Amravati | अमरावती पोलीस दलातील भरती पुढे ढकलण्याची मागणी; पोलीस भरतीसाठी आलेल्या तरूणांचं आंदोलन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 มิ.ย. 2024
- #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #Vidhansabha #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #ManojJarangePatil #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
सर्वच जिल्ह्यात आंदोलन झाले पाहिजे
👍👍
सर्व ज़िल्हात आंदोलन नाही होणार
भरती प्रक्रिया सुरू झाली आहे तर भरती आता पण थांबन शक्य आहे काय सर ???
@@nikhilgahukar8 हो नक्की
फक्त मुलांची एकी पाहिजे आंदोलनाला
पण सर आता पर्यंत ज्यांची भरती झाली त्यांचं मग पूर्ण आधी पासून घेणार काय
१७ लाख पोलीस भरतीच्या उमेदवारांच्या घरातून BJP हद्दपार
विधानसभा पण गेली हातातून
17*4=68
👍💯
ज्या पोरांचं ग्राउंड out off आहे त्यांना 30-32 मार्क पडत आहेत. लय अवघड झालंय भावांनो.
सगळे जण पुण्याला या , नाहीतर लय बेकरी होईल.
सर्व जिल्ह्यात करा आंदोलन भावांनो
शिंदे फडणवीस पवार यांना mathdan नाही आता ata पुन्हा येणार nahi
अरे भरती प्रक्रिया पावसाळ्यात नका घेऊ म्हणा रे.... पुढील तारीख कश्यासाठी मागतोय..
सरळ सरळ postpone करा म्हणा रे... आज् जर एकजूट नाहीं दाखविली तर.. प्रत्येकाचे हेच हाल होणारं आज यांच्यावर वेळ आली उद्या आपल्यावर पण येणार..
अबे चांगल्या चांगल्या पोरांचे ग्राउंड येईनात रे...
जागे व्हा..मोर्चा काढा. बहिष्कार टाका
संपूर्ण महाराष्ट्रात तेच परिस्थिति आहे भरती हिवाळा मधे गेली पाहिजे
फडणवीस सरकार ला भावपूर्ण श्रद्धांजलि😅😅😅😅😅😅😅😅😅
पावसाळ्यात भरती घेऊ नये यासाठी सर्वात जास्त आणि प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना साथ देणार न्यूज चॕनेल ते म्हणजे.....TV 9 मराठी.......आभार
टरबूज ला खरचं अक्कल नाहीये 😂
पोलिस भरती २ महिने पुढे गेलीच पाहिजे.....
Bhau det aali ki nahi mahit ahe ka amravti gamin chi
हे सरकार जीव घेते पोलिस भरती करणाऱ्याच
मुले मागणी करता पण सरकार झोपलं आहे
सर्व जिल्ह्यात आंदोलन झाले पाहिजे सर्व जिल्ह्यांची पोलीस भरती पावसाळ्यानंतर घेतली पाहिजे पोरांचा खूप नुकसान होत आहे
पुण्यात उद्या रस्ता रोको आंदोलन आहे तिच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन पोलीस भरती पुढे एक संधीसाठी साठी लढावे
एवढा पाऊस सूरू आहे, का पावसात ग्राउंड घेऊन मुलांचं नुकसान करताय, 1-1 मार्क महत्वाचा आहे. 2/3 महिने थांबवा भरती
सर्व मुलांनी असच करायला हवं तेव्हा कुठे तरी भरती पुढे ढकली जाईल
पोलिस भरती पुढे ढकला पावसामुळे खूप हाल होत आहेत
परत परत यायला पैसे कोठून आणणार आम्ही सर्व गरीब शेतकऱ्याची मुल आहेत
टरबूज कडून पैसे घ्या.... 🤬
परत यायला पैसे नाहीं म्हणुन काय मैदानात धावताना चिखलात घसरुन पडून हात पाय गळ्यात बांधून घ्यायचं आहे. खर तर ही आधीच प्रक्रिया मे किंवा पाऊस संपल्यावर घ्यायला हवी
Khup chaan bhavano अशिच ए की dakhava bhavano
सरकार काय झोपली कि संपुर्ण महाराष्ट्र भर हिच परिस्थिती आहे... अरे राज्यशाही चालू आहेका... 🙏🙏🙏🙏🙏
सगळा ग्राउंड वरती असेच आंदोलन करा
वारे पुढील तारीख नाही पूर्ण भरती समोर ढकला
मी सर्वांना सांगतो पूर्ण महाराष्ट्र ची भरती पुढेच गेली पाहिजे... या सरकार च संतुलन लोक सभे पासून विघडल आहे अणि त्यांनी आता सर्व महाराष्ट्र वासी यांना त्रास देईच काम हाती घेतलं आहे त्यांना माहिती आहे की विधान सभेला त्यांची एक पण जागा येणार नाही... बिना डोक्याचं सरकार
सर्व जण उद्या पुणे ला या सगळ्या मागणी पूर्ण होतील.. उद्याचा एक दिवस हा इतिहास बनणार आहे
सर्व जिल्ह्यात आंदोलन सुरू करा
Punyala ya saglyanni 22 la 🙏
चला रे, अमरावती वाले, आनी ज्यांच आज मैदान नाही आज पोहंच इथे.
असेच करावं लागेल... ग्राउंड ला जाणाऱ्या सर्व मुलांनी असच केले पाहिजे...
पुण्याला ya सगळ्यांनी
पुण्याला या सगळी तुमची मागणी पूर्ण होईल ... आंदोलन सुरू आहे
सर्वाना तारीख पाहिजे एकी नाही पोरामध्ये
सरकार या आंदोलनाकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहे...
त्याला गोळ्या घाला आता.. बस झाल त्याच आता मुद्दाम दुर्लक्ष करतोय नीच माणूस 🤬🤬
काल पावसात पळाले मुल मला 26 तारीख आहे. मी पावसात पळणार नाही मला मला लेखी दया मी पावसात पळणार नाही
Chala sagle punyala
Police bharti कॅन्सल होणारच नाही तुम्ही अंडर पेंट वर आंदोलन करा , होयाची असती तर 19 ला च झाली असती
Khupch chhan
आंदोलन कुठे आहे
well done boys ❤
❤❤❤
लहान मुलांना सुद्धां कळल की पावसाळ्यात पुलिस भरती कशी करणार पण या सरकारला एवढी पण बुद्धी नाही वा रे पट्टे सरकार
अरे बाबांनो भरती पावसाळा झाल्यानंतर झाली पाहिजे...
Salam tv9 marathi tumchya karyala
❤
उद्या जास्तीत जास्त संख्येमध्ये पुण्याला हजर राहावे
Konta ch neta aagar kontich party pudh yet nahi सगळे आप आपल्या पोळ्या भाजून घेत आहेत
hopless gov ahe न he
Hi Police bharti thambli pahije.
17लाख उमेदवार . 1कोटी मतदान गेलं वाहून या पावसात ... भरतीमध्ये
धन्यवाद tv 9 बातमी दिल्याबद्ल...
Bharti honar 100%
सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का स्वतःच्या स्वार्थासाठी विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणे योग्य आहे का विद्यार्थ्यांच्या रागाने विधानसभा वर परिणाम दिसतील
Date nko magu re bhava भर्ती पुणे gy mhana
पुढची तारीख मागू नका रे किती दिवस जाणार आणि येणार आहात पुढच्या तारखेला पण पाऊस आला तर पैसे लई झालेत का हेलपाटे मारायला डायरेक्ट पोस्पोंड करा मानव😢
पोलिस भर्ती नाही तर जीव घेत आहे सरकार पोरांचा
सरकार आहे का मेले
कोणी जाऊच नका
प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन करा मित्रांनो तरच काय तरी होईल. जिथे मैदानी चाचणी साठी बोलवतील तिथे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा द्या.
Sir hme bi ek cance de do. Hme bi from bharne do
जागो जागी आंदोलने सुरू करा
हे गृहमंत्री म्हणजे जनरल डायर च
महापारेषण च आंदोलन पण दाखवा
सर्व विद्यार्थानी रोडवर या भरती पावसाळ्यानंतरच
Maharashtra ta fakat rajajaran chalu ahe
Chalo pune chalo pune... 22 june...
Covid Age Relaxation milalach pahije
उद्या सर्वांनी पुण्याला या
😢
अमरावती ची मुलं सर्व पुणे ya अंदोलन साठी
भरती पुढे ढकला सरकार ला आलटीमेटे आहे बास झाली विनंती
Ata paus chalu jhala aahe tyamule ground honar nahit ....tri sglyani 22 la Pune ethe ya ....
अनाजी पंत रिटर्न्स
उदीया कोणाच ग्राउंड आहे रे भावांनो अमरावती ला
माझ आहे.. Javav ka नाही मित्रा
चला पुण्याला 22 तारखीला
सरकारी उदाशिणता .
हे सरकार पागल जाल आहे का मुलांचे किती हाल घेतील अजून
निर्दयी गृहमंत्री आहेत.. एकतर ह्यांनी पैसे घेतली असतील म्हणून एवढं गाही करत आहेत गृहमंत्री... विधानसभा पण पडायचं असेल म्हणून असं करत आहेत
भर्ती पुड़े गेली पहिजे
We bycot hop less government
पोलीस भरती मान्सून ऋतू मध्येच का???
वय वाढ होऊन. भारती पुढे ढकला
Bharti prakriyet adchni yet astil tar bharti prakriya thambvinyat yavi ani adchniche nivaran karun bharti prakriya purna karnyat yavi
17 lac madhle 10000 tari rastyavr utarle tari bharti pudhe jail
Sarkari job pan Pahije aani yani aadhi ch pude geli asti tar bombale aste
Nagpur made pan morcha zala pahje
22 ला पुण्याला या मित्रांनो
Mitra ho punyala ya 22 la mothe andolan aahe
Bhau majha ground 43 ahe pdle mark 34
Devendrala mat dyach nahi tarbujya
RIP Maharashtra Sarkar.... पांडू sarkar che chatnare Javal pn Basu deu nka Tyna..
अमरावती मधे कुठे
Bart sagn ki pavsat nko ghu mhana 2 mhinyane ghya
ya lokana kahi nahi padal garibachi mehnat karun naukari milvataat hi pudhari lokan pn samajt nahi ki independent cadidate nivdun dyva
Aata kahi nahi honar... Bharti punha nahi ghenar aata... Jase ahat tase tayar rahuya..
Date nako maga mitrano....bharti pudhe gelich pahije sthagiti aalich pahije....hi mangni krayla pahije...chalo punela 22 tarkhela hakk न्याय milvinyasathi...
अशा मैदानातच खरा कसं लागणार आहे 😂
Bachu kadujina bheta
Pavasat भर्ती nako
भाजपला पाडा पर्याय नाही
पूर्ण police भर्ती पुढ़ ढकला