सांगण्याची पद्धत झटपट & सोपी आहे. त्यामुळे सर्व लक्षात आले. आधी कठीण वाटायचे. फक्त भाषा आणखी शुद्ध बोलण्याचा प्रयत्न केल्यास तेवढीही कमी राहणार नाही. हा प्रेमाचा सल्ला! ❤
मी जास्तीत जास्त १० दिवस साय जमा करते पण साय जमा करण्याच्या दिवसा पासून च दह्याच विरजण घालते आणि १० व्या दिवशी सरळ मिक्सर मध्ये फिरुवून घेते नंतर बर्फाच पाणी घालून पुन्हा फिरवते म्हणजे लोण्याचा गोळा वर येतो खुप सुंदर खमंग तूप मिळते सर्व घर या तूपाच दिवाणे आहे 😂
आम्ही तर 15 दिवस साय जमा करतो आणी थेट कढई मध्ये तापवायला ठेवतो सुंदर असे सुगंधित तूप तयार होते . नंतर कढईत उरलेल्या बेरीत आम्ही धिंडे बनवतो . थोडे दही किंवा ताक घेऊन त्यात थोडी कणिक थोडा रवा बारीक कुटून घेतलेली खडीसाखर व तुटीफ्रुटी व आवडीचा इसेन्स टाकून ते मिश्रण चांगले मिक्स करून त्या कढईत टाकून चांगले दोन्ही बाजूने मंद गॅस वर फ्राय करतो . खूप छान चविष्ट लागते आम्ही त्याला गावरान केक ( धिंडे ) म्हणतो . 👌👌👍👍💥💥💖💖😘😘🥰🥰❤️❤️💓💓💐💐🙏🙏
पहिल्याच दिवशी साई बरोबर विरजण घालायचे का मिर्जन म्हणजे दुधाची साई भांड्यात घेताना साई बरोबर दही घालायचे का मग दररोज साय वडत जायचे काय बरोबर थोडसं दही किंवा ताक घालायचे का
कढवतांना कडवतांना नाही यात मूल शब्द -नाम कढई आहे. ती जड बुडाची असते म्हणून तूप कढविण्यची क्रिया छान होते.जड बुडाच्या पातेलीतही तूप तयार करताना ही हेच क्रीयापद वपरतात कढविणे
एक दोन लवंगा, दालचीनी किंवा नागवेलीचे पान/महीने पान वापरले तरी चाहते.माझी आई चमचाभर खडे मीठ वापरीत असे. माझे मामा एक ज्वारीच्या दाण्याएव्हढी हल्दी टाकित असत कारण केसरच्या दोन-तीन काड्या टाकणे चैनीचे वाटत ( 50 वर्षांपूर्वी)
मी साईला दह्याचे विरजण लावले होते पण ते माझ्याकडून व्हिडिओमध्ये सांगण्यात आले नाही... यात रवी वापरण्याऐवजी थोड नवीन पद्धतीने लोणी काढण्याचा प्रयत्न केला आहे... धन्यवाद🙏
जितके अगोगर लोणी काढले होते,ते कढईत टाकताना नव्हते.त्या पेक्षा जास्त शिल्लकच लोणी टाकण्यात आले होते.आणि किती जणांना तुमची ही पद्धत आवडली नाही.दही लावूनच लोणी करण्याची पद्धतच योग्य आहे.
Mast zale tup ... खूप सोपी न चटकन होणारी पद्धत आहे.thank you ...
Khup chan ani easy padatine dakhavali....👌
खरच खूप भारी निघालं तूप. तेही first try मध्येच 😊
साईला विरजण लावून ,दही घुसळून लोणी काढणे हीच पारंपरिक पद्धत आहे,तीच योग्य आहे
Plzz mala sanga.. me dahi chya virjan chya mahiti sathich video shodhtey
संध्याकाळी किंवा रात्री साय बाहेर काढून त्याला विरजण घालून दुसऱ्या दिवशी घुसळून लोणी काढल्यास लोणी चांगले येते व ताक पण छान होते
Wow so sweets I am very happy so watch your video
Thank you 😊
जर साय गई च्या दुधाची आहे,तो टुप पिवड़ा होते,महाशी चा असल्या वर शुभ्र होते,रंग तकायची नही,तुम ची पद्धति छान आहे,❤
सांगण्याची पद्धत झटपट & सोपी आहे. त्यामुळे सर्व लक्षात आले. आधी कठीण वाटायचे. फक्त भाषा आणखी शुद्ध बोलण्याचा प्रयत्न केल्यास तेवढीही कमी राहणार नाही.
हा प्रेमाचा सल्ला!
❤
मनापासून धन्यवाद🙏
मी जास्तीत जास्त १० दिवस साय जमा करते पण साय जमा करण्याच्या दिवसा पासून च दह्याच विरजण घालते आणि १० व्या दिवशी सरळ मिक्सर मध्ये फिरुवून घेते नंतर बर्फाच पाणी घालून पुन्हा फिरवते म्हणजे लोण्याचा गोळा वर येतो खुप सुंदर खमंग तूप मिळते सर्व घर या तूपाच दिवाणे आहे 😂
Say jama karayla survat kelyavr lagech dahi ghalta ka roh thod thod
सायीला विरजण लावायचे नाही?
असे च तुप तयार आम्ही पण करतो वेळ पण कमी भांडेपण लागतात
Same
तुम्ही दाखवलेली तुपाची रेसिपी फारच. सुंदर आहे
असेच नवीन नवीन रेसिपी दाखवत रहा
Dhanyavad
अर्चना. Gangan
धन्यवाद
विरजण लावून साईचे दही लावून त्यापासून ताक/ लोणी तयार करून त्याचे तूप छान होते,
Khup chan aahe ❤👌
कमाल! विरजण न लावताच लोणी आणि तूप!👌
खुप छान आणि सोप्पी पद्धत आहे
खूप छान पध्दत आहे.
आम्ही तर 15 दिवस साय जमा करतो आणी थेट कढई मध्ये तापवायला ठेवतो सुंदर असे सुगंधित तूप तयार होते .
नंतर कढईत उरलेल्या बेरीत आम्ही धिंडे बनवतो .
थोडे दही किंवा ताक घेऊन त्यात थोडी कणिक थोडा रवा बारीक कुटून घेतलेली खडीसाखर व तुटीफ्रुटी व आवडीचा इसेन्स टाकून ते मिश्रण चांगले मिक्स करून त्या कढईत टाकून चांगले दोन्ही बाजूने मंद गॅस वर फ्राय करतो . खूप छान चविष्ट लागते आम्ही त्याला गावरान केक ( धिंडे ) म्हणतो .
👌👌👍👍💥💥💖💖😘😘🥰🥰❤️❤️💓💓💐💐🙏🙏
अरे वा छान👌
Mahnje fetayche garaj nhi ka ho....
Ki thode fetvayche
Ka direct na fetavta kadai madhe tap vayche
वा फारच छान पधत दाखवली .
Thank you 😊
Mast ahe
Dahi cha virjan lavayla visaralat madam tumhi
मस्त👌
छान पद्धत❤❤
🌹👌खूप छान खूप सुंदर👌🌹
हाय नमस्कार माझा स्वतःचा पैठणीच प्रोडक्शन आहे मी स्वतः पैठणी साडी तयार करतो
आपण कुठून बोलताय
धन्यवाद
हाय नमस्कार
Khup Khas Tai
It's amazing Pradnya I love your expla ination
Thank you 😊
खूप छान पध्दत आहे. तुप.कमी त्रासात तयार होते.
विरजण लावुन लोणी कडवून तुप केल्यास ते चांगले असते व ताक सुद्धा तयार होते.
दही टाकल्याशिवाय साई ही विरजण लागत नाही माझी सासूबाई कडतात रवी ने खूप मस्त आणि कलर नसला तरी चालेल पण शुध्द देशी तूप बनते
Gaiche tup milel ka
सायीला आपल्या परंपरेनुसार विरजण लावून त्याचे रवीने घुसळून लोणी काढून तूप करावे आरोग्यासाठी हितकर असते
छानच नवी पद्धत खूप आवडली 👍
धन्यवाद
खूप छान 👌👌 रंजना पाटील
Saeela virjan lavaych nahi ka
Aamchakde freej nahi mg say kshi jma kraychi te sanga
दही लाऊन साय टाकावी 4divasane लोणी काढण
Ravi cha vapar kuthe ahe
Sistar krim fetach astani mazhya mulane pani ghatne
विरजण लावून काढलेले तूप व विरजण न लावता काढलेले तूप यांच्या चवीत खमंगपणात नक्कीच फरक पडतो.
Virjan n lava kekele tup arogyas apaykark aste.
Khup chan
मस्त❤
साईला विरजण लावावे लागते ना?
साचत थोड विरजन टाकल तर ?
विरजण लावू शकता
पहिल्याच दिवशी साई बरोबर विरजण घालायचे का मिर्जन म्हणजे दुधाची साई भांड्यात घेताना साई बरोबर दही घालायचे का मग दररोज साय वडत जायचे काय बरोबर थोडसं दही किंवा ताक घालायचे का
Baki paddhat far chhan aahe
Thank you
Mast ahe 👌👌
खूप छान रेसीपी
Thanks tai khup changalya paddatine sangital
धन्यवाद
Beri pan kaami aleli disti? Kashi kai? An8 beri che karaiche kai?
बेरी मध्ये साखर ,वेलची पावडर घालून खाऊ शकता..
@@pradnyasrecipe1140 pan khuup nighati beri..tyacha vegala kahi karu shakto ka?
तूप कडवताना 5 ते 6 तुळशीचे pane टाका खूप छान वास येतो आणि खूप दिवस ते टिकते
कढवतांना
कडवतांना नाही
यात मूल शब्द -नाम कढई आहे. ती जड बुडाची असते म्हणून तूप कढविण्यची क्रिया छान होते.जड बुडाच्या पातेलीतही तूप तयार करताना ही हेच क्रीयापद वपरतात कढविणे
एक दोन लवंगा, दालचीनी किंवा नागवेलीचे पान/महीने पान वापरले तरी चाहते.माझी आई चमचाभर खडे मीठ वापरीत असे. माझे मामा एक ज्वारीच्या दाण्याएव्हढी हल्दी टाकित असत कारण केसरच्या दोन-तीन काड्या टाकणे चैनीचे वाटत ( 50 वर्षांपूर्वी)
Saiwar virjan ghalun dhode garmn pani say madhe takawe say dewaleli bhandi garam panyane ghusuln taklitari chalel sakali mixarmadhe dhode dhanad pani takun loni kadhi ghyawe mast loni nighate mi asech loni larto
छान पद्धत दाखवली धन्यवाद 🙏
Thank you 😊
विरजण लावून ताक, लोणी, तूप असे केले तरच खमंग होते
Ho Tai...
आयुर्वेदिक पद्धतीने विरजन लावुनच तुप काढने फायदेशीर, खमंग व गुणकारी असते
jama keleli say khali thevaychi fridge madhe ki varti ice cection madhe??
फ्रिजमध्ये ठेवायचं आणि जर का फ्रीजरमध्ये ठेवत असाल तर लोणी काढायच्या एक तास अगोदर बाहेर काढून ठेवायचं
Mazhi Sai kadu hote Karan kay mahiti nahi please can you solve my problem please reply
Say jast diwasachi jma kru nko 8te 10 diwsatch tup kadh
खुपच छान पद्धत आहे. मात्र साईवर दही घालतात का नाही आमच्याकडे साई वर दही घातला जातो.
Thank you.
Nusati sai jama karu naye tyala virzan lavave nahitar fridge madhe pan sai kadu hote....
Aajkal dahyache tak karun manthan karun ghee karnyachi padhhatach bayakani band karun takli aahe.Aayurvrdic doctor sudha bajaratun 7:00 🎉 saeeche tup kharedi kaun aavala shatavari etc.tup banavat aahet.Tyamule junya lokansarakhi prakruti Rahat
nahi.Tupach phayada sharirala hot nahi Tup he balya aahar samajle jate.Gangadhar Kanole Nanded
खूप छान रेसिपी आहे.
ताई, लोण्याचा गोळा 2/3 वेळा धुऊन का घ्यायचा असतो. प्लीज मला सांगा.
लोण्या आंबट वास निघून जावा यासाठी लोण्याचा गोळा धुवून घ्यायचं असतं
Pahiya velchya saila virjan lavla tar taksuddha milta te phukat jat nahi
दही विरजण लाऊन करावे.
Tai tyat dahi takaycha ka nahi please saga tai😊
Dudhachi say madhe dahi takaycha ka nahi
जमा केलेल्या साई मध्ये दह्याचे विरजण लावायचं
मलई मध्ये दही घातले नाही
साईला एक दिवस विरजण लावलं तरच साजूक तूप होते व ताकही उपयोगी येते.
Mam nusti say n satyata thaymadhe dahi takl pahije nahi tar say PIWALI padun kharab hote
विरजन का नाही लावले?
Superb 👍👍👍👍...
Thanks 🤗
Mast! Mahit navat navin rit samajli loni tayar karaychi. Ashach navin ideas sangat ja. 👏👏
Thank you so much..keep watching
सायीला विरजण नाही लावलं तर तूप होते का?
आपले उच्चार शुद्ध असावेत. जसे की लोण्याचा गोळा आपण त्याला गोडा म्हणालात. 😢😢
मॅडम कदाचित खान्देश मधील असाव्यात त्यामुळे ळ चा उच्चार ड होतो.
जसे गोळा, तर गोडा
@@rohinikalekar4331 ji os lo o
@@rohinikalekar4331Khandeshatil lokanna nave thavane yogya aahe ??
Loni kadhlyananter rahilel pani mhanje tumhi dudh mhantay te tak tayar hot
Pn Tai tumhi ya saila virsan nahi lawle mg tari sudha tyache Loni Ani tup kase kya hote?
Plz reply me
Nice
Thanks 😊
साईला विरजण लावायचं का
Ho
Khupch chan👌
Thank you keep watching
साई ला विरजण लावले तर लोणी काढल्यावर ताक पण मिळेल, लोणी कढ वताना शेवटी थोडे ( चिमुट भर) मीठ टाकावे, कणी दार तूप होते
धन्यवाद.. पुढल्या प्रयत्नात नक्की ट्राय करेल
Saila दह्याचे विरजण का नाही लावले.? अणि ravine ghusalalyashivay लोणी kase झाले .pl give मी answer?
मी साईला दह्याचे विरजण लावले होते पण ते माझ्याकडून व्हिडिओमध्ये सांगण्यात आले नाही... यात रवी वापरण्याऐवजी थोड नवीन पद्धतीने लोणी काढण्याचा प्रयत्न केला आहे... धन्यवाद🙏
छान पद्धत सांगितली ताई .काढलेले पाणी use करायचे का ?
धन्यवाद ताई.. उरलेल्या पाण्याच आपण ताक वगैरे बनवू शकतो..
उन्हाळ्यात गर्मी जास्त असल्या मुळे लोणी चांगले निघत नाही कृपया उपाय सुचवा
उन्हाळ्यात लोणी चांगले निघण्यासाठी बर्फाचे तुकडे आणि थंडगार पाण्याचा उपयोग करा
खुप छान माहीत दिली ताईताई
Tai mi kel tup tumchi recipe bagun khup easy Ani patakn jal
Thanks tai❤❤❤
Thank you for sharing your feedback.. keep watching
फ्रिज नसेल तर साई खराब कुठे ठेवायची बाहेर ठेवली तर खराब होईल ना
Tumhi hyat colour takla ka mith pn
Nahi
Virjan lavaylach pahihe.nahitar chavit farsk padto.ani takachi kadhi pan karta yete.
विरजण लावूनच लोणी काढण्याची पारंपरिक पद्धत आहे , या पारंपरिक पद्धतीने काढलेल्या लोण्याची चव खूपच छान असते.
Best recipe guidance
Thank you 😊
Chan recipe 👌👍
Thank you 😊
फ्रिज नसेल तर काय करावे
Superb Trick.
सायीला विरझन लाऊन दही करून त्याच लोणी काढलं की आयुर्वेद नुसार योग्य तूप होत
Rajendra
Dahi lavun ch khare loni tar aahe. Aarogyasathi hech changale asate.
Me pn hech janun ghenya sathi video shodhtey
Mixture mdhe te kadhlya vr..gola tayar hota ch nahi yee..pani rahun jat fkt
@@chetnachaudhari2182 thand pani takun ajun firva mixsur madhe hoil
😮Kanidar tup kase banvale?
विरजण लावल्याशिवार तुपाची चव चांगली लागत नाही
Freezer mdhe thevayache ka fridge madhe
❤❤❤
Tumhi Virjan/ dahi lawlach nahi?
ती साय किती कडू होईल नुसती ठेवली तर
विरजण लावले नाही का
Chhan
लोण्या पासून तुप करताना कढई कोणती वापरावी
लोणी धुतल्यावर राहिलेले पाणी चांगले लागते का.
nahi
Thanks
ताई विरजण न लावता तूप केले तर तुपाला व लोण्याला वास येत नाही का ?
ते तूप जास्त दिवस राहिले तर खराब होत नाही काय?
या पद्धतीने काढलेलं तूप 15 दिवस आरामात टिकतं.. खराब होणार नाही..
Mazya gharche tup 1 month peksha jast rahte padhat jawalpas hich a fakt mi loni mixer mdhun kadte. Ani tup tapwtana tyat kahi ch ghalaych nai. Changl tup tayar hot
जितके अगोगर लोणी काढले होते,ते कढईत टाकताना नव्हते.त्या पेक्षा जास्त शिल्लकच लोणी टाकण्यात आले होते.आणि किती जणांना तुमची ही पद्धत आवडली नाही.दही लावूनच लोणी करण्याची पद्धतच योग्य आहे.