स्व.दत्ता महाडिक यांचे चिरंजीव सुहास महाडीक पेटी वाजवितात वसंतराव जगताप गाण म्हणतात मेरा भारत महान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 15

  • @sampatraodange6281
    @sampatraodange6281 หลายเดือนก่อน +3

    मी कै.महाडीक आण्णा व कै. गुलाब मामा यांचा माझ्या लहानपणापासून चाहता आहे . अशी कलाकार जोडगोळी पुन्हा होणे नाही . दोघांनाही विनम्र अभिवादन ... जगताप सर , पार्लेकर सर मुरली शिंदे , पापाभाई , मुबारकभाई महाडीक कुटुंबातील सर्व सदस्य , बेल्हे गावातील ग्रामस्थ व सर्व संस्था या सर्वांचे मनापासून अभिनंदन ... एक विनंती हा सुंदर कार्यक्रम Live दाखवता आला असता तर सर्व तमाशा व लावणी रसिकांचे डोळ्यांचे पारणे फिटले असते हे निश्चित ... जगताप सर तुमच्या आवाजाने महाडीक आण्णा स्टेजवर असल्याचा भास होतोय ...!

  • @madhavshinde930
    @madhavshinde930 หลายเดือนก่อน +1

    काय बोलावे खरोखर सुहास महाडिक संगीत रत्न धन्यवाद

  • @jagganathchavan5961
    @jagganathchavan5961 หลายเดือนก่อน +2

    जगताप भाऊ खरोखर दत्ता माहाडीक याचं मोठा मुलगा वाटते

  • @avinashwagh5706
    @avinashwagh5706 หลายเดือนก่อน +1

    छान आवाज दत्ता महाडिक याची आठवण आली सुंदर कला सादरीकरण

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 หลายเดือนก่อน

    दत्ता महाडिक यांचा तुका झालासे कळस अविस्मरणीय आहे. मी स्वतः अण्णांना तुकाराम महाराजांच्या भूमिकेत बघितले

  • @divyangdhyasvikas8093
    @divyangdhyasvikas8093 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुंदर शब्द रचना

  • @mubarakinamdar3617
    @mubarakinamdar3617 หลายเดือนก่อน

    सेम कै. दत्ता महाडीक यांचाच आवाज आहे असा भास होतो, धन्यवाद

  • @bapuraundal3305
    @bapuraundal3305 หลายเดือนก่อน +1

    महाडिक यांची कला पहाण्याचे,ऐकण्याचे भाग्य मला लाभले

  • @vidyadharshete1238
    @vidyadharshete1238 หลายเดือนก่อน

    तमाशा ही कला जिवंत राहिली पाहिजे

  • @jankulonkar2966
    @jankulonkar2966 หลายเดือนก่อน +2

    हि लहानपणापासून कै महाडिक साहेब याचा चाहता आहे

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 หลายเดือนก่อน +1

    अतिशय अप्रतिम

  • @dattaawate3550
    @dattaawate3550 หลายเดือนก่อน

    Excellent

  • @sudarshandongre7490
    @sudarshandongre7490 หลายเดือนก่อน +1

    बेल्हे तमाशा महोत्सव कधी आहे हे कळवा

  • @balakrushnahadawale5856
    @balakrushnahadawale5856 หลายเดือนก่อน +1

    BEST LUCK TO ALL.❤❤