शाहीर रामहारी भाट संगीतरत्न मास्टर दत्ता महाडिक पुणेकर आणि विनोदसम्राट गुलाबराव बोरगावकर यांच्या कलाप्रवास आणि सोंगाड्या म्हणून जो लौकिक होता तो अप्रतिम होता. वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरिकर या त्रीमुर्तींनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. दत्ता महाडिक पुणेकर आणि गुलाबराव बोरगावकर या सोंगड्यांची जोडी महाराष्ट्रभर गाजली.
राम शाहिर मानाचा मुजरा,याही वयात तोच सांज, तोंच शाहिरी आवाज पाहून आजही आठवण येते ती तुमच्या तरुण पणातील आवाजाची अपेक्षित नव्हतं पण ते तुम्ही सार्थ अभिमान आहे मला तुमचा, त्या काळातील तमाशा ची आठवण येते , आणि अंगावर काटा उभा राहतो,🎉🎉🎉
शाहीर रामहारी भाट संगीतरत्न मास्टर दत्ता महाडिक पुणेकर आणि विनोदसम्राट गुलाबराव बोरगावकर यांच्या कलाप्रवास आणि सोंगाड्या म्हणून जो लौकिक होता तो अप्रतिम होता. वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरिकर या त्रीमुर्तींनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. दत्ता महाडिक पुणेकर आणि गुलाबराव बोरगावकर या सोंगड्यांची जोडी महाराष्ट्रभर गाजली.
अतिशय सुंदर लावणी.जगताप आण्णाचे व सर्व स्टिमचे अभिनंदन.
रामशाहीर तुम्हाला मानाचा मुजरा काय अप्रतिम सादरीकरण ऐकतच रहावं वा अण्णा तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏🙏
महाराष्ट्रातील एक नंबरचा लोक नाट्य तमाशा महोत्सव बेल्हे
चेअरमन साहेबांचे व सर्व मित्र परिवाराचे मनापासून धन्यवाद
अतिशय सुंदर व गोड
आम्ही संगमनेर कर
राम शाहिर मानाचा मुजरा,याही वयात तोच सांज, तोंच शाहिरी आवाज पाहून आजही आठवण येते ती तुमच्या तरुण पणातील आवाजाची अपेक्षित नव्हतं पण ते तुम्ही सार्थ अभिमान आहे मला तुमचा,
त्या काळातील तमाशा ची आठवण येते , आणि अंगावर काटा उभा राहतो,🎉🎉🎉
सलाम रामशाहिर ...अप्रतिम सादरीकरण .,,
अप्रतिम डोळे पाणावले मानाचा मुजरा 🎉🎉🎉
लाख लाख सलाम शाहीर आपणांस शतश प्रणाम प्रणाम कुट फेडावे हे कलेचे उपकार अणा अणा अमर रहे
खरच आहे बाबा अण्णा सारख व्यक्ती होणे नाही
व्वा यालाच म्हणतात अस्सल शाहीर व तमासगीर सलाम तुम्हाला 🙏🙏
अप्रतिम गित रचले आहे तुम्ही
दादा मानाचा मुजरा 👌👌❤️
काका सलाम तुमच्या अदाकारीला
मानाचा मुजरा दादा ❤👌
80 वरशात एवढा आवाज बापरे गजब
खूप छान सादरीकरण...
अस्सल मराठी तमाशा कलावंत
मुजरा अण्णा
मानलं भाउ !!
खूप छान
मनापासून. धन्यवाद 13:37
देवा उदंड आयष्य दे दादांना
मानाचा.मुजरा.बांबाना.
मानसपुत्र बी. डी. चव्हाण सर यांना द्यावेत तेवढे
धन्यवाद थोडेच आहेत. शाहीर रामहारी भाट यांची काळजी घेत, आधार देत सादरीकरण केले
खरंच डोळे पाणावले
Great vasantanna jagtap
लय.भारी.
मानाचा त्रिवार. मुजरा
लय.भारी
And ramharianna very great
याला म्हणतात हाडाचा कलाकार 🎉 😂😂😂
असे.कलाकार.होने.नाही.जगात
कृपया यांचा पत्ता द्या प्लीज
पेड ता तासगाव जि सांगली
🎉
Lai chan shaeer❤
1नंबर
🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩
🙏
मानाचा मुजरा तमाशा कलावंतांना
जातिवंत कलाकार तमाशातच आहे आशा कलावंतांना मानाचा मुजरा
Great Tamasha kalakar Shahir Ram Hari Bhat pethakar
याला म्हणतात जातिवंत कलाकार
Hadacha kalavant