नामर्द राऊत? | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025
- राऊत यांनी व्यंगचित्र पोस्ट करून नामर्दपणा केला आहे असा आरोप भाजप खासदार पूनम महाजन यांनी केला आहे. खरेच राऊत यांनी बाळासाहेब आणि महाजन या दोन्ही व्यक्तींचा अनादर केला आहे
#sanjayraut #poonammahajan #shivsena
माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring effective web news channels in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth from the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
web site
analysernews.com
Facebook
/ analysernews
youtube
/ analysernews
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
सुशील जी,
पुनम ताईंनी * नामर्द * सोदाहरण स्पष्ट केले व आपण त्यावर अतिशय समर्पक भाष्य केले, धन्यवाद
BMC जाणार.
@@sanskarkendse9228 बाळासाहेबांना टी. बाळू म्हणणाऱ्या भुजबळ सोबत मांडीला मांडी लावली,पवार साहेबांनी काय काय नाही म्हणलं बाळासाहेबांना,उध्दव ठाकरे राष्ट्रवादी हा निर्लज्ज लोकांचा पक्ष आहे म्हणाले. काँग्रेस सोबत हिजडे जातात अस बाळासाहेब म्हणाले होते.आता एवढं पतन होऊन कशी बशी सत्ता आलीच( येणार नाही) किळसवाणी कहाणी होईल.
@@shrikantchaudhari739 आपल्या शिवसेनेची आणखी काय काय हालत होणार आहे ते साहेब पाहत असतीलच,सोनिबीबी,शरदुद्दीन दुकाळीने त्यांच्या मार्गातले वाघ चुटकीसराशी हटवले कायमचेच
आता मुल्ला मार्ग खुल्ला झाल्ला.
Rightly explained and very true also.
सुशील कुलकर्णी सर आपण १००% बरोबर आहात ! 💯💯🙏🏻🙏🏻
संजय राऊतला याच टोल्यांची गरज आहे ....….💐 धन्यवाद सुशीलजी
6
फरक संजय राऊत मघ्ये अपेक्षितच नाही.... आपण शहाणे होणे गरजेचे....
भिक्वू frnd strt drug0
काय सुंदर विश्लेषण,
तुम्ही, भाऊ, जोगळेकर, डिजी 9, श्रीकांत सरांची उसंत वाणी, समाजाचे डोळे उघडण्याचे छान समाजोपयोगी काम करत आहात.
आम्हा सर्वांचा तुम्हाला पाठिंबा आहे.
You all are doing excellent social work. Keep up Sushil ji. May GOD bless you with more courage for bringing before public the true metal of all such so called leaders.
Yes
कुलकर्णी साहेब अप्रतिम वीश्लेषण आम्हा या माणसाबद्दल ऐकायची ईच्छा नव्हती पण वीषयच तसाहोता पुनम ताईचही अभीनंदन !
अनिल गाडी.... शब्द नीट लिही ...
धन्यवाद पण नाव गाडी नसुन घाडी अस आहे
आता परिस्थीती या उलट झाली आहे त्यामुळे यांना अजुनही बाळासाहेबांना पुढे आणावे लागते .
सुशिलजी आपले म्हणणे शंभर टक्के खरे आणि अगदी योग्य आहे.नामर्द शब्द चपखलपणे बसला आहे. अभिनंदन.
रावत्याला मस्त धुतलाय ! स्पष्ट वक्तेपणासाठी धन्यवाद !
जबरदस्त विश्लेषण नॉटी नामर्दच आहे
शिवसेनेच्या वाघाची स्थिती आता सत्तेच्या ताटाखालील मांजरासारखी झाली आहे. सुमार नेतृत्व अन तसेच नेभळट प्रवक्ते.
हे मांजर आता ऊंदरालाही घाबरुलागय!
सुनीलबाब तूमचा एक शब्दही ह्या संबधाने कमी पडला नाही. तूमच विस्लेशण एकदम सौ प्रतिशत. धन्यवाद.
1000% बरोबर आहे धन्यवाद.
भाषेचे सामर्थ्य काय असते, ते पूनम ताईनी एका शब्दात दाखवलं. पूर्ण अग्रलेख खरडूऩ सुध्दा इज्जत वाचणार नाही.
Bahot khub
Strongly agree
Sushilji Mast
👍अक्षरशः फाडून टाकले सुशील जी तुम्ही👌
जबरदस्त 👌👌👌
हे व्यंगचित्र टाकून राऊत ही अपेक्षा आणि स्वप्न बघतोय की व्यंगचित्रात जिथे आदरणीय बाळासाहेब बसले आहेत , आता वर्तमानात त्या जागी उद्धव ठाकरे ..आणि स्वर्गीय प्रमोदजींच्या जागी देवेंद्र जी असावेत . 😅😅
शेखचिल्लीके हसिन सपने .
आता महिलांनीच राऊतांची जागा दाखवून द्यायलाच पाहिजे. "मुका मोर्चा" यावरून राऊत थोडक्यात वाचला.
Barobarch vatate!
वेळीच ठेचले म्हणून तुमचे व पूनम ताईंचे अभिनंदन 👍
एक दम झकास
सगळेच शेनिक असलेच नामर्द आहेत.... अंगलट आलंय की कुर्निसात घालतात... गेल्या दोन अडीच वर्षांत भरपूर उदाहरणे समोर आलेली आहेत...
स्वतः:ला हिंदुहृदयसम्राट म्हणवून घेणाऱ्या स्वयंघोषित वाघ स्वर्गोय बाळ ठाकरे यांनी त्यांच्या नाकाखाली आमच्या मुबंईत हातपाय पसरणाऱ्या मुसलमान दाऊदला उभ्या हयातीत एकदा तरी गुरगुरुन दाखवले का?
गो. रा. खैरनार खरा वाघ होता ज्याने दाऊदच्या इमारतीवर हातोडा घातला आणि पवार-ठाकरे सावकार जोडगळीला खैरनार खुपत होता. त्याला वेड्यात काढला ह्या धनाढ्य नेत्यांनी!
शिवसेनेचे मावळे रणरागिण्या हाडाचे सैनिक आणि दाऊदची टोळी यांच्यात एक तरी लढाई चकमक हबाचाबाची झाली का चुकून कधी? रक्तदानशिबीरे आणि हळदीकुंकवाचा कार्यक्रम मतांसाठी होते हिंदुत्वासाठी नव्हते! कधीच नव्हते!
बामणच्या घरी चाकरीला रहा आणी त्याची भांडी घास तुला बाप आहे का नाही अगदीच शॉट फॉर्म मधे नाव टाकले आहेस म्हणून विचारले राहीला विषय मर्दानगीचा तो हिजड्यांजवळ दाखवत नाहीत सैनिक तुझ्या भाषेत तुला उत्तर मिळाल आसलच उद्या परत एखाद्या अशाच फेक आयडी वरन भुकायला येशील
बाण बराबर लागलंय...
शेणिक टिपूपुढे कुर्निसात घालतात... 👌👍
@@wvishal8510 खरच आहे की.
@@ramdasnivangune8030 ह्यात जातीचा काय संबंध.... कुठेच काही नसलं बोलायला की फक्त 3% लोकसंख्या आणि कोणतंही आरक्षण नसणाऱ्या, तरीही बुद्धीने टिकून असणाऱ्या समाजावर घसरणे ह्यात काय शौर्य वाटतं. की भीती असते मनात......
राऊत साहेब म्हणजे झेल्या माणूस
त्याने सदरील ट्विट केले आणि मा. बाळासाहेबांचा अपमान केला आहे. जोड्याने मारावे असं वाटते 🙏
आदरणीय विश्व प्रवक्ते हे आदरणीय नानाजी पटोले यांचे पट्ट शिष्य आहे
सूत्रांची माहिती
अतिशय खरं बोलला
संजय राऊत म्हणजे शिवसेनेमधील राखी सावंत आहेत
नका हो 'आदरणीय राखीताई सावंतांचा' अपमान करु !
एक नंबर.......... राखी सावंत.,
Really she is much better than him.
राखी अंग प्रदर्शन करते , है आपल्या बुद्धिचे करतात 👍👍
@@ashapatil2158 ती लई डैशिंग यांच्याहूंन
नमस्कार. ठाम व स्पष्ट मुद्दे आणि विवेचन ! 👌👍🏻🙏
पूनम महाजन यांनी जे काही विचार व्यक्त केले ते योग्य आहेत
अत्यंत योग्य शब्दांत सादरीकरण अण जाणीव जागवलीत.
योगायोगाने ह्या सादरीकरणात ज्यांना विषयाचा खांब बनवला आहे त्या स्वर्गीय प्रमोद जीं ची प्रकर्षाने आठवण झाली.
कुणाला न दुखावता खाजील करण्याचं त्यांचं अनमोल प्रावीण्य बऱ्याच वर्षांनी आज इथं बघितलं।
समाज विघातक गोष्टीं वर असेच उद्बोधन करत रहां।
पूनम ताईंच अभिनंदन. ठकास महाठक.
भले तो देऊ कासेची लंगोटी,
नाठाळांच्या माथी हाणू काठी.
Well done Punamji.
👌
उत्तम विश्लेषण! या वाचाळ माणसाला असेच सडेतोड उत्तर दिले पाहिजे!
पूनम महाजन ताईंच अभिनंदन 👍
Ekdum correct
कुठे आहे महाराष्ट्र चा तो वाघ एका कुरशी साठी ईतके खालची पायरी नाही नाही हो तो वाघ मुळी च नाही जय महाराष्ट्र
पूनम ताई अभिनंदन 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
पूनम ताई अभिनंदन 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 प्रमोद महाजन महाराष्ट्रातील एक महान वैचारिक नेता ग्रेट 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🌹
@@sandipbharmal9404 ग्रेट नेत्याची मुलगी ही ग्रेट च👍👍
अगदी सत्य
जय शिवराय
कोणीही रागावणार नाही सुशीलची कारण पूनम महाजन यांनी योग्य उपमा दिली
Great sushilji for frank opinion.such people deserve such commrnts
पुनम महाजन यांचा अभिमान वाटला. संजय राऊत यांना योग्य उत्तर दिलंय. तसेच आपण दिलेली नामर्द उपमा योग्यच आहे.
खुपच मस्त, लायकीप्रमाणे योग्यच
👌
सभास कुलकर्णी साहेब धन्यवाद तुम्हाला खरं बोलल्याबद्दल
à
गटातील,घान
अत्यंत तंतोतंत विश्लेषण! धन्यवाद
त्या पूनम महाजन आहेत भयंकर डॅशिंग स्त्री.त्यांना सलाम 🙏🙏🙏
कर्वे एकच कमेंट अन् २९५ लाईक म्हणजे तुम्ही लोकांच्या मनातले म्हंटले आमचा पण एक लाईक घ्या. फक्त "डॅशिंग स्त्री" या शब्दांसाठी😂😂
@@sanskarkendse9228 मला तुमचे नाव आवडले हा *संस्कार*👌
Aankho kiti vela sanjay rautcha paanutaraa hoil.?
@@satishpurankar5006 त्याच लायकीचा आहे तो
@@maheshbait8062छू ूऊउऊऊउऊउउु
ू उभेे तो तो उभे तो 6:08
नामर्द संजय राऊत अगदी बरोबर शीर्षक आहे
।।ॐ॥ लायकी प्रमाणेच शब्द वापरलेत,ते योग्यच.मराठी माणसाला अशोभनीय असे राऊतांचे बेताल बोल व वागणे असते.
Beautiful ❤️ really ❤️ best video 🙏🙏🔯🙏🙏👍
वाटमारी करून सत्ता मिळवली म्हणून भरकटलाय. नाहीतर संपादक असून देखील एक व्यंगचित्र 'वाचता' येऊ नये. विश्लेषण पटलं. धन्यवाद.
कसला हा संपादक....विकला गेलेला.
हमान विकले हया निलाज-यांनी.
राऊत थुंकुन चाटणारा आहे.
नामर्द अगदी बरोबर
बरोबर आहे तुमचे विचार
!!श्री!! कुठे बाळासाहेब कुठे प्रमोदजी, आणि कुठे आताचे चाडगे
True
उय😅8@@ChandrakantPatil
अद्भुत, विशलेषण, खूब बौधिक, सिर्फ व्याकरण नहीं, ममॅभेदी, उत्कृष्ट प्रस्तुति।
व्हिडिओ आवडला .तुमच्या शी मी पूर्ण सहमत आहे .
अगदी बरोबर बोललात सुशील जी...
तुमचं विश्लेषण आणि दृष्टिकोन अगदी योग्य 👌
संज्याची मर्दानगी ही कमरेखाली वार करण्यात आहे
नामर्द म्हणण्यापेक्षा हलकट हा शब्द योग्य आहे!
आपले वक्तृत्व कौशल्य , सादरिकरण , साधार मांडणी थेट काळजाला भिडते . लाजवाब ! keep it up .
सलाम सुशील कुलकर्णी तुम्हाला संजय राऊत बद्दल जबरदस्त विश्लेषण केलं
पुनम महाजन एकदम परफेक्ट बोलल्या आहेत समोरच्या व्यक्तीची लायकी तीच आहे अख्खा महाराष्ट्र ओळखतो आहे
You are absolutely correct 👍
सुशील कुलकर्णी साहेब तुमच्याही वाक्पांडित्याची कमाल म्हणावीच लागेल.🙏
Yes I agree at 1000 %
योग्य *****
भविष्यात असाच एखाद्या व्यंगचित्रकारा ने
बाळासाहेबांच्या जागी शरद पवार आणि महाजनांच्या जागी संजयला ठेवून व्यंगचित्र काढले तर ..? हा नामर्द काय म्हणेल ? शिवसेना इतकी लाचार असताना , याला ही अवदसा कशी सुचली ?? इतका कसा हा निर्लज्ज ??
पूर्वीच्या सगळ्याच गोष्टी का लक्षात ठेवत नाहीत हे ? फक्त सोयीच्या गोष्टीच का आठवतात ह्यांना ? जशास तशी उत्तरे देऊन असंच गप्प केलं पाहिजे . वा ..... पूनम महाजन ..... मान गएँ.....
25 varsh sadavli, Koni sadavli? Baapa ni na, ? Kaay boltat ho ? RaGa zindabad SP zindabad Bolu shakat naahi na
मी तर ह्याच पेपर सोसल मिडिया वर फोटो जरी दिसला तोंड पहात नाही मी बाळासाहेब चा शिवसैनिक आहे
@@pravinkaranjkar7651 billions salutes hya shiv sainik last ho
बाळासाहेब पूर्वीपार सोनिया,पवार,काँग्रेस,परिवार बद्दल काय काय सांग्रसंगीत म्हणाले होते ते कसे आठवून बेटा उद्धवला समजाऊन सांगत नाहीत,पद्धतशिर विसरभोळे पण भोवणार अजून,,,,पुन्हा शिवसेनेच्या जन्मापूर्वीची स्थिती आक्खा महाराष्ट्र भर मुंबईसह होईल,UP,साऊथ वाले उडूपी डेरा टाकणार,राज साहेब पण आता up,sauth बद्दल आपुलकी ठेऊन आहेतच मुन्सिपलटीच्या निवडणुकी साठी गरज आहेच त्यांची.
@@sundarpatil1446 S Raut the destroyer of SS under guidance from SP kaka.
पूनम ताई चा राजकीय आणि देशा बध्दल केलेला अभ्यासा समोर हा कोठे बसतो।।।। स्वार्थी आपलपोटी भांडणे लावणारा नाम दर्द कोठे।
पूनमजी तुम्ही आज सांगितले उभ्या महाराष्ट्राला नामर्द
कोण आहे आपले अभिनंदन
सुशील जी आपले सुद्धा अभिनंदन महाराष्ट्राला नामर्द
दाखविला
ऊत्तम वीश्लेशण
अगदी योग्य खूप समाधान वाटलं
😂😂😂😁😁😁👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏 ... शोभून दिसावा ईतका * अप्रतिम च नामर्दपणा * विश्वप्रवक्त्याचा * जय जय श्री राम क्रुष्ण हरी भगवान परमात्मा कीं जय जय 👏👏👏👏👏👏👏
सुशील भाऊ तुमच्या धाडसा ला प्रणाम।
सपना पाटकरचा छळ करणारा नामर्द आहे।
पूजा चव्हाण ला मारणारा पण नामर्द
अरणव चा छळ करायला सांगणारा पण नामर्द।
यादी मोठी होईल। तुम्ही काळजी घ्या। नामर्द सेना तुमचा पण छळ करू शकते। पूनम महाजन चे अभिनंदन।
सहमत
साहेब आपण सावध रहा
पूनमने 👍🏾एकच मारली पण भारी
सुशील 👍🏾 तुम्ही तर आज तेंडुलकर सेहवाग सारखे झोडलात 🙏 निर्भिडपणे
धन्यवाद सुनील जी, तुमचे नेहमी वाचत,ऐकत असतो. अतीशय आभ्यासू विष्लेशन, हिंदी माध्यमां प्रमाणे मराठीत देखील भाऊ तोरसेकर, तुमच्या सारखे रोखठोक निर्भीड पत्रकार आहेत याचा आम्हांस अभीमान आहे. आपल्या उज्वल भविष्यासाठी शुभचिंतन.
आता त्या चित्रात शपा बसलेले दाखवावे लागतील आणि लाळ गाळत खुर्ची उचल्या नॉटी उभा दाखवावा लागेल...
पूनम महजन बरोबर बोलल्या!
आपणही अगदी बरोबर आमच्या मनातलच
बोललात! धन्यवाद.
आपण काही उदाहरण दाखले देत संजय राऊत .हे कसे " नामर्द "दाखवून दिलेत हे योग्य च आहे.खर तर माझ्या सारख्या शिवसेना प्रमुखांंच्या शिवसेनेच्या सैनिकास अतिशय राग अनावर झाला आहे.याला आमच्या पैकी जुना सैनिक नक्किच धडा शिकवणार ....आणि हे नक्किच घडणार...
100% सत्यवचन😂😂😂
आपण सर्व मराठी ,सुशिल सुद्धा मराठीच बोलतात,आपण सुद्धा मातृभाषेचा मान ठेवलाच च पाहिजे.धन्यवाद
अतीशय योग्य विश्लेषण.
छक्का राऊत 😊😊
आमच्या गावाकडे नामर्द ला हाच शब्द आहे
आमच्या कडे हिजडा म्हणतात.
Mast
Barober
@@sanjaykulkarni8676 बाळासाहेबही (सोनियापुढे झुकणा-या यांना) "नामर्द"च म्हणाले होते.
khup avdal 👍
पूनम ताई... एकही मारा.. सॉलीड मारा....
प्रमोद जी ग्रेट लीडर होते.... 🙏🙏
@@sanskarkendse9228... तुम्ही पण राऊत पंथाचे दिसताय... 😂😂😂
@@sanskarkendse9228 आंधळ्याची वरात बहिऱ्या च्या घरात!! विषय काय तो लक्ष्यात घ्या. राहुल महाजन चा संबध येथे येतोच कुठे? ह्यालाच म्हणतात आपलं ठेवायचं झाकून अन दुसऱ्याचं बगायचं वाकून!!
अप्रतिम 👏🏻👏🏻
हो.....
मा.खा. पुनम महाजन यांनी वापरलेला शब्द आणि आपले विश्लेषण, याच्याशी सहमत...
स्पष्ट शब्दां बद्दल धन्यवाद!!!
आद. सुशील कुलकर्णी साहेब
तुमच किती अभिनंदन करायचं
जय जिजाऊ जय शिवराय
जय संविधान.👌👌👌
मुंबई 🌹🌹🌹
Correct reply by Poonam Mahajan to Raut
Very intelligent description sir🎉मान गये आपको💯
Sir
बहुत बढ़िया बढ़िया !!
क्या बात !! क्या बात !!
इतना बोलने की भी हिम्मत लगती है।
आप की सच बोलने की हिम्मत को मेरा सलाम !!
सलाम
जबरदस्त
खणखणीत
Akdam karect bhau 👍🏻🙏🏻
खरंच सत्ते साठी किती लाचार झाला आहे हा विश्व प्रवक्ता।
अगदी बरोबर वाटतंय 👏👏👍🤘💐
निवडणुका व्हायलाच पाहिजेत. मतदारच या गमभनंची मस्ती उतरवू शकतात!
Best😊।
मस्त सुनावलीत डान्सर साहेबांची इस्टोरी.
बाळासाहेब बांच्या "" सामना "" दैनिकांचे संपादक असे कसे बुवा ? कुणीही यावं नामर्द म्हणावं ?
झकास विश्लेषण करून सांगितले आपण.पूनम महाजन यांनी राऊतांची जागा दाखवली. 🙏🙏🙏🙏
Salute to पूनम महाजन for standing for her father
सुशीलजी, तुमच्या वाणीला दिवसेंदिवस धार चढते आहे. तुमचं विश्लेषण ऐकण्याचा आनंद आम्हांला रोज मिळतो आहे. धन्यवाद !
You are a right👌😁🙏
I agree with Mankar
सुशिल जी आपण कोणताही विषय नेहमीच निर्भीडपणे मांडतात तुम्हाला कोटी कोटी सलाम.
लवकरच ह्याचे व्यंगचित्र काकांचे पुतणे काढतील ज्या मधे विश्वगुरूचां चेहरा श्वानाच्या रुपात सत्तेचे हाडूक घेऊन ऊभे असतील व समोर बारामतीकर साहेब ऊभे असतील.
धन्यवाद सुशिलजी. अत्यंत छान विष्लेशण.
अहो पण एक साधं गणित आहे,
संजय राऊत ,याना पदरी ठेवणारे ,
तेव्हढेच नामर्द आहेत की.!
१००% सत्य
हे जास्त जोडयांनी मारल्या सारख वाटल
संजय राऊत याला वसुली साठी ठेवले आहे
@@subhashkarkhanis4418 का पवित्र जोड्यांचा अपमान करता ?
अतिशय सुंदर आणि परखड विश्लेषण
हे त्यांच्या पर्यंत पोहोचले पाहिजे
स्वतःच्या आमदारकी साठी मोदींना फोन करणारे म्हणतात भाजपने माझा चेहरा वापरून मतं मिळवली!🤣
😂😂😂
Very true and realistic analysis.Keep it up Sir.
२५ वर्षे सेना युतीत सडली असे वक्तव्य करुन खुद्द पुत्रच महान पित्याच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल उपमर्दकारक भाष्य करतात मग यांना कोण लगाम घालणार?
डिलिट करायला लागलं ह्यातच लायकी कळली👍
अगदी बरोबर आणि खरं बोलल्या पूनम महाजन
Todays explaination is too good and exact on point to point...
अप्रतिम विश्लेषण
डिअर कुलकर्णी, यू are absolutely correct
योग्यविश्लेषणकेलेले आहे
Sir I always listen ur video ....nice sir
अतिशय सुंदर विश्लेषण आत्मकेंद्रित होऊन उन्माद आलेल्या नेत्यांना आणि मागे फरफटत जाणाऱ्या ना आरसा दाखवला !
राऊतच नव्हे तर बाळासाहेबांचा अपमान प्रत्यक्ष त्यांच्या सुपुत्रानेच शिवसेना सडली असे म्हणून केलेला आहे .बाळासाहेब अत्यंत दिलदार होते . लायकी नसताना पदे मिळाली की असेच होणार.
आपले शाब्दिक विष्लेशण एकदम भारी सर.
सलाम तुम्हाला.