परभणी पोलिस भारती येणारे पोर , बाकी पोलिस भरतीत बेजारी चालू आहे vitthal kangane

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 มิ.ย. 2024

ความคิดเห็น • 324

  • @nikhilmandale509
    @nikhilmandale509 24 วันที่ผ่านมา +220

    चलो पुणे... चलो पुणे...
    22 जून पुणे
    अबकी बार पोलीस भरती आरपार

    • @satishdate07
      @satishdate07 24 วันที่ผ่านมา +5

      यावेळेस 2000-3000 पोर तरी असली पाहिजे पुणे जाम करून टाकू

  • @NavanathNagtilak-b5c
    @NavanathNagtilak-b5c 24 วันที่ผ่านมา +74

    फडणवीस सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली😢

  • @AmolSonune-mps
    @AmolSonune-mps 24 วันที่ผ่านมา +253

    बेरोजगार तरुणांनी लोकसभेला बीजेपीला मतदान केले नाही त्यामुळे फडणवीस मुलांच्या मागे लागला, मुद्दामून पावसाळ्यात भरती प्रक्रिया चालू केली

    • @shwetaraut9278
      @shwetaraut9278 24 วันที่ผ่านมา +9

      Correct aahe he pn pudhe to rahil ki he hi tyani vichr krun thv mhna

    • @ranimadne8472
      @ranimadne8472 24 วันที่ผ่านมา +8

      आता तर त्याला मामी सोबत डान्स करावं लागेल घरी बसवणार आमी साहेबाला

    • @gajanankawane3673
      @gajanankawane3673 24 วันที่ผ่านมา +5

      फडणवीसला मतदान दिलं सरकार झालं त्याच की जागा काढत नाही आणि नाही दिलं की अस करते मग आता आपल्याला समजायला पाहिजे इथून पुढे bjp ला मतदान नाही द्यायच नाही बरोबर आहे की

    • @ujertamboli7024
      @ujertamboli7024 23 วันที่ผ่านมา +2

      Bail lau ata tyala

    • @shashikantmogare3548
      @shashikantmogare3548 23 วันที่ผ่านมา +1

      100%

  • @akashsinghpatil4299
    @akashsinghpatil4299 24 วันที่ผ่านมา +71

    कांगणे सर देव माणूस आहे 🙏🏻

  • @surajjadhao8900
    @surajjadhao8900 23 วันที่ผ่านมา +14

    एकी नाही म्हणून तर एवडे वर्ष गुलाम राहिलो सर सेखून घेण्याची सवय झाली आहे ..

  • @MG-yi7cg
    @MG-yi7cg 24 วันที่ผ่านมา +67

    मा. आमदार दंगेकर sir 22 June la pune ith collector office la येत आहेत तर सर्व विद्यार्थी यावे... चलो पुणे

    • @anandshiradkar8192
      @anandshiradkar8192 24 วันที่ผ่านมา

      तुमचा नंबर द्या मला मी कॉल करतो 22 ल भेटू मग आपण नंबर पाठवा आठवणीने

  • @RekhaGhode-cg5oh
    @RekhaGhode-cg5oh 24 วันที่ผ่านมา +23

    सर दगडात देव पाहतात पण माणसतला देव आज पहिला देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावेत........ सर तुमचं कार्य खूप मोठ आहे खूप कमी लोक असतात कुठलीही अपेक्षा न ठेवता मदत करणारे....... परभणीला आले तर नक्की भेटायला येईल.......thank you so much sir

  • @user-ee8dx6bm9y
    @user-ee8dx6bm9y 24 วันที่ผ่านมา +48

    आपल्या सारखे सर मुला मुलीचे भविष्य उज्वल व्हावे यासाठी प्रयत्न करतात.. आम्हाला तुमचा अभिमान आहे.

  • @nitinkumarnanded
    @nitinkumarnanded 24 วันที่ผ่านมา +115

    नांदेड़ मध्ये पावसाला सुरुवात....😱😱😱

    • @smith7049
      @smith7049 24 วันที่ผ่านมา

      Khup ala ka bhau

    • @adarsh9679
      @adarsh9679 24 วันที่ผ่านมา

      Bhava spike chale ka ground var

    • @avinashgawale3815
      @avinashgawale3815 24 วันที่ผ่านมา

      Swimming suit chalty​@@adarsh9679

    • @dashrathvatte3968
      @dashrathvatte3968 23 วันที่ผ่านมา

      Br zal

    • @Cenanationgaming
      @Cenanationgaming 23 วันที่ผ่านมา

      Spike ahe ka

  • @shravrathod
    @shravrathod 24 วันที่ผ่านมา +39

    पूनेला पोरच नाहीतर सर्व फॅमिल या कारण जेवढे जास्त लोक तेवढी मागणी लवकर पूर्ण होईल... आम्ही पण येतोय

  • @adventuresakm9735
    @adventuresakm9735 24 วันที่ผ่านมา +25

    पोलिस प्रशाशन काहीस वेवसथा नाही केली जेवन्या आणि राहन्या ची. मी पहाटे 4 वाजता लाइन मधे लाघलो आणि सायकडी 4 वाजता 1600 से ला नांबर लाघला तर अवसथा काय सुरू असेल....... खुप बेकार अवसथा सुरू आहे सर. भरती पुढ गेली पाहिजे सर. आणि वय वाढ मुला मुलीना न्याय मिधाला पाहिजे

    • @prashant_gaikwad
      @prashant_gaikwad 23 วันที่ผ่านมา

      माझा तर मित्रा 5.20लां झाला यार मी पण 4la गेलो होतो

  • @mukeshtarak8833
    @mukeshtarak8833 24 วันที่ผ่านมา +20

    अन्याय करणाऱ्या पेक्षा तो सहन करणारा दोषी असतो...

  • @surajbedkute2789
    @surajbedkute2789 24 วันที่ผ่านมา +47

    आज धाराशिव ला पण लय पाऊस आहे नुसत गोळा फेक घेऊन पोर माघारी पाठवलेत 😢 30 ला बोलवलय आता😢

    • @socialkatta936
      @socialkatta936 24 วันที่ผ่านมา +2

      भाउ खर आहे का हे

    • @dipakfulari6041
      @dipakfulari6041 23 วันที่ผ่านมา +1

      खर आहे का

    • @socialkatta936
      @socialkatta936 23 วันที่ผ่านมา

      @@dipakfulari6041 आज दिनांक २१-०६-२०२४ रोजी चे धाराशिव पोलिस मैदानी चाचणी १ जुलै रोजी होणार आहे . अशा च प्रकारे पुढचा मैदानी चाचण्या वाढवण्यात आतील. कृपया नोंद घ्या

    • @surajbedkute2789
      @surajbedkute2789 23 วันที่ผ่านมา

      @@socialkatta936 हा भावा मी खोट कधीच बोलत नाही

    • @AshuKamble9898
      @AshuKamble9898 23 วันที่ผ่านมา

      Aaj hot ka tujh ground

  • @akshaysutar5283
    @akshaysutar5283 24 วันที่ผ่านมา +24

    सर एक गोष्ट सांगू इच्छितो की या भारतात सचिन नंतर विराट कोहली आला, द्रविड नंतर पुजारा आला म्हणजे असं की, कोणी तरी गेल्या वर कोणी तरी जन्मला येतो,
    पण तो दिवस लवकर उजाडला जाईल की या मातीत
    चाफेकर बंधू, भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, वासुदेव फडके, चंद्रशेखर आझाद, उधमसिंग, मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, सावरकर असे अनेक येथे क्रांतिकारक होतील याला जबाबदार इथेल व्यवस्था असेल. जे पेराल ते उगवणार✔️💯

  • @THERANJANLEADER.
    @THERANJANLEADER. 24 วันที่ผ่านมา +11

    जनतेला आता परिवर्तन हवय.. ते फक्त तुम्हीच करू शकता.. रहा उभ सर ❤

  • @bhushanpansare6840
    @bhushanpansare6840 24 วันที่ผ่านมา +3

    22 जून पुण
    चलो पुणे... चलो पुणे... अबकी बार पोलीस भरती आरपार

  • @darshraut4418
    @darshraut4418 24 วันที่ผ่านมา +26

    आज मी सीएम शिंदे, सीएमओ ऑफिस महाराष्ट्र, देवेंद्र फडणवीस, पीएमओ ऑफिस, नितीन गडकरी, राहुल गांधी, अजित पवार, राज ठाकरे यांना ट्विट करत आहे. आणि व्हिडिओ पुरावा जोडत आहे

  • @chetansp7017
    @chetansp7017 23 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे सर तुमच ,हे सरकार जानून आमचे हाल करत आहे

  • @anilsapike3964
    @anilsapike3964 24 วันที่ผ่านมา +22

    अप्रतिम बोललात भाऊ तुम्ही

  • @THERANJANLEADER.
    @THERANJANLEADER. 24 วันที่ผ่านมา +14

    तुम्ही उभा राहिल्याशिवाय काही च होणार नाही सर हे सरकार बहीर झालेल आहे.. सर्व सारखेच आहेत म्हणून तुम्हीच पक्ष काढा..

  • @uttreshwarshingare1149
    @uttreshwarshingare1149 23 วันที่ผ่านมา +1

    वंचित बहुजन आघाडीच सकार बनलं पाहीले तरच गरीबांचे, त्यांच्या मुलांचे प्रश्न सुटतील 💯💯

  • @vijaywalke5034
    @vijaywalke5034 23 วันที่ผ่านมา +5

    रास्ता रोको आंदोलन करावा लागतो पुर्ण रस्ते ब्लाक करावे लागतील तेव्हा गृहमत्री माणणार नाही तर चांगला मोठा आदोलण करावा लागतो

  • @rjstatus950
    @rjstatus950 23 วันที่ผ่านมา +4

    विधानसभेत चांगलंच दाकऊ यांना 😈😈
    BJP❌.... Congress ✅

  • @vaibhavmanmode6201
    @vaibhavmanmode6201 24 วันที่ผ่านมา +5

    जिद्द मनाची ताकद पयचि खेळ मस्तिचा नाद भारती चा

  • @vijaynarvade9474
    @vijaynarvade9474 24 วันที่ผ่านมา +19

    विधानसभा निवडणुकीत यांना कोणालाही मतदान न करता नोटा ला मतदान करा sir नोटा वर एक व्हिडिओ बनवा

    • @adityabute8653
      @adityabute8653 24 วันที่ผ่านมา +1

      😂❤

    • @slothsan050
      @slothsan050 24 วันที่ผ่านมา +1

      Atta paryant deshasathi nota la matdan kele, pan tyane bjp ch jinkte nota la vote dilyane.

  • @nitinbhise2230
    @nitinbhise2230 23 วันที่ผ่านมา +6

    पुण्यालाच आंदोलन का करता सरळ त्या फडणवीस च्या ऑफिस समोर किंवा मंत्रालया समोर आंदोलन केले पाहिजे

  • @rjstatus950
    @rjstatus950 23 วันที่ผ่านมา

    सर तुम्ही विधानसभेत उभारा. नक्की विजयी होणार....💯💯💯💯💯

  • @sachinmule0604
    @sachinmule0604 23 วันที่ผ่านมา

    सर्व माजी सैनिकांच्या वतीने आपणांस कडक सलुट सर. जय हिंद | जय महाराष्ट्र |🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩

  • @pratikpatekar7685
    @pratikpatekar7685 24 วันที่ผ่านมา +3

    अमरावती मुलांवर अन्याय झालंय सर... विधानसभा मध्ये एक सुधा मत देऊ नका मित्रानो लक्षात ठेवा...

  • @mrirfanshaikhlala5357
    @mrirfanshaikhlala5357 23 วันที่ผ่านมา

    खरचं कांगणे सर देव मानुस आहे राव ❤❤❤

  • @RAHULSAUNDARMAL
    @RAHULSAUNDARMAL 23 วันที่ผ่านมา

    विद्यार्थ्यांसोबत कायम राहणारे आपले कांगणे सर..सर अभिमान आहे आम्हाला.. तुम्ही आमचे गुरु आहेत... जय हिंद सर... 🙏🙏🙏

  • @Akash-ng4gs
    @Akash-ng4gs 24 วันที่ผ่านมา +5

    आज अमरावती srpf ला मुलांना भर जोरात पावसात पळवलं,किती अंत बघणार सरकार.

  • @vishalpawar116
    @vishalpawar116 14 วันที่ผ่านมา +1

    भरती ही पावसाळ्यानंतर पाहिजे सर

  • @user-ur2rq5vk1g
    @user-ur2rq5vk1g 24 วันที่ผ่านมา +26

    आज नागपूरला जोरदार पाऊस चालू आहे 🏃☔

    • @nishanttirpude583
      @nishanttirpude583 24 วันที่ผ่านมา +1

      Nagpur madhe kuth bhau chalu ahe paus

    • @user-ur2rq5vk1g
      @user-ur2rq5vk1g 24 วันที่ผ่านมา

      @@nishanttirpude583 CRPF CAMP

    • @aartigawali2511
      @aartigawali2511 24 วันที่ผ่านมา

      ​@@nishanttirpude583 city ground

    • @vishaldandikwar8551
      @vishaldandikwar8551 23 วันที่ผ่านมา

      Mi pn nagpur lach hoto paus nahi ahe

    • @AmolJarande-tr2yd
      @AmolJarande-tr2yd 23 วันที่ผ่านมา

      Ratyla khot Boltus ka kote Pahus aahe Re

  • @TheGreatAshoka-zt6mm
    @TheGreatAshoka-zt6mm 24 วันที่ผ่านมา +2

    Thank you sir

  • @shaileshdahare4935
    @shaileshdahare4935 24 วันที่ผ่านมา +1

    Chan sir salute sir तुम्हाला

  • @MBcreation0019t9
    @MBcreation0019t9 23 วันที่ผ่านมา

    He ahet khre jnsamany mulache lokanche amche nete ❤❤❤❤🙏🙏🙏

  • @sangramkarande114
    @sangramkarande114 24 วันที่ผ่านมา +2

    Sir tumhi great aahat.....

  • @KurdeSantosh
    @KurdeSantosh 23 วันที่ผ่านมา

    भारी सर अभिमान आहे तुमचा

  • @shitalmane4396
    @shitalmane4396 24 วันที่ผ่านมา +1

    Khup spasht ani khar mat mandta... Real man....

  • @sandipboinwad6487
    @sandipboinwad6487 24 วันที่ผ่านมา

    You are No.१.guider teacher

  • @rajukawale7984
    @rajukawale7984 11 วันที่ผ่านมา

    जयहिंद सर🇮🇳🇮🇳❤

  • @manishaavhad1446
    @manishaavhad1446 24 วันที่ผ่านมา +1

    Great sir

  • @vijaypatre9475
    @vijaypatre9475 21 วันที่ผ่านมา

    कांगणे सर मानलं राव तुम्हाला देव माणूस सर ❤❤❤

  • @Ganeshpatil-yj9so
    @Ganeshpatil-yj9so 23 วันที่ผ่านมา

    एक नंबर सर धन्यवाद

  • @JobMarathi1927
    @JobMarathi1927 23 วันที่ผ่านมา

    फडणवीस साहेब तुम्ही पण लक्षात ठेवा लवकरच विधानसभा निवडणूक येत आहे. आम्ही ठरवू तुमचं काय करायचं

  • @rushiwahatule419
    @rushiwahatule419 24 วันที่ผ่านมา +4

    खर आहे sir... नक्कीच

  • @anitarathod3565
    @anitarathod3565 23 วันที่ผ่านมา

    Great work sir, Solapur city n rural la dekhil niwas an rahnechi suvidha keli aahe ❤ aamhi solapurkar

  • @sanketjawake4700
    @sanketjawake4700 24 วันที่ผ่านมา +4

    गोर गरीब लेकरासाठी कांगणे सर देव माणूस 🙏🥹

  • @rameshwar00sasane60
    @rameshwar00sasane60 24 วันที่ผ่านมา +1

    Very nice sir

  • @RajuUgale-vc4yo
    @RajuUgale-vc4yo 23 วันที่ผ่านมา

    खूप छान सर 🙏

  • @AnilChavan-kw5ub
    @AnilChavan-kw5ub 24 วันที่ผ่านมา +17

    तुमच्या तळमलीला यश येवो आणि हि परस्थिती बदलो एवढीच इच्छा....!

  • @yogitaaahire7749
    @yogitaaahire7749 23 วันที่ผ่านมา

    लोकशाही चां नियम एकच आहे 1जुट व्हा कोणालाच पाठींबा देऊ नका संघर्ष करा आणि एकत्र या आणि आपला हक्क घ्या देऊ नका भरती सगळ्यांनी एकत्र 1च हट धरा 1000अले म्हंजे सगळे च भेटल सगळे साथ नाही देत ये सर

  • @ramshedamke4828
    @ramshedamke4828 20 วันที่ผ่านมา

    काल सर हिंगोली srpf १२ तितं जाऊन बसलो रात्री ३ वासता पासून बसलो आणि २ असता गरहुंड घेतले आणि एक घास जेवण नाही पाणी पिऊन दिवस गेले आणि बाहेर सोळाले ६ वासात असली भरती कधीच बागलो नाही सर 😢😢😢😢😢😢

  • @ranjeetkhadse5366
    @ranjeetkhadse5366 24 วันที่ผ่านมา +1

    ज्या माझ्या भावांच ग्राउंड कमी आलंय असे सगळ्यांना विनंती की आपण आता पुण्याला गेल्या शिवाय गत्यंतर नाही
    तिथं जाऊन तिथल्या लोकांना सपोर्ट करू,मनुष्यबळ वाढवू..h
    अस केल्याशिवाय हि भरती postpone होणार नाही..
    भरती प्रक्रिया पुन्हा काय लवकर होणारं नाही... म्हणुन तिथं जाऊन लढा देऊ आनी
    पुन्हा एकदा तयारीला लागा जोमाने

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 23 วันที่ผ่านมา +1

    लढा तरुणांचा ❤️

  • @shitalpurkam977
    @shitalpurkam977 24 วันที่ผ่านมา +4

    🙏🙏🙏🙏

  • @surajsontate9194
    @surajsontate9194 24 วันที่ผ่านมา +2

    महाविकास आघाडी सरकार पण झोपले आहे...😢

  • @gokarandarade7603
    @gokarandarade7603 23 วันที่ผ่านมา +1

    सर १२ लाख फ्रॉम आहे यातून .
    खरे ५-६ लाख मुले-मुली गरिब घरातील आहे .
    पण यातून ५-६ लाख तुन १० % मुले ऐल ना सरकार हादरून जायेल पण काय .
    आपले वय पण आहे कास्ट आहे आहे फ्रॉम पण भरला आहे . आशी मानस्तिकता आहे मुला ची .
    आम्ही ५६ जण आहोत पण यातून फक्त २ यायला तयार आहे .
    म्हणून हे लोक आपल्याला serious नाही घेत .
    सर्व मुलाने ठरवेल की नाही पाऊसात नाही ground
    देयाच . तर ते कोणाचे ग्राउंड घेतील.
    पण नाही . काही असतात . Selfish .
    माझे बोलणे येवडे च की एकत्रं झाले पाहिजे सर्व .

  • @yogitaaahire7749
    @yogitaaahire7749 23 วันที่ผ่านมา

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे व्हा तेंव्हा हक्क भेटल आपल्याला

  • @user-if8rw2wu8u
    @user-if8rw2wu8u 24 วันที่ผ่านมา

    Sir tumi barobar bolata...pan kahi yuva ahet na te lachar ahet

  • @pravingawande7090
    @pravingawande7090 22 วันที่ผ่านมา

    सर भरती पूर्णपणे रद्द होऊन दोन महिन्यानंतर पुन्हा व्हायला पाहिजे

  • @akashpawar-ln7ix
    @akashpawar-ln7ix 23 วันที่ผ่านมา

    जर अन्याय आपल्याला वर होत आहे तर लडावं आपल्याला लागेल म्हणून पुण्याला एकत्र या आणि लडा दाखवू या सरकारला 💪🏻💪🏻💪🏻😡😡

  • @vijaypatre9475
    @vijaypatre9475 21 วันที่ผ่านมา

    श्री छत्रपती संभाजी नगर खुप बेकार हाल झालेत सर 🙌🏻😔🥺💯

  • @ganeshnapte4323
    @ganeshnapte4323 24 วันที่ผ่านมา +14

    Sir 22 तारखेला या punela sallute sir तुम्हाला

    • @anandshiradkar8192
      @anandshiradkar8192 24 วันที่ผ่านมา

      तुमचा नंबर द्या मला मी कॉल करतो 22 ल भेटू मग आपण नंबर पाठवा आठवणीने

  • @ganeshgahukar982
    @ganeshgahukar982 20 วันที่ผ่านมา

    1 no sir

  • @constroversivlog9320
    @constroversivlog9320 24 วันที่ผ่านมา +13

    Sir tumhi live ale ki khup br vatte ho jr live nahi ale tr kahi tari harvlyasarkh vatt

  • @bunny8913
    @bunny8913 24 วันที่ผ่านมา +2

    Waiting for Vidhansabha 👍👍

  • @ashishdhale8314
    @ashishdhale8314 23 วันที่ผ่านมา

    Barobar ahe sir ...

  • @manojgolande6996
    @manojgolande6996 24 วันที่ผ่านมา +3

    सर्व मित्रांनी पुणे येथील आंदोलन ला या. नक्कीच आपल्याला न्याय मिळेल.....

    • @anandshiradkar8192
      @anandshiradkar8192 24 วันที่ผ่านมา

      तुमचा नंबर द्या मला मी कॉल करतो 22 ल भेटू मग आपण नंबर पाठवा आठवणीने

  • @surajingle1288
    @surajingle1288 24 วันที่ผ่านมา +1

    धाराशिव पोलिस ground vr पाणीच पाणी त्यामुळे सुरू असलेले ground मुलांना पुढील तारीख देण्यात आली

  • @vrushabhsilent3886
    @vrushabhsilent3886 24 วันที่ผ่านมา +4

    नागपूर ला पण मस्त पाणी येऊ लागला 😂

  • @dattuborse3443
    @dattuborse3443 24 วันที่ผ่านมา +4

    Sir ❤❤ Twitter Campaign सुरू करा❤❤

  • @surajjadhav513
    @surajjadhav513 23 วันที่ผ่านมา

    🎉

  • @Saurabhg2199
    @Saurabhg2199 23 วันที่ผ่านมา

    सरकार ने मुलांना पाठ दाखवली , आता हे सर्व मुलं सरकार ल पाठ दाखवतील.

  • @rushikeshvlogs1012
    @rushikeshvlogs1012 24 วันที่ผ่านมา +18

    सातारा पण जोरात पाऊस ......😅😅😅

  • @gauravpandharam4559
    @gauravpandharam4559 24 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @sandippachpute8828
    @sandippachpute8828 23 วันที่ผ่านมา

    ही सर्व परिष्यानी जर एका मुले होत असेल तर त्या एकला कडून टाका...यानारा काळ आपला आहे .. सर्वे एकत्र या सर बोलतील तस करा ...सर्व काही ठीक होईल..

  • @dattuborse3443
    @dattuborse3443 24 วันที่ผ่านมา +3

    ❤❤ टि्वटर मोहिम सुरू करा ❤❤

  • @PrathmeshGhumre
    @PrathmeshGhumre 24 วันที่ผ่านมา

    Sir

  • @shyampatre4527
    @shyampatre4527 24 วันที่ผ่านมา +1

    Sir tumich Bolta kamach ❤

  • @VijayPatil-tv6yv
    @VijayPatil-tv6yv 24 วันที่ผ่านมา

    ❤❤❤sir

  • @ajitdudhawade-fb3er
    @ajitdudhawade-fb3er 24 วันที่ผ่านมา +3

    छत्रपती संभाजी नगर आंदोलन मी सर मी मेलो तरी उपोषण करतो तुम्ही टेन्ट टाकून द्या4

  • @dnyaneshwarpatil3249
    @dnyaneshwarpatil3249 23 วันที่ผ่านมา

    सर तुम्ही उपोषणाला बसा असं बोलून चालणार नाही तुम्ही उपोषणाला बसा आंदोलन करा तेव्हाचा प्रश्न मिटेल

  • @harshkalpande1497
    @harshkalpande1497 24 วันที่ผ่านมา +1

    Sir पुरवठा निरीक्षक मार्क्स खूप घोटाळा झाला आहे सर... पेपर दिला. तेंव्हा मला कॉन्फिडन्स होतो कि मला 160+ मार्क्स येतील पण मला फक्त 116 मार्क्स दाखवत आहे... असा खूप विद्यार्थ्यांना सोबत झालं आहे सर...

  • @vijaypatre9475
    @vijaypatre9475 21 วันที่ผ่านมา

    🙇🏻🙇🏻🙇🏻

  • @vijaynarvade9474
    @vijaynarvade9474 24 วันที่ผ่านมา +6

    या सरकार चा कार्यक्रम झालेला आहे म्हणून वेडे झाले हे

  • @nitinrathod8714
    @nitinrathod8714 24 วันที่ผ่านมา

    Sir❤❤❤🙏🏻🙏🏻

  • @shashikantmanoharmedhe1026
    @shashikantmanoharmedhe1026 24 วันที่ผ่านมา +4

    Srpf 11 navi mumbai pausat mulana palavale mhanun chip karab zali mhanun time count zalach nahi...... 0 marks aale...... Aata punha date dilyaye

  • @legendkillerparya5938
    @legendkillerparya5938 23 วันที่ผ่านมา +1

    Pune City Driver ला ४०० चा एक राऊंड झाल्यावर वीज कनेक्शन बंद झाल्याने पोरांना थांबवून अर्ध्या एक तासाने पुन्हा १६०० पळायला लावलं,

  • @socialkatta936
    @socialkatta936 24 วันที่ผ่านมา

    धाराशिव मध्ये पण हेच हाल आहे काल मुसळधार पाउस झाला.२० तरिखे चे १६०० mtr दुपारी २ वाजता सुरू केले आणि नंतर ४ वाजता पाउस आला

  • @user-nj6kn2gk3h
    @user-nj6kn2gk3h 24 วันที่ผ่านมา +3

    कांगणे,,,,,,,,,,,विजय

  • @rohitpalande8989
    @rohitpalande8989 23 วันที่ผ่านมา

    सर कुणालाही गरीबाची व्यथा समजली नाही.सर सर्व अधिकारी म्हणतात मैदानावर ताडपत्री टाकली मुरुम टाकला रेती टाकली पण त्यांनी वर्षवर्ष राबणाऱ्या मुलांच्या कष्टावर माती टाकली . कधी उघडणार सरकार चे डोळे?

  • @Mahapolice744
    @Mahapolice744 23 วันที่ผ่านมา +3

    ही भरती प्रक्रिया फक्त पाऊसात नको. आताच घ्या पण .कारण घरचे पण वैतागलेत दोन वर्षापासून मेस,रूम ,क्लास चे पैसे भरू भरू.

    • @sandeshpawar203
      @sandeshpawar203 23 วันที่ผ่านมา +1

      भरती आता नाही झाली तर पुढे इलेक्शन आहेत विधानसभा आणि zp चे आणि निवडणूक झाल्यावर लवकर भरती घेत नाही ते जर ही भरती झाली तर पुन्हा इलेक्शन साठी नवीन भरती काढावी लागेल.

  • @Rajumhpolice24
    @Rajumhpolice24 24 วันที่ผ่านมา +5

    Sir amhala Yaych hot andolan la pn yevdh lamb ks yenar ajun divs kmi ahet physical vrun shetich kam amhi support krayla Tayyar ahe Sir

  • @nageshlandge1997
    @nageshlandge1997 24 วันที่ผ่านมา +2

    sir he sarkar Ani virodhi paksh sagle eka maleche mani aahet

  • @vishalgodase2065
    @vishalgodase2065 24 วันที่ผ่านมา +4

    Sir mahapareshan Bharati baddal video ghya please

  • @user-cy1pp6mi9d
    @user-cy1pp6mi9d 24 วันที่ผ่านมา +7

    सर अजून एक वेळ सोबत चला सर plz plz 🙏

  • @pranav_ji__pro_hai8548
    @pranav_ji__pro_hai8548 24 วันที่ผ่านมา +6

    Yaycha game karayacha 100%

  • @prasenjitsurytal9615
    @prasenjitsurytal9615 24 วันที่ผ่านมา +1

    सर लय हल होत आहेत ओ 19 ला दौंड ल गेलो होतो srpf साठी रस्त्यावर झोपलो ओ😭😭😭