दूध प्रक्रिया प्रशिक्षणाची गरज काय ???
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024
- दूध व्यवसाय करीत असताना त्या व्यवसायातील अचूक माहिती असणं आवश्यक आहे.
पण बहुतेक लोक त्यांचा गांभीर्याने विचार करीत नाही.
म्हणून अनेक वेळा दूध प्रक्रिया व्यवसाय नामुष्कीची वेळ येते.
थोडक्यात मतीतार्थ एवढाच की समजुन उमजून व्यवसायात पदार्पण केले तर प्रदीर्घ काळ व्यवसायात यशस्वी वाटचाल करता येते.
Khupchhan
दूध प्रक्रिया बद्दल मे महिन्यात प्रशिक्षण आहे काय? सुट्टी आभावे मागील प्रशिक्षण करता आले नाही. असल्यास कळवावे. धन्यवाद.
788 788 9009 कृपया संपर्क साधावा
सर आनलाईन कोस् नाही का
कृपया संपर्क साधावा 788 788 3003
Sir online aahe ka
कृपया संपर्क साधावा 788 788 3003
Online ashel tar price kitti aahe
788 788 3003
788 788 3003
सर मी सांगलीत राहतो. सुट्टी नाही मिळत.
788 788 9009
सर मी ऋषिकेश सपकाळ ता- सिल्लोड जि- छ. संभाजीनगर मला प्रशिक्षण घ्यायच आहे . तुमची फी किती आहे व किती उपपदार्थ चे प्रशिक्षण देता आणि मला तुमच्याकडे काही दिवस काम करता येईल का. काही मार्गदर्शन करा सर...🙏🙏
कृपया संपर्क साधावा 788 788 9009