👍

  • @manishab.3969
    @manishab.3969 2 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sonalpalav4544
    @sonalpalav4544 2 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹

  • @sunandakhot5551
    @sunandakhot5551 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

  • @jayaparab8957
    @jayaparab8957 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏👌👌

  • @pankajparab2324
    @pankajparab2324 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @rajshrigurav5373
    @rajshrigurav5373 2 ปีที่แล้ว +1

    🙏🌺🌺🙏

  • @janhvirajput1565
    @janhvirajput1565 2 ปีที่แล้ว +1

    ❤🙏🌏✨

  • @sunil-rd7vm
    @sunil-rd7vm 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @avadhootbagwe646
    @avadhootbagwe646 2 ปีที่แล้ว

    दगडू परब हा पण मसुरे गावचा आहे.

  • @ravjisawant2766
    @ravjisawant2766 2 ปีที่แล้ว +1

    मी पण सावंत कोकण भांयदर मुंबई गाव तुळस सावंतवाडा वेंगुर्ला तालुका तुझे गाव कुठे आहे त्याचे नाव काय तालुका कुठला

  • @poojamalawade7375
    @poojamalawade7375 2 ปีที่แล้ว

    🌷🌷🙏🙏🙏🙏🙏

  • @hemantsatam2088
    @hemantsatam2088 2 ปีที่แล้ว

    🚩🚩🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🚩🚩

  • @rakshalisawant6560
    @rakshalisawant6560 2 ปีที่แล้ว

    🌺🙏🌺🙏🌺🙏🚩🚩👌👌👍

  • @avadhootbagwe646
    @avadhootbagwe646 2 ปีที่แล้ว +1

    इतिहास माहित नाही

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      मी तिथल्या ग्रामस्थांना विचारलं होत

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      मी तिथल्या ग्रामस्थांना विचारलं होत

  • @prajaktavaishampayan1944
    @prajaktavaishampayan1944 2 ปีที่แล้ว

    S.T. ne kasa jayacha?

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 ปีที่แล้ว

      Kankavli varun ramgad belna marge malvan bus ne jau shakta