राज..खरंच आज हृदय भरून आलं..ज्यांना मराठी सुद्धा व्यवस्तीत येत नाही त्यांनी सुद्धा येवढ्या छान प्रकारे तुमचे गीत सादर केले.आणि पुन्हा एकदा वाटलं राजे पुन्हा जन्माला या🚩🚩🚩
खरच आनंद वाटला आवाज ऐकून एक टायमाची भाकरी साठी तुमी हे गान गाताय पण खरच कुटे तरी तुम्हाला कायम स्वरूपी पोट भरून खाण्याची जागा मिळो हीच आई जंगदंबे कडे प्रार्थना करतो
खूप छान वाटले सुंदर अप्रतिम आवाज तसेच साथ संगत छान आहे आणि या गाण्याचा उपयोग पैसे म्हणून नको तर एक आदर्श म्हणून असावे असे मला वाटते भाऊ तुमच्या मुलाला चांगले पाठबळ द्या आमचे राजे सदैव तुम्हाला आशिर्वाद देतील
खूप खूप सुंदर, अशा कलाकाराना महाराष्ट्र सांस्कृतिक खात्याने सत्कार केला पाहिजे, अशा कलाकारांना मासीक मानधन दिले पाहिजे, अशा कलाकारांच व्यवस्थित पुनर्वसन केले पाहिजे.
अप्रतीम लोककला जर कुनी जीवंत ठेवली असेल तर हेच ते कलाकार आहे ,,हे कलाकार आपली कला संगीत गायन सादर करुन पैसे कमवतात ते कुनी आमदार कींवा खासदार वीकत घेन्यासाठी नव्हे तर आपल्या आनी आपल्या परीवाराच्या पोटासाठी म्हनुन अशा लोकांना मदत केलीच पाहीजे 🙏🙏
वादक आणि गायक सर्वांची कमाल आहे. खुप छान गाण गायलंय
DNYANESHWAR KEDAR bu
@@nbabasadarang9680 औऔओऔश्रोऔओ
कला खूप छान👌👌👌
मस्त आहे आवाज यांची खऱ्या अर्थाने सन्मान झाला पाहिजे 👍👍
खूप छान
😮😢😢😮😅😊😊😊✨🙏🏼🙏🏼😂😂😂 0:54
खूप छान गीत गायले आणि संगीत ही खूप छान आहे....हे गरीब कलाकार किती पोट तिडकिने कला सादर करतात.....जबरदस्त..🙏🙏🙏
खूप छान
एकचं नंबर छान।।लेकरांनो।।
या पुण्यवंतान मुले आपण चांगले जगत आहोत
Yar khuuuup chan......... Dusrya Bhashik kalakarani Aplya Rajach Khup chan Geet Gayle...Nusta Rada......... Manl bhau..... Jay Shivray
कराच लय भारी
आभिमन आहे मला की महाराष्ट्रात जन्मलो आहे..😢❤
याला म्हणतात रयतेचे राजे अठरा पगड जातींच्या लोकांना महाराजा नी केलेले प्रेम दिसून येते
खूप खूप छान, देवी अप्रतिम तोफा आहे. धन्यवाद, सुप्रभात मित्रा
अप्रतिम अनमोल आवाज सलाम तुमच्या कलेला
अतिशय सुंदर 👌👍👌👍
खूप सुंदर... अभिमान वाटला आपला.. कधी प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला तर नक्कीच मदत करणार माऊली
हेच आहे खरे गरीबातले कलाकार
पैसेवाले कलाकारांना सगळे मानतात
पण हिच खरी कला आहे
🚩🚩Jai shivray🚩🚩🚩
Really
@@suniljadhav1827 wjdlcflejh
VKz
Naice yar
Suraj Sande to understand mm
U
आमचे राजे च असे होते त्यांच गुणगान हिंदूच का मुसलिम बंधु पण हक्कान सांगता
जय भवानी जय शिवाजी👏👏👏👏
यपीतिरि
@@चेतनभरडेशंकरपुर dzdtuy777
Cahn,
Ha Bhai jai bhim jai shivray
किती सुरेख आवाज आहे
खुप छान.....
गाणं ऐकताना सुध्दा डोळ्यांतुन अश्रु येते 👍❤️
❤❤❤️❤️❤️❤️❤️
सुंदर गीत
जय शिवराय
गायक कलाकार आणि टीमला धन्यवाद
सुंदर गीतजय शिवराय
राज..खरंच आज हृदय भरून आलं..ज्यांना मराठी सुद्धा व्यवस्तीत येत नाही त्यांनी सुद्धा येवढ्या छान प्रकारे तुमचे गीत सादर केले.आणि पुन्हा एकदा वाटलं राजे पुन्हा जन्माला या🚩🚩🚩
ग
@@samtoshsahire9542 0
I
Jay bhim Jay shivray.
कुळवाडी कुलभूषण छत्रपती शिवरायांना त्रिवार मुजरा ।।
छत्रपतीसारखा राजा होने नाही,अठरापगड लोकांना जमा करुन रयतेचं स्वराज्य निर्माण करणारा माझा शिवबाराजा,
अंगावर काटे आले🔥
मस्त गायले भावा शिवजयंतीला ये शिवनेरीवर जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
एक परप्रांतीय माणसे महाराजाविषयी अस इतक अप्रतिम गाणी गायली असे वाटते, महाराज पुन्हा एकदा जन्म घ्यावा
Nhi
As hou sakat nhi
@@anil_bawane001 alpo
@@anil_bawane001 p
0
@@anil_bawane001 ll
किती गोड आवाज आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय
खरच आनंद वाटला आवाज ऐकून एक टायमाची भाकरी साठी तुमी हे गान गाताय पण खरच कुटे तरी तुम्हाला कायम स्वरूपी पोट भरून खाण्याची जागा मिळो हीच आई जंगदंबे कडे प्रार्थना करतो
Mast
Ok
@@pratikshagunjal8347 g
बरोबर
@@pratikshagunjal8347ooo8y6yyggg
Y66⁶600😊😊😊😊v@@± vggh8²
गीत खुपच सुंदर गातात यांना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र...
हे कलाकार लातुरात दिसले होते काही दिवसांपूर्वी...
कला खुप सुंदर आहे
पण लहान मुलांना शिक्षण आवश्यक आहे.
Ho latur made disle hote
Ho
A. Kadam mjtmmt
ಸುಪರ್
@@narayanyadav799 ट
खरोखर खूप छान गायलं शिवाजी महाराजांचे गीत खूप सुंदर अश्या आवाजात
सोने ते सोने कधी खराब होत नाही छत्रपती शिवाजी महाराज चा इतिहास असाच सूर्य असेपर्यंत असणार आहे
एकच नंबर गाणं🌺🚩🚩🙏🏽🙏🏽🚩🚩 जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🙏🏽🙏🏽🙏🏽 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप छान
माझ्या कडे शब्द नाहीत
खरोखर या गायकीला तोड नाही
खूपच सुंदर.
Superb performance
ताई किती छान वाजवता आणि गाताही ,सर्व जण खूप गोड गाता आणि वादन अप्रतिम
जय शिवराय
Ho.. u r right
@@sagargangavane2012 the
Khup sundar avaj ani vadya
Sonali Ganga wane
Ha
महाराजंच नाव तर आमच्या -हदयावर नेहमी गाजत राहील अगदी मरेपर्यंत.......जय शिवशंभु
Bhagस्हाwan Gavhaहैगne
Aps
@@arunpadole4458 eeet3
.
Aa
अप्रतिम गीत सादर केले .जय जिजाऊ जय शिवराय 🎉🎉
एकदम खडक आवाज 👏👏⭐⭐ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏
असे भरपूर कलाकार आहेत कि ज्यांना आपल्या सगळ्यांच्या सपोर्ट ची गरज आहे
Gitesh Gurav bghb
वादक छान❤❤❤❤❤🎉
एकच नंबर
जय शिवराय
जय भिम
somnath kamble
जय भीम जय शिवराय
somnath kamble छछछततथथ
somnath kamble
जबरदस्त वाजवली आहे टबला। ...लय भारी 2 नंबर🚩🚩🚩🚩🚩🚩
शत् शत् नमन या कलाकारांना 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
खूप खूप छान म्हतले छत्रपती शिवाजी महाराज चे गाण मदत करायला पाहिजे
👍👍👍👍👍👌👌👌👌👌
लयभारी, अप्रतिम 👌👌👍⛳⛳⛳👑👑🙏🙏❤❤💐जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
खूप छान वाटले सुंदर अप्रतिम आवाज तसेच साथ संगत छान आहे आणि
या गाण्याचा उपयोग पैसे म्हणून नको तर एक आदर्श म्हणून असावे असे मला वाटते
भाऊ तुमच्या मुलाला चांगले पाठबळ द्या आमचे राजे सदैव तुम्हाला आशिर्वाद देतील
पी एच कापड़े
Mat
Ky mahit paise kamvayla maharajanche gaane gaat astil pn asot nidan apratyaksha ka hoina maharaj hyanchya madatila ale
Nivrutti Shinde
म
Nivrutti Shinde w
मनभरून आलं राव ।।।
खरंच ।।।
जय शिवराय
🚩🚩🚩
खरंच....काळजाला भिडल.... अप्रतिम ❤️🚩
पोटासाठी, कुटुंबासाठी !
हे गायक अमराठी आहेत.💐
शिवचरीत्र शिक्षक ला सांगता येत नाही पण हे कलाकार सहज लोककलेतुन सांगतात.यांची खरी कडीमेहनत आहे.
Jay Shivray,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩nice parformence, Good talent.....🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
खूप छान भाऊ एकदम मस्त
जय शिवाजी जय भवानी 👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏💯💯💯💯💯💯✨✨✨🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥✨✨🔥🔥✨✨✨
Jai shivrai 🙏
खुप छान विडीओ...
जय मल्हार जय भिम जय शिवराय जय बहिॅजी नाईक जय लहुजी जय राजे उमाजी नाईक....
.
डोळ्यात पाणी आल राव
खूप छान
शब्द नाहि
To
अप्रतिम खुप सुंदर गायले सगळ्यांनी 🙏
🙏 जय शिवराय🙏
मस्त 🙏🙏
Mast
जय शिवराय
हे गीत औरंगाबाद बजाज नगर येथील मोहटा देवी मंदिरासमोर गायलेले गीत आहे लय भारी आवाज आहे यांचा मी स्वतः पाहिले आहे
Ani कलाकार आमच्या नागपुर चे आहेत
Cidco la
H5
@@ankitmanmode5126 yt
Amcya dhandarphal gawat pn ale hote
छायाचित्रे आवडली महंमद रफी चे गाणे आहे साहेब एक लाख शुभेच्छा मुबई मणगुती
.......अप्रतिम विचार अप्रतिम आहे धन्यवाद आति सुदर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘🙌🙌🙌🙌👏
हि.बिचारी.कलाकार.मंडळी.मनोरंजन.करून.पोट.भरतेत.अश्या.कलाकरांना.शाषनाने.मानधन.द्याव.हिच.सरकारला.विनंति.
🙏🙏👌👍 जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ दादानी ताई साहेब खूप छान गात आहे
nice bhau and sister
जय शिवराय जय जिजाऊ एकच राजा शिवराय माझा या कलाकारा ना सलाम 👍👍👍🙏🙏🙏🙏
हीच लोक पुढे जाऊन बैंड बनवतील मोठा।। जबर्दस्त मित्राहो।।।
रानू मोडल सारखे पुढे न्या यांना
जय शिवाजी जय भवानी👍💜❤️
राणू मंडल..👍
Nice song so telent
Yanchya kalechi kadar honar kay?
#आपल_त_एकच_दैवत_ते_म्हणजे 👑💪🙏👉#महाराज👑💯%✔✔ ⛳⛳#जय_शिवराय_007⛳
सुंदर प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे गाण्यातून सादरीकरण केले👍👍
माझा राजा शिवबा राजे यांच्यावर एक शब्द जरी ऐकला ना अंगावर शहारे येतात... धन्य ही हिंदुस्थानची भूमी इथे माझा राजा जन्माला..जय शिवराय🚩
आपल्या आयुष्यातील शेवटचा श्वास सुद्धा महाराजांच देण आहे🚩
#छत्रपतीप्रेमी❤🌍
🌞 विश्व हिंदू मराठा संघ , महाराष्ट्र राज्य🌙
जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
एकच नबर जय जिजाऊ जय शिवराय 🚩
जय शिवराय
खरोखर खुप गोड आवाज आहे तुमचा आभारी आहे असेच व्हिडिओ बणवत रहा ❤🙏🚩
जय शिवराय ⛳⛳ तुमचा शिव भक्तीला लाख लाख सलाम जगदंब जगदंब 🙏🙏
माझ्या राजाचं नाव चंद्र सूर्य आहे तवर असच गाजणार आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩🚩🚩🚩
एक नंबर गाणं म्हटलं राजांच्या अभिमान असाच राहू जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी महाराज
Very nice....👌👌👌
🚩🚩 Jai shivray 🚩🚩
वा रे शेर नंबर 1💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🙏
Khup chhan. Jai Shivaji Raje. Jai Maharashtra. Ya lokanna khup madat karayla pahije. Help to each other.
मी स्वतः पाहिलय यांना गाताना राजेंची गाणे सुंदर म्हणतात.
Kute Bhau
Jay shivray
Kuthe pahile tumhi
Aurangabad la
औरंगाबाद midc वाळूज bajajnagar
Amruta fadanvis peksha mast gatat. Jay shivray .jay Agri.
Khare aahekhupch chhan gatat
बरोबर आहे भाऊ तुमचं
रदैभ@@ravindragaikwad2137
🚩🚩🙏छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🙏🚩🚩..... अप्रतिम गाणं ❤️❤️❤️
❤❤
खूप खूप सुंदर, अशा कलाकाराना महाराष्ट्र सांस्कृतिक खात्याने सत्कार केला पाहिजे, अशा कलाकारांना मासीक मानधन दिले पाहिजे, अशा कलाकारांच व्यवस्थित पुनर्वसन केले पाहिजे.
फक्त दगडावरचं नाही,माझ्या राज्याचे नाव साऱ्या जगात गाजतयं📣...
Tujhya mayla he hya lokancha program bagh adi tula yeda tar yetay ka uga shivaji shivaji kartav
खरंच खुप छान गायलय जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ⛳⛳
नौशाद मऊ
किती गोड आवाज
Nice
अप्रतीम लोककला जर कुनी जीवंत ठेवली असेल तर हेच ते कलाकार आहे ,,हे कलाकार आपली कला संगीत गायन सादर करुन पैसे कमवतात ते कुनी आमदार कींवा खासदार वीकत घेन्यासाठी नव्हे तर आपल्या आनी आपल्या परीवाराच्या पोटासाठी म्हनुन अशा लोकांना मदत केलीच पाहीजे 🙏🙏
H
@@rameshawachar1645 good
Hii
Hi
खर हे
यांना मदत केली पाहिजे, भीक मागण्यापेक्षा कलेने पोट भरतात
Khar aahe
भीक नाही मागत ते ओरिजनल मीडिया दाखवून ही गीत एक पण टीव्ही नाही दाखवत नाही
@@दिपकसोनवणे-न9ल ffcfnc by bvb,, c sv,**,*$&$**,$$$$&-,.
🙏
जय शिवराय..... बॉलिवूड दारू वर गाणे म्हणून करोडपती होतात अन् ज्यांचा मुळे आहे आपण त्यांचे गाणारे रस्त्यावर
Dhanyawad ......! Aapke kaam ko salute hai.👑🙏🙏💓✨👌👏👍
काय वाजवलं काटा आला अंगावर 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जाम भारी 💐💐💐💐💐💐👑👑👑👑👑👑👑👏👏👏👏👏👏
Lax asudya
तो कार्य करुन गेला पण आज
गरीब लोकांना त्यांच्या नावाने
पोट भरत आहे
तुला लाज नाही का वाटली काही
दैवत छत्रपतींना तो म्हण्याची आउकाद कशी रे झाली तुझी हरामी
ते*
....हे पोट भरतात ! तर मग बावा पुरंदरे नेमके काय करतात ?
ये भाड्या आदबीयतेने बोलायचं छत्रपती शिवराय नाव आदराने घ्यायचं
Balaji hijdyaa
कुठल्या औलादीचा आहेस छेक्या
नीट बोलायचं
खरे कलाकार नेहमी उपेक्षित असतात ;
भावा सलाम तुला👌👍
*पोट भरण्यासाठी गातात श्रीमंत होण्यासाठी न्हवे.. मदत केलीच पाहिजे यांना*
*अप्रतिम*
*जय शिवशंभु♥️🚩*
जय शिवराय🚩
महाराज ...मानाचा त्रिवार मुजरा.🙏🙏🚩🚩
1.2Cr view.What energetic song brilliant... Thanks
जय संघर्ष भाऊ
जय भवानी जय शिवराय 🙏🙏🙏👌👌🥙👌👌⛳
Khup mast👌👌👌👌🌹🌹🌹👍
Vanita zalake👌👌👌👌👌
जय शिव जय शाहू फुले आंबेडकर....🙏
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
कडक जय भीम जय शिवराय 💪💪
सुंदर छान गित अप्रतिम आवाज अतिशय छान वाद्य, अप्रतिम, अप्रतिम, जय भिम जय महाराष्ट्र जय भारत
,
खुप छान अप्रतीम आवाज
हे खर गीत....दोनच राजे ईथे जन्मले... अस आहे यांच्या भाषावार रचना वेगळी आहे
बाळा खुप छान गायलं नाद खुळा तुझा👍👍💐🌹💐🌹
खूप सुंदर आवाजात शिवाजी महाराजांच गीत गायलं 🙏🙏🙏🙏🙏