क्या बात हैं..! अप्रतिम मुलाखत सर.. यानिमित्ताने काळाच्या पडद्या आड गेलेल्या आणि दुर्लक्षित असलेल्या खऱ्या लोक कलवतांच्या मुलाखती घेऊन तुम्ही एक प्रकारे ऐतिहासिक नोंद करत आहात. आपल्याला अनेक धन्यवाद आणि आपले अभिनंदन. राजा पाटील सारखा महान कलावंत कधी काळी आमच्या अमळनेर ला आले होते हें ऐकून आनंद झाला. सदर मुलाखतीत राजा पाटील यांनी खांदेशातील नामांकित, अत्यंत जुने कलावंत, ज्यांच्या कडे आजचे खान्देश भूषण भिका भीमा सांगावीकर हें मंडळी शिकले ते धोंडू कोंडू यांच्या बद्दल मी माझ्या वडिलांकडून ऐकलं होतं आज दुसऱ्यांदा राजा पाटील यांच्या कडून ऐकलं. राजा पाटील यांच्या विषयी आपण काय बोलणार... त्यांच आयुष्य म्हणजे एक चांगल्या सिनेमाच्या कहानीला ही लाजवेल असं आहे. राजा पाटील तुमच्या संपर्कात असतील तर कृपया त्यांना आमचा नमस्कार सांगा आणि आरोग्यमय दीर्घायुष्याचा शुभेच्छा द्या. आपल्याला पुनः धन्यवाद.🙏🏻
ग्रेट कलाकार आहे खरंच कलाकार कामाचं यश सांगतात आप यश सागतात नाही पण राजा पाटील खरंच एक अवली कलाकार आहे जे खर आहे ते सर्व गुण अवगुण त्यांनी स्पष्ट कथन केली सलाम त्याच्या कार्याला
@@lokranjandr.sampatparlekar पुणे जल्ह्यामधील भोर तालुक्यातील वेळवंड हे कलावंतांचा गाव आहे. तीन पिढ्यांचा वेलवंडकर् तमाशा होता .माझी विनंती आहे . आपण त्यांची एक मुलाकात घ्यावी. जर आपणास काही माहिती हवे असेल तर पूर्ण सहकार्य करेल.

निरोप नक्की पोहोचवेन .खूप सुंदर प्रतिक्रिया तुम्ही दिलीत. एका कलावंताच्या गुणाचे कौतुक केलेत. तर आपल्याला खूप खूप धन्यवाद.
एक अप्रतिम मुलाखत एक सच्चा कलावंत आपण दाखवून दिलात धन्यवाद 🙏राजाभाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
मन अगदी सुन्न झाल बाबांच अत्मचरित्र ऐकून जसा एखादा चित्रपटच बघतोय असा भास झाला.thanks sir.
अवघी दुमदुमली पंढरी अर्थात भक्त पुंडलिक हे वगनाट्य मी स्वतः आमचे नै ताळे येथे पहिला होता,खूप सुन्दर! आजही
एवढा सुज्ञ शाहीर दारूच्या आहारी गेला हे हे ऐकून वाईट वाटले
अप्रतिम, दादा, तुम्ही अगदि सत्य जीवनगाथा सांगितलि . मन सुन झाले. मि १९७२_७८ ला नैताळे येथे तूमचा तमाशा बघीतला आहे,
यशवंत वाघ, नाशिक.
ग्रेट कलाकार आहे खरंच कलाकार कामाचं यश सांगतात आप यश सागतात नाही पण राजा पाटील खरंच एक अवली कलाकार आहे जे खर आहे ते सर्व गुण अवगुण त्यांनी स्पष्ट कथन केली सलाम त्याच्या कार्याला
आदरणीय शाहिरश्री. राजा पाटील आपण आपल्या जीवनातील कडूगोड प्रसंग आहे त्याप्रमाणे सत्य कथन केलेत खूपच छान मुलाखत घेतली सर👌💐🙏
अप्रतिम मुलाखत... धन्यवाद साहेब आपण उपेक्षित कलावंतांचे अंतरंग उलगडून दाखवत आहात.... छान.तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच बुद्ध चरणी प्रार्थना 💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
अवघी दुमदुमली पंढरी अर्थात भक्त पुंडलिक हे वगनाट्य very nice
राजा पाटील मुलाखत अविस्मरणीय सर
तुमचे बोलणे वास्तव, आणि संघर्ष मनाला चटका लावून गेला
दारू बाई गांजा अवगुणांनी भरलेला राजा पण सत्य कथनाच धाडस
कला हेच जिवन ..........
खूप छान
आदरणीय शाहीर राजा पाटील यांची मुलाखत खूपच प्रेरणादायी असून नेहमी अशाच प्रकारची जीवन गाथा नित्य नूतन प्रकाशित व्हावी असे मला नेहमी वाटतं.
धन्यवाद रसिकहो
पाहूया कसे घडते ते
आदरणीय शाहीर राजा पाटील यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
नमस्कार सर आपली भाषा नेहमी द्विआर्थि आसति .गांजा दारु पिऊनका आसच सांगायच आसलतरि शावकारासही आपन सोडले नाही .पिंजरा हाच खरा
आज घडिला आपल्या चरित्रावर वघ लिहलातरि वघ ऐकनारे परेकशक नाहीत.शाषानाने वेळेचि कुराड तमाशाच्या मानगुटीवरआहेच
ज्यांना आवड आहे ते लोक नक्कीच एकतील सर👍
मुलाखत अप्रतिम आहे.
आदरणीय राजा भाऊ पाटलांची मुलाखतीचा पुढील भागाची मी आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. लवकरच पुढील भाग सादर व्हावा ही नम्र विनंती आहे.
नक्कीच..
@@lokranjandr.sampatparlekar पुणे जल्ह्यामधील भोर तालुक्यातील वेळवंड हे कलावंतांचा गाव आहे. तीन पिढ्यांचा वेलवंडकर् तमाशा होता .माझी विनंती आहे . आपण त्यांची एक मुलाकात घ्यावी. जर आपणास काही माहिती हवे असेल तर पूर्ण सहकार्य करेल.
राधाकिसन राहुरीकर हे आमचे जवळची पाहुणे होते यांच्याही कार्यकर्ते लावा सर्व शाहीर कलावंताच्या कार्य कितीला शौर्य प्रतिष्ठान प्रस्तुत महाराष्ट्राची शौर्यगाथा शाहीर संस्थेच्या वतीने मानाचा आदराचा त्रिवार मुजरा
ह-भ-प शिवशाहिर सुनीलजी चिंचोलीकर
अप्रति म भाग आहे . कलावंताचे गुण दोषासह जीवन चरीत्र लोकांपुढे येत आहे . विठाबाई च्या जीवनावर पुस्तक आले . तसे यावर पण लिहा .
खुप सुंदर मुलाखत
Khup changali. Mulakhat.
Mi sarvanche tamasha karyakram pahile. Ahe
Khup. Changale asayache maja hoty
No1
स्वताचे अवगुण सुद्धा न लपविणारे अवलिया
व्यक्तीमत्व
म्हणजेच
राजापाटील
खुप अविस्मरणीय
मुलाखत
सर तुमचा फोन नं
पाठवा
Reality
Khup chan
Great raja पाटील
No l kalakar ahat tumhi
🙏
🙏खुप छान। आप्रतिम कला आहे आपली तुम्हाला धन्यवाद।🙏
राजा पाटील यांचा प्रवास थक्क करणारा आहे ,
जीवनात चढउतार असतात परंतु त्यांच्या प्रवासाचा आलेख अचंबित करणारा आहे
शाहीर राजा पाटील यांचे चरित्र पुस्तक रूपाने लोकांच्या समोर यायला हवं!
De de de
Jivanatil chadh uttar kase asatat he yavun disun yete.
यु ट्यूब वर आपण लोकनाट्य दाखवा
Savalajchya kalavantantachy gavatatun manacha mujra
Kahi junya vagnatya audio astil tar taka sir
आवघी दुमदुमली पंढरी कसे मागवता येईल सांगा....
टोपी खाली दडलय काय पुस्तक कुठे मिळेल..
Raja patil shows reality
पाचवा भाग पाठवाना सर
😢😮mi
Ki😅तोरणा lok