महाराष्ट्रातील सर्व लहान व मोठे तमाशा पार्टीला या कार्यक्रमात सहभागी केले पाहिजे प्रत्येक वर्षी एका डबल पार्टीला सहभागी न करता नविन तमाशा पार्टीला संधी दिली तर त्याच्या कलाकरांची कलेची कदर होईल आणि त्यांना येणारी अडचण समजली जाईल दरवर्षी नविन संच व तमाशा पार्टीला आमंत्रित करावे बाकी सर्व कार्यक्रम छान झाले
तमाशा हि महाराष्ट्राची पारंपारिक लोककला आहे.यामदध्ये ढोलकी,पेटी,हलगी,टाळ , तुणतुणे ही वाद्ये वाजवली जातात.आपण या कार्यक्रमात टाळ, तुणतुणे ही वाद्ये न वापरता कार्यक्रम सादर केला आहे,त्याला शोभा येत नाही.असला कार्यक्रम सादर करू नका.
एकच नंबर जगताप साहेब

वसंत राव. जगाताप अभिनंदन प्रति महाडिक साहेब
अतिशय सुंदर व गोड आवाज
मनापासून धन्यवाद
आम्ही संगमनेर कर
महादेव मनवकरांचा तमाशा टाका
जय हो ,,, अण्णाजी❤❤
पुरुष सुरते आज बघायला मिळत नाहीत
जगताप साहेब ग्रेट
तमाशा हि महाराष्ट्राची पारंपारिक लोककला आहे.यामदध्ये ढोलकी,पेटी,हलगी,टाळ , तुणतुणे ही वाद्ये वाजवली जातात.आपण या कार्यक्रमात टाळ, तुणतुणे ही वाद्ये न वापरता कार्यक्रम सादर केला आहे,त्याला शोभा येत नाही.असला कार्यक्रम सादर करू नका.
ढोलकीपटू मधुकर लोंढे
टाळ,तुणतुणं वापरलं नाही
N1 sadrikaran navin video patva 😂😂