ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

मी पुण्याला येतोय , तुम्ही पण या | पोलिस भरती आंदोलन | Vitthal Kangane Sir

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 มิ.ย. 2024
  • स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
    संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
    🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
    👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...
    SSCGD Course - fphik.courses....

ความคิดเห็น • 599

  • @maheshdhekale578
    @maheshdhekale578 2 หลายเดือนก่อน +588

    आनेक youtube शिक्षक आहेत , पण विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी एकटाच आग्रेसर असतो, बाकी सारे लाईक करो , फॉलो करो और जेब भरो,

    • @tej2968
      @tej2968 2 หลายเดือนก่อน +6

      Bharti pudh geli tr Yacha dhanda chalel ata mast.. Paisahi paisa hoga😂

    • @laxmanpillewad4327
      @laxmanpillewad4327 2 หลายเดือนก่อน +5

      मित्रा तू का डोक्यावर पडला का रे

    • @sachinpatilarmy443
      @sachinpatilarmy443 2 หลายเดือนก่อน +23

      ​@@tej2968 भावा सरांना आस बोलण्याची आपली लायकी नाही रे भावा. सर क्लास मध्ये . धंदा म्हणून आलेच नाहीत भावा . चांगली नोकरी सोडून दिली आणि गरीब मुलांच्या न्याया साठी लढतात. बाकी आपली काहीच लायकी नाही सरांना बोलायची

    • @garib__trader
      @garib__trader 2 หลายเดือนก่อน

      ​@@sachinpatilarmy443नोकरीत पैसा नाही त्याच्या 20 पट जास्त इथ आहे ....मग का नोकरी सोडणार नाहीत 😂😂

    • @tej2968
      @tej2968 2 หลายเดือนก่อน +6

      Pavsat ​tujhas nuksan honar ka re, sagdyanchas honar.. Ani ekda bharti pudhe dhakalli tr mag vidhansabha election ahe te December paryant lambnar, mag ekda election zal ki government kunachya bapala nahi aiknar, mag halwat raha ghanta

  • @yogeshingolevip3233
    @yogeshingolevip3233 2 หลายเดือนก่อน +361

    येणाऱ्या काळात सर परभणी चे खासदार होणार. कोण सहमत आहे.💯

    • @ganeshthakur1419
      @ganeshthakur1419 2 หลายเดือนก่อน +5

      नक्की होणार सर विधानसभा सदस्य विद्यार्थ्यांसाठी

    • @vaibhavdapkepatil6701
      @vaibhavdapkepatil6701 2 หลายเดือนก่อน +8

      तेच म्हणतोय येणार्या विधानसभा ले सर्व आपले उमेदवार उभे करा सर

    • @ambadasgaware1438
      @ambadasgaware1438 2 หลายเดือนก่อน +2

      नक्कीच...

    • @chetantayde8795
      @chetantayde8795 2 หลายเดือนก่อน +4

      जर सर खासदार झाले तर विद्यार्थ्यांना कोण घडवेल रहुद्या भावांनो सर शिक्षक म्हणुन खुप चांगले आहेत त्यांच्या मुळ अनेक विद्यार्थी घडत आहेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्यांची मदत होत आहे ❤❤

    • @VishalSawant-nw8fw
      @VishalSawant-nw8fw 2 หลายเดือนก่อน

      नगरसेवक पण नाही होणार कंगणे

  • @nitinpatil3424
    @nitinpatil3424 2 หลายเดือนก่อน +110

    पाऊस गेल्यावर घेतली तर सर्वांना सारखं न्याय भेटेल

  • @sachinpatilarmy443
    @sachinpatilarmy443 2 หลายเดือนก่อน +238

    आणि ज्यांनी फॉर्म भरला असे सर्व जण या कारण या भरतीत घोटाळा होणार 💯 . तुम्ही या आम्ही पण येतोय परभणी वरून 🙏

    • @animevalaloundaofficial
      @animevalaloundaofficial 2 หลายเดือนก่อน +6

      सर्वांनी केले तरच फायदा😢😢

  • @sangram9614
    @sangram9614 2 หลายเดือนก่อน +139

    भरती पावसात नाही झाली पाहिजे सर😢😢आम्ही येणार पुण्याला

  • @sachinpatilarmy443
    @sachinpatilarmy443 2 หลายเดือนก่อน +121

    Sebc आणि वय वाढ वाल्या मुलांनी सर्वांनी या ही लढाई फक्त एकट्याची नाही . कारण वय वाढ आणि sebc जेवढ्या मुलंचे राहिलेत ते सर्व या तुम्हाला कळकळीची विनंती आहे.

  • @jesuschrist4196
    @jesuschrist4196 2 หลายเดือนก่อน +123

    , सर भरती समोर गेलीच पाहिजे सर खूप ठिकाणी पाणी येत आहे सर सर मला माहिती आहे तुम्ही सरकारला हलवणार

  • @dineshmahajan9511
    @dineshmahajan9511 2 หลายเดือนก่อน +161

    Plzzz सर वडिलांच वय झालंय त्यांच्याकडे बघू वाटत नाही मी अजून नोकरी ला नाही अजून तो बाप बिचारा मला पोसतोय मी काहीच करू शकत नाही ही भरती आता घेतली तर पाण्यापावसात ग्राउंड कस मारणार ज्या दिवशी ग्राउंड ला जाणार त्या दिवशी पाऊस पडला तर परत माघारी यायला पैसे जमवावे लागतील plzz🇮🇳सर गृह मंत्री ना विनंती आहे फक्त 2 3 महिने थांबा मग घ्या भरती आज आम्ही कोणत्या परिस्थिती मध्ये आहेत आमाला माहित आहे सर plzz विनंती करतो सरकार ला

    • @tiger-lu3gu
      @tiger-lu3gu 2 หลายเดือนก่อน +4

      पुणे ला चल

    • @user-ln7gx4mk9t
      @user-ln7gx4mk9t 2 หลายเดือนก่อน +3

      Ho bhau❤

    • @akashdhotre2600
      @akashdhotre2600 2 หลายเดือนก่อน

      😔😔

    • @nileshshegar7146
      @nileshshegar7146 2 หลายเดือนก่อน

      ❤😢

    • @nileshshegar7146
      @nileshshegar7146 2 หลายเดือนก่อน +11

      पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कळकळीची नम्र विनंती आहे की 18 तारखेला विठ्ठल कांगणे सर हे पुण्याच्या कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी येत आहे पुण्यातील ही आजूबाजूचे खेडोपाडी गावातले शहरातील सर्व विद्यार्थी जमा होत आहे तरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ह्या आंदोलनाचा एक क्रांतिकारक म्हणून भूमिका घेण्याची एक वेळ आली जसे पहिल्या आपले मावळे स्वराज्यासाठी लढले देशभक्ती या तिरंग्यासाठी मेलेत आपल्याला मारायची नाही एकत्र लढायची वेळ आली तरी कृपया करून कुठलीही गोष्टीची टिंगल टवळ्या न करता या आज सर्वांनी एकत्र येऊन पावसाच्या नंतर भरती प्रक्रिया राबवली जावी हीच विनंती करायची आहे सगळ्यांनी उपस्थित राहावे हे आग्रहाचे निमंत्रण आहे निमंत्रण नाही तर तुमची एक हक्काची लढाई आहे या लढाईमध्ये तुम्ही जर नाही लढले तर उद्या कधी काही बोलायचं नाही मी भरती झालो नाही मी पावसामध्ये खाली पडलो माझा पाय सरकला माझ्या पायाला दुखापत झाली असे गांडू म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगले पाहिजे जय हिंद 🙏🚩🚩🇮🇳🇮🇳🙏

  • @rushikeshsalve8989
    @rushikeshsalve8989 2 หลายเดือนก่อน +25

    सर्वांनी मंगळवार दि. १८/०६/२०२४ पुण्यात कलेक्टर ऑफिस समोर सकाळी १० वाजता हजर राहावे.. 🙏

  • @user-kl3hf9fi9l
    @user-kl3hf9fi9l 2 หลายเดือนก่อน +27

    ज्याना वाटत भर्ती पुढे जावी त्यानी कृपा करून 18 जून ला सकाळी 9 वाजेपर्यंत पुण्यात या सरकार ला आपली ताकद दाखवून देउ....मीडिया असेल,अनेक नेते आमदार असतील....फक्त तुम्ही संख्या दाखवा.आणि आपल आंदोलन हे आपली मागणी पूर्ण होइ पर्यंत असणार आहे.1 दिवसाच आंदोलन नाही.त्यामुळे सर्वानी हजर रहा....विजय आपलाच होणार✌️✌️

  • @amolingole1257
    @amolingole1257 2 หลายเดือนก่อน +94

    आम्ही येतोय तुम्ही पण या सर्व आले तर भरती पुढे जाईलच... तुमची सर्वांची गरज आहे

  • @balajithakur8945
    @balajithakur8945 2 หลายเดือนก่อน +55

    पुण्याच्या आंदोलनात सर्वात मुख्य मुद्दा असायला पाहिजे ते म्हणजे पावसाळ्यात भरती प्रक्रिया होऊ नये.

  • @sangram9614
    @sangram9614 2 หลายเดือนก่อน +81

    एक च मन आहे सर किती वेळा जिंकाल ❤❤❤

  • @sunilparade1131
    @sunilparade1131 2 หลายเดือนก่อน +16

    कांगने खडे तो भरती 3 महीने 100% जानार पुडे ❤ सर🙏

  • @MaheshJadhav-uh4wf
    @MaheshJadhav-uh4wf 2 หลายเดือนก่อน +65

    मी पण येतोय सर सरकारची झोप उडवायला पाहिजे. पुढे विधानसभा मध्ये यांना दाकुन देऊ. या या सरकारला

  • @amitgedam6071
    @amitgedam6071 2 หลายเดือนก่อน +77

    नक्कीच सर। आम्ही पण येत आहो पुण्याला। संघर्ष आपला आहे। आपल्यालाच या व्यवस्थे विषयी लढावं लागेल।

  • @akshaysanas3370
    @akshaysanas3370 2 หลายเดือนก่อน +46

    Sir तुम्हाला फक्त आमची तळमळ आहे ...sir. भरती खरच दिवाळी झाली पाहिजेल.....

  • @HappyNew-ip9ni
    @HappyNew-ip9ni 2 หลายเดือนก่อน +14

    कागने सर एक विनंती आहे तुम्हाला ,, येत्या ,, परभणी च्या , लोकप्रतिनिधी निवडणुकीसाठी साठी ,, तुम्ही उभे रहा सर, युवा पिढीला व परभणी च्या , विकासाला, तुमची गरज आहे ,,, प्रचार, तर झालाच आहे ,, आचरणात आणण्यासाठी , आपली युवा ,पिढी खंबीर पणे तुमच्यासोबत उभी आहे ,,,✨✨💯💯👍👍
    तुमचा पाठिंबा, विद्यार्थांच्या अन्याय विरुध आहे पुण्यात काय , हाक मारा तिथे येऊ ,,,,,
    पोलिस भरतीला वय वाढ होऊन 1 चान्स मिळालाच पाहिजे
    धन्यवाद !

  • @laxmanpillewad4327
    @laxmanpillewad4327 2 หลายเดือนก่อน +33

    ही भरती हिवाळ्यात झाली पाहिजे

  • @sanjayingle783
    @sanjayingle783 2 หลายเดือนก่อน +25

    सर प्रसिद्धीसाठी काहीच करत नाही सर जे काम करतात त्यानेच ते प्रसिद्ध होतात ❤

  • @samirpansare528
    @samirpansare528 2 หลายเดือนก่อน +18

    ज्यांना पोहता येत असेल त्यांनीच पोलीस भरतीला जावा

  • @nileshpawar4674
    @nileshpawar4674 2 หลายเดือนก่อน +7

    आताची सर्वात मोठी अपडेट पावसामुळे
    पोलीस भरती मधील मैदानी चाचणी मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे 1600 मीटर धावणे 🏃🏻 ऐवजी 1600 मीटर पोहणे 🏊🏻‍♂️ 100 मीटर धावणे ऐवजी 100 मीटर पोहणे 🏊🏻‍♂️ गोळा फेक ऐवजी चिखल फेक तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी 🙏🏻🙏🏻

  • @amitgedam6071
    @amitgedam6071 2 หลายเดือนก่อน +36

    Kangane सर=पोलीस भरती
    पोलीस भरती= kangane सर❤❤

  • @pramodbhosale2589
    @pramodbhosale2589 2 หลายเดือนก่อน +20

    पोलीस भरती मध्ये एक संधी हा विषय महत्त्वाचा आहे

  • @suryakantshinde-xc5ve
    @suryakantshinde-xc5ve 2 หลายเดือนก่อน +13

    गोर गरीब,शेतकरी,कष्टकर्‍या च्या मुलान च्या हक्का साठी महाराष्ट्रात लढनारा एकमेव शिक्षक❤

  • @JadhavNavnath-mp9ix
    @JadhavNavnath-mp9ix 2 หลายเดือนก่อน +37

    सर्वजण एकत्र येऊन लढाई लढूया

  • @krushnkumarshete5119
    @krushnkumarshete5119 2 หลายเดือนก่อน +9

    मित्रांनो घरी बसू नका पावासमध्ये भरती झाली तर खूप मोठे नुकसान होणार ,समजा 1600 चालू असताना गारपीट झाली किवा पाऊस खूप मोठा आला काय करणार तुम्ही राहण्याची सोय होणार नाही..... सोबत ओरिजनल document राहणार,ऐक नाही असे खूप प्रॉब्लेम आहेत..शेवटी आपण हुषार आहेतच.........

  • @ganeshthakur1419
    @ganeshthakur1419 2 หลายเดือนก่อน +10

    सर पावसामुळे भरती समोर गेली पाहिजे आणि आम्हाला वय वाढ एक संधी भेटायला पाहिजे

  • @Shivshankarshinde59
    @Shivshankarshinde59 2 หลายเดือนก่อน +20

    तुमच्या सारखे शिक्षक महाराष्ट्राला लाभले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे...👍❤️❤️❤️❤️❤️

  • @rashtrapalbagate7591
    @rashtrapalbagate7591 2 หลายเดือนก่อน +34

    चलो पुणे चलो पुणे🔥🔥🔥

  • @sainathkale4540
    @sainathkale4540 2 หลายเดือนก่อน +21

    सर भरती पुढे गेली पाहिजे कारण पावसामुळे खूप मुलांचे नुकसान होईल

  • @rameshjadhav4734
    @rameshjadhav4734 2 หลายเดือนก่อน +20

    11 एप्रिलला मुख्यमंत्री साहेबांनी भरसभेत घोषणा केली होती फॉर्म भरायला मुदत वाढ होणार म्हणून...पण 15 एप्रिल लां फॉर्म भरायाची मुदत संपली आहे...मुख्यमंत्री साहेबाच्या शब्दाला काय किंमत आहे की नाही...

    • @dilippande8677
      @dilippande8677 2 หลายเดือนก่อน

      मुख्यमंत्री हा पुतळा आहे,,, सर्वच काही हा फडणवीस आहे म्हणून सर्वात पहिले हा फडणवीस येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पाडा आणि याचा पाला पाचोळा करणार फक्त नितिनजी गडकरी साहेब,,,,,

  • @anandshelage3084
    @anandshelage3084 2 หลายเดือนก่อน +6

    कांगणे सरांना साथ द्यायला हवी. असे शिक्षक तुम्हाला भेटायला भाग्य लागतं. तुमच्या भवितव्यासाठी लढत आहेत. अभी नहीं तो कभी नहीं. Best of luck 👍✌️

  • @user-oz5xp4st5v
    @user-oz5xp4st5v 2 หลายเดือนก่อน +11

    Thanks u sir बेस्ट काम आहे भरती, थोडी पुढे न्या 2 महिने बस पाऊस physical येत नाही 47 कारण लास्ट चान्स मुंबई ला 113 टोटल आहे मुंबई ला माझी या वर्षी तुमच्या मुळे वर्दी भेटणार...... मी पण येतो पुणे ला

  • @DnyaneshwarGawali-fp7py
    @DnyaneshwarGawali-fp7py 2 หลายเดือนก่อน +36

    Sir your great..... सगळे सोबत आहे आणि शेवटर्यंत लढायचेच

  • @ajyt8103
    @ajyt8103 2 หลายเดือนก่อน +23

    I support kangne sir❤❤

  • @yogeshshinde380
    @yogeshshinde380 2 หลายเดือนก่อน +23

    फडनवीस ने मुलांच्या आयुष्याची वाट लावली ....

  • @AJ-mt4yf
    @AJ-mt4yf 2 หลายเดือนก่อน +4

    Sir मी जर उद्या पुण्याला आलो तर माज ग्राउंड 19 ला आहे. दोन दिवस जातील माला या सरकारचा काही खर दिसत नाही. मी सोबत आहे तुमच्या.🔥🔥🔥

  • @user-pb3sm8bd6e
    @user-pb3sm8bd6e 2 หลายเดือนก่อน +8

    सर.तुम्हच्या सारखा कळवळीचा ‌शिक्षकाची आजच्या पिढीला खरंच अत्यंत गरज आहे ‌धन्यवाद सरजी

  • @sangram9614
    @sangram9614 2 หลายเดือนก่อน +20

    गरिबांचा देव माणूस😢😢

  • @shravrathod
    @shravrathod 2 หลายเดือนก่อน +33

    मी पण येतोय

  • @kishorghavate9279
    @kishorghavate9279 2 หลายเดือนก่อน +3

    पाऊस सगळीकडे सुरू झाला आहे. याची नोंद घ्यावी भरतीसाठी आपल्याला 1-1 मार्क सुध्दा महत्त्वाचा आहे.... 100 तयारी सुरूच ठेवा. पण पावसात मैदान घेऊन आपले नुकसान १००% होणारं. यासाठी पाऊल उचलायला सुरूवात करावी लागेल.😢😢😢

  • @user-br3pb4my6w
    @user-br3pb4my6w 2 หลายเดือนก่อน +7

    कांगणे सर डॉन आहेत महाराष्ट्र चे ❤❤

  • @dipakghoderao6381
    @dipakghoderao6381 2 หลายเดือนก่อน +2

    सर मी एक साधारण माणूस आहे जॉब करतो पण मला तुमचे भाषण आणि बोलणे खूप आवडते म्हणून मी नेहमी बघतो.

  • @RushirajKhandagale
    @RushirajKhandagale 2 หลายเดือนก่อน +21

    आता नाही आलात तर काय खर नाही मग आपल!

  • @animevalaloundaofficial
    @animevalaloundaofficial 2 หลายเดือนก่อน +3

    हॉल तिकीट पण sir 10-15 divas adhi aale pahije 😢😢 train bus book कराचे असते
    तसेच वय वाडले पाहिजे
    मतदान आहे पुढे त्याच्या वर प्रेशर बनतो
    मी येतो तुम्ही पण या❤ आपल्या पोरासाठी
    Jay hind

  • @vishalbhalerao1818
    @vishalbhalerao1818 2 หลายเดือนก่อน +43

    मी येतो आहे तूम्ही या नाही तर पळा पावसात

  • @user-il6dx3so1s
    @user-il6dx3so1s 2 หลายเดือนก่อน +7

    नेहमी अनमोल माहिती देत असतात सर तुमचे खूप खूप धन्यवाद सर

  • @shivagemers6828
    @shivagemers6828 หลายเดือนก่อน

    Kahi sir fakt फॉलो kra he kra te kra pn ज्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरले त्याचा हक्क साठी कोणतेच sir nahi बस हेच ऐक sir आहेत जे तळमळ करतात लेकरासाठी धन्यवाद सर 🙏

  • @dineshmankar9622
    @dineshmankar9622 2 หลายเดือนก่อน +8

    सर पावसाळा संपल्या नंतर ग्राउंड व्हायला पाहिजेत 😢

  • @tushardoifode7099
    @tushardoifode7099 2 หลายเดือนก่อน +20

    आम्ही पण येतो सोलापूर जिल्ह्यातुन

    • @tiger-lu3gu
      @tiger-lu3gu 2 หลายเดือนก่อน +3

      दादा हुतात्मा exp नी का

  • @manoharghodge3839
    @manoharghodge3839 2 หลายเดือนก่อน +2

    तुमच्यासारखा माणूस मंत्रालयामध्ये हजर पाहिजे.. या सरकारची जिरवायला....

  • @sagarsonawane7824
    @sagarsonawane7824 2 หลายเดือนก่อน +5

    महाराष्ट्राला असे 5/6 कांगणे सर पाहिजे

  • @vikasinglee
    @vikasinglee 2 หลายเดือนก่อน +8

    Sir ग्रामसेवक ला पण exam सेंटर खूप दूरचे दिलेत मी अकोला येथे राहतो exam सेंटर अकोला अमरावती बुलढाणा टाकले होते नाशिक सेंटर आलंय exam fees 1000 रुपये कशाची घेतात mpsc 350 रुपयात home district मधे exam घेते येवढे पैसे कशाला घेता आणि exam सेंटर येवढे दूरचे देतात

  • @shreyasayachit9519
    @shreyasayachit9519 2 หลายเดือนก่อน +41

    सर खरच भरती पुढे गेली पाहिजे माझ्या वडिलांचे रिटायरमेंटला फक्त 13 दिवस राहिले आहेत माझी सरकारला नम्र विनंती आहे सरकारने पुढच्या महिन्यात वेबसाइट सुरू करावी तेवढच मला ओपन पोलीस पाल्यात फाॅम भरता येईल🙏🙏🙏

    • @dineshmahajan9511
      @dineshmahajan9511 2 หลายเดือนก่อน +13

      Plzzz सर वडिलांच वय झालंय त्यांच्याकडे बघू वाटत नाही मी अजून नोकरी ला नाही अजून तो बाप बिचारा मला पोसतोय मी काहीच करू शकत नाही ही भरती आता घेतली तर पाण्यापावसात ग्राउंड कस मारणार ज्या दिवशी ग्राउंड ला जाणार त्या दिवशी पाऊस पडला तर परत माघारी यायला पैसे जमवावे लागतील plzz🇮🇳सर गृह मंत्री ना विनंती आहे फक्त 2 3 महिने थांबा मग घ्या भरती आज आम्ही कोणत्या परिस्थिती मध्ये आहेत आमाला माहित आहे सर plzz विनंती करतो सरकार ला

    • @tiger-lu3gu
      @tiger-lu3gu 2 หลายเดือนก่อน +5

      तुम्ही दोघं पुणे ला या

    • @Sachin-sz1vy
      @Sachin-sz1vy 2 หลายเดือนก่อน +1

      बर 😂

    • @garib__trader
      @garib__trader 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@dineshmahajan9511tuji tayari nahi he sang Na khota kashala ky pn बरलतोयस zatu evdhe divas ky uptlis ka form bharlyapasun

    • @Mr.Royal6069
      @Mr.Royal6069 2 หลายเดือนก่อน

      ​@@dineshmahajan9511 एकदम मस्त भावा सेम कॅन्डीशन

  • @arunvanjare5684
    @arunvanjare5684 2 หลายเดือนก่อน +5

    Brabar ahe sir tumchi teaching lay bhari ahe sir thank you sir

  • @shubhamdarade1516
    @shubhamdarade1516 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र मधील एकमेव असं व्यक्तिमत्व आहे कांगणे सर की जे विद्यार्थ्यांचा विचार करतात बाकीच्यांचे अकॅडमी मध्ये खूप मुलांना फसवलं जातं , एकमेव असं व्यक्तिमत्व जे पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी आज उभा राहते महाराष्ट्र मध्ये भरपूर अकॅडमी आहेत पण कांगणे सर हे एकमेव एक असे व्यक्तिमत्व आहे की जे शासनाला विनंती करताय मानले सर तुम्हाला🙏🏻😢

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 2 หลายเดือนก่อน +1

    सर्व विद्यार्थी नी एकत्र येऊन लढा दिला तर नक्कीच यश मिळणार ह्यात काही शंका नाही. सर तुमच्या साठी प्रत्येक ठिकाणी तुमच्या साठी उभे राहतात तेव्हा सर्व मुलांनी सहभाग घ्या
    एकीचं बळ मिळते फळ

  • @kiranpawar2951
    @kiranpawar2951 2 หลายเดือนก่อน +3

    असल्या मानसाला भर चौकात मारायला पाहिजे सरानंवर आरोप करतोय सर आम्ही तुमच्या शब्दा पुढे जाणार नाही आम्ही येणार सर ❤❤❤

  • @nitinpatil3424
    @nitinpatil3424 2 หลายเดือนก่อน +12

    सर भरती पुढे जायला पाहिजे

  • @Akash-ng4gs
    @Akash-ng4gs 2 หลายเดือนก่อน +14

    ही भरती निघाली चंगली गोष्ट आहै
    पण सरकार पावसात भरती घेऊन पोरांच नुकसान करतय
    2 महिने भरती पूढे करायला काही हरकत नाही.
    या पावसात खूप प्रॉब्लेम येतील पोरांना🙏🏻

  • @rajunilewad4021
    @rajunilewad4021 2 หลายเดือนก่อน +9

    नादच खुळा आपला❤❤

  • @Aaush459
    @Aaush459 2 หลายเดือนก่อน

    हिच ती वेळ आपल्या हक्कासाठी लढण्याची.... 💯✌आता नाही लढलात तर असाच अन्याय होत राहील... 💯 या देव माणसाच्या हाताला साथ द्या... 💯🤝

  • @omkarkshirsagar5674
    @omkarkshirsagar5674 2 หลายเดือนก่อน +5

    Sir mi pan yenar 100 💯 takei apan ladhu pan anie jinku pan 🙏hum tumhare sath Haii..

  • @rashtrapalbagate7591
    @rashtrapalbagate7591 2 หลายเดือนก่อน +11

    सर एक संधी मिळाली पाहीजे आणि भरती समोर गेली पाहीजे

  • @atulborkar1436
    @atulborkar1436 2 หลายเดือนก่อน +6

    गुरुजी आमच्या जिल्यात मां जिल्हाधिकारी साहेब व आमदार यांना देखील आपल्या निवेदन देण्यात आले आहेत.

  • @prafulchavan9648
    @prafulchavan9648 2 หลายเดือนก่อน +8

    Sir tumhi aamaran uposhan kqra sir jarange patil part 2 asa tumhi basle mhanje purna महाराष्ट्र basel sir tumchya barobar

  • @user-pu3zy8xu8d
    @user-pu3zy8xu8d 2 หลายเดือนก่อน +1

    आम्ही पण येतोत सर बीड जिल्हा अभिनंदन सर असच आमच्या पाठीशी उभे रहा सर

  • @nitinpatil3424
    @nitinpatil3424 2 หลายเดือนก่อน +8

    सर तुम्ही ग्रेट आहात आहे

  • @thesmarttips5374
    @thesmarttips5374 2 หลายเดือนก่อน +1

    17000 हजार भरती आहे पावसाळ्यात झाली तर अनेक मुलांचे स्वप्न अपूर्ण राहील अभी नाही तो कभी नाही भरती पुढे गेली पाहिजे

  • @changdevsaykar2860
    @changdevsaykar2860 2 หลายเดือนก่อน +8

    100 % येणार सर

  • @user-rj3vk7he4s
    @user-rj3vk7he4s 2 หลายเดือนก่อน +1

    सर चा विचार खुप मोठा आहे सर तुम्हाला मानाचा मुंजरा

  • @marotikure
    @marotikure 2 หลายเดือนก่อน +7

    धन्यवाद सर 🙏

  • @bhimsanik_pappu_123
    @bhimsanik_pappu_123 2 หลายเดือนก่อน +2

    कांगणे सर बोलते और सबको कोलते 🤙🔥😎

  • @utube7488
    @utube7488 2 หลายเดือนก่อน +3

    ज्ञानेश्वर अघाव sir pan yet aahe ❤🎉🎉🎉

  • @dhammafasge7373
    @dhammafasge7373 2 หลายเดือนก่อน +6

    Ok sir yenar chalo Pune ... 💪

  • @modakubolane1309
    @modakubolane1309 2 หลายเดือนก่อน +3

    वेळ मिळायला पाहिजे होती पण आता खूप वेळ झाली सर.

  • @skyrko2437
    @skyrko2437 2 หลายเดือนก่อน +18

    Twitter वार कधी आहे सर ❓❓🙏

  • @surajsontate9194
    @surajsontate9194 2 หลายเดือนก่อน +4

    बाकीचे शिक्षक आयत्या पिटावर रेगुट्या ओढायला आहेत...
    कांगणे सरांच्या नकाची सर येणार नाही त्या भाडखाऊ अकॅडमीच्या शिक्षकांना...
    सर मनापासून आभारी आहोत तुमचे

  • @user-ci2wn3ku5b
    @user-ci2wn3ku5b หลายเดือนก่อน

    साहेब तुम्ही बोलतात ते योग्य आहे योग्य आहे

  • @pratikpatole5268
    @pratikpatole5268 2 หลายเดือนก่อน +1

    Bhavi educated aamdar punyat swagat ahe ....Vijay fix❤

  • @verulefactnews575
    @verulefactnews575 2 หลายเดือนก่อน +12

    आम्ही येतोय नाशिक मधून

  • @barsegajanan9761
    @barsegajanan9761 2 หลายเดือนก่อน

    या पावसाळ्यामध्ये होणारे ग्राउंड जरी सिंथेटिक ट्रॅक वरती घेतले गेले तरी उमेदवारांना राहण्यासाठी खाण्यासाठी प्रवासासाठी तसेच त्यांच्या आरोग्यासाठी पावसामध्ये खूप अडचण येणार आहे

  • @sachinkale8
    @sachinkale8 2 หลายเดือนก่อน +3

    माफ करा पण आता काही होणार नाही
    कारण पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे
    मैदानी चाचणी 💯 टक्के घेण्यात येणार आहे
    तयारीत रहा आणि चांगले मार्क घ्या
    😊😊

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks 2 หลายเดือนก่อน +2

    कोण कोण येतय पुण्याला...????
    आणि कुठून ????
    आणि वेळ...???
    सर्व गोष्टी कमेंट मध्ये कळवा भावांनो
    जय महाराष्ट्र❤

  • @SandipJadhav-xs8lf
    @SandipJadhav-xs8lf 2 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राचे खरे हिरो कांगणे सर... ❤️❤️❤️

  • @yogesh3922
    @yogesh3922 2 หลายเดือนก่อน +6

    नादखुळा सर

  • @advramlokare
    @advramlokare 2 หลายเดือนก่อน +12

    Jay bhavnai jay shivaji

  • @NN-gs9nq
    @NN-gs9nq 2 หลายเดือนก่อน +1

    कोर्टात केस टाका तरच लवकर सरकारच्या मनमानी धोरणावर स्थगित येईल आणी मुलामुलींना दिलासा मिळेल

  • @umeshkulmethe1306
    @umeshkulmethe1306 2 หลายเดือนก่อน +9

    बाकीचे सर लोक पैसे कमवून राहिलंत फक्ट

  • @poojaandhare5056
    @poojaandhare5056 2 หลายเดือนก่อน +3

    Sir
    Police bharti pavsala zalyavar ch zali pahije Karan
    Jya student cha physical cha veles paus yeil tyancha nuksaan hoil Ani jya student cha physical cha veles paus nasel tyancha fayda hoil
    Haa saral saral anyay aahe student var
    Mula khup mehnat ghetat police bharti sathi
    Mulancha pavsa mule nuksaan zal nhi pahije

  • @depressed_life_1M
    @depressed_life_1M 2 หลายเดือนก่อน +1

    Sachin Dhawle sir देवमाणूस आहे ❤

  • @manojrahate2131
    @manojrahate2131 2 หลายเดือนก่อน

    सर जे तुम्ही आमच्या साठी करता खंरच तुमचा अभिमान आहे सर...🙏

  • @maxdigital786
    @maxdigital786 2 หลายเดือนก่อน +8

    मी 100% येणार पुणे la

  • @paddy8601
    @paddy8601 2 หลายเดือนก่อน +6

    Mi pan yetoy sirr aajach nighloy gawakadun

  • @pavan374
    @pavan374 2 หลายเดือนก่อน +1

    विधानसभेला उभे रहा sir परभणी मधून

  • @priteshbothareofficial8030
    @priteshbothareofficial8030 2 หลายเดือนก่อน +10

    सर आम्ही आहोत तुमच्यासोबत

  • @shahrukhshaikh8900
    @shahrukhshaikh8900 2 หลายเดือนก่อน +4

    जय हिंद सर.....👍👍

  • @shivajipanzade7057
    @shivajipanzade7057 2 หลายเดือนก่อน +4

    You are so Great sir🎉🎉❤

  • @akashkoli8815
    @akashkoli8815 2 หลายเดือนก่อน +16

    मी पण येत आहे पुण्याला