- 172
- 83 963
NAMDEV SANDBHOR.... DAIRY TECHNOLOGIST
India
เข้าร่วมเมื่อ 20 มิ.ย. 2016
नमस्कार ,
आतापर्यंत आपण पारंपारिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय केला. आपण कोणतेही प्रशिक्षण अथवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता केलेला व्यवसाय हा नेहमीच तोट्यात राहिला. आपल्याला आता दुग्धव्यवसायातील दररोज येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी नवीन विकसित तंत्रज्ञान माहिती असणे आवश्यक झाले आहे. योग्य प्रक्रिया व योग्य बाजारपेठ मिळविणे आवश्यक झाले आहे.
दूध उत्पादकाला दूध प्रत तपासणे तसेच दुधावर प्रक्रिया करून पदार्थ तयार करणे यात पारंगत असणे गरजेचे झाले आहे.
. पनीर, खवा, चक्का, श्रीखंड, बासुंदी, आइस्क्रीम, रबडी, तूप व लोणी अशा विविध पदार्थांची मागणी बाजारात आहे.
हे विविध दुग्धजन्य पदार्थ दूध उत्पादक शेतकरी थोड्या प्रशिक्षणाने घरच्या घरी बनवू शकतो. त्यासाठी योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन असण्याची आवश्यकता आहे.
मी नामदेव सांडभोर आपणास वचन देतो की महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला मदत करु या.
मला आशा आहे की माझ्या या चळवळीत तुम्ही सहभागी व्हाल आणि आपली मानसिक व आर्थिक फसवणूक टाळाल.
दुध उत्पादक शेतकरी व छोटे दूध व्यवसायिक यांनी प्रशिक्षण घेऊन आपले उत्पन्न वाढवावे .
या चळवळीत सामील व्हा.

दूध प्रक्रिया...एक स्वप्न
दूध प्रक्रिया करताना डोळसपणे करणं आणि त्यामधून योग्य नफा कमावणं हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी तांत्रिक सहाय्य व सल्ला आवश्यक आहे
มุมมอง: 677
วีดีโอ
दूध प्रक्रिया प्रशिक्षणासाठी लवकर आलात तर लवकर फायदा होईल !!!! डॉ.ढेरंगे.
มุมมอง 4893 หลายเดือนก่อน
स्वतः पशुवैद्यकीय डॉ असुन दोन तीन तालुक्यात अतिशय नावलौकिक आहे. स्वतःचा जवळपास 180 म्हशींचा गोठा आहे.आणि वेगळ्या पद्धतीने दूधाचं मार्केटिंग करीत आहेत त्यामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ करता यावी या उद्देशाने डॉ प्रशिक्षणासाठी स्वतः वेळ काढून आले . धन्यवाद
दूध प्रक्रिया प्रशिक्षण
มุมมอง 7554 หลายเดือนก่อน
दूध प्रक्रिया प्रशिक्षणामध्ये सहभागी झाल्यानंतर आपण प्रशिक्षणामध्ये काय काय शिकणार या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये दिली आहे.
आणि.... डेअरी प्लांट बंद पडला ???
มุมมอง 4914 หลายเดือนก่อน
मित्रांनो दूध प्रक्रिया व्यवसाय करीत असताना छोट्या छोट्या चुका व्यवसाय धोक्यात आणु शकतात याबाबत सदर व्हिडिओ मध्ये विवेचन केले आहे.ं
सर्वार्थाने परिपूर्ण दूध प्रक्रिया प्रशिक्षण... ज्ञानसुंदरी
มุมมอง 3104 หลายเดือนก่อน
नव्या पिढीला दूध प्रक्रिया व्यवसाय कळावा आणि तो तांत्रिक माहिती घेऊन पुढे नेटाने नेता यावा यासाठी बापलेक प्रशिक्षणात सहभागी झाले होते.. धन्यवाद
ज्ञानसुंदरी दूध प्रक्रिया प्रशिक्षण....एक उर्जा
มุมมอง 3144 หลายเดือนก่อน
प्रचलित व्यवसाय अजून नफ्यात घेवून जाण्यासाठी नेहमीच सर्वजण प्रयत्न करत असतात पण योग्य नियोजन करून योग्य मार्गदर्शन घेतले तर लवकर व्यवसायात यशस्वी होता येईल असं श्री गायखे यांचं मत आहे त्यासाठी ते आपल्या मुलासह प्रशिक्षण घेण्यासाठी आले होते. धन्यवाद 🙏🙏🙏
मनात कितीतरी शंका !!! दूध प्रक्रिया प्रशिक्षण
มุมมอง 874 หลายเดือนก่อน
घरचा दूध व्यवसाय सुरू असताना त्यामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण अटेंड केले. मनात कितीतरी शंका असताना तसेच फी खुप आहे त्यामुळे जावं की नाही असा विचार करीत असताना प्रशिक्षण घेतल्याचा निर्णय योग्य होता हे लक्षात आले. धन्यवाद
दूध प्रक्रिया प्रशिक्षण..... आणि बर्याच शंका
มุมมอง 744 หลายเดือนก่อน
श्री सुमीत वाघमोडे हे स्वतः उच्च शिक्षित असुनही पारंपारिक पद्धतीने घरचा दूध व्यवसाय करीत होते. त्यामध्ये काही व्यवसायिक बदल करावेत आणि आपल्या व्यवसायातून जास्त नफा कसा मिळविता येईल याचा विचार करीत असताना दूग्धजन्य पदार्थ तयार करून व्यवसायातील नफा वाढु शकतो हे लक्षात घेऊन त्यांनी दूध प्रक्रिया प्रशिक्षण अटेंड केले. धन्यवाद.
दूध प्रक्रिया उद्योग........ एक आवाहन ??
มุมมอง 4954 หลายเดือนก่อน
दूध प्रक्रिया उद्योग जरी एक आवाहन वाटत असला तरी तो शास्त्र शुद्ध पद्धतीने केला तर नक्की भरारी घेता येईल असा आहे. यासाठी योग्य व्यवस्थापन व दुग्धोत्पादनाबरोबरच प्रक्रिया व्यवसायाची इत्यंभूत सखोल माहिती व तंत्रज्ञान स्वतः कडे असणं आवश्यक आहे.या सर्व बाबींचा अभ्यास केला तर हा व्यवसाय नक्कीच योग्य आहे आणि पिढ्यांना पिढ्या पुढं नेता येईल. धन्यवाद 🙏🙏🙏
व्यथा दूध उत्पादकाची..... पर्याय... दूध प्रक्रिया प्रशिक्षण
มุมมอง 4455 หลายเดือนก่อน
श्री स्वप्नील सुर्यवंशी सरपंच हे स्वतः सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आहेत. दूध उत्पादन आणि संकलन करीत असताना दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार्या प्रश्नांची उकल व्हावी आणि त्यातुन दूध दर आणि होणार्या आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण अटेंड केले. धन्यवाद
दूध प्रक्रिया व्यवसाय...एक आवड
มุมมอง 976 หลายเดือนก่อน
अँड अनिल सावंत नातेपुते सोलापूर हे पेशाने वकील असुनही फक्त या व्यवसायात प्रचंड आवड असल्याने त्यांनी प्रशिक्षण अटेंड केले. धन्यवाद 🙏🙏🙏
निसर्गाच्या सान्निध्यात अप्रतिम दूध प्रक्रिया प्रशिक्षण
มุมมอง 1426 หลายเดือนก่อน
लांडगे साहेब हे सरकारी नोकरीत असुनही मुलं आणि पत्नी यांना दूध प्रक्रिया व्यवसायात व्यस्त ठेवण्यासाठी सपत्नीक प्रशिक्षणासाठी हजर राहीले धन्यवाद
प्रशिक्षणास उशीर म्हणजे व्यवसायात नुकसान
มุมมอง 1246 หลายเดือนก่อน
श्री महेश कोडुले सातारा हे मुळात: अनेक वर्षांपासून दूध व्यवसायात आहेत. योग्य नफा आणि व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने त्यांनी दूध प्रक्रिया प्रशिक्षण अटेंड केले.
सुरवातीला वाटलं.... इथं काय शिकणार ????
มุมมอง 996 หลายเดือนก่อน
सुरवातीला वाटलं.... इथं काय शिकणार ????
आमची चुक झाली..... प्रशिक्षणासाठी उशीर केला.
มุมมอง 7866 หลายเดือนก่อน
आमची चुक झाली..... प्रशिक्षणासाठी उशीर केला.
ज्ञानसुंदरी दूध प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र....एक परिपूर्ण मार्गदर्शन
มุมมอง 4277 หลายเดือนก่อน
ज्ञानसुंदरी दूध प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र....एक परिपूर्ण मार्गदर्शन
डेअरी प्रक्रीया उद्योग......खुप मोठं भांडवल...... एक गोड गैरसमज
มุมมอง 4597 หลายเดือนก่อน
डेअरी प्रक्रीया उद्योग......खुप मोठं भांडवल...... एक गोड गैरसमज
दूध प्रक्रिया प्रशिक्षण.....200% आत्मविश्वास मिळाला
มุมมอง 4438 หลายเดือนก่อน
दूध प्रक्रिया प्रशिक्षण.....200% आत्मविश्वास मिळाला
दूध व्यवसाय....एक अडथळ्यांची शर्यत. !!!
มุมมอง 1.1K8 หลายเดือนก่อน
दूध व्यवसाय....एक अडथळ्यांची शर्यत. !!!
दूध प्रक्रिया प्रशिक्षणाची गरज काय ???
มุมมอง 2.3K8 หลายเดือนก่อน
दूध प्रक्रिया प्रशिक्षणाची गरज काय ???
दूध प्रक्रिया प्रशिक्षणातून व्यवसाय सुरू करता येईल ????
มุมมอง 3419 หลายเดือนก่อน
दूध प्रक्रिया प्रशिक्षणातून व्यवसाय सुरू करता येईल ????
डेअरी उद्योग तंत्रज्ञान (सुत्र)............................ प्रशिक्षणाचं गुपीत. !!!!!
มุมมอง 5659 หลายเดือนก่อน
डेअरी उद्योग तंत्रज्ञान (सुत्र)............................ प्रशिक्षणाचं गुपीत. !!!!!
भाऊ.... दूध प्रक्रिया प्रशिक्षण म्हणजे नेमकं काय रं ??
มุมมอง 67110 หลายเดือนก่อน
भाऊ.... दूध प्रक्रिया प्रशिक्षण म्हणजे नेमकं काय रं ??
दूध प्रक्रिया प्रशिक्षण... एक अप्रतिम अनुभव
มุมมอง 8910 หลายเดือนก่อน
दूध प्रक्रिया प्रशिक्षण... एक अप्रतिम अनुभव
नव उद्योजकांना दूध प्रक्रिया व्यवसायात सुवर्णसंधी ...
มุมมอง 51510 หลายเดือนก่อน
नव उद्योजकांना दूध प्रक्रिया व्यवसायात सुवर्णसंधी ...
दूध प्रक्रिया व्यवसायातील अचूक मार्गदर्शन.. ज्ञानसुंदरी दूध प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र.पुणे
มุมมอง 27110 หลายเดือนก่อน
दूध प्रक्रिया व्यवसायातील अचूक मार्गदर्शन.. ज्ञानसुंदरी दूध प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र.पुणे
ज्ञानसुंदरी दूध प्रक्रिया प्रशिक्षण A TO Z
มุมมอง 14011 หลายเดือนก่อน
ज्ञानसुंदरी दूध प्रक्रिया प्रशिक्षण A TO Z
दूध प्रक्रिया प्रशिक्षणातून निर्माण झालं धाडस!!!!
มุมมอง 15811 หลายเดือนก่อน
दूध प्रक्रिया प्रशिक्षणातून निर्माण झालं धाडस!!!!
आपणही गोल गोल बोलत आहात ......आपणही मशनरीची किंमत सांगत नाही आहेत ...😂😂😂😂😂😂😂😂😂
मी मशिन उत्पादक अथवा विक्रेता नाही
साहेब........ पन साधारण रेज सांगा कोणालातरी माहिती समजेल बाकी काही नाही .........धन्यवाद
788 788 9009
काय काय शिकवतात
788 788 3003
Mam tumchya dairy framcha Address pathava
788 788 9009
Kup Chhan madam
सर आनलाईन कोस् नाही का
कृपया संपर्क साधावा 788 788 3003
प्रशिक्षण किती दिवसाचे आहे
788 788 3003
Contact number कुठे आहे तुमचा
व्हिडिओ च्या शेवटी
Online ashel tar price kitti aahe
788 788 3003
788 788 3003
Sir online aahe ka
कृपया संपर्क साधावा 788 788 3003
मला ट्रेनिंग घ्यायचा आहे
788 788 3003
Sir mala fkat paneer babt mahiti havi ahe tar mala kiti fees lagel
Sir 100 litar 6 fat milk pasun kiti paneer tayar hoil
788 788 3003
Sir mala group made add nahi kel
नंबर पाठवा
Good
धन्यवाद साहेब खूप महत्वपूर्ण माहिती दिली
Thanks for giving information
पत्ता पाठवा सर
7887889009
Hi trening tumhi online nahi shaka ka
अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली
sir numbers send kra
ह्विडीओ च्या शेवटी मोबाईल नंबर दिला आहे
Number ?
788 788 9009
Fee kiti ahe
788 788 9009
सर मी ऋषिकेश सपकाळ ता- सिल्लोड जि- छ. संभाजीनगर मला प्रशिक्षण घ्यायच आहे . तुमची फी किती आहे व किती उपपदार्थ चे प्रशिक्षण देता आणि मला तुमच्याकडे काही दिवस काम करता येईल का. काही मार्गदर्शन करा सर...🙏🙏
कृपया संपर्क साधावा 788 788 9009
sir Charles County number plz
I earnestly request the honor of your presence .....788 788 9009
Hello sir He total kiti divsache training ahe?
788 788 9009
Background music konte aahe...
Thank you sir very good information
🎉🎉
टॅकर घ्यायचा आहे मला पन दुध घेणारे पाहिजे सर मार्ग दर्शन
ज्ञानसुंदरी दूध प्रक्रिया प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातील तरुणांना त्यांचं उज्वल भविष्य देत आहात.👌👌👌
धन्यवाद
Om sai ram sir
Phone number sanga
788 788 9009
Pune til siracha phone number sanga
788 788 9009
छान सर
Thank you
धन्यवाद
छान माहिती दिली साहेब
फोन नंबर मला प्रशिक्षण घ्यायच आहे
व्हिडिओ च्या शेवटी मोबाईल नंबर दिले आहेत
तुमचा नंबर द्या सर
788 788 9009
सर मी सांगलीत राहतो. सुट्टी नाही मिळत.
788 788 9009
दूध प्रक्रिया बद्दल मे महिन्यात प्रशिक्षण आहे काय? सुट्टी आभावे मागील प्रशिक्षण करता आले नाही. असल्यास कळवावे. धन्यवाद.
788 788 9009 कृपया संपर्क साधावा
Khupchhan
milk pasteurisation kas kel jaat he shikun ghyaych hot tumhi shikvu shakta kaay?
हो
खुपच सुदंर डॉक्टर साहेब 💐
Stop the bullshit music in the background, your knowledge
Sir fees kiti ahe
788 788 9009
चक्का shredder आहे का सर
मिळेल
किंमत किती आहे सर
788 788 9009
सर मला ट्रेनिंग पाहिजे 🙏🙏कधी आहे 🙏
788 788 9009
अभिनंदन
Congratulations 🎉🎉🎉